Difference between revisions of "OpenModelica/C2/Control-flow-and-Event-handling/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
 
{| border=1
 
{| border=1
 
||''' Time '''
 
||''' Time '''
||'''Narration'''
+
||'''Narration'''
 +
 
 
|-
 
|-
 
||00:01
 
||00:01
 
|'''Control flow and Event handling''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
 
|'''Control flow and Event handling''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 00:07
 
|| 00:07
 
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''if-else''' स्टेटमेंट कसे वापरावे, '''time''' आणि '''state''' इवेन्ट्स कसे हाताळायचे, '''when''' स्टेटमेंट कसे वापरावे हे शिकणार आहोत.
 
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''if-else''' स्टेटमेंट कसे वापरावे, '''time''' आणि '''state''' इवेन्ट्स कसे हाताळायचे, '''when''' स्टेटमेंट कसे वापरावे हे शिकणार आहोत.
 +
 
|-
 
|-
|| 00:19
+
|| 00:19  
 
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica 1.9.2''' आणि उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 वापरत आहे.
 
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica 1.9.2''' आणि उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 वापरत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 00:30
 
|| 00:30
 
| परंतु, ही प्रक्रिया '''Windows, Mac OS X''' किंवा '''ARM''' वर '''FOSSEE OS''' सारखीच आहे.
 
| परंतु, ही प्रक्रिया '''Windows, Mac OS X''' किंवा '''ARM''' वर '''FOSSEE OS''' सारखीच आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 00:38
 
|| 00:38
| हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी व सराव करण्यासाठी, तुम्हांला खालील गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे ती म्हणजे physical systems ची इक्वेशनवर आधारीत '''modeling'''.
+
| हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी व सराव करण्यासाठी, तुम्हांला खालील गोष्टी माहित असणे आवश्यक आहे : फिझिकल सिस्टमची इक्वेशनवर आधारीत '''modeling'''.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 00:47  
 
|| 00:47  
| कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेत ब्रांचिग, '''Modelica''' मध्ये '''class''' ची परिभाषा करणे.
+
| कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेत ब्रांचिग, '''Modelica''' मध्ये '''class''' ची परिभाषा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 00:53
 
|| 00:53
| स्पोकन ट्युटोरिअल वेबसाईटवर पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्सचा उल्लेख केला आहे. कृपया ते पाहा.
+
| स्पोकन ट्युटोरिअल वेबसाईटवर पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्सचा उल्लेख केला आहे. कृपया त्यांना पहा.
 
|-
 
|-
 
|| 01:00
 
|| 01:00
 
| मागील ट्युटोरिअल्समध्ये '''freeFall''' क्लासची चर्चा झाली आहे.
 
| मागील ट्युटोरिअल्समध्ये '''freeFall''' क्लासची चर्चा झाली आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:05
 
|| 01:05
 
| आता त्यात '''constraint''' जोडू.
 
| आता त्यात '''constraint''' जोडू.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:08
 
|| 01:08
| बॉल '''t = 0.5''' सेकंदापर्यंत थांबते. '''gravity''' अंतर्गत Free fall '''t = 0.5''' सेकंदांपासून सुरू होते.
+
| बॉल '''t = 0.5''' सेकंदापर्यंत थांबते. '''gravity''' अंतर्गत Free fall '''t = 0.5''' सेकंदाला सुरू होते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 01:19
 
|| 01:19
 
| मी '''timeEventExample''' नावाचे मॉडेल तयार केले आहे जे ह्या कंडिशनला सिम्युलेट करते.
 
| मी '''timeEventExample''' नावाचे मॉडेल तयार केले आहे जे ह्या कंडिशनला सिम्युलेट करते.
 +
 
|-
 
|-
 
||01:25
 
||01:25
|'''timeEventExample''' फाईल स्पोकन ट्युटोरिअल वेबसाईटवर '''Code Files'''  लिंकवर उपलब्ध आहे.
+
|'''timeEventExample''' फाईल स्पोकन ट्युटोरिअल वेबसाईटवर '''Code Files'''  लिंकमध्ये उपलब्ध आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 01:32
 
|| 01:32
| कृपया डाऊनलोड करा आणि सर्व फाईल्स '''Code Files''' लिंकवर सेव्ह करा.
+
| कृपया डाऊनलोड करा आणि सर्व फाईल्स '''Code Files''' लिंकमध्ये सेव्ह करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 01:38
 
|| 01:38
 
|आपल्या सोयीसाठी, '''freeFall class''' देखील उपलब्ध आहे.
 
|आपल्या सोयीसाठी, '''freeFall class''' देखील उपलब्ध आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:43
 
|| 01:43
| आता '''OMEdit''' वर जाऊ.
+
| आता मी '''OMEdit''' वर जाते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 01:45
 
|| 01:45
| मी आधीच माझ्या सिस्टमवर ठेवले आहे.
+
| मी आधीच माझ्या सिस्टमवर ते ठेवले आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 01:49
 
|| 01:49
| उबंटू ऑपरेटिंग सिस्टीमवर '''OMEdit''' उघडण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील '''Dash Home''' आयकॉनवर क्लिक करा.
+
| उबंटू ऑपरेटिंग सिस्टीमवर '''OMEdit''' उघडण्यासाठी वर डाव्या कोपऱ्यातील '''Dash Home''' आयकॉनवर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 01:58
 
|| 01:58
| '''Search bar''' मध्ये '''OMEdit''' टाईप करा आणि '''OMEdit''' आयकॉनवर क्लिक करा. परत जा.
+
| '''Search bar''' मध्ये '''OMEdit''' टाईप करा आणि '''OMEdit''' आयकॉनवर क्लिक करा. मी परत जाते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 02:06
 
|| 02:06
| नोट: '''Windows''' युजर्स त्याचप्रमाणे '''Start''' मेनूमध्ये '''OMEdit''' शोधा आणि ते उघडा.
+
| नोट: '''Windows''' वापरणारे तशाचप्रकारे '''Start''' मेनूमध्ये '''OMEdit''' साठी शोधा आणि ते उघडा.  
 +
 
 
|-
 
|-
 
|| 02:13
 
|| 02:13
| '''timeEventExample''' फाईल उघडण्यासाठी, '''Open Model/Library File''' नावाच्या टूलवर क्लिक करा.
+
| '''timeEventExample''' फाईल उघडण्यासाठी, '''Open Model /Library File''' नावाच्या टूलवर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 02:21
 
|| 02:21
 
| आपल्या सिस्टममध्ये '''timeEventExample''' फाईल शोधा आणि '''Open''' वर क्लिक करा.
 
| आपल्या सिस्टममध्ये '''timeEventExample''' फाईल शोधा आणि '''Open''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:28
 
|| 02:28
| आपण फाईल उघडण्यासाठी वैकल्पिकरित्या '''File''' मेनू वापरू शकता.
+
| आपण ही फाईल उघडण्यासाठी वैकल्पिकरित्या '''File''' मेनू वापरू शकता.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 02:34
 
|| 02:34
| लक्षात घ्या की '''timeEventExample''' '''Libraries browser''' मध्ये प्रदर्शित झाले आहे.
+
| लक्षात घ्या की '''timeEventExample''', '''Libraries browser''' मध्ये प्रदर्शित झाले आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
||02:39
 
||02:39
| ह्या चिन्हावर राईट-क्लिक करा आणि '''View class''' निवडा.
+
| ह्या आयकॉनवर राईट-क्लिक करा आणि '''View class''' निवडा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 02:44
 
|| 02:44
 
| मॉडेल आता '''Diagram view''' मध्ये उघडले आहे.
 
| मॉडेल आता '''Diagram view''' मध्ये उघडले आहे.
 +
 
|-
 
|-
 
||02:47
 
||02:47
 
| तिसरे बटण '''Text View''' वर क्लिक करा.
 
| तिसरे बटण '''Text View''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:51
 
|| 02:51
| आपण आधीच चर्चा केली आहे की '''Modelica''' मध्ये '''model''' आणि '''class''' हे समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात.  
+
| आपण आधीच चर्चा केली आहे की '''Modelica''' मध्ये '''model''' आणि '''class''' हे समानार्थाने वापरले जातात.  
 +
 
 
|-
 
|-
 
|| 02:58
 
|| 02:58
 
| ह्या मॉडेलचे नाव '''timeEventExample''' आहे.   
 
| ह्या मॉडेलचे नाव '''timeEventExample''' आहे.   
 +
 
|-
 
|-
 
|| 03:02
 
|| 03:02
| असे '''Comments''' हे '''model''' किंवा '''class''' च्या पहिल्या ओळीवर लिहिले जाऊ शकते.
+
| अशा प्रकारचे '''Comments''', '''model''' किंवा '''class''' च्या पहिल्या ओळीवर लिहिले जाऊ शकतात.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 03:08
 
|| 03:08
| '''freeFall class''' मध्ये, '''h, v''' आणि '''g''' समान प्रमाणात प्रतिनिधित्व करतात.
+
| '''freeFall class''' मध्ये, '''h, v''' आणि '''g''' सम प्रमाणात प्रतिनिधित्व करतात.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 03:16
 
|| 03:16
 
| '''initial equation''' सेक्शनमध्ये प्राथमिक अटी आहेत.
 
| '''initial equation''' सेक्शनमध्ये प्राथमिक अटी आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:21
 
|| 03:21
 
|'''h''' ची वॅल्यू '''t = 0''' टाईमवर '''30m''' आहे.
 
|'''h''' ची वॅल्यू '''t = 0''' टाईमवर '''30m''' आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:26
 
|| 03:26
 
|'''v''' ची वॅल्यू '''t = 0''' टाईमवर '''0''' आहे.
 
|'''v''' ची वॅल्यू '''t = 0''' टाईमवर '''0''' आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:31
 
|| 03:31
| '''Equation''' ह्या मॉडेलच्या इक्वेशन सेक्शनची सुरूवात दर्शविते.
+
| '''Equation''' ह्या '''model''' च्या इक्वेशन सेक्शनची सुरूवात दर्शविते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 03:36
 
|| 03:36
| आता स्लाईड्समध्ये स्पष्ट केलेले '''constraint''' कसे समाविष्ट करावे ते पाहू.
+
| आता स्लाईड्समध्ये स्पष्ट केलेले '''constraint''' कसे प्रविष्ट करावे ते पाहू.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 03:43
 
|| 03:43
| लक्षात घ्या की दाखवल्याप्रमाणे येथे, इक्वेशन सेक्शनमध्ये '''if-else block''' आहे.
+
| लक्षात घ्या की दाखविल्याप्रमाणे येथे, '''equation''' सेक्शनमध्ये '''if-else block''' आहे.
 +
 
 
|-  
 
|-  
 
|| 03:48
 
|| 03:48
 
| ह्या '''if-else block''' चे प्रत्येक स्टेटमेंट समजण्याचा प्रयत्न करू.
 
| ह्या '''if-else block''' चे प्रत्येक स्टेटमेंट समजण्याचा प्रयत्न करू.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:53
 
|| 03:53
 
| '''if statement''' हे '''time''' व्हेरिएबलवर '''constraint''' ठेवते.
 
| '''if statement''' हे '''time''' व्हेरिएबलवर '''constraint''' ठेवते.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:58
 
|| 03:58
|'''time''' हे मॉडेलिकामधील एक बिल्ट-इन व्हेरिएबल आहे.
+
|'''time''' हे मॉडेलिकामधील बिल्ट-इन व्हेरिएबल आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 04:01
 
|| 04:01
Line 126: Line 164:
 
|| 04:06
 
|| 04:06
 
| बॉल, टाईम '''0.5''' सेकंदांनंतर '''free fall''' चा अनुभव घेतो.
 
| बॉल, टाईम '''0.5''' सेकंदांनंतर '''free fall''' चा अनुभव घेतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:12
 
|| 04:12
 
| म्हणूनच, ही दोन इक्वेशन्स '''freeFall class''' सारखी इक्वेशन्स दर्शवतात.
 
| म्हणूनच, ही दोन इक्वेशन्स '''freeFall class''' सारखी इक्वेशन्स दर्शवतात.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:19
 
|| 04:19
 
|'''else branch''' मध्ये अशी इक्वेशन्स आहेत ज्यांची '''0.5''' सेकंदांपेक्षा कमी वेळेत अंमलबजावणी होते.
 
|'''else branch''' मध्ये अशी इक्वेशन्स आहेत ज्यांची '''0.5''' सेकंदांपेक्षा कमी वेळेत अंमलबजावणी होते.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:27
 
|| 04:27
 
| जेव्हा वेळ '''0.5''' सेकंदापेक्षा कमी असते तेव्हा '''ball''' थांबतो.
 
| जेव्हा वेळ '''0.5''' सेकंदापेक्षा कमी असते तेव्हा '''ball''' थांबतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:32
 
|| 04:32
| म्हणूनच ही दोन इक्वेशन्स या प्रकरणात योग्य आहेत.
+
| म्हणूनच ही दोन '''equations''' ह्या प्रकरणात योग्य आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 04:36
 
|| 04:36
| '''end if''' हे '''if-else block''' चा शेवट दर्शवतो.
+
| '''end if''' हे '''if-else block''' चा शेवट दर्शवते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 04:41
 
|| 04:41
 
| '''model''' आता पूर्ण झाले आहे.
 
| '''model''' आता पूर्ण झाले आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:44
 
|| 04:44
 
| '''Simulate''' बटणावर क्लिक करून ते सिम्युलेट करू.
 
| '''Simulate''' बटणावर क्लिक करून ते सिम्युलेट करू.
 +
 
|-
 
|-
 
||04:48
 
||04:48
 
| '''Plotting perspective''' आता उघडले आहे.
 
| '''Plotting perspective''' आता उघडले आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:51
 
|| 04:51
 
|'''Variables browser''' मध्ये '''h''' निवडा.
 
|'''Variables browser''' मध्ये '''h''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:55
 
|| 04:55
 
| हे '''h''' वर्सेस '''time''' प्लॉट बनवते.
 
| हे '''h''' वर्सेस '''time''' प्लॉट बनवते.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:58
 
|| 04:58
| तरी वेळ '''t=0.5''' सेकंदपर्यंत बॉल थांबतो, उंची समान राहते.
+
| तरी वेळ '''t=0.5''' सेकंदापर्यंत बॉल थांबतो, उंची समान राहते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 05:06
 
|| 05:06
| परिणाम डिलीट करण्यासाठी, व्हेरिएबल ब्राऊझरमध्ये '''timeEventExample''' वर राईट-क्लिक करा आणि '''Delete Result''' निवडा.
+
| रिझल्ट डिलीट करण्यासाठी, व्हेरिएबल ब्राऊझरमध्ये '''timeEventExample''' वर राईट-क्लिक करा आणि '''Delete Result''' निवडा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 05:15
 
|| 05:15
 
| '''Modeling perspective''' वर परत जाण्यासाठी, खाली उजवीकडे '''Modeling''' बटणावर क्लिक करा.
 
| '''Modeling perspective''' वर परत जाण्यासाठी, खाली उजवीकडे '''Modeling''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:21
 
|| 05:21
| आता '''else branch''' मध्ये दुसरे '''equation'' डिलिट करू.
+
| आता मी '''else branch''' मध्ये दुसरे '''equation''' डिलीट करते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 05:26
 
|| 05:26
 
| हे '''model''' सेव्ह करण्यासाठी टूलबारवरील '''Save''' बटणावर क्लिक करा.
 
| हे '''model''' सेव्ह करण्यासाठी टूलबारवरील '''Save''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:31
 
|| 05:31
 
| '''Simulate''' वर क्लिक करा.
 
| '''Simulate''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:34
 
|| 05:34
 
| सिम्युलेशन अयशस्वी झाले आहे.
 
| सिम्युलेशन अयशस्वी झाले आहे.
 +
 
|-
 
|-
 
||05:37
 
||05:37
 
|'''Messages browser''' वर जा आणि एरर मेसेज पाहण्यासाठी वर स्क्रोल करा.
 
|'''Messages browser''' वर जा आणि एरर मेसेज पाहण्यासाठी वर स्क्रोल करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:42
 
|| 05:42
| एरर मेसेजमध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक शाखेत इक्वेशन्सची संख्या समान असणे आवश्यक आहे.
+
| एरर मेसेजमध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक branch मध्ये equations ची संख्या समान असणे आवश्यक आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 05:49
 
|| 05:49
 
| म्हणून '''if''' आणि '''else branches''' मध्ये '''equations''' ची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येइतकी असली पाहिजे.
 
| म्हणून '''if''' आणि '''else branches''' मध्ये '''equations''' ची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येइतकी असली पाहिजे.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:58
 
|| 05:58
| '''equation''' परत त्याच्या जागी ठेवू आणि '''Save''' बटणावर क्लिक करू.
+
|मी '''equation''' परत त्याच्या जागी ठेवते आणि '''Save''' बटणावर क्लिक करते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:05
 
|| 06:05
| लक्षात घ्या की '''der(h) = v''' हे इक्वेशन आहे जे '''if''' and '''else branches''' दोन्हीसाठी समान आहे.
+
| लक्षात घ्या की '''der(h) = v''' हे '''equation''' आहे, जे '''if''' आणि '''else branches''' दोन्हीसाठी समान आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:14
 
|| 06:14
 
| म्हणूनच '''if-else block''' हे दोन स्टेटमेंट्सद्वारे बदलले जाऊ शकते.
 
| म्हणूनच '''if-else block''' हे दोन स्टेटमेंट्सद्वारे बदलले जाऊ शकते.
 +
 
|-
 
|-
 
||06:20
 
||06:20
| हे कसे केले ते तुम्हांला दाखवतो.
+
| हे कसे केले ते मी तुम्हांला दाखवते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:23
 
|| 06:23
| प्रथम the '''if-else block''' डिलीट करा.
+
| प्रथम '''if-else block''' डिलीट करा.
 +
 
 
|-
 
|-
 
||06:26
 
||06:26
| टाईप केलेले इक्वेशन '''if else-statement.txt''' नावाच्या फाईलमध्ये दिले गेले आहे.
+
| टाईप केले जाणारे इक्वेशन '''if else-statement.txt''' नावाच्या फाईलमध्ये दिले गेले आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:34
 
|| 06:34
| ही फाईल '''Code Files''' ह्या लिंकमध्येदेखील उपलब्ध आहे.
+
| ही फाईल '''Code Files''' लिंकमध्येदेखील उपलब्ध आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:39
 
|| 06:39
 
| ही एक टेक्स्ट फाईल असल्याने, ती उघडण्यासाठी मी '''gedit''' वापरले आहे.
 
| ही एक टेक्स्ट फाईल असल्याने, ती उघडण्यासाठी मी '''gedit''' वापरले आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:45
 
|| 06:45
|'''gedit''' वर जा.
+
|मी '''gedit''' वर जाते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:47
 
|| 06:47
|'''Windows''' युजर्स नोटपॅड किंवा इतर टेक्स्ट एडिटर वापरून ही फाईल उघडू शकता.
+
|'''Windows''' वापरणारे नोटपॅड किंवा इतर टेक्स्ट एडिटर वापरून ही फाईल उघडू शकतात.
 +
 
 
|-
 
|-
 
||  06:54
 
||  06:54
 
| दोन इक्वेशन्स कॉपी करा.
 
| दोन इक्वेशन्स कॉपी करा.
 +
 
|-
 
|-
 
||  06:57
 
||  06:57
Line 225: Line 295:
 
|| 07:00
 
|| 07:00
 
| राईट-क्लिक करा आणि '''Paste''' निवडा.
 
| राईट-क्लिक करा आणि '''Paste''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:04
 
|| 07:04
 
| पुन्हा एकदा टूलबारवरील '''Save''' बटणावर क्लिक करा.
 
| पुन्हा एकदा टूलबारवरील '''Save''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||07:08
 
||07:08
 
| '''Simulate''' वर क्लिक करा.
 
| '''Simulate''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:11
 
|| 07:11
 
| पॉप अप विंडो बंद करा.
 
| पॉप अप विंडो बंद करा.
 +
 
|-
 
|-
 
||07:14
 
||07:14
 
| पुन्हा एकदा '''Variables browser''' मध्ये '''h''' निवडा.
 
| पुन्हा एकदा '''Variables browser''' मध्ये '''h''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:18
 
|| 07:18
|लक्षात घ्या की '''h''' वर्सेस '''time''' प्लॉट हे मागील प्रकरणात सारखेच आहेत, जे दर्शविते की दोन्ही मॉडेल्स समान आहेत.
+
|लक्षात घ्या की '''h''' वर्सेस '''time''' प्लॉट हे मागील बाबतीप्रमाणेच समान आहेत, जे दर्शविते की दोन्ही मॉडेल्स समान आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
||07:27
 
||07:27
| परिणाम डिलिट करण्यासाठी, '''timeEventExample''' वर राईट-क्लिक करा आणि '''Delete Result''' निवडा.
+
| रिझल्ट डिलीट करण्यासाठी, '''timeEventExample''' वर राईट-क्लिक करा आणि '''Delete Result''' निवडा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 07:34
 
|| 07:34
 
| तळाशी उजवीकडील '''Modeling''' बटणावर क्लिक करा.
 
| तळाशी उजवीकडील '''Modeling''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
|| 07:38
+
|| 07:38  
| हे एक '''if-else statement''' आहे जे दर्शविते की '''time >= 0.5''' '''dv/dt = g''' अन्यथा otherwise '''dv/dt = 0'''.
+
| हे एक '''if-else statement''' आहे जे दर्शविते की जर '''time >= 0.5''' '''dv/dt = g''' अन्यथा '''dv/dt = 0'''.
 +
 
 
|-
 
|-
 
||07:52
 
||07:52
| आता पुन्हा स्लाईड्सवर परत जाऊ.
+
| आता मी पुन्हा स्लाईड्सवर परत जाते.
 +
 
 
|-
 
|-
 
||07:55
 
||07:55
| कृपया लक्षात घ्या की '''if branch''' मधील इक्वेशन्सची संख्या '''else branch''' मधील इक्वेशन्सच्या संख्येइतकी असली पाहिजे.
+
| कृपया लक्षात घ्या की '''if branch''' मधील इक्वेशन्सची संख्या '''else branch''' मधील इक्वेशन्सच्या संख्या समान असली पाहिजे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:03
 
|| 08:03
| आणि ते दोन्ही '''class''' किंवा '''model''' मधील व्हेरिएबल्सच्या संख्येइतके असले पाहिजेत.
+
| आणि ते दोन्ही '''class''' किंवा '''model''' मधील व्हेरिएबल्सची संख्या समान असली पाहिजे.
 +
 
 
|-
 
|-
 
||08:10
 
||08:10
 
| '''Event''' सिस्टमच्या वर्तनामध्ये अचानक झालेला बदल आहे.
 
| '''Event''' सिस्टमच्या वर्तनामध्ये अचानक झालेला बदल आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:15
 
|| 08:15
|'''Events''' हे टाईम इव्हेंट आणि स्टेट इव्हेंटमध्ये वर्गीकरण करता येईल.
+
|'''Events''' हे time events आणि state events मध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:20
 
|| 08:20
| '''time event''' मध्ये, इव्हेंट होण्याची नेमकी वेळ माहीत आहे.
+
| '''time event''' मध्ये, इव्हेंट होण्याची नेमकी वेळ माहीत असते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:25
 
|| 08:25
 
| '''timeEventExample''' हे '''t = 0.5''' सेकंदात टाईम इव्हेंट हाताळते.
 
| '''timeEventExample''' हे '''t = 0.5''' सेकंदात टाईम इव्हेंट हाताळते.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:32
 
|| 08:32
 
| जेव्हा एखादी सिस्टम व्हॅरिएबल एखादी विशिष्ट वेल्यू ओलांडते तेव्हा '''state event''' उद्भवते.
 
| जेव्हा एखादी सिस्टम व्हॅरिएबल एखादी विशिष्ट वेल्यू ओलांडते तेव्हा '''state event''' उद्भवते.
 +
 
|-
 
|-
 
||08:38
 
||08:38
| आपण उदाहरणाद्वारे स्टेट इव्हेंट समजण्याचा प्रयत्न करू.
+
| आपण उदाहरणाद्वारे state events समजण्याचा प्रयत्न करू.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:43
 
|| 08:43
| free fall मध्ये, बॉल ग्राउंडला स्पर्श केल्यावर '''state event''' ला सामोरे जातो.
+
| free fall मध्ये, बॉल जमिनीला स्पर्श केल्यावर '''state event''' ला सामोरे जातो.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:48
 
|| 08:48
 
| जेव्हा तो जमिनीवर आदळतो तेव्हा खालील वर्तन निरिक्षण केले जाते.
 
| जेव्हा तो जमिनीवर आदळतो तेव्हा खालील वर्तन निरिक्षण केले जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:52
 
|| 08:52
 
|बॉलची गती दिशेत बदलते.
 
|बॉलची गती दिशेत बदलते.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:55
 
|| 08:55
| टप्प्यात स्थिरता असल्यास गतीचा परिणाम बदलतो.
+
| टप्प्यात स्थिरता असल्यास गतीची व्याप्ती बदलते.
 +
 
 
|-
 
|-
 
||09:00
 
||09:00
| मी हा व्यवहार सिम्युलेट करण्यासाठी '''bouncingBall''' नावाचे एक मॉडेल तयार केले आहे.
+
| मी हे वर्तन सिम्युलेट करण्यासाठी '''bouncingBall''' नावाचे एक मॉडेल तयार केले आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 09:06
 
|| 09:06
 
| ही फाईल स्पोकन ट्युटोरिअल वेबसाईटवर उपलब्ध आहे.
 
| ही फाईल स्पोकन ट्युटोरिअल वेबसाईटवर उपलब्ध आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:10
 
|| 09:10
| हे मॉडेल पाहण्यासाठी आणि त्यास सिम्युलेट करा, मी '''OMEdit''' वर परत जाऊ.
+
| हे मॉडेल पाहण्यासाठी आणि ते सिम्युलेट करण्यासाठी, मी '''OMEdit''' वर परत जाते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 09:15
 
|| 09:15
 
| '''OpenModel/LIbrary File''' टूलवर क्लिक करा.
 
| '''OpenModel/LIbrary File''' टूलवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:19
 
|| 09:19
 
| आपल्या सिस्टममध्ये '''bouncingBall''' फाईल शोधा आणि '''Open''' वर क्लिक करा.
 
| आपल्या सिस्टममध्ये '''bouncingBall''' फाईल शोधा आणि '''Open''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:25
 
|| 09:25
 
| '''Libraries browser''' मधील '''bouncingBall''' आयकॉनवर राईट-क्लिक करा आणि '''View Class''' निवडा.
 
| '''Libraries browser''' मधील '''bouncingBall''' आयकॉनवर राईट-क्लिक करा आणि '''View Class''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:33
 
|| 09:33
| मॉडेल '''Text View''' मध्ये उघडत नसल्यास '''modeling area''' शीर्षवर जा आणि '''Text View''' बटणावर क्लिक करा.
+
| मॉडेल '''Text View''' मध्ये उघडत नसल्यास, '''modeling area''' शीर्षवर जा आणि '''Text View''' बटणावर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 09:41  
 
|| 09:41  
| '''e''' हे पृथ्वीसह बॉलच्या लवचिक टक्करसाठी पूर्वस्थितीचा गुणांक आहे.  
+
| '''e''' हे पृथ्वीसह बॉलच्या ताठर टक्करसाठी पूर्वस्थितीचा गुणांक आहे.  
 +
 
 
|-
 
|-
 
|| 09:48
 
|| 09:48
 
| हे एक पॅरामीटर आहे आणि संपूर्ण सिम्युलेशनच्या वेळी त्याची वेल्यू 0.8 वर स्थिर राहतो.
 
| हे एक पॅरामीटर आहे आणि संपूर्ण सिम्युलेशनच्या वेळी त्याची वेल्यू 0.8 वर स्थिर राहतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:56
 
|| 09:56
| '''radius''' हे '''m''' मध्ये बॉलची रेडिअस दर्शविते.
+
| '''radius''' हे '''m''' मध्ये बॉलचे रेडिअस दर्शविते.
 +
 
 
|-
 
|-
 
||10:00
 
||10:00
| '''h, v''' आणि '''g''' हे '''timeEventExample''' च्या समान कालावधीचे प्रतिनिधित्व करते.
+
| '''h, v''' आणि '''g''' हे '''timeEventExample''' च्या समान प्रमाणाचे प्रतिनिधित्व करते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 10:07
 
|| 10:07
 
| मोशन्सच्या ह्या दोन इक्वेशन्सची चर्चा आधीपासूनच '''freeFall class''' मध्ये झाली आहे.
 
| मोशन्सच्या ह्या दोन इक्वेशन्सची चर्चा आधीपासूनच '''freeFall class''' मध्ये झाली आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:13
 
|| 10:13
 
| '''when statement''' इव्हेंटच्या सिग्नलसाठी वापरले जाते.
 
| '''when statement''' इव्हेंटच्या सिग्नलसाठी वापरले जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:17
 
|| 10:17
| एखादी घटना जेव्हा उद्भवते तेव्हा घेतले जाणारे एक्शन निर्दिष्ट करण्यासाठी ती वापरली जाते.
+
| एखादी घटना जेव्हा उद्भवते तेव्हा केली जाणारी कृती निर्दिष्ट करण्यासाठी ती वापरली जाते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 10:22
 
|| 10:22
| जेव्हा बॉल जमिनीच्या संपर्कात असतो तेव्हा '''h <= radius''' '''true''' असतो.
+
| जेव्हा बॉल जमिनीच्या संपर्कात असतो तेव्हा '''h <= radius''' हा '''true''' असतो.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 10:29
 
|| 10:29
| जेव्हा हा इव्हेंट उद्भवतो तेव्हा हा '''statement''' अंमलात येईल.
+
| जेव्हा कधी हा इव्हेंट उद्भवतो तेव्हा हे '''statement''' अंमलात येते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 10:34
 
|| 10:34
 
| '''reinit()''' फंक्शनचा उपयोग व्हेरिएबल पुन्हा सुरू करण्यासाठी होतो.
 
| '''reinit()''' फंक्शनचा उपयोग व्हेरिएबल पुन्हा सुरू करण्यासाठी होतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:39
 
|| 10:39
 
| येथे, तो '''e''' च्या नकारात्मक उत्पादनासह बॉलची गतीची आणि ग्राऊंडला स्पर्श करण्यापूर्वी बॉलची गती पुन्हा सुरू करतो.
 
| येथे, तो '''e''' च्या नकारात्मक उत्पादनासह बॉलची गतीची आणि ग्राऊंडला स्पर्श करण्यापूर्वी बॉलची गती पुन्हा सुरू करतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:49
 
|| 10:49
Line 348: Line 458:
 
|| 10:55
 
|| 10:55
 
|'''General''' टॅबमध्ये, '''Stop Time''' फील्ड 30 युनिट्समध्ये बदला आणि '''Simulate''' वर क्लिक करा.
 
|'''General''' टॅबमध्ये, '''Stop Time''' फील्ड 30 युनिट्समध्ये बदला आणि '''Simulate''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:04
 
|| 11:04
 
| पॉप-अप विंडो बंद करा.
 
| पॉप-अप विंडो बंद करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:06
 
|| 11:06
 
| '''Variables browser''' मध्ये '''h''' निवडा.
 
| '''Variables browser''' मध्ये '''h''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:10
 
|| 11:10
| लक्षात घ्या की '''h''' झिरोखाली आहे, जो अस्वीकार्य आहे.
+
| लक्षात घ्या की '''h''' झिरोखाली आहे, जे अस्वीकार्य आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 11:16
 
|| 11:16
|'''freeFall class''' चे सिम्युलेट करताना आपण समान वागणूक पाहिली आहे.
+
|'''freeFall class''' सिम्युलेट करताना आपण समान वर्तन पाहिले आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 11:21
 
|| 11:21
| ही सदोष वागणूक न्युमरिकल एरर्स असल्यामुळे आहे.
+
| हे सदोष वर्तन न्युमरिकल एरर्स असल्यामुळे आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 11:25
 
|| 11:25
 
| न्युमरिकल एरर्सची चर्चा ह्या ट्युटोरिअलच्या व्याप्ति बाहेर आहे.
 
| न्युमरिकल एरर्सची चर्चा ह्या ट्युटोरिअलच्या व्याप्ति बाहेर आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:30
 
|| 11:30
| कृपया व्यवस्थित समजून घेण्यासाठी बाऊसिंग बॉलचा '''Zeno''' वर्तनाचा संदर्भ घ्या.
+
| कृपया व्यवस्थित समजून घेण्यासाठी बाऊसिंग बॉलच्या '''Zeno''' वर्तनाचा संदर्भ घ्या.
 +
 
 
|-
 
|-
 
||11:36
 
||11:36
| '''h''' डि-सिलेक्ट करू.
+
| मी '''h''' डि-सिलेक्ट करते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 11:39
 
|| 11:39
| स्लाईड्सवर परत जा.
+
| स्लाईड्सवर परत जाऊ.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 11:42
 
|| 11:42
| '''when statement''' चा उपयोग एका इव्हेंट सिग्नलसाठी केला जातो.
+
| '''when statement''' चा उपयोग एक इव्हेंट च्या सिग्नल साठी केला जातो.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 11:45
 
|| 11:45
 
|'''reinit(a,b)''' हे '''b''' चे व्हॅल्यू व्हेरिएबल '''a''' असाईन करते आणि सिम्युलेशन पुन्हा सुरू करते.
 
|'''reinit(a,b)''' हे '''b''' चे व्हॅल्यू व्हेरिएबल '''a''' असाईन करते आणि सिम्युलेशन पुन्हा सुरू करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:54
 
|| 11:54
 
| '''pre(a)''' हे इव्हेंटच्या आधी व्हेरिएबलची वॅल्यू '''a''' परत करते.
 
| '''pre(a)''' हे इव्हेंटच्या आधी व्हेरिएबलची वॅल्यू '''a''' परत करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:59
 
|| 11:59
 
| उदाहरणार्थ, '''reinit(a, 10)''' इव्हेंट घडताना '''10''' ला '''a''' ची वॅल्यू असाईन करतो.
 
| उदाहरणार्थ, '''reinit(a, 10)''' इव्हेंट घडताना '''10''' ला '''a''' ची वॅल्यू असाईन करतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:08
 
|| 12:08
| '''bouncingBall''' मॉडेलची सदोष वागणूक '''bouncingBallWithHysteresis''' मध्ये बरोबर असते.
+
| '''bouncingBall''' मॉडेलची सदोष वर्तन '''bouncingBallWithHysteresis''' मध्ये बरोबर असते.
 +
 
 
|-
 
|-
 
||12:15
 
||12:15
Line 400: Line 525:
 
|| 12:27
 
|| 12:27
 
| '''bouncingBall''' आणि '''bouncingBallWithHysteresis''' यातील फरक लक्षात घ्या.
 
| '''bouncingBall''' आणि '''bouncingBallWithHysteresis''' यातील फरक लक्षात घ्या.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:33
 
|| 12:33
| आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
+
| ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 12:36
 
|| 12:36
 
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा.'''http://spoken-tutorial.org/ http://spoken-tutorial.org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial'''
 
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा.'''http://spoken-tutorial.org/ http://spoken-tutorial.org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial'''
 +
 
|-
 
|-
 
|| 12:40
 
|| 12:40
| इथे स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश आहे.
+
| हे स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 12:42
 
|| 12:42
 
| आम्ही स्पोकन ट्युटोरिअलचा उपयोग करून कार्यशाळा चालवितो. प्रमाणपत्रेदेखील देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 
| आम्ही स्पोकन ट्युटोरिअलचा उपयोग करून कार्यशाळा चालवितो. प्रमाणपत्रेदेखील देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:48
 
|| 12:48
| या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले काही प्रश्न असल्यास,  कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
+
| या स्पोकन ट्युटोरिअलशी संबंधित आपले काही प्रश्न असल्यास,  कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 12:55
 
|| 12:55
 
| '''Textbook Companion Project''' अंतर्गत आम्ही लोकप्रिय पुस्तकांची सोडवलेल्या उदाहरणांच्या कोडिंगचे समन्वय करतो.
 
| '''Textbook Companion Project''' अंतर्गत आम्ही लोकप्रिय पुस्तकांची सोडवलेल्या उदाहरणांच्या कोडिंगचे समन्वय करतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:03
 
|| 13:03
Line 423: Line 555:
 
|-
 
|-
 
|| 13:10
 
|| 13:10
|'''Lab Migration Project''' अंतर्घत आम्ही वाणिज्यिक सिम्युलेटर लॅब OpenModelica वर स्थलांतर करण्यास मदत करतो.
+
|'''Lab Migration Project''' अंतर्गत आम्ही वाणिज्यिक सिम्युलेटर लॅब OpenModelica वर स्थलांतर करण्यास मदत करतो.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 13:17
 
|| 13:17
 
|अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईटला भेट द्या.
 
|अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईटला भेट द्या.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:21
 
|| 13:21
 
| स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट '''NMEICT, MHRD''', भारत सरकारद्वारे समर्थित आहे.
 
| स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट '''NMEICT, MHRD''', भारत सरकारद्वारे समर्थित आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:28
 
|| 13:28
 
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
 
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:33
 
|| 13:33
| हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. सहभागासाठी धन्यवाद.  
+
| हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे.मी रंजना उके आपला निरपॉप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
|-
+
 
 
|}
 
|}

Latest revision as of 11:47, 11 April 2018

Time Narration
00:01 Control flow and Event handling वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण if-else स्टेटमेंट कसे वापरावे, time आणि state इवेन्ट्स कसे हाताळायचे, when स्टेटमेंट कसे वापरावे हे शिकणार आहोत.
00:19 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica 1.9.2 आणि उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 वापरत आहे.
00:30 परंतु, ही प्रक्रिया Windows, Mac OS X किंवा ARM वर FOSSEE OS सारखीच आहे.
00:38 हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी व सराव करण्यासाठी, तुम्हांला खालील गोष्टी माहित असणे आवश्यक आहे : फिझिकल सिस्टमची इक्वेशनवर आधारीत modeling.
00:47 कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेत ब्रांचिग, Modelica मध्ये class ची परिभाषा.
00:53 स्पोकन ट्युटोरिअल वेबसाईटवर पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्सचा उल्लेख केला आहे. कृपया त्यांना पहा.
01:00 मागील ट्युटोरिअल्समध्ये freeFall क्लासची चर्चा झाली आहे.
01:05 आता त्यात constraint जोडू.
01:08 बॉल t = 0.5 सेकंदापर्यंत थांबते. gravity अंतर्गत Free fall t = 0.5 सेकंदाला सुरू होते.
01:19 मी timeEventExample नावाचे मॉडेल तयार केले आहे जे ह्या कंडिशनला सिम्युलेट करते.
01:25 timeEventExample फाईल स्पोकन ट्युटोरिअल वेबसाईटवर Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहे.
01:32 कृपया डाऊनलोड करा आणि सर्व फाईल्स Code Files लिंकमध्ये सेव्ह करा.
01:38 आपल्या सोयीसाठी, freeFall class देखील उपलब्ध आहे.
01:43 आता मी OMEdit वर जाते.
01:45 मी आधीच माझ्या सिस्टमवर ते ठेवले आहे.
01:49 उबंटू ऑपरेटिंग सिस्टीमवर OMEdit उघडण्यासाठी वर डाव्या कोपऱ्यातील Dash Home आयकॉनवर क्लिक करा.
01:58 Search bar मध्ये OMEdit टाईप करा आणि OMEdit आयकॉनवर क्लिक करा. मी परत जाते.
02:06 नोट: Windows वापरणारे तशाचप्रकारे Start मेनूमध्ये OMEdit साठी शोधा आणि ते उघडा.
02:13 timeEventExample फाईल उघडण्यासाठी, Open Model /Library File नावाच्या टूलवर क्लिक करा.
02:21 आपल्या सिस्टममध्ये timeEventExample फाईल शोधा आणि Open वर क्लिक करा.
02:28 आपण ही फाईल उघडण्यासाठी वैकल्पिकरित्या File मेनू वापरू शकता.
02:34 लक्षात घ्या की timeEventExample, Libraries browser मध्ये प्रदर्शित झाले आहे.
02:39 ह्या आयकॉनवर राईट-क्लिक करा आणि View class निवडा.
02:44 मॉडेल आता Diagram view मध्ये उघडले आहे.
02:47 तिसरे बटण Text View वर क्लिक करा.
02:51 आपण आधीच चर्चा केली आहे की Modelica मध्ये model आणि class हे समानार्थाने वापरले जातात.
02:58 ह्या मॉडेलचे नाव timeEventExample आहे.
03:02 अशा प्रकारचे Comments, model किंवा class च्या पहिल्या ओळीवर लिहिले जाऊ शकतात.
03:08 freeFall class मध्ये, h, v आणि g सम प्रमाणात प्रतिनिधित्व करतात.
03:16 initial equation सेक्शनमध्ये प्राथमिक अटी आहेत.
03:21 h ची वॅल्यू t = 0 टाईमवर 30m आहे.
03:26 v ची वॅल्यू t = 0 टाईमवर 0 आहे.
03:31 Equation ह्या model च्या इक्वेशन सेक्शनची सुरूवात दर्शविते.
03:36 आता स्लाईड्समध्ये स्पष्ट केलेले constraint कसे प्रविष्ट करावे ते पाहू.
03:43 लक्षात घ्या की दाखविल्याप्रमाणे येथे, equation सेक्शनमध्ये if-else block आहे.
03:48 ह्या if-else block चे प्रत्येक स्टेटमेंट समजण्याचा प्रयत्न करू.
03:53 if statement हे time व्हेरिएबलवर constraint ठेवते.
03:58 time हे मॉडेलिकामधील बिल्ट-इन व्हेरिएबल आहे.
04:01 हे class किंवा model मध्ये स्पष्टपणे घोषित करण्याची आवश्यकता नाही.
04:06 बॉल, टाईम 0.5 सेकंदांनंतर free fall चा अनुभव घेतो.
04:12 म्हणूनच, ही दोन इक्वेशन्स freeFall class सारखी इक्वेशन्स दर्शवतात.
04:19 else branch मध्ये अशी इक्वेशन्स आहेत ज्यांची 0.5 सेकंदांपेक्षा कमी वेळेत अंमलबजावणी होते.
04:27 जेव्हा वेळ 0.5 सेकंदापेक्षा कमी असते तेव्हा ball थांबतो.
04:32 म्हणूनच ही दोन equations ह्या प्रकरणात योग्य आहेत.
04:36 end if हे if-else block चा शेवट दर्शवते.
04:41 model आता पूर्ण झाले आहे.
04:44 Simulate बटणावर क्लिक करून ते सिम्युलेट करू.
04:48 Plotting perspective आता उघडले आहे.
04:51 Variables browser मध्ये h निवडा.
04:55 हे h वर्सेस time प्लॉट बनवते.
04:58 तरी वेळ t=0.5 सेकंदापर्यंत बॉल थांबतो, उंची समान राहते.
05:06 रिझल्ट डिलीट करण्यासाठी, व्हेरिएबल ब्राऊझरमध्ये timeEventExample वर राईट-क्लिक करा आणि Delete Result निवडा.
05:15 Modeling perspective वर परत जाण्यासाठी, खाली उजवीकडे Modeling बटणावर क्लिक करा.
05:21 आता मी else branch मध्ये दुसरे equation डिलीट करते.
05:26 हे model सेव्ह करण्यासाठी टूलबारवरील Save बटणावर क्लिक करा.
05:31 Simulate वर क्लिक करा.
05:34 सिम्युलेशन अयशस्वी झाले आहे.
05:37 Messages browser वर जा आणि एरर मेसेज पाहण्यासाठी वर स्क्रोल करा.
05:42 एरर मेसेजमध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक branch मध्ये equations ची संख्या समान असणे आवश्यक आहे.
05:49 म्हणून if आणि else branches मध्ये equations ची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येइतकी असली पाहिजे.
05:58 मी equation परत त्याच्या जागी ठेवते आणि Save बटणावर क्लिक करते.
06:05 लक्षात घ्या की der(h) = v हे equation आहे, जे if आणि else branches दोन्हीसाठी समान आहे.
06:14 म्हणूनच if-else block हे दोन स्टेटमेंट्सद्वारे बदलले जाऊ शकते.
06:20 हे कसे केले ते मी तुम्हांला दाखवते.
06:23 प्रथम if-else block डिलीट करा.
06:26 टाईप केले जाणारे इक्वेशन if else-statement.txt नावाच्या फाईलमध्ये दिले गेले आहे.
06:34 ही फाईल Code Files लिंकमध्येदेखील उपलब्ध आहे.
06:39 ही एक टेक्स्ट फाईल असल्याने, ती उघडण्यासाठी मी gedit वापरले आहे.
06:45 मी gedit वर जाते.
06:47 Windows वापरणारे नोटपॅड किंवा इतर टेक्स्ट एडिटर वापरून ही फाईल उघडू शकतात.
06:54 दोन इक्वेशन्स कॉपी करा.
06:57 OMEdit वर परत जा.
07:00 राईट-क्लिक करा आणि Paste निवडा.
07:04 पुन्हा एकदा टूलबारवरील Save बटणावर क्लिक करा.
07:08 Simulate वर क्लिक करा.
07:11 पॉप अप विंडो बंद करा.
07:14 पुन्हा एकदा Variables browser मध्ये h निवडा.
07:18 लक्षात घ्या की h वर्सेस time प्लॉट हे मागील बाबतीप्रमाणेच समान आहेत, जे दर्शविते की दोन्ही मॉडेल्स समान आहेत.
07:27 रिझल्ट डिलीट करण्यासाठी, timeEventExample वर राईट-क्लिक करा आणि Delete Result निवडा.
07:34 तळाशी उजवीकडील Modeling बटणावर क्लिक करा.
07:38 हे एक if-else statement आहे जे दर्शविते की जर time >= 0.5 dv/dt = g अन्यथा dv/dt = 0.
07:52 आता मी पुन्हा स्लाईड्सवर परत जाते.
07:55 कृपया लक्षात घ्या की if branch मधील इक्वेशन्सची संख्या else branch मधील इक्वेशन्सच्या संख्या समान असली पाहिजे.
08:03 आणि ते दोन्ही class किंवा model मधील व्हेरिएबल्सची संख्या समान असली पाहिजे.
08:10 Event सिस्टमच्या वर्तनामध्ये अचानक झालेला बदल आहे.
08:15 Events हे time events आणि state events मध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते.
08:20 time event मध्ये, इव्हेंट होण्याची नेमकी वेळ माहीत असते.
08:25 timeEventExample हे t = 0.5 सेकंदात टाईम इव्हेंट हाताळते.
08:32 जेव्हा एखादी सिस्टम व्हॅरिएबल एखादी विशिष्ट वेल्यू ओलांडते तेव्हा state event उद्भवते.
08:38 आपण उदाहरणाद्वारे state events समजण्याचा प्रयत्न करू.
08:43 free fall मध्ये, बॉल जमिनीला स्पर्श केल्यावर state event ला सामोरे जातो.
08:48 जेव्हा तो जमिनीवर आदळतो तेव्हा खालील वर्तन निरिक्षण केले जाते.
08:52 बॉलची गती दिशेत बदलते.
08:55 टप्प्यात स्थिरता असल्यास गतीची व्याप्ती बदलते.
09:00 मी हे वर्तन सिम्युलेट करण्यासाठी bouncingBall नावाचे एक मॉडेल तयार केले आहे.
09:06 ही फाईल स्पोकन ट्युटोरिअल वेबसाईटवर उपलब्ध आहे.
09:10 हे मॉडेल पाहण्यासाठी आणि ते सिम्युलेट करण्यासाठी, मी OMEdit वर परत जाते.
09:15 OpenModel/LIbrary File टूलवर क्लिक करा.
09:19 आपल्या सिस्टममध्ये bouncingBall फाईल शोधा आणि Open वर क्लिक करा.
09:25 Libraries browser मधील bouncingBall आयकॉनवर राईट-क्लिक करा आणि View Class निवडा.
09:33 मॉडेल Text View मध्ये उघडत नसल्यास, modeling area शीर्षवर जा आणि Text View बटणावर क्लिक करा.
09:41 e हे पृथ्वीसह बॉलच्या ताठर टक्करसाठी पूर्वस्थितीचा गुणांक आहे.
09:48 हे एक पॅरामीटर आहे आणि संपूर्ण सिम्युलेशनच्या वेळी त्याची वेल्यू 0.8 वर स्थिर राहतो.
09:56 radius हे m मध्ये बॉलचे रेडिअस दर्शविते.
10:00 h, v आणि g हे timeEventExample च्या समान प्रमाणाचे प्रतिनिधित्व करते.
10:07 मोशन्सच्या ह्या दोन इक्वेशन्सची चर्चा आधीपासूनच freeFall class मध्ये झाली आहे.
10:13 when statement इव्हेंटच्या सिग्नलसाठी वापरले जाते.
10:17 एखादी घटना जेव्हा उद्भवते तेव्हा केली जाणारी कृती निर्दिष्ट करण्यासाठी ती वापरली जाते.
10:22 जेव्हा बॉल जमिनीच्या संपर्कात असतो तेव्हा h <= radius हा true असतो.
10:29 जेव्हा कधी हा इव्हेंट उद्भवतो तेव्हा हे statement अंमलात येते.
10:34 reinit() फंक्शनचा उपयोग व्हेरिएबल पुन्हा सुरू करण्यासाठी होतो.
10:39 येथे, तो e च्या नकारात्मक उत्पादनासह बॉलची गतीची आणि ग्राऊंडला स्पर्श करण्यापूर्वी बॉलची गती पुन्हा सुरू करतो.
10:49 हे मॉडेल सिम्युलेट करण्यासाठी टूलबारमधील Simulation Setup बटणावर क्लिक करा.
10:55 General टॅबमध्ये, Stop Time फील्ड 30 युनिट्समध्ये बदला आणि Simulate वर क्लिक करा.
11:04 पॉप-अप विंडो बंद करा.
11:06 Variables browser मध्ये h निवडा.
11:10 लक्षात घ्या की h झिरोखाली आहे, जे अस्वीकार्य आहे.
11:16 freeFall class सिम्युलेट करताना आपण समान वर्तन पाहिले आहे.
11:21 हे सदोष वर्तन न्युमरिकल एरर्स असल्यामुळे आहे.
11:25 न्युमरिकल एरर्सची चर्चा ह्या ट्युटोरिअलच्या व्याप्ति बाहेर आहे.
11:30 कृपया व्यवस्थित समजून घेण्यासाठी बाऊसिंग बॉलच्या Zeno वर्तनाचा संदर्भ घ्या.
11:36 मी h डि-सिलेक्ट करते.
11:39 स्लाईड्सवर परत जाऊ.
11:42 when statement चा उपयोग एक इव्हेंट च्या सिग्नल साठी केला जातो.
11:45 reinit(a,b) हे b चे व्हॅल्यू व्हेरिएबल a असाईन करते आणि सिम्युलेशन पुन्हा सुरू करते.
11:54 pre(a) हे इव्हेंटच्या आधी व्हेरिएबलची वॅल्यू a परत करते.
11:59 उदाहरणार्थ, reinit(a, 10) इव्हेंट घडताना 10 ला a ची वॅल्यू असाईन करतो.
12:08 bouncingBall मॉडेलची सदोष वर्तन bouncingBallWithHysteresis मध्ये बरोबर असते.
12:15 bouncingBallWithHysteresis मॉडेल स्पोकन ट्युटोरिअल वेबसाईटवर उपलब्ध आहे.
12:21 bouncingBallWithHysteresis सिम्युलेट करा आणि h वर्सेस time प्लॉट बनवा.
12:27 bouncingBall आणि bouncingBallWithHysteresis यातील फरक लक्षात घ्या.
12:33 ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:36 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा.http://spoken-tutorial.org/ http://spoken-tutorial.org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial
12:40 हे स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करते.
12:42 आम्ही स्पोकन ट्युटोरिअलचा उपयोग करून कार्यशाळा चालवितो. प्रमाणपत्रेदेखील देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
12:48 या स्पोकन ट्युटोरिअलशी संबंधित आपले काही प्रश्न असल्यास, कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
12:55 Textbook Companion Project अंतर्गत आम्ही लोकप्रिय पुस्तकांची सोडवलेल्या उदाहरणांच्या कोडिंगचे समन्वय करतो.
13:03 आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
13:10 Lab Migration Project अंतर्गत आम्ही वाणिज्यिक सिम्युलेटर लॅब OpenModelica वर स्थलांतर करण्यास मदत करतो.
13:17 अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईटला भेट द्या.
13:21 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे समर्थित आहे.
13:28 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
13:33 हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे.मी रंजना उके आपला निरपॉप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana