Difference between revisions of "Ruby/C2/Logical-and-other-Operators/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 14: Line 14:
 
|-
 
|-
 
| 00:02  
 
| 00:02  
| '''Logical आणि Other Operators वरील पाठात आपले स्वागत. '''
+
| '''Logical''' आणि '''Other Operators''' वरील पाठात आपले स्वागत.  
  
 
|-
 
|-
Line 34: Line 34:
 
|-
 
|-
 
| 00:15  
 
| 00:15  
| ''येथे'' वापरणार आहोत.
+
| येथे वापरणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 00:17  
 
| 00:17  
| ''उबंटु लिनक्स वर्जन'''12.04'''''
+
| '''उबंटु लिनक्स वर्जन'''12.04'''
  
 
|-
 
|-
 
| 00:20  
 
| 00:20  
| '''''आणि रुबी ''1.9.3'''
+
| आणि '''रुबी 1.9.3'''
  
 
|-
 
|-
Line 50: Line 50:
 
|-
 
|-
 
| 00:29  
 
| 00:29  
| तसेच '''irb चा परिचय असावा.'''
+
| तसेच '''irb''' चा परिचय असावा.
  
 
|-
 
|-
Line 58: Line 58:
 
|-
 
|-
 
| 00:38  
 
| 00:38  
| लॉजिकल ऑपरेटर्सला '''Boolean ऑपरेटर्स असेही म्हणतात.'''
+
| लॉजिकल ऑपरेटर्सला '''Boolean''' ऑपरेटर्स असेही म्हणतात.  
  
 
|-
 
|-
Line 70: Line 70:
 
|-
 
|-
 
| 00:48  
 
| 00:48  
| '''लॉजिकल ऑपरेटर्स अशाप्रकारे आहेत.'''
+
| लॉजिकल ऑपरेटर्स अशाप्रकारे आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 00:51  
 
| 00:51  
| '''दोन अँपरसँड (&&)''' म्हणजे '''(and)'''  
+
| दोन '''अँपरसँड (&&)''' म्हणजे '''(and)'''  
  
 
|-
 
|-
 
| 00:54  
 
| 00:54  
| '''डबल पाईप म्हणजे''' '''(or)'''  
+
| डबल पाईप म्हणजे '''(or)'''  
  
 
|-
 
|-
 
| 00:56  
 
| 00:56  
| '''एक्स्लमेशन मार्क (!)''' म्हणजे '''(not)'''  
+
| एक्स्लमेशन मार्क '''(!)''' म्हणजे '''(not)'''  
  
 
|-
 
|-
 
| 01:00  
 
| 01:00  
| दोन्ही राशी '''true असतील तरच &&(दोन अँपरसँड) आणि and आपल्याला true व्हॅल्यू देते .'''
+
| दोन्ही राशी '''true''' असतील तरच &&(दोन अँपरसँड) आणि and आपल्याला true व्हॅल्यू देते .
  
 
|-
 
|-
 
| 01:07  
 
| 01:07  
| पहिली राशी '''true असेल तरच दुस-याचे मूल्यमापन केले जाते. '''
+
| पहिली राशी '''true''' असेल तरच दुस-याचे मूल्यमापन केले जाते.  
  
 
|-
 
|-
Line 98: Line 98:
 
|-
 
|-
 
| 01:15  
 
| 01:15  
| '''चिन्हरूपी and''' म्हणजे '''&&(दोन अँपरसँड)''' ला अधिक प्राधान्य असते.  
+
| चिन्हरूपी '''and''' म्हणजे '''&&(दोन अँपरसँड)''' ला अधिक प्राधान्य असते.  
  
 
|-
 
|-
Line 110: Line 110:
 
|-
 
|-
 
| 01:25  
 
| 01:25  
| टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबा.'''
+
| टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl, Alt आणि T''' एकत्रितपणे दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 01:31  
 
| 01:31  
| '''इंटरऍक्टीव्ह रुबी उघडण्यासाठी irb टाईप करून एंटर दाबा.'''
+
| इंटरऍक्टीव्ह रुबी उघडण्यासाठी '''irb''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 01:36  
 
| 01:36  
| टाईप करा '''3 greater than 2 space &&(दोन अँपरसँड) space 4 less than 5'''  
+
| टाईप करा '''3 greater than 2 space &&(दोन अँपरसँड) space 4 less than '''5'''  
  
 
|-
 
|-
Line 126: Line 126:
 
|-
 
|-
 
| 01:49  
 
| 01:49  
| '''trueहे '''आऊटपुट मिळाले'''.'''
+
| '''true'''हे आऊटपुट मिळाले.  
  
 
|-
 
|-
 
| 01:53  
 
| 01:53  
| येथे पहिली '''राशी''' 3>2 ही '''true आहे'''.  
+
| येथे पहिली '''राशी''' 3>2 ही '''true''' आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 01:59  
 
| 01:59  
| '''दुसरी राशी '''<nowiki>4<5 </nowiki>ही सुध्दा '''true आहे.'''  
+
| दुसरी राशी '''<nowiki>4<5 </nowiki>ही सुध्दा '''true''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02:03  
 
| 02:03  
| दोन्ही '''राशी trueअसल्याने true हे '''आऊटपुट मिळाले'''.'''  
+
| दोन्ही राशी '''true''' असल्याने '''true''' हे आऊटपुट मिळाले.
  
 
|-
 
|-
Line 146: Line 146:
 
|-
 
|-
 
| 02:12  
 
| 02:12  
| '''दोन अँपरसँड''' चिन्हांच्या जागी '''and टाईप करा.'''
+
| दोन अँपरसँड चिन्हांच्या जागी '''and''' टाईप करा.  
  
 
|-
 
|-
Line 162: Line 162:
 
|-
 
|-
 
| 02:27  
 
| 02:27  
| पहिल्या '''राशीत greater than''' बदलून ते '''less than''' करा.
+
| पहिल्या राशीत '''greater than''' बदलून ते '''less than''' करा.
  
 
|-
 
|-
Line 170: Line 170:
 
|-
 
|-
 
| 02:35  
 
| 02:35  
| '''false असे '''आऊटपुट मिळेल'''.'''
+
| '''false''' असे आऊटपुट मिळेल.
  
 
|-
 
|-
 
| 02:38  
 
| 02:38  
| '''कारण <nowiki>3<2</nowiki>''' हे '''false आहे.'''  
+
| कारण '''<nowiki>3<2</nowiki>''' हे '''false''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02:43  
 
| 02:43  
| पहिली '''राशी''' '''falseअसल्यामुळे दुस-या''' '''राशीचे''' मूल्यमापन झाले नाही.  
+
| पहिली राशी '''false''' असल्यामुळे दुस-या राशीचे मूल्यमापन झाले नाही.  
  
 
|-
 
|-
 
| 02:49  
 
| 02:49  
| '''आणि false हे '''आऊटपुट मिळाले'''.'''
+
| आणि '''false''' हे आऊटपुट मिळाले.  
  
 
|-
 
|-
 
| 02:53  
 
| 02:53  
| '''राशींपैकी एक जरी true असेल तर double pipe आणि or आपल्याला true व्हॅल्यू देते .'''  
+
| राशींपैकी एक जरी '''true''' असेल तर '''double pipe''' आणि '''or''' आपल्याला '''true''' व्हॅल्यू देते .
  
 
|-
 
|-
 
| 02:59  
 
| 02:59  
| पहिली '''राशी''' '''false असेल तरच दुस-या राशीचे मूल्यमापन होते.'''
+
| पहिली राशी '''false''' असेल तरच दुस-या राशीचे मूल्यमापन होते.  
  
 
|-
 
|-
 
| 03:04  
 
| 03:04  
| '''प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारातील फरक आहे.'''
+
| प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारातील फरक आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 03:07  
 
| 03:07  
| '''चिन्हरूपी or''' म्हणजे '''double pipeला सर्वाधिक प्राधान्य असते.'''
+
| चिन्हरूपी '''or''' म्हणजे '''double pipe''' ला सर्वाधिक प्राधान्य असते.
  
 
|-
 
|-
Line 214: Line 214:
 
|-
 
|-
 
| 03:26  
 
| 03:26  
| '''true हे '''आऊटपुट मिळेल'''.'''
+
| '''true''' हे आऊटपुट मिळेल.
  
 
|-
 
|-
 
| 03:29  
 
| 03:29  
| येथे पहिली '''राशी म्हणजे <nowiki>10>6</nowiki>''' '''true आहे'''.  
+
| येथे पहिली राशी म्हणजे '''<nowiki>10>6</nowiki>''' '''true''' आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 03:35  
 
| 03:35  
| पहिली '''राशी''' '''true''' असल्यामुळे दुस-या '''राशी'''चे मूल्यमापन होणार नाही.  
+
| पहिली राशी '''true''' असल्यामुळे दुस-या '''राशी'''चे मूल्यमापन होणार नाही.  
  
 
|-
 
|-
 
| 03:40  
 
| 03:40  
| आणि '''true हे '''आऊटपुट '''मिळेल. '''
+
| आणि '''true''' हे आऊटपुट मिळेल.  
  
 
|-
 
|-
Line 234: Line 234:
 
|-
 
|-
 
| 03:46  
 
| 03:46  
| पहिल्या '''राशीत''' '''greater than चिन्ह''' बदलून ते '''less than करा.'''  
+
| पहिल्या '''राशीत''' '''greater than''' चिन्ह बदलून ते '''less than''' करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:52  
 
| 03:52  
| '''आणि pipe''' चिन्हाच्या जागी '''or टाईप करा.'''  
+
| आणि '''pipe''' चिन्हाच्या जागी '''or''' टाईप करा.
  
 
|-
 
|-
Line 246: Line 246:
 
|-
 
|-
 
| 04:00  
 
| 04:00  
| '''येथे पहिली राशी म्हणजे'''<nowiki> 10<6 </nowiki>'''false आहे. '''
+
| येथे पहिली राशी म्हणजे'''<nowiki> 10<6 </nowiki>'''false''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 04:05  
 
| 04:05  
| '''दुसरी राशी '''<nowiki>12<7 </nowiki>सुध्दा '''false आहे. '''
+
| दुसरी राशी '''<nowiki>12<7 </nowiki>''' सुध्दा '''false''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 04:10  
 
| 04:10  
| दोन्ही '''राशी''' '''falseअसल्यामुळे falseहे''' आऊटपुट मिळाले'''. '''
+
| दोन्ही '''राशी''' '''false''' असल्यामुळे '''false''' हे आऊटपुट मिळाले.
  
 
|-
 
|-
Line 262: Line 262:
 
|-
 
|-
 
| 04:20  
 
| 04:20  
| '''जर राशी''' '''true असेल''', '''exclamation mark''' ऑपरेटर '''false''' व्हॅल्यू परत करेल.
+
| जर राशी '''true''' असेल, '''exclamation mark''' ऑपरेटर '''false''' व्हॅल्यू परत करेल.
  
 
|-
 
|-
 
| 04:27  
 
| 04:27  
| राशी '''false '''असल्यास''' true व्हॅल्यू परत करेल'''.  
+
| राशी '''false '''असल्यास '''true''' व्हॅल्यू परत करेल.  
  
 
|-
 
|-
 
| 04:30  
 
| 04:30  
| '''प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारातील फरक आहे.'''
+
| प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारातील फरक आहे.
  
 
|-
 
|-
 
| 04:33  
 
| 04:33  
| चिन्हरूपी '''not म्हणजे (!)''' '''उद्गारचिन्हाला सर्वाधिक प्राधान्य असते.'''
+
| चिन्हरूपी '''not''' म्हणजे '''(!)''' उद्गारचिन्हाला सर्वाधिक प्राधान्य असते.  
  
 
|-
 
|-
Line 290: Line 290:
 
|-
 
|-
 
| 04:47  
 
| 04:47  
| '''true हे '''आऊटपुट मिळेल'''.'''
+
| '''true''' हे आऊटपुट मिळेल.
  
 
|-
 
|-
Line 310: Line 310:
 
|-
 
|-
 
| 05:06  
 
| 05:06  
| '''false हे '''आऊटपुट मिळेल'''.'''
+
| '''false''' हे आऊटपुट मिळेल.  
  
 
|-
 
|-

Revision as of 15:05, 15 July 2014

Title of script: Logical-and-other-Operators

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00:02 Logical आणि Other Operators वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत,
00:09 लॉजिकल ऑपरेटर्स,
00:11 पॅरलल असाईनमेंट आणि
00:13 रेंज ऑपरेटर्स.
00:15 येथे वापरणार आहोत.
00:17 उबंटु लिनक्स वर्जन12.04
00:20 आणि रुबी 1.9.3
00:23 या पाठासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00:29 तसेच irb चा परिचय असावा.
00:33 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:38 लॉजिकल ऑपरेटर्सला Boolean ऑपरेटर्स असेही म्हणतात.
00:42 कारण ते राशीतील भागांचे मूल्यमापन करून
00:45 true किंवा false व्हॅल्यू आपल्याला देतात.
00:48 लॉजिकल ऑपरेटर्स अशाप्रकारे आहेत.
00:51 दोन अँपरसँड (&&) म्हणजे (and)
00:54 डबल पाईप म्हणजे (or)
00:56 एक्स्लमेशन मार्क (!) म्हणजे (not)
01:00 दोन्ही राशी true असतील तरच &&(दोन अँपरसँड) आणि and आपल्याला true व्हॅल्यू देते .
01:07 पहिली राशी true असेल तरच दुस-याचे मूल्यमापन केले जाते.
01:12 प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारांतील फरक आहे.
01:15 चिन्हरूपी and म्हणजे &&(दोन अँपरसँड) ला अधिक प्राधान्य असते.
01:20 त्याची उदाहरणे पाहू.
01:22 त्यासाठी irb वापरू.
01:25 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबा.
01:31 इंटरऍक्टीव्ह रुबी उघडण्यासाठी irb टाईप करून एंटर दाबा.
01:36 टाईप करा 3 greater than 2 space &&(दोन अँपरसँड) space 4 less than 5
01:47 एंटर दाबा.
01:49 trueहे आऊटपुट मिळाले.
01:53 येथे पहिली राशी 3>2 ही true आहे.
01:59 दुसरी राशी 4<5 ही सुध्दा true आहे.
02:03 दोन्ही राशी true असल्याने true हे आऊटपुट मिळाले.
02:08 मागील कमांड पुन्हा मिळवण्यासाठी अप ऍरो की दाबा.
02:12 दोन अँपरसँड चिन्हांच्या जागी and टाईप करा.
02:17 एंटर दाबा.
02:19 आपल्याला तोच रिझल्ट मिळेल.
02:22 मागील कमांड पुन्हा मिळवण्यासाठी अप ऍरो की दाबा.
02:27 पहिल्या राशीत greater than बदलून ते less than करा.
02:32 एंटर दाबा.
02:35 false असे आऊटपुट मिळेल.
02:38 कारण 3<2 हे false आहे.
02:43 पहिली राशी false असल्यामुळे दुस-या राशीचे मूल्यमापन झाले नाही.
02:49 आणि false हे आऊटपुट मिळाले.
02:53 राशींपैकी एक जरी true असेल तर double pipe आणि or आपल्याला true व्हॅल्यू देते .
02:59 पहिली राशी false असेल तरच दुस-या राशीचे मूल्यमापन होते.
03:04 प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारातील फरक आहे.
03:07 चिन्हरूपी or म्हणजे double pipe ला सर्वाधिक प्राधान्य असते.
03:11 त्याची उदाहरणे पाहू.
03:15 10 greater than 6 space double pipe space 12 less than 7
03:23 एंटर दाबा.
03:26 true हे आऊटपुट मिळेल.
03:29 येथे पहिली राशी म्हणजे 10>6 true आहे.
03:35 पहिली राशी true असल्यामुळे दुस-या राशीचे मूल्यमापन होणार नाही.
03:40 आणि true हे आऊटपुट मिळेल.
03:42 मागील कमांड पुन्हा मिळवण्यासाठी अप ऍरो की दाबा.
03:46 पहिल्या राशीत greater than चिन्ह बदलून ते less than करा.
03:52 आणि pipe चिन्हाच्या जागी or टाईप करा.
03:57 एंटर दाबा.
04:00 येथे पहिली राशी म्हणजे 10<6 false आहे.
04:05 दुसरी राशी 12<7 सुध्दा false आहे.
04:10 दोन्ही राशी false असल्यामुळे false हे आऊटपुट मिळाले.
04:15 ! ( exclamation mark ) आणि not ऑपरेटर्स दिलेल्या राशीच्या विरूध्द व्हॅल्यू परत करतात.
04:20 जर राशी true असेल, exclamation mark ऑपरेटर false व्हॅल्यू परत करेल.
04:27 राशी false असल्यास true व्हॅल्यू परत करेल.
04:30 प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारातील फरक आहे.
04:33 चिन्हरूपी not म्हणजे (!) उद्गारचिन्हाला सर्वाधिक प्राधान्य असते.
04:37 आता not ऑपरेटर वापरून बघू.
04:40 प्रथम टाईप करा 10 double equal to 10
04:45 एंटर दाबा.
04:47 true हे आऊटपुट मिळेल.
04:50 वरील राशीचा रिझल्ट उलटा करण्यासाठी
04:53 राशीच्या आधी not ऑपरेटर समाविष्ट करा.
04:57 टाईप करा Exclamation mark कंसात 10 double equal to 10
05:04 एंटर दाबा.
05:06 false हे आऊटपुट मिळेल.
05:10 Ctrl+L दाबा. irb कंसोल क्लियर करा.
05:15 आता parallel assignment बद्दल जाणून घेऊ.
05:20 रूबीत पॅरलल असाइनमेंटद्वारे एका ओळीने अनेक व्हेरिएबल्सना प्राथमिक व्हॅल्यू देता येते.
05:26 आता टर्मिनलवर जा.
05:29 पॅरलल असाइनमेंटद्वारे a, b, c ही तीन व्हेरिएबल घोषित करू.
05:36 टाईप करा a comma b comma c equal to 10 comma 20 comma 30
05:45 आणि एंटर दाबा.
05:47 येथे व्हेरिएबल a ला 10
05:52 b ला 20 ,
05:54 c ला 30 ही व्हॅल्यू दिली जाईल.
05:56 उजवी बाजू ऍरे सारखे कार्य करेल.
06:01 जर डाव्या बाजूस अनेक व्हेरिएबल्स लिहिले तर त्यांचा ऍरे अनपॅक करून त्यांना अनुक्रमाने व्हॅल्यू दिल्या जातात.
06:10 ऍरेज बद्दल पुढील पाठांत सविस्तर जाणून घेऊ.
06:14 आता व्हॅल्यूज योग्य पध्दतीने प्रदान झाल्या आहेत का ते पाहू .
06:20 a टाईप करून एंटर दाबा.
06:23 व्हेरिएबल a मधे 10 ही व्हॅल्यू संचित असल्याचे दिसेल .
06:28 b टाईप करून एंटर दाबा.
06:31 आपल्याला 20 मिळेल.
06:33 c टाईप करून एंटर दाबा.
06:37 30 दाखवले जाईल.
06:40 दोन व्हेरिएबल्समधील व्हॅल्यूजची अदलाबदल करण्यासाठी पॅरलल असाइनमेंट उपयोगी आहे.
06:45 a आणि b च्या व्हॅल्यूजची अदलाबदल करू.
06:50 टाईप करा puts space डबल कोटसमधे a equal to hash महिरपी कंसात a comma डबल कोटसमधे b equal to hash महिरपी कंसात b
07:11 एंटर दाबा.
07:13 a=10 आणि
07:16 b=20 हे आऊटपुट मिळेल.
07:20 आता a आणि b ची अदलाबदल करू.
07:23 त्यासाठी टाईप करा
07:25 a comma b equal to b comma a
07:31 एंटर दाबा.
07:33 puts कमांड मिळवण्यासाठी दोनदा अप ऍरो की दाबा आणि एंटर दाबा.
07:39 आपल्याला,
07:41 a=20
07:44 b=10 हे आऊटपुट मिळेल.
07:47 आता रुबीमधील रेंजबद्दल जाणून घेऊ.
07:50 रेंजमधील व्हॅल्यूज नंबर्स, कॅरॅक्टर्स, स्ट्रिंग्ज किंवा ऑब्जेक्टस असू शकतात.
07:58 रेंजचा उपयोग अनुक्रम (Sequence) दाखवण्यासाठी करतात.
08:02 Sequence रेंज ही व्हॅल्यूजची सलग रेंज तयार करण्यास वापरतात.
08:06 त्यामधे सुरूवातीची व्हॅल्यू, व्हॅल्यूजची रेंज आणि शेवटची व्हॅल्यू दिली जाते.
08:13 (..) two dot ऑपरेटर इनक्लुझिव्ह रेंज बनवते.
08:16 (...) three dot ऑपरेटर एक्सक्लुझिव्ह रेंज बनवते.
08:20 रेंजचा वापर एखादी व्हॅल्यू दिलेल्या रेंजमधे आहे की नाही हे तपासण्यासाठी होतो.
08:26 आपण हे (===) equality ऑपरेटरद्वारे करतो.
08:30 रेंजेसवरील उदाहरणे पाहू.
08:33 टर्मिनलवर जा.
08:36 टाईप करा कंसात 1 two dots 10 then dot to underscore a
08:46 Two dot ऑपरेटर इनक्लुझिव्ह रेंज बनवतो.
08:50 इनक्लुझिव्ह ऑपरेटर रेंजमधे सुरूवातीची किंवा शेवटची व्हॅल्यू समाविष्ट करतो.
08:57 रेंज, सूचीमधे बदलण्यासाठी to_a ही मेथड वापरली आहे.
09:03 एंटर दाबा.
09:05 रेंजमधे 1 आणि 10 ह्या व्हॅल्यूज समाविष्ट झालेल्या दिसतील.
09:11 आता एक्सक्लुझिव्ह रेंज ऑपरेटर पाहू.
09:16 टाईप करा कंसात 1 three dots 10 then dot to underscore a
09:27 Three dot ऑपरेटर एक्सक्लुझिव्ह रेंज बनवतो.
09:31 एक्सक्लुझिव्ह ऑपरेटर रेंजमधील शेवटची व्हॅल्यू वगळतो.
09:37 एंटर दाबा.
09:39 येथे 10 ही व्हॅल्यू रेंजमधे समाविष्ट झालेली नाही.
09:45 आता 1 ते 10च्या रेंजमधे 5 ही व्हॅल्यू येते का ते तपासू .
09:50 टाईप करा कंसात 1 two dots 10 तीन वेळा equal to आणि नंतर 5
10:00 एंटर दाबा.
10:02 रेंजमधे एखाद्या व्हॅल्यूचा समावेश होतो का ते तपासण्यासाठी Equality ऑपरेटर वापरतात.
10:07 1 ते 10 या रेंजमधे 5 ही व्हॅल्यू समाविष्ट होत असल्यामुळे trueआऊटपुट मिळेल.
10:14 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:17 या पाठात आपण शिकलो ,
10:20 लॉजिकल ऑपरेटर म्हणजे दोन अँपरसँड, डबल पाईप आणि उद्गारचिन्ह हे ऑपरेटर्स
10:27 पॅरलल असाइनमेंट उदाहरणार्थ a,b,c=10,20,30
10:34 रेंज ऑपरेटर, इनक्लुझिव्ह ऑपरेटर (..) आणि एक्सक्लुझिव्ह ऑपरेटर(...)
10:39 आता असाईनमेंट.
10:41 पॅरलल असाइनमेंट वापरून दोन व्हेरिएबल्स घोषित करा.
10:45 त्या दोन्हींची बेरीज 20 आणि 50 च्या मधे येते की नाही ते तपासा.
10:49 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:52 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:56 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:00 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
11:03 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:05 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:09 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11:15 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:19 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:34 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
11:38 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana