PHP-and-MySQL/C2/Loops-For-Statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:18, 6 May 2013 by Madhurig (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: For Loop

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Visual Clue
Narration
0:00-0:14 for loopsचे मुख्य तत्त्व म्हणजे block of code ठराविक वेळा, पुन्हा पुन्हा कार्यान्वित करणे. त्यासाठी सुरूवातीला व्हेरिएबल initialize केला जातो, loopच्या शेवटी तो increment करून condition तपासली जाते.
0:18-0:25 त्यामुळे आपण व्हेरिएबल जितके वेळा increment करू तितके वेळा आपला व्हेरिएबल loop होईल.
0.30-0.38 हे लिहायला थोडेसे क्लिष्ट असले तरी ते दिसायला सुटसुटीत असून व्यवस्थित कार्य करते.
0.42-0.43 आता 'for' असे लिहा.
0.44-0.53 येथे आपल्या code चे हे तीन भाग आहेत. आणि हा आपला block आहे. आपल्याला एवढ्याचीच गरज आहे. आपले मुख्य घटक येथे असतील.
0.54-1.03 आपण येथे echoटाईप करूनnum हे व्हेरिएबल बनवू या. याचा अर्थ आपण num echoकरत आहोत.
1.04-1.13 येथे आपण num = 1लिहू. = = 1 नाही. कारण आपण येथे num या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1अशी सेट करत आहोत.
1.15-1.22 आता आपली conditionलिहू या. उदाहरणार्थ num < = 10
1.23-1:31 आता येथे increment valueम्हणजे num ++ असे लिहू. अशा प्रकारे आपला loop पूर्ण झाला आहे.
1:32-1:37 येथे आपण Forटाईप केले आहे आणि num=1 ही व्हेरिएबल व्हॅल्यू सेट केली आहे.
1:38-1:47 मग आपल्याकडे num< =10 अशी condition आहे. अशा प्रकारे loop चालू राहिल आणि नंतर num ++ आहे.
1:48-1:52 num ++ हे येथे खालच्याऐवजी येथे चांगले दिसते.
1:53-1:55 व्हेरिएबल येथे वरती declare करण्याऐवजी
1:56-1:59 ते या कंसात declare करता येते.
2:00-2:02 मी येथे लाईन ब्रेक विसरले आहे.
2:03-2:07 आपण याच्या शेवटी लाईन ब्रेक समाविष्ट करू या.
2:09-2:10 आता रिफ्रेश करा.
2:11-2:12 आणि बघा.
2:15-2:17 loop दहा वेळा मिळाला आहे.
2:18-2:25 आता हे असे लिहिले की num 10 किंवा 10पेक्षा कमी असतानाच loop होईल.
2:26-2:28 यानंतर loop संपून प्रोग्रॅम पुढे कार्यान्वित होइल.
2:31-2:36 हे थोडे क्लिष्ट वाटत असले तरी तुम्ही याचे बेसिक समजून घेतल्यानंतर ते तुम्हाला अगदी सोपे वाटेल.
2:37 या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांनी दिला आहे. सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana