PHP-and-MySQL/C4/File-Upload-Part-2/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | आपले स्वागत. पाठाच्या पहिल्या भागात फॉर्मद्वारे अपलोड केलेल्या फाईलच्या विशिष्ट प्रॉपर्टीज कशा मिळवायच्या ते पाहिले. |
00:10 | आता ही फाईल अपलोड करणे आणि सध्या रिकाम्या असलेल्या uploaded फोल्डरमधे स्थलांतरित करणे हे पाहू. |
00:18 | आपण वेब सर्व्हरवर असलेल्या temporary area बद्दल बोलत होतो. |
00:25 | ह्याचा फारसा उपयोग नाही. |
00:29 | येथे सर्व प्रॉपर्टीज आहेत. समजण्यासाठी properties of the uploaded file अशी कमेंट लिहू. |
00:34 | आपल्याकडे सर्व specific प्रॉपर्टीज आहेत. |
00:38 | त्यांना लक्षात राहतील अशी व्हेरिएबलची नावे दिल्याने प्रत्येकासाठी वेगळ्या कमेंटची गरज नाही. |
00:46 | आपण येथे एरर आहे का हे तपासण्यासाठी 'if' स्टेटमेंट बनवू. |
00:53 | जर error code शून्यपेक्षा जास्त असेल तर तो एरर कोड द्वारे दिला गेला होता आणि पुढे 'die' लिहू. |
01:03 | आणि आपण एरर मेसेज देऊ "File couldn't..." |
01:11 | किंवा 'Error uploading file, code error'. |
01:20 | हे युजरला error code दाखवेल. |
01:23 | आता 'else' चा भाग बघू. |
01:25 | हे सोपे आणि एका ओळीत ठेवण्यासाठी येथे curly brackets समाविष्ट करू. |
01:29 | आता 'else' मधे 'move_uploaded_file' हे फंक्शन वापरणार आहोत. |
01:39 | नंतर 'temp' हे temporary नाव घेऊ जे ह्या फंक्शनचे पहिले parameter आहे आणि दुसरे destination. म्हणून येथे 'uploaded folder' असेल. |
01:51 | येथे 'uploaded' आणि forward slash टाईप करू. |
01:59 | आणि शेवटी फाईलचे नाव जोडणार आहोत जी अपलोड केली जाणार आहे. |
02:07 | म्हणून येथे 'name' असेल. |
02:10 | हे दाखवत आहे की युजर केवळ inter व्हेरिएबल जोडत आहे. |
02:15 | अन्यथा हे टाईप करावे लागेल. उदाहरणार्थ temp name. |
02:19 | टेम्प व्हेरिएबलच्या जागी कॉपी पेस्ट करा. |
02:22 | हे अव्यवस्थित आणि वाचण्यास अवघड जाते. |
02:25 | त्यामुळे ही व्हेरिएबल्स येथे लिहिणे जास्त सोपे आहे. |
02:33 | ठीक आहे. हे असेच ठेवू. |
02:37 | आणि शेवटी 'Upload complete' हा मेसेज एको करू. |
02:41 | हे करून बघू. |
02:47 | आता पेजवर जाऊन 'intro to avi' ही फाईल निवडू. |
02:51 | upload क्लिक केल्यावर upload complete हा मेसेज दिसेल. |
02:55 | आपली फाईल तपासू. |
02:57 | अपलोड फोल्डर. uploaded sub directoryक्लिक करा. फाईल येथे आलेली दिसेल जी आधी वेब सर्व्हरवरील temporary directory मधे होती. |
03:08 | येथे यशस्वीरित्या फाईल अपलोड झाली आहे . |
03:13 | आणखी काही गोष्टी करणे गरजेचे आहे. |
03:15 | दुसरे 'if' स्टेटमेंट undo करा किंवा हे 'if' स्टेटमेंट undo करा. |
03:20 | येथे फाईलचा विशिष्ट प्रकार तपासू जो upload करायचा नाही. |
03:24 | उदाहरणार्थ avi फाईल uploaded व्हायला नको आहेत. |
03:30 | त्यासाठी टाईप करू if error is bigger than zeroतर फाइल अपलोड करू नका. |
03:37 | किंवा else च्या आत नवे 'if' स्टेटमेंट लिहू. |
03:41 | येथे नवा block बनवू. |
03:47 | आणि conditions for the file अशी कमेंट लिहू. |
03:51 | टाईप करू - if कंसात व्हेरिएबल टाईप t-y-p-e दोन वेळा equal to चे चिन्ह video slash avi. |
04:09 | तुम्ही पहिल्या भागात पाहिल्याप्रमाणे, जो आपण एको केला होता तो टाईप video slash avi होता. |
04:19 | आणि आपण म्हणत आहोत जर तो video slash avi असेल तर फाईल अपलोड करा. |
04:28 | हे खाली सरकवू आणि ते 'else' block मधे समाविष्ट करू . |
04:32 | येथे जर - type equal to video slash avi तर die आणि कंसात 'That format is not allowed' हा एरर मेसेज टाईप करा. |
04:44 | आता ही फाईल uploaded directory मधून डिलिट करू आणि मूळ पेजवर जाऊ. |
04:54 | intro dot avi निवडा. upload क्लिक करा. 'format is not allowed' हा मेसेज दिसेल. |
05:01 | uploaded directory वर गेलो तर फोल्डर रिकामा दिसेल. |
05:06 | काहीही अपलोड झालेले नाही. |
05:08 | आता avi ऐवजी png extension असलेल्या images ला प्रतिबंध करायचा आहे . |
05:15 | येथे बदल करू आणि फाईल upload करू. |
05:23 | हा स्वीकारला जाणारा file formatअसल्याचे दिसेल. 'Upload complete' मेसेज मिळाला. ती uploaded folder मधे स्थलांतरित झाली. |
05:33 | हे पुन्हा डिलिट करू. मी चुकून कॅन्सल केले. पुन्हा डिलिट करू. |
05:42 | आपण पाहिले की विशिष्ट type कसा स्पष्ट करायचा. |
05:47 | तसेच विशिष्ट फाईल साईज देखील स्पष्ट करू शकतो . |
05:51 | त्यासाठी टाईप करा 'or' variable size, 'or' operator टाईप करा is bigger than half a megabyte. |
06:04 | ही संख्या megabyteच्या अर्धी आहे, म्हणजेच पाच लाख bits चुकले bytes. मी bytes ऐवजी bits म्हटले. |
06:14 | हे पाच लाख bytes आहेत जे शून्य पूर्णांक चार megabytes एवढे आहे. आत्ता येथे केवळ अर्धे megabyte लिहू. |
06:29 | हे साईजचे मूल्यांकन करेल आणि सांगेल की हे अर्ध्या megabyte पेक्षा जास्त आहे. |
06:38 | हे मेसेज आहे this format is not allowed. |
06:43 | त्यात बदल करून 'Format not allowed or file size too big' हा मेसेज लिहू. |
06:56 | ह्या प्रत्येकासाठीही if स्टेटमेंट बनवू शकतो. जे फाईल टाईप आणि तिचा आकार यांचे मूल्यांकन करेल. |
07:03 | त्यासाठी ही कंडिशन घेऊन ते दुस-या 'if' स्टेटमेंटमधे लिहिणे गरजेचे आहे. |
07:09 | आता मागे जाऊन फाईल निवडू. |
07:12 | तिथे असल्याची खात्री करू. |
07:14 | upload क्लिक करा. 'Format not allowed' मेसेज दिसेल. |
07:19 | मागे जाऊन कोड पाहिला तर फाईलचा टाईप png नाही. पण तिचा साईज दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. |
07:25 | येथे 2 million म्हणजेच 2 megabytes करू. |
07:31 | रिफ्रेश करून रिसेंड करा. |
07:33 | आपली फाईल upload झालेली दिसेल. कारण तिचा आकार एक megabyte आहे. |
07:39 | आत्ता File Upload संदर्भात एवढेच. |
07:44 | जर तुम्हाला वेब सर्व्हरवर काही प्रकारच्या किंवा फार मोठ्या फाईल्स नको असतील तर त्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे पुरेसे आहे. |
07:54 | वेबसर्व्हरवर मोठ्या फाईल्स नको असल्यास नियंत्रण ठेवण्यासाठी हे उत्तम आहे. |
07:58 | हे बनवायला अगदी सोपे आहे. |
08:01 | सराव करा आणि त्याची उपयुक्तता जाणून घ्या. |
08:05 | आपल्या शंकांसाठी आमच्याशी संपंर्क साधा. |
08:08 | updated किंवा नवीन व्हिडिओबदद्ल काही आधिसूचना हवी असेल तर कृपया subscribeकरा. |
08:15 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजन भांबळे यांचा आहे. धन्यवाद. |