Thunderbird/C2/How-to-Use-Thunderbird/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:02, 21 February 2013 by Kavita salve (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00.00 Thunderbird चा उपयोग कसा करावा, या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.05 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
00.07 launcher मध्ये Thunderbird शॉर्टकट जोडणे.
00.10 messages टैग करणे, Quick Filter Sortआणि Thread Messages शिकू.
00.17 आपण,
00.18 Save As आणि Print Messages
00.21 Attach a File
00.22 Archive Messages
00.24 View the Activity Manager सुद्धा शिकू.
00.27 येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरणार आहोत.
00.36 जसे कि आपण Thunderbird नेहेमी वापरतो, यासाठी shortcut आयकॉन तयार करू.
00.43 Thunderbird शॉर्टकट आयकॉन ला Launcher वर ड्रैग आणि ड्रॉप करु.
00.49 Dash Home वर क्लिक करा.
00.52 Search field मध्ये, Thunderbird टाइप करा.
00.57 Search field च्या खाली Thunderbird चा आयकॉन दिसेल.
01.01 त्यास निवडा. आणि mouse चे डावे बटन सोडू नका.
01.06 आता, आयकॉन Launcher वर ड्रैग आणि ड्रॉप करा.
01.09 आणि mouse चे डावे बटन सोडा.
01.12 बंद करण्यास Dash Home वर क्लिक करा.
01.14 launcher मध्ये Thunderbird च्या आयकॉन वर क्लिक करा.
01.19 Thunderbird Window उघडेल.
01.23 STUSERONE@gmail.com आयडी च्या खाली, इनबॉक्स वर क्लिक करा.
01.29 लक्षात घ्या काही मेसेजस बोल्ड आहेत.
01.32 हे अवाचीत मेसेजेस आहेत.
01.35 Get Mail आयकॉन वर क्लिक करा आणि Get All New Messag निवडा.
01.41 आपण gmail आकाउंन्ट चे मेसेजस प्राप्त केले आहेत.
01.45 समजा, या मेसेजेस ना Sender द्वारे क्रमबद्ध करायचे आहे.
01.49 column heading From वर क्लिक करा.
01.52 मेसेजस आता वर्णानुक्रमी क्रमबद्ध झाले आहे.
01.57 पुन्हा एकदा From वर क्लिक करा.
02.01 मेसेजेस उलट्या वर्णानुक्रमानुसार क्रमबद्ध झाले आहे.
02.06 subject नुसार क्रमबद्ध करू.
02.09 Subject वर क्लिक करा.
02.12 मेसेजेस Subject नुसार क्रमबद्ध झालेत.
02.16 हे ट्यूटोरियल थांबवा, आणि हि assignment करा.
02.20 दिनांका नुसार मेसेजेस क्रमबद्ध करा.
02.24 मेसेज tag करू शकता.
02.26 अशा प्रकारे तुम्ही मेसेज सहज ओळखू शकता, जर तुम्हाला पुन्हा खोलायचा असेल तर.
02.32 समान मेसेज एकत्रित करण्यास tag वापरू शकता.
02.37 समजा, mail महत्वाच्या रुपात टैग करायचे आहे.
02.40 इनबॉक्स वर क्लिक करा. पहिला mail निवडा.
02.44 टूलबार च्या Tag आयकॉन वर क्लिक करा आणि Important निवडा.
02.51 लक्ष द्या, तो mail लाल रंग दर्शवेल.
02.54 खालचा पैनल पहा.
02.57 मेल महत्वपूर्ण tag झाला आहे.
03.00 tag काढण्यास mail निवडा.
03.04 टूलबार मधून, Tag icon आणि Important वर पुन्हा क्लिक करा.
03.09 इनबॉक्स च्या पहिल्या मेल ला Important रूपाने आणि दुसऱ्या मेल ला Work रूपाने tag करू.
03.17 समजा आपल्याला उजव्या पैनल मध्ये tag असलेलें mails पहायचे आहेत.
03.22 हे शक्य आहे का?
03.25 तुम्ही मेसेजेस ना चटकन फिल्टर आणि पाहण्यास, Quick Filter टूलबार वापरू शकता.
03.31 टैग मेसेजेस पाहण्यास, Quick Filter टूलबार मध्ये, Tagged आयकॉन वर क्लिक करा.
03.37 फक्त tag केलेले मेसेजस दिसतील.
03.42 Tagged आयकॉन वर पुन्हा क्लिक करू.
03.45 आता आपण सर्व mails पाहू शकतो.
03.49 आता Message Threads शिकू.
03.52 Message Thread म्हणजे काय? सबंधित मेसेज, क्रम किंवा संवाद रुपात दर्शित होते,
03.57 त्यास Message Thread म्हणतात.
04.02 आपण Message Thread चा वापर, सतत प्रवाहामध्ये, सबंधित मेसेजेस पूर्ण संवाद-रूपाने पाहण्यास करतो.
04.10 हे, कसे करावे ते शिकू.
04.14 इनबॉक्स च्या डाव्या कोपऱ्यातील, Message Thread आयकॉन दिसण्यास, Click वर क्लिक करा.
04.21 संवाद रुपात mails दिसतील.
04.24 पूर्ण संवाद पाहण्यासाठी, corresponding thread च्या पुढे Threading symbol वर क्लीक करा.
04.33 पूर्ण संवाद message preview पैनल मध्ये दिसतो.
04.38 Thread व्यू च्या बाहेर येण्यास, Thread आयकॉन वर पुन्हा क्लिक करा.
04.45 फोल्डर मध्ये मेल सेव आणि प्रिंट कसे करायचे शिकू.
04.50 या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी:
04.53 आम्ही डेस्क्टॉप वर नवीन फोल्डर तयार केले आहे.
04.56 आणि Saved Mails नाव दिले आहे.
05.00 पहिला मेल निवडू आणि सेव करू.
05.04 मेल वर डबल-क्लिक करा.
05.06 हे वेगळ्या टैब मध्ये उघडते.
05.09 Toolbar मधून File, Save as आणि File वर क्लिक करा.
05.15 The Save Message As डायलॉग बॉक्स दिसेल.
05.19 डेस्क्टॉप साठी ब्राउज करा. Saved Mails फोल्डर निवडा. Save वर क्लिक करा.
05.26 message फोल्डर मध्ये सेव झाला आहे.
05.29 Saved Mails फोल्डर वर जाऊ.
05.33 यावर डबल क्लिक करून उघडा.
05.35 मेल Gedit मध्ये text फाईल च्या रुपात उघडेल.
05.40 बंद करून फाईल च्या बाहेर या.
05.42 तुम्ही templates स्वरुपात मेसेज सेव करू शकता.
05.46 टूलबार मधून file save as आणि templates वर क्लिक करा.
05.52 मेसेज Thunderbird च्या templates फोल्डर मध्ये सेव्ड आहे.
05.56 Thunderbird च्या डाव्या पैनल मध्ये Templates फोल्डर वर क्लिक करा.
06.01 मेल ला निवडून डबल क्लिक करा.
06.04 हे, मुख्य मेल मध्ये,संपर्क सूचीबद्ध सोबत,To एड्रैस फील्ड सोबत वेगळ्या टैब मध्ये उघडेल.
06.13 तुम्ही या मेल च्या कंटेंट मध्ये बदल करू शकता. संपर्क जोडा किंवा डिलीट करा आणि यास पाठवा.
06.20 subject मध्ये 1 अंक जोडा.
06.23 Templates बंद करण्यास, टैब च्या वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या X आयकॉन वर क्लिक करा.
06.29 Save Message डायलॉग बॉक्स दिसेल. Don’t Save वर क्लिक करा.
06.36 आता मेसेज प्रिंट करू.
06.39 Inbox वर क्लिक करा आणि डाव्या पैनल वरून दुसरा mail निवडून त्यावर डबल क्लिक करा.
06.46 हे नवीन टैब मध्ये उघडेल.
06.50 मेन मेन्यु वर File मध्ये जाऊन print निवडा.
06.55 Print डायलॉग बॉक्स दिसेल.
06.58 आपण या मेल ची प्रिंट, A4 शिट वर Orientation सोबत Portrait रुपात काढू आणि या मेल ची दोन कॉंपी बनवू.
07.08 Page setup टैब वर क्लिक करा.
07.11 Paper Size फिल्ड मध्ये drop-down सूची वर क्लिक करून, A4 निवडा.
07.16 Orientation फिल्ड मध्ये drop-down सूची वर क्लिक करून, Portrait निवडा.
07.22 General टैब वर क्लिक करा.
07.25 Copies फिल्ड मध्ये 2 enter करा. Print वर क्लिक करा.
07.31 जर तुमचे प्रिंटर व्यवस्तीत कॉनफिगर आहे तर मेल प्रिंट करणे सुरु करेल.
07.38 Print डायलॉग बॉक्स च्या बाहेर येण्यास Cancel वर क्लिक करा. Mail टैब सुद्धा बंद करा.
07.46 आता, yahoo अकाउन्ट वर attachment रुपात व्हिडीओ पाठवू.
07.51 चला, नवीन मेसेज ची रचना करू.
07.54 Menu bar मध्ये Write वर क्लिक करा. New Message विंडो दिसेल.
08.00 To फिल्ड मध्ये, याहू आयडी चे पहिले अक्षर S टाईप करा.
08.06 लक्षात घ्या , याहू मेल आयडी आपोआप प्रविष्ट होईल.
08.11 Subject फिल्ड मध्ये Video Attachment टाईप करा.
08.16 टूलबार मध्ये Attach वर क्लिक करा. Attach Files डायलॉग बॉक्स उघडेल.
08.23 डेस्क्टॉप वरून What is a Spoken Tutorial.rar निवडा. Open वर क्लिक करा.
08.34 फ़ाइल सलग्न झाली आहे आणि अटैच्मेंट वर उजव्या कोपेऱ्यात दर्शित होते. Send वर क्लिक करा.
08.44 आता, आपल्या याहू अकाउंट वर लॉगीन करा.
08.56 आपल्याला attachment सोबत मेसेज मिळाला आहे.
08.59 आता, याहू अकाउंट बंद करू.
09.03 महत्वाचा मेसेज चा उलॆख करायचा असेल तर तो प्राप्त होऊ शकतो.
09.07 परंतु, इनबॉक्स मध्ये खूप मेल्स असल्यास ते अव्यवस्थित झाले आहेत.
09.12 Thunderbird अशा मेसेजेस ला archive करू देतो.
09.16 प्रथम आपण archive सेट्टींग तपासू.
09.20 डाव्या पैनल मध्ये, STUSERONE जीमेल अकाउंट वर क्लिक करा.
09.25 उजव्या पैनल मध्ये, Accounts च्या खाली, View Settings for this account वर क्लिक करा.
09.31 The Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
09.35 डाव्या पैनल मधून , STUSERONE जीमेल आकाउंट वर क्लिक करा. Copies आणि Folders वर क्लिक करा.
09.43 Message Archives पर्याय सक्षम आहे.
09.48 हे पर्याय फोल्डर निश्चित करते, ज्यामध्ये मेसेज Archived आहे.
09.53 जर हे पर्याय सक्षम नसेल तर,
09.57 Keep message archives इनबॉक्स चेक करा.
10.01 STUSERONE@gmail.com फोल्डर वर " Archives " पर्याय निवडा. आणि OK वर क्लिक करा.
10.10 STUSERONE जीमेल अकाउंट च्या खाली, Inbox वर क्लिक करा.
10.15 आता, तिसरा मेसेज archive करू.
10.19 उजव्या पैनल वरून याला निवडा.
10.21 Context मेन्यु साठी Right-click करा आणि Archive निवडा.
10.27 मेसेज STUSERONE Gmail account च्या खाली Archives फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे.
10.36 हे इनबॉक्स मध्ये आता दिसणार नाही.
10.39 जर आपल्याला Thunderbird चा उपयोग करून केलेले action पहायचे असेल तर?
10.44 हे हि सोपे आहे. Activity Manager, Thunderbird मध्ये केलेल्या actions ची सूची दर्शित करते.
10.52 मेन मेन्यु मधून, Tools आणि Activity Manager वर क्लिक करा.
10.57 Activity Manager डायलॉग बॉक्स दिसेल.
11.01 इमेल ची सर्व क्रिया तपासण्यास सूची पाहू शकता.
11.05 Activity Manager डायलॉग बॉक्स बंद करूया.
11.09 Thunderbird विंडो च्या डाव्या कोपेऱ्यातील रेड क्रॉस वर क्लिक करून, Thunderbird च्या बाहेर येवू.
11.16 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
11.20 Launcher मध्ये Thunderbird शोर्ट-कट जोडणे,
11.23 message टैग करणे, Quick Filter, Sort आणि Thread message शिकलो.
11.28 आपण,
11.30 Messages, Save As आणि Print , फाइल Attach करणे,
11.34 मैसेज Archive करणे, Activity Manager पहाणे हि शिकलो.
11.38 तुमच्यासाठी Assignment आहे.
11.41 Thunderbird मध्ये लॉगीन करा.
11.44 message thread पहा. मेसेज सेव आणि प्रिंट करा.
11.48 इमेल निवडा. Context मेन्यु साठी right-click करा.
11.53 यामधील सर्व पर्याय तपासा.
11.56 Activity Manager डायलॉग बॉक्स पहा.
12.00 Thunderbird च्या बाहेर या.
12.03 लॉगीन केल्यानंतर Activity Manager डायलॉग बॉक्स पुन्हा तपासा.
12.07 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
12.10 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
12.13 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ downloadपाहू शकता.
12.18 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम .
12.20 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12.23 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12.27 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
12.33 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12.37 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
12.45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12.56 ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble