PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-7/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:35, 26 August 2013 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: MySQL-Part-7

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Visual Clue
Narration
0:00 ह्या भागात आपण एक सोपा प्रोग्रॅम बनवणार आहोत.
0:06 ज्यामध्ये सूचीतून नाव सिलेक्ट करता येईल.
0:15 तसेच येथे आपण माहितीचा एखादा भाग म्हणजे, नाव अपडेट करणार आहोत.
0:25 उदाहरणार्थ "firstname"
0:28 येथे सूचीतून रेकॉर्ड सिलेक्ट करून नंतर माहिती अपडेट करणार आहोत.
0:33 पेजमधील अनावश्यक डेटा काढून टाकू.
0:38 echo ची गरज नाही.
0:40 ह्या form मध्ये बदल करणार आहोत त्यामुळे ह्याची आवश्यकता नाही.
0:47 ते डिलिट करा.
0:48 ह्या कशाचीही गरज नाही.
0:52 केवळ firstname आणि lastname ठेवू या. Date of birth, gender ची गरज नाही.
0:59 हे देखील डिलिट करा.
1:04 हे ठीक आहे.
1:05 ह्या पाठातील माहिती परिपूर्ण व अचूकही नाही.
1:14 परंतु या पाठात आपण html select boxes मध्ये रेकॉर्डस कसे apply करायचे ते पाहणार आहोत.
1:22 तसेच सिलेक्ट केलेल्या रेकॉर्डमधील माहिती updateकशी करायची ते पाहणार आहोत.
1:31 येथे मी while loop च्या आत डेटा लिहित आहे.
1:45 येथे html डेटा लिहू.
1:47 येथे echo करणार आहोत.
1:55 त्याआधी खाली जाऊ.
1:57 येथे select box साठी select area बनवू.
2:01 हा drop down box आहे. प्रत्येक boxसाठी आपल्याकडे option आहे.
2:14 उदाहरणार्थ 1 किंवा 2.
2:15 येथे जाऊनrefresh करू या.
2:27 हा dialogue box काढून टाकू.
2:30 येथे आपल्याला 1 किंवा 2 दिसत आहेत . हा html code आहे.
2:35 हे option boxes वापरून आपण रेकॉर्डस सर्च करणार आहोत.
2:40 प्रत्येक रेकॉर्डला option name देऊ .
2:43 हा भाग लूप मधील प्रत्येक रेकॉर्डसाठी रिपीट होईल. लूपच्या बाहेर html codeचा पहिला भाग echoकरू.
3:00 येथे "select" आणि name equals "name" टाईप करा.
3:08 किंवा name ऐवजी people name टाईप करा.
3:13 येथे while loop च्या बाहेर forward slash आणि select हा end tag echo करू.
3:21 हे while loop मध्ये समाविष्ट केलेले नाही कारण ते आवश्यक असलेल्या optionच्या भागाऐवजी start आणि end tags रिपीट करत राहिल.
3:36 येथे option चा भाग loop च्या आत असेल.
3:39 "firstname" echo करू.
3:41 प्रत्येक रेकॉर्डसाठी option code echo होईल.
3:48 याआधी आपण "option" आणि "option end" लिहिले होते.
3:52 जे पुन्हा पुन्हा लिहावे लागले होते.
3:56 येथे "select", येथे "select end" आहे.
3:58 हे आणि हे एकदा echo झाले पाहिजे. आणि हे database किंवा table मधील प्रत्येक रेकॉर्डसाठी echo होईल.
4:10 हे रिफ्रेश करून तपासू.
4:12 येथे काहीच दिसत नाही.
4:14 मागे जाऊन कोठे चूक आहे ते शोधू. "if" statement मध्ये बदल करणे आवश्यक आहे.
4:25 "submit" button नको असल्याने डिलिट करू.
4:28 आता चूक नसेल असे समजून रिफ्रेश करू. डेटाबेसमधील सर्व first name असलेला लिस्ट बॉक्स दिसेल.
4:39 हे अजून चांगले दिसण्यासाठी "surname" किंवा "lastname" समाविष्ट करू.
4:46 रिफ्रेश करा. html code वापरण्याची ही सोपी पध्दत आहे.
4:52 आता "option" बद्दल.
4:52 option पुढे name equal "id" टाईप करा.
5:00 रिफ्रेश करून source page वर जा. प्रत्येकासाठी 1,2,3,4 आलेले दिसेल.
5:13 हे अतिशय उपयोगी आहे. कारण नावांऐवजी आपणunique records द्वारे update करू शकतो.
5:23 येथे update form बनवू.
5:27 "select" नंतर input box समाविष्ट करू , ज्याचा टाईप "text" असेल.
5:33 नाव to change असेल, हे आपण काय बदलणार आहोत ते आहे.
5:40 अजून एकbutton बनवू, ज्याचा input element submit आणि त्याची व्हॅल्यू "change" असेल.
5:53 उदाहरण म्हणून first name बदलू.
5:58 हा आपला form आहे.
6:00 येथे "name" निवडायचे ज्यात बदल करायचा आहे.
6:04 "Alex" नाव बदलून "Alexander" करा. Change वर क्लिक करा.
6:10 येथे काहीच घडले नाही.
6:12 हे formमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे.
6:18 हे थोडे नीट करू म्हणजे समजेल.
6:23 येथे वर जाऊन form ची सुरूवात करू.
6:23 action बरोबर "mysql dot php" म्हणजे ह्याक्षणी आपण ज्या पेजवर आहोत.
6:33 आपण हे दुस-या पानावर करणार आहोत.
6:36 येथे "mysql update dot php" नाव देऊ.
6:40 त्यामुळे हे समजायला सोपे जाईल.
6:45 रिफ्रेश केल्यावर नवे पेज मिळालेले नाही.
6:52 येथे ही फाईल तयार करू.
6:55 फाईलला "mysql underscore update dot php" नाव देऊ.
7:00 आता php tags लिहू.
7:02 डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी "connect dot php" ची आवश्यकता आहे.
7:14 बदलत असलेल्या nameची व्हॅल्यूही हवी आहे.
7:17 म्हणून peoplename घेऊ.
7:20 टाईप करा "peoplename" equals POST and peoplename.
7:28 हे html element चे नाव आहे.
7:32 हे 1, 2, 3 कॉल करेल.
7:36 हे id आपल्या डेटाबेसमध्ये आहेत.
7:39 "tochange" ह्या फिल्डमध्ये आपण नवी व्हॅल्यू टाईप करणार आहोत.
7:46 येथे if statement लिहू. टाईप करा if पुढे कंसात peoplename and tochange.
7:57 हे तुम्ही दोन्ही व्हॅल्यूज घेतल्याची खात्री करेल.
8:00 नंतर टाईप करा "change" equals "mysql query". कंसात "UPDATE people" टाईप करा. हे table चे नाव आहे.
8:17 "UPDATE people SET firstname equals tochange" where "firstname equals"....
8:30 चुकलो. आपण हे "id" नुसार बदलणार आहोत, बरोबर?
8:39 टाईप करा where the "ID" is equal to the value of this "peoplename".
8:52 आता मागे जाऊ.
8:57 "Kyle" चे नाव बदलायचे आहे.
9:02 name equal 2 आहे म्हणजेच "peoplename" ही 2 आहे.
9:05 म्हणून या id साठी आपण हे असे बदलत आहोत.
9:10 उर्वरित पाठ आपण पुढील भागात बघणार आहोत.
9:14 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Ranjana