PHP-and-MySQL/C4/File-Upload-Part-2/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:48, 18 July 2014 by Gaurav (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: File-Upload-Part-2

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Time
Narration
0:00 आपले स्वागत. पाठाच्या पहिल्या भागात फॉर्मद्वारे अपलोड केलेल्या फाईलच्या विशिष्ट प्रॉपर्टीज कशा मिळवायच्या ते पाहिले.
0:10 आता ही फाईल अपलोड करणे आणि सध्या रिकाम्या असलेल्या uploaded फोल्डरमधे स्थलांतरित करणे हे पाहू.
0:18 आपण वेब सर्व्हरवर असलेल्या temporary area बद्दल बोलत होतो.
0:25 ह्याचा फारसा उपयोग नाही.
0:29 येथे सर्व प्रॉपर्टीज आहेत. समजण्यासाठी properties of the uploaded file अशी कमेंट लिहू.
0:34 आपल्याकडे सर्व specific प्रॉपर्टीज आहेत.
0:38 त्यांना लक्षात राहतील अशी व्हेरिएबलची नावे दिल्याने प्रत्येकासाठी वेगळ्या कमेंटची गरज नाही.
0:46 आपण येथे एरर आहे का हे तपासण्यासाठी 'if' स्टेटमेंट बनवू.
0:53 जर error code शून्यपेक्षा जास्त असेल तर तो एरर कोड द्वारे दिला गेला होता आणि पुढे 'die' लिहू.
1:03 आणि आपण एरर मेसेज देऊ "File couldn't..."
1:11 किंवा 'Error uploading file, code error'.
1:20 हे युजरला error code दाखवेल.
1:23 आता 'else' चा भाग बघू.
1:25 हे सोपे आणि एका ओळीत ठेवण्यासाठी येथे curly brackets समाविष्ट करू.
1:29 आता 'else' मधे 'move_uploaded_file' हे फंक्शन वापरणार आहोत.
1:39 नंतर 'temp' हे temporary नाव घेऊ जे ह्या फंक्शनचे पहिले parameter आहे आणि दुसरे destination. म्हणून येथे 'uploaded folder' असेल.
1:51 येथे 'uploaded' आणि forward slash टाईप करू.
1:59 आणि शेवटी फाईलचे नाव जोडणार आहोत जी अपलोड केली जाणार आहे.
2:07 म्हणून येथे 'name' असेल.
2:10 हे दाखवत आहे की युजर केवळ inter व्हेरिएबल जोडत आहे.
2:15 अन्यथा हे टाईप करावे लागेल. उदाहरणार्थ temp name.
2:19 टेम्प व्हेरिएबलच्या जागी कॉपी पेस्ट करा.
2:22 हे अव्यवस्थित आणि वाचण्यास अवघड जाते.
2:25 त्यामुळे ही व्हेरिएबल्स येथे लिहिणे जास्त सोपे आहे.
2:33 ठीक आहे. हे असेच ठेवू.
2:37 आणि शेवटी 'Upload complete' हा मेसेज एको करू.
2:41 हे करून बघू.
2:47 आता पेजवर जाऊन 'intro to avi' ही फाईल निवडू.
2:51 upload क्लिक केल्यावर upload complete हा मेसेज दिसेल.
2:55 आपली फाईल तपासू.
2:57 अपलोड फोल्डर. uploaded sub directoryक्लिक करा. फाईल येथे आलेली दिसेल जी आधी वेब सर्व्हरवरील temporary directory मधे होती.
3:08 येथे यशस्वीरित्या फाईल अपलोड झाली आहे .
3:13 आणखी काही गोष्टी करणे गरजेचे आहे.
3:15 दुसरे 'if' स्टेटमेंट undo करा किंवा हे 'if' स्टेटमेंट undo करा.
3:20 येथे फाईलचा विशिष्ट प्रकार तपासू जो upload करायचा नाही.
3:24 उदाहरणार्थ avi फाईल uploaded व्हायला नको आहेत.
3:30 त्यासाठी टाईप करू if error is bigger than zeroतर फाइल अपलोड करू नका.
3:37 किंवा else च्या आत नवे 'if' स्टेटमेंट लिहू.
3:41 येथे नवा block बनवू.
3:47 आणि conditions for the file अशी कमेंट लिहू.
3:51 टाईप करू - if कंसात व्हेरिएबल टाईप t-y-p-e दोन वेळा equal to चे चिन्ह video slash avi.
4:09 तुम्ही पहिल्या भागात पाहिल्याप्रमाणे, जो आपण एको केला होता तो टाईप video slash avi होता.
4:19 आणि आपण म्हणत आहोत जर तो video slash avi असेल तर फाईल अपलोड करा.
4:28 हे खाली सरकवू आणि ते 'else' block मधे समाविष्ट करू .
4:32 येथे जर - type equal to video slash avi तर die आणि कंसात 'That format is not allowed' हा एरर मेसेज टाईप करा.
4:44 आता ही फाईल uploaded directory मधून डिलिट करू आणि मूळ पेजवर जाऊ.
4:54 intro dot avi निवडा. upload क्लिक करा. 'format is not allowed' हा मेसेज दिसेल.
5:01 uploaded directory वर गेलो तर फोल्डर रिकामा दिसेल.
5:06 काहीही अपलोड झालेले नाही.
5:08 आता avi ऐवजी png extension असलेल्या images ला प्रतिबंध करायचा आहे .
5:15 येथे बदल करू आणि फाईल upload करू.
5:23 हा स्वीकारला जाणारा file formatअसल्याचे दिसेल. 'Upload complete' मेसेज मिळाला. ती uploaded folder मधे स्थलांतरित झाली.
5:33 हे पुन्हा डिलिट करू. मी चुकून कॅन्सल केले. पुन्हा डिलिट करू.
5:42 आपण पाहिले की विशिष्ट type कसा स्पष्ट करायचा.
5:47 तसेच विशिष्ट फाईल साईज देखील स्पष्ट करू शकतो .
5:51 त्यासाठी टाईप करा 'or' variable size, 'or' operator टाईप करा is bigger than half a megabyte.
6:04 ही संख्या megabyteच्या अर्धी आहे, म्हणजेच पाच लाख bits चुकले bytes. मी bytes ऐवजी bits म्हटले.
6:14 हे पाच लाख bytes आहेत जे शून्य पूर्णांक चार megabytes एवढे आहे. आत्ता येथे केवळ अर्धे megabyte लिहू.
6:29 हे साईजचे मूल्यांकन करेल आणि सांगेल की हे अर्ध्या megabyte पेक्षा जास्त आहे.
6:38 हे मेसेज आहे this format is not allowed.
6:43 त्यात बदल करून 'Format not allowed or file size too big' हा मेसेज लिहू.
6:56 ह्या प्रत्येकासाठीही if स्टेटमेंट बनवू शकतो. जे फाईल टाईप आणि तिचा आकार यांचे मूल्यांकन करेल.
7:03 त्यासाठी ही कंडिशन घेऊन ते दुस-या 'if' स्टेटमेंटमधे लिहिणे गरजेचे आहे.
7:09 आता मागे जाऊन फाईल निवडू.
7:12 तिथे असल्याची खात्री करू.
7:14 upload क्लिक करा. 'Format not allowed' मेसेज दिसेल.
7:19 मागे जाऊन कोड पाहिला तर फाईलचा टाईप png नाही. पण तिचा साईज दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.
7:25 येथे 2 million म्हणजेच 2 megabytes करू.
7:31 रिफ्रेश करून रिसेंड करा.
7:33 आपली फाईल upload झालेली दिसेल. कारण तिचा आकार एक megabyte आहे.
7:39 आत्ता File Upload संदर्भात एवढेच.
7:44 जर तुम्हाला वेब सर्व्हरवर काही प्रकारच्या किंवा फार मोठ्या फाईल्स नको असतील तर त्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे पुरेसे आहे.
7:54 वेबसर्व्हरवर मोठ्या फाईल्स नको असल्यास नियंत्रण ठेवण्यासाठी हे उत्तम आहे.
7:58 हे बनवायला अगदी सोपे आहे.
8:01 सराव करा आणि त्याची उपयुक्तता जाणून घ्या.
8:05 आपल्या शंकांसाठी आमच्याशी संपंर्क साधा.
8:08 updated किंवा नवीन व्हिडिओबदद्ल काही आधिसूचना हवी असेल तर कृपया subscribeकरा.
8:15 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजन भांबळे यांचा आहे. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Pratik kamble, Ranjana