Difference between revisions of "Scilab/C2/Iteration/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(3 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
|  00.01  
+
|  00:01  
 
|  सायलॅब च्या आयटरेटिव कॅलक्युलेशन्स वरील पाठात स्वागत .  
 
|  सायलॅब च्या आयटरेटिव कॅलक्युलेशन्स वरील पाठात स्वागत .  
  
 
|-
 
|-
|  00.07  
+
|  00:07  
|  आपण Mac ऑपरेटिंग सिस्टीम मधे सायलॅब वर्जन 5.2 वापरत आहोत.
+
|  आपण Mac(मॅक) ऑपरेटिंग सिस्टीम मधे सायलॅब वर्जन 5.2 वापरत आहोत.
  
 
|-
 
|-
|  00.11  
+
|  00:11  
 
|  ही कॅलक्युलेशन्स सायलॅब च्या दुस-या वर्जन मधे तसेच लिनक्स आणि विंडोज वरही चालतील.  
 
|  ही कॅलक्युलेशन्स सायलॅब च्या दुस-या वर्जन मधे तसेच लिनक्स आणि विंडोज वरही चालतील.  
  
 
|-
 
|-
|  00.17  
+
|  00:17  
 
|  iteration.sce फाईल मधे उपलब्ध असलेला कोड वापरू.
 
|  iteration.sce फाईल मधे उपलब्ध असलेला कोड वापरू.
  
 
|-
 
|-
|  00.22  
+
|  00:22  
 
|  ही फाईल सायलॅब एडिटरद्वारा उघडली आहे. तो फक्त एडिटर म्हणून वापरू.  
 
|  ही फाईल सायलॅब एडिटरद्वारा उघडली आहे. तो फक्त एडिटर म्हणून वापरू.  
  
 
|-
 
|-
|  00.29  
+
|  00:29  
|  कोलन ऑपरेटर द्वारा वेक्टर बनवू.
+
|  कोलन ऑपरेटर द्वारा वेक्टर बनवू.  i is equal to 1 colon 5
  i is equal to 1 colon 5
+
  
 
|-
 
|-
|  00.38  
+
|  00:38  
 
|  ह्यामुळे 1 ते 5 असा 1 ने वाढणारा वेक्टर बनेल.  
 
|  ह्यामुळे 1 ते 5 असा 1 ने वाढणारा वेक्टर बनेल.  
  
 
|-
 
|-
|  00.42  
+
|  00:42  
 
|  या कमांडमधे i is equal to 1 colon 2 colon 5,
 
|  या कमांडमधे i is equal to 1 colon 2 colon 5,
  
 
|-
 
|-
|  00.51  
+
|  00:51  
 
|  मधला 2 हा अंक वाढ दर्शवतो.
 
|  मधला 2 हा अंक वाढ दर्शवतो.
  
 
|-
 
|-
|  00.56  
+
|  00:56  
 
|  1 पासून वेक्टर सुरू होतो. तो 5 च्या पुढे जात नाही.  
 
|  1 पासून वेक्टर सुरू होतो. तो 5 च्या पुढे जात नाही.  
  
 
|-
 
|-
|  01.01  
+
|  01:01  
 
|  पण equal to 5 होऊ शकतो.  
 
|  पण equal to 5 होऊ शकतो.  
  
 
|-
 
|-
|  01.04  
+
|  01:04  
 
|  शेवटचे अर्ग्युमेंट 6 झाले तरी रिझल्ट तोच रहातो.  
 
|  शेवटचे अर्ग्युमेंट 6 झाले तरी रिझल्ट तोच रहातो.  
  
 
|-
 
|-
|  01.09  
+
|  01:09  
 
|  ह्याचे स्पष्टीकरण देणे कठीण नाही.  
 
|  ह्याचे स्पष्टीकरण देणे कठीण नाही.  
  
 
|-
 
|-
|  01.13  
+
|  01:13  
 
|  असे का होत असेल?
 
|  असे का होत असेल?
  
 
|-
 
|-
|  01.15  
+
|  01:15  
 
|  आता for स्टेटमेंटचा उपयोग आयटरेटिव कॅलक्युलेशन्स करण्यासाठी करू.  
 
|  आता for स्टेटमेंटचा उपयोग आयटरेटिव कॅलक्युलेशन्स करण्यासाठी करू.  
  
 
|-
 
|-
|  01.22  
+
|  01:22  
 
|  for i is equal to 1 colon 2 colon 7   
 
|  for i is equal to 1 colon 2 colon 7   
    disp(i)
+
disp(i)end of for loop.  
    end of for loop.  
+
  
 
|-
 
|-
|  01.28  
+
|  01:28  
 
|  हे कट करून सायलॅब कन्सोलवर पेस्ट करून एंटर दाबा.  
 
|  हे कट करून सायलॅब कन्सोलवर पेस्ट करून एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
|  01.34  
+
|  01:34  
 
|  loop कार्यान्वित होताना हे i ची व्हॅल्यू प्रिंट करेल.  
 
|  loop कार्यान्वित होताना हे i ची व्हॅल्यू प्रिंट करेल.  
  
 
|-
 
|-
|  01.37  
+
|  01:37  
|  disp कमांडमुळे त्यात दिलेली अर्ग्युमेंटस दाखवली जातील.
+
|  disp (डिस्प) कमांडमुळे त्यात दिलेली अर्ग्युमेंटस दाखवली जातील.
  
 
|-
 
|-
|  01.42  
+
|  01:42  
|  for loop हे इंटिजर व्हॅल्यूजसाठी वापरतात.  
+
|  for loop(फॉर लूप) हे इंटिजर व्हॅल्यूजसाठी वापरतात.  
  
 
|-
 
|-
|  01.45  
+
|  01:45  
 
|  या केसमधे 1, 3, 5 आणि 7 या चार इंटिजर व्हॅल्यूज दिसत आहेत.  
 
|  या केसमधे 1, 3, 5 आणि 7 या चार इंटिजर व्हॅल्यूज दिसत आहेत.  
  
 
|-
 
|-
| 01.50  
+
| 01:50  
| for loop मधे जितक्या वेळा आयटरेशन्स होतात त्याला priori म्हणतात.  
+
| for loop(फॉर लूप) मधे जितक्या वेळा आयटरेशन्स होतात त्याला priori(प्रिओरी) म्हणतात.  
  
 
|-
 
|-
|  01.56  
+
|  01:56  
 
|  या पाठाच्या उरलेल्या भागात, डिफॉल्ट इन्क्रीमेंट 1 घेऊ.  
 
|  या पाठाच्या उरलेल्या भागात, डिफॉल्ट इन्क्रीमेंट 1 घेऊ.  
  
 
|-
 
|-
|  02.01
+
|  02:01
 
|  पुढील loop ने सुरू करू.  
 
|  पुढील loop ने सुरू करू.  
 
for i equal to 1 to 5  
 
for i equal to 1 to 5  
    disp(i)
+
disp(i)
end
+
end
  
 
|-
 
|-
|  02.10  
+
|  02:10  
|  break स्टेटमेंटद्वारे हा कोड मॉडिफाय करू शकतो.  
+
|  break(ब्रेक) स्टेटमेंटद्वारे हा कोड मॉडिफाय करू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  02.18  
+
|  02:18  
 
|  ह्यामुळे i हा फक्त 2 पर्यंत दिसत आहे.  
 
|  ह्यामुळे i हा फक्त 2 पर्यंत दिसत आहे.  
  
 
|-
 
|-
|  02.22  
+
|  02:22  
 
|  i च्या अंतिम व्हॅल्यूपर्यंत म्हणजे 5 पर्यंत हे आयटरेशन गेलेले नाही.  
 
|  i च्या अंतिम व्हॅल्यूपर्यंत म्हणजे 5 पर्यंत हे आयटरेशन गेलेले नाही.  
  
 
|-
 
|-
|  02.27  
+
|  02:27  
|  i हा 2 झाल्यावर if block पहिल्यांदा कार्यान्वित होईल.  
+
|  i हा 2 झाल्यावर if block(इफ ब्लॉक) पहिल्यांदा कार्यान्वित होईल.  
  
 
|-
 
|-
|  02.30  
+
|  02:30  
|  परंतु break कमांड loop समाप्त करेल.  
+
|  परंतु break(ब्रेक) कमांड loop(लूप) समाप्त करेल.  
  
 
|-
 
|-
|  02.34  
+
|  02:34  
|  इंटरमिडिएट कंडिशन पूर्ण झाल्यास loop च्या बाहेर पडण्यासाठी break स्टेटमेंट वापरतात .  
+
|  इंटरमिडिएट कंडिशन पूर्ण झाल्यास loop(लूप) च्या बाहेर पडण्यासाठी break(ब्रेक) स्टेटमेंट वापरतात .  
  
 
|-
 
|-
|  02.40  
+
|  02:40  
 
|  "i is equal to 2" स्टेटमेंटमधे दोन वेळा "equal to" साईन वापरतात.  
 
|  "i is equal to 2" स्टेटमेंटमधे दोन वेळा "equal to" साईन वापरतात.  
  
 
|-
 
|-
|  02.45  
+
|  02:45  
|  प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस मधे equality ची तुलना करण्यासाठी ही सर्वमान्य पध्दत आहे.  
+
|  प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस मधे equality( ईक्वालिटी ) ची तुलना करण्यासाठी ही सर्वमान्य पध्दत आहे.  
  
 
|-
 
|-
|  02.50  
+
|  02:50  
|  ह्या कम्पॅरिझन स्टेटमेंटचा रिझल्ट बुलियन असतो: true किंवा false.  
+
|  ह्या कम्पॅरिझन स्टेटमेंटचा रिझल्ट बुलियन असतो: true( ट्रू) किंवा false(फॉल्स).  
  
 
|-
 
|-
|  02.56  
+
|  02:56  
 
|  येथे कंटिन्यू स्टेटमेंट पेस्ट करून एंटर दाबा.
 
|  येथे कंटिन्यू स्टेटमेंट पेस्ट करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
|  03.06  
+
|  03:06  
 
|  i हा फक्त 4 आणि 5 साठी दिसेल.  
 
|  i हा फक्त 4 आणि 5 साठी दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  03.10  
+
|  03:10  
 
|  i less than or equal to 3 स्टेटमेंटनुसार i हा 3 किंवा कमी असल्यास काहीच दिसणार नाही.  
 
|  i less than or equal to 3 स्टेटमेंटनुसार i हा 3 किंवा कमी असल्यास काहीच दिसणार नाही.  
  
 
|-
 
|-
|  03.18  
+
|  03:18  
|  continue स्टेटमेंट, प्रोग्रॅम मधील उरलेले loop सोडून देते.
+
|  continue(कंटिन्यू) स्टेटमेंट, प्रोग्रॅम मधील उरलेले loop(लूप) सोडून देते.
  
 
|-
 
|-
|  03.22  
+
|  03:22  
|  हे break स्टेटमेंटप्रमाणे loop समाप्त करत नाही.  
+
|  हे break(ब्रेक) स्टेटमेंटप्रमाणे loop(लूप) समाप्त करत नाही.  
  
 
|-
 
|-
|  03.25  
+
|  03:25  
|  i पॅरॅमीटर इन्क्रीमेंट होतो आणि नवीन i साठी loop ची सर्व कॅलक्युलेशन्स कार्यान्वित होतात.
+
|  i पॅरॅमीटर इन्क्रीमेंट होतो आणि नवीन i साठी loop(लूप) ची सर्व कॅलक्युलेशन्स कार्यान्वित होतात.
  
 
|-
 
|-
|  03.32
+
|  03:32
 
|  येथे थोडे थांबू . less than or equal to प्रकारच्या ऑपरेटर्सविषयी माहिती घेऊ.  
 
|  येथे थोडे थांबू . less than or equal to प्रकारच्या ऑपरेटर्सविषयी माहिती घेऊ.  
  
 
|-
 
|-
|  03.38  
+
|  03:38  
|  टाईप करा  
+
|  टाईप करा help less than or equal to. एंटर दाबा.
help less than or equal to. एंटर दाबा.
+
  
 
|-
 
|-
|  03.46  
+
|  03:46  
|  हा सायलॅब help ब्राऊजर उघडेल.  
+
|  हा सायलॅब help(हेल्प ) ब्राऊजर उघडेल.  
  
 
|-
 
|-
|  03.51  
+
|  03:51  
|  less या पर्यायासाठी help उपलब्ध असल्याचे दिसेल.  
+
|  less या पर्यायासाठी help(हेल्प )उपलब्ध असल्याचे दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  03.56  
+
|  03:56  
|  हे बंद केल्यावर टाईप करा help less  
+
|  हे बंद केल्यावर टाईप करा help less (हेल्प लेस्स ) 
  
 
|-
 
|-
|  04.06  
+
|  04:06  
 
|  आपण गरजेनुसार हेल्प इन्स्ट्रक्शन्स पाहू शकतो. हे बंद करू.  
 
|  आपण गरजेनुसार हेल्प इन्स्ट्रक्शन्स पाहू शकतो. हे बंद करू.  
  
 
|-
 
|-
|  04.11  
+
|  04:11  
|  सायलॅब मधे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसपेक्षा for स्टेटमेंट प्रभावी ठरते.  
+
|  सायलॅब मधे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसपेक्षा for(फॉर) स्टेटमेंट प्रभावी ठरते.  
  
 
|-
 
|-
|  04.16  
+
|  04:16  
|  वेक्टर साठी for loop चे उदाहरण पाहू.
+
|  वेक्टर साठी for loop(फॉर लूप) चे उदाहरण पाहू.
  
 
|-
 
|-
|  04.24  
+
|  04:24  
 
|  हे स्क्रिप्ट, v च्या सर्व व्हॅल्यूज दाखवत आहे.  
 
|  हे स्क्रिप्ट, v च्या सर्व व्हॅल्यूज दाखवत आहे.  
  
 
|-
 
|-
|  04.28  
+
|  04:28  
 
|  आतापर्यंत आपण फक्त व्हेरिएबल्स दाखवत होतो.
 
|  आतापर्यंत आपण फक्त व्हेरिएबल्स दाखवत होतो.
  
 
|-
 
|-
|  04.32  
+
|  04:32  
 
|  तसेच कॅल्क्युलेशन चा रिझल्टही दाखवू शकतो.  
 
|  तसेच कॅल्क्युलेशन चा रिझल्टही दाखवू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  04.35  
+
|  04:35  
 
|  खालील कोड संख्येचे वर्ग दाखवतात.
 
|  खालील कोड संख्येचे वर्ग दाखवतात.
  
 
|-
 
|-
|  04.44  
+
|  04:44  
|  for loop समजावण्यासाठी बराच वेळ दिला.  
+
|  for loop(फॉर लूप) समजावण्यासाठी बराच वेळ दिला.  
  
 
|-
 
|-
|  04.48  
+
|  04:48  
|  आता while loop पाहू.  
+
|  आता while loop(वाइल लूप) पाहू.  
  
 
|-
 
|-
|  04.50  
+
|  04:50  
|  बुलियन एक्सप्रेशन true असल्यास while स्टेटमेंट loop कार्यान्वित करते .
+
|  बुलियन एक्सप्रेशन true(ट्रू) असल्यास while (वाइल) स्टेटमेंट loop(लूप) कार्यान्वित करते .
  
 
|-
 
|-
|  04.55  
+
|  04:55  
|  loop च्या सुरूवातीला एक्सप्रेशन true असल्यास,  
+
|  loop(लूप) च्या सुरूवातीला एक्सप्रेशन true(ट्रू) असल्यास,  
  
 
|-
 
|-
|  04.58  
+
|  04:58  
|  while loop ची स्टेटमेंट्स कार्यान्वित होतात.  
+
|  while loop(वाइल लूप) ची स्टेटमेंट्स कार्यान्वित होतात.  
  
 
|-
 
|-
|  05.02  
+
|  05:02  
|  जर प्रोग्रॅम बरोबर लिहिलेला असेल तर एक्सप्रेशन false होते आणि loop समाप्त होते .  
+
|  जर प्रोग्रॅम बरोबर लिहिलेला असेल तर एक्सप्रेशन false(फॉल्स) होते आणि loop(लूप) समाप्त होते .  
  
 
|-
 
|-
|  05.08  
+
|  05:08  
|  while loop साठी उदाहरण पाहू.
+
|  while loop(वाइल लूप) साठी उदाहरण पाहू.
  
 
|-
 
|-
|  05.15  
+
|  05:15  
 
|  1 ते 6 ह्या i च्या व्हॅल्यूज दाखवल्या आहेत.  
 
|  1 ते 6 ह्या i च्या व्हॅल्यूज दाखवल्या आहेत.  
  
 
|-
 
|-
|  05.19  
+
|  05:19  
|  while loop मधे ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंटस तशीच काम करतात जशी for loop मधे करतात. break चा उपयोग पाहू.
+
|  while loop(वाइल लूप) मधे ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंटस तशीच काम करतात जशी for loop(फॉर लूप) मधे करतात. break(ब्रेक) चा उपयोग पाहू.
  
 
|-
 
|-
|  05.33  
+
|  05:33  
|  i ची व्हॅल्यू 3झाल्यावर break स्टेटमेंटद्वारा प्रोग्रॅम loop च्या बाहेर पडतो.  
+
|  i ची व्हॅल्यू 3झाल्यावर break(ब्रेक) स्टेटमेंटद्वारा प्रोग्रॅम loop(लूप) च्या बाहेर पडतो.  
  
 
|-
 
|-
|  05.39  
+
|  05:39  
|  while loop मधे कंटिन्यू स्टेटमेंटचे उदाहरण लिहून पहा .  
+
|  while loop(वाइल लूप) मधे कंटिन्यू स्टेटमेंटचे उदाहरण लिहून पहा .  
  
 
|-
 
|-
|  05.44  
+
|  05:44  
 
|  आपण आयटरेटिव कॅलक्युलेशन्स पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.  
 
|  आपण आयटरेटिव कॅलक्युलेशन्स पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.  
  
 
|-
 
|-
|  05.50  
+
|  05:50  
|  स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी National Mission on Education through ICT कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.  
+
|  स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.  
  
 
|-
 
|-
|  05.57  
+
|  05:57  
 
|  यासंबंधी अधिक माहिती पुढील link वर उपलब्ध आहे.
 
|  यासंबंधी अधिक माहिती पुढील link वर उपलब्ध आहे.
  
 
|-
 
|-
|  06.00  
+
|  06:00  
 
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.
 
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.
 
|}
 
|}

Latest revision as of 11:22, 6 March 2017

Time Narration
00:01 सायलॅब च्या आयटरेटिव कॅलक्युलेशन्स वरील पाठात स्वागत .
00:07 आपण Mac(मॅक) ऑपरेटिंग सिस्टीम मधे सायलॅब वर्जन 5.2 वापरत आहोत.
00:11 ही कॅलक्युलेशन्स सायलॅब च्या दुस-या वर्जन मधे तसेच लिनक्स आणि विंडोज वरही चालतील.
00:17 iteration.sce फाईल मधे उपलब्ध असलेला कोड वापरू.
00:22 ही फाईल सायलॅब एडिटरद्वारा उघडली आहे. तो फक्त एडिटर म्हणून वापरू.
00:29 कोलन ऑपरेटर द्वारा वेक्टर बनवू. i is equal to 1 colon 5
00:38 ह्यामुळे 1 ते 5 असा 1 ने वाढणारा वेक्टर बनेल.
00:42 या कमांडमधे i is equal to 1 colon 2 colon 5,
00:51 मधला 2 हा अंक वाढ दर्शवतो.
00:56 1 पासून वेक्टर सुरू होतो. तो 5 च्या पुढे जात नाही.
01:01 पण equal to 5 होऊ शकतो.
01:04 शेवटचे अर्ग्युमेंट 6 झाले तरी रिझल्ट तोच रहातो.
01:09 ह्याचे स्पष्टीकरण देणे कठीण नाही.
01:13 असे का होत असेल?
01:15 आता for स्टेटमेंटचा उपयोग आयटरेटिव कॅलक्युलेशन्स करण्यासाठी करू.
01:22 for i is equal to 1 colon 2 colon 7

disp(i), end of for loop.

01:28 हे कट करून सायलॅब कन्सोलवर पेस्ट करून एंटर दाबा.
01:34 loop कार्यान्वित होताना हे i ची व्हॅल्यू प्रिंट करेल.
01:37 disp (डिस्प) कमांडमुळे त्यात दिलेली अर्ग्युमेंटस दाखवली जातील.
01:42 for loop(फॉर लूप) हे इंटिजर व्हॅल्यूजसाठी वापरतात.
01:45 या केसमधे 1, 3, 5 आणि 7 या चार इंटिजर व्हॅल्यूज दिसत आहेत.
01:50 for loop(फॉर लूप) मधे जितक्या वेळा आयटरेशन्स होतात त्याला priori(प्रिओरी) म्हणतात.
01:56 या पाठाच्या उरलेल्या भागात, डिफॉल्ट इन्क्रीमेंट 1 घेऊ.
02:01 पुढील loop ने सुरू करू.

for i equal to 1 to 5 disp(i) end

02:10 break(ब्रेक) स्टेटमेंटद्वारे हा कोड मॉडिफाय करू शकतो.
02:18 ह्यामुळे i हा फक्त 2 पर्यंत दिसत आहे.
02:22 i च्या अंतिम व्हॅल्यूपर्यंत म्हणजे 5 पर्यंत हे आयटरेशन गेलेले नाही.
02:27 i हा 2 झाल्यावर if block(इफ ब्लॉक) पहिल्यांदा कार्यान्वित होईल.
02:30 परंतु break(ब्रेक) कमांड loop(लूप) समाप्त करेल.
02:34 इंटरमिडिएट कंडिशन पूर्ण झाल्यास loop(लूप) च्या बाहेर पडण्यासाठी break(ब्रेक) स्टेटमेंट वापरतात .
02:40 "i is equal to 2" स्टेटमेंटमधे दोन वेळा "equal to" साईन वापरतात.
02:45 प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस मधे equality( ईक्वालिटी ) ची तुलना करण्यासाठी ही सर्वमान्य पध्दत आहे.
02:50 ह्या कम्पॅरिझन स्टेटमेंटचा रिझल्ट बुलियन असतो: true( ट्रू) किंवा false(फॉल्स).
02:56 येथे कंटिन्यू स्टेटमेंट पेस्ट करून एंटर दाबा.
03:06 i हा फक्त 4 आणि 5 साठी दिसेल.
03:10 i less than or equal to 3 स्टेटमेंटनुसार i हा 3 किंवा कमी असल्यास काहीच दिसणार नाही.
03:18 continue(कंटिन्यू) स्टेटमेंट, प्रोग्रॅम मधील उरलेले loop(लूप) सोडून देते.
03:22 हे break(ब्रेक) स्टेटमेंटप्रमाणे loop(लूप) समाप्त करत नाही.
03:25 i पॅरॅमीटर इन्क्रीमेंट होतो आणि नवीन i साठी loop(लूप) ची सर्व कॅलक्युलेशन्स कार्यान्वित होतात.
03:32 येथे थोडे थांबू . less than or equal to प्रकारच्या ऑपरेटर्सविषयी माहिती घेऊ.
03:38 टाईप करा help less than or equal to. एंटर दाबा.
03:46 हा सायलॅब help(हेल्प ) ब्राऊजर उघडेल.
03:51 less या पर्यायासाठी help(हेल्प )उपलब्ध असल्याचे दिसेल.
03:56 हे बंद केल्यावर टाईप करा help less (हेल्प लेस्स )
04:06 आपण गरजेनुसार हेल्प इन्स्ट्रक्शन्स पाहू शकतो. हे बंद करू.
04:11 सायलॅब मधे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसपेक्षा for(फॉर) स्टेटमेंट प्रभावी ठरते.
04:16 वेक्टर साठी for loop(फॉर लूप) चे उदाहरण पाहू.
04:24 हे स्क्रिप्ट, v च्या सर्व व्हॅल्यूज दाखवत आहे.
04:28 आतापर्यंत आपण फक्त व्हेरिएबल्स दाखवत होतो.
04:32 तसेच कॅल्क्युलेशन चा रिझल्टही दाखवू शकतो.
04:35 खालील कोड संख्येचे वर्ग दाखवतात.
04:44 for loop(फॉर लूप) समजावण्यासाठी बराच वेळ दिला.
04:48 आता while loop(वाइल लूप) पाहू.
04:50 बुलियन एक्सप्रेशन true(ट्रू) असल्यास while (वाइल) स्टेटमेंट loop(लूप) कार्यान्वित करते .
04:55 loop(लूप) च्या सुरूवातीला एक्सप्रेशन true(ट्रू) असल्यास,
04:58 while loop(वाइल लूप) ची स्टेटमेंट्स कार्यान्वित होतात.
05:02 जर प्रोग्रॅम बरोबर लिहिलेला असेल तर एक्सप्रेशन false(फॉल्स) होते आणि loop(लूप) समाप्त होते .
05:08 while loop(वाइल लूप) साठी उदाहरण पाहू.
05:15 1 ते 6 ह्या i च्या व्हॅल्यूज दाखवल्या आहेत.
05:19 while loop(वाइल लूप) मधे ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंटस तशीच काम करतात जशी for loop(फॉर लूप) मधे करतात. break(ब्रेक) चा उपयोग पाहू.
05:33 i ची व्हॅल्यू 3झाल्यावर break(ब्रेक) स्टेटमेंटद्वारा प्रोग्रॅम loop(लूप) च्या बाहेर पडतो.
05:39 while loop(वाइल लूप) मधे कंटिन्यू स्टेटमेंटचे उदाहरण लिहून पहा .
05:44 आपण आयटरेटिव कॅलक्युलेशन्स पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
05:50 स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
05:57 यासंबंधी अधिक माहिती पुढील link वर उपलब्ध आहे.
06:00 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana