PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-7/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search


Time Narration
00:00 ह्या भागात आपण एक सोपा प्रोग्रॅम बनवणार आहोत.
00:06 ज्यामध्ये सूचीतून नाव सिलेक्ट करता येईल.
00:15 तसेच येथे आपण माहितीचा एखादा भाग म्हणजे, नाव अपडेट करणार आहोत.
00:25 उदाहरणार्थ "firstname"
00:28 येथे सूचीतून रेकॉर्ड सिलेक्ट करून नंतर माहिती अपडेट करणार आहोत.
00:33 पेजमधील अनावश्यक डेटा काढून टाकू.
00:38 echo ची गरज नाही.
00:40 ह्या form मध्ये बदल करणार आहोत त्यामुळे ह्याची आवश्यकता नाही.
00:47 ते डिलिट करा. ह्या कशाचीही गरज नाही.
00:52 केवळ firstname आणि lastname ठेवू या. Date of birth, gender ची गरज नाही.
00:59 हे देखील डिलिट करा.
01:04 हे ठीक आहे. ह्या पाठातील माहिती परिपूर्ण व अचूकही नाही.
01:14 परंतु या पाठात आपण html select boxes मध्ये रेकॉर्डस कसे apply करायचे ते पाहणार आहोत.
01:22 तसेच सिलेक्ट केलेल्या रेकॉर्डमधील माहिती updateकशी करायची ते पाहणार आहोत.
01:31 येथे मी while loop च्या आत डेटा लिहित आहे.
01:45 येथे html डेटा लिहू.
01:47 येथे echo करणार आहोत.
01:55 त्याआधी खाली जाऊ.
01:57 येथे select box साठी select area बनवू.
02:01 हा drop down box आहे. प्रत्येक boxसाठी आपल्याकडे option आहे.
02:14 उदाहरणार्थ 1 किंवा 2. येथे जाऊनrefresh करू या.
02:27 हा dialog box काढून टाकू.
02:30 येथे आपल्याला 1 किंवा 2 दिसत आहेत . हा html code आहे.
02:35 हे option boxes वापरून आपण रेकॉर्डस सर्च करणार आहोत.
02:40 प्रत्येक रेकॉर्डला option name देऊ .
02:43 हा भाग लूप मधील प्रत्येक रेकॉर्डसाठी रिपीट होईल. लूपच्या बाहेर html codeचा पहिला भाग echoकरू.
03:00 येथे "select" आणि name equals "name" टाईप करा.
03:08 किंवा name ऐवजी people name टाईप करा.
03:13 येथे while loop च्या बाहेर forward slash आणि select हा end tag echo करू.
03:21 हे while loop मध्ये समाविष्ट केलेले नाही कारण ते आवश्यक असलेल्या optionच्या भागाऐवजी start आणि end tags रिपीट करत राहिल.
03:36 येथे option चा भाग loop च्या आत असेल.
03:39 "firstname" echo करू.
03:41 प्रत्येक रेकॉर्डसाठी option code echo होईल.
03:48 याआधी आपण "option" आणि "option end" लिहिले होते.
03:52 जे पुन्हा पुन्हा लिहावे लागले होते.
03:56 येथे "select", येथे "select end" आहे.
03:58 हे आणि हे एकदा echo झाले पाहिजे. आणि हे database किंवा table मधील प्रत्येक रेकॉर्डसाठी echo होईल.
04:10 हे रिफ्रेश करून तपासू.
04:12 येथे काहीच दिसत नाही.
04:14 मागे जाऊन कोठे चूक आहे ते शोधू. "if" statement मध्ये बदल करणे आवश्यक आहे.
04:25 "submit" button नको असल्याने डिलिट करू.
04:28 आता चूक नसेल असे समजून रिफ्रेश करू. डेटाबेसमधील सर्व first name असलेला लिस्ट बॉक्स दिसेल.
04:39 हे अजून चांगले दिसण्यासाठी "surname" किंवा "lastname" समाविष्ट करू.
04:46 रिफ्रेश करा. html code वापरण्याची ही सोपी पध्दत आहे.
04:52 आता "option" बद्दल. option पुढे name equal "id" टाईप करा.
05:00 रिफ्रेश करून source page वर जा. प्रत्येकासाठी 1,2,3,4 आलेले दिसेल.
05:13 हे अतिशय उपयोगी आहे. कारण नावांऐवजी आपणunique records द्वारे update करू शकतो.
05:23 येथे update form बनवू.
05:27 "select" नंतर input box समाविष्ट करू , ज्याचा टाईप "text" असेल.
05:33 नाव to change असेल, हे आपण काय बदलणार आहोत ते आहे.
05:40 अजून एकbutton बनवू, ज्याचा input element submit आणि त्याची व्हॅल्यू "change" असेल.
05:53 उदाहरण म्हणून first name बदलू.
05:58 हा आपला form आहे.
06:00 येथे "name" निवडायचे ज्यात बदल करायचा आहे.
06:04 "Alex" नाव बदलून "Alexander" करा. Change वर क्लिक करा.
06:10 येथे काहीच घडले नाही.
06:12 हे formमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे.
06:18 हे थोडे नीट करू म्हणजे समजेल.
06:23 येथे वर जाऊन form ची सुरूवात करू. action बरोबर "mysql dot php" म्हणजे ह्याक्षणी आपण ज्या पेजवर आहोत.
06:33 आपण हे दुस-या पानावर करणार आहोत.
06:36 येथे "mysql update dot php" नाव देऊ.
06:40 त्यामुळे हे समजायला सोपे जाईल.
06:45 रिफ्रेश केल्यावर नवे पेज मिळालेले नाही.
06:52 येथे ही फाईल तयार करू.
06:55 फाईलला "mysql underscore update dot php" नाव देऊ.
07:00 आता php tags लिहू.
07:02 डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी "connect dot php" ची आवश्यकता आहे.
07:14 बदलत असलेल्या nameची व्हॅल्यूही हवी आहे.
07:17 म्हणून peoplename घेऊ.
07:20 टाईप करा "peoplename" equals POST and peoplename.
07:28 हे html element चे नाव आहे.
07:32 हे 1, 2, 3 कॉल करेल.
07:36 हे id आपल्या डेटाबेसमध्ये आहेत.
07:39 "tochange" ह्या फिल्डमध्ये आपण नवी व्हॅल्यू टाईप करणार आहोत.
07:46 येथे if statement लिहू. टाईप करा if पुढे कंसात peoplename and tochange.
07:57 हे तुम्ही दोन्ही व्हॅल्यूज घेतल्याची खात्री करेल.
08:00 नंतर टाईप करा "change" equals "mysql query". कंसात "UPDATE people" टाईप करा. हे table चे नाव आहे.
08:17 "UPDATE people SET firstname equals tochange" where "firstname equals"....
08:30 चुकलो. आपण हे "id" नुसार बदलणार आहोत, बरोबर?
08:39 टाईप करा where the "ID" is equal to the value of this "peoplename".
08:52 आता मागे जाऊ.
08:57 "Kyle" चे नाव बदलायचे आहे.
09:02 name equal 2 आहे म्हणजेच "peoplename" ही 2 आहे.
09:05 म्हणून या id साठी आपण हे असे बदलत आहोत.
09:10 उर्वरित पाठ आपण पुढील भागात बघणार आहोत.
09:14 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Ranjana