PHP-and-MySQL/C2/Loops-For-Statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:39, 24 July 2014 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: For Loop

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Time
Narration
0:00 for loopsचे मुख्य तत्त्व म्हणजे block of code ठराविक वेळा, पुन्हा पुन्हा कार्यान्वित करणे. त्यासाठी सुरूवातीला व्हेरिएबल initialize केला जातो, loopच्या शेवटी तो increment करून condition तपासली जाते.
0:18 त्यामुळे आपण व्हेरिएबल जितके वेळा increment करू तितके वेळा आपला व्हेरिएबल loop होईल.
0.30 हे लिहायला थोडेसे क्लिष्ट असले तरी ते दिसायला सुटसुटीत असून व्यवस्थित कार्य करते.
0.42 आता 'for' असे लिहा.
0.44 येथे आपल्या code चे हे तीन भाग आहेत. आणि हा आपला block आहे. आपल्याला एवढ्याचीच गरज आहे. आपले मुख्य घटक येथे असतील.
0.54 आपण येथे echoटाईप करूनnum हे व्हेरिएबल बनवू या. याचा अर्थ आपण num echoकरत आहोत.
1.04 येथे आपण num = 1लिहू. = = 1 नाही. कारण आपण येथे num या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1अशी सेट करत आहोत.
1.15 आता आपली conditionलिहू या. उदाहरणार्थ num < = 10
1.23 आता येथे increment valueम्हणजे num ++ असे लिहू. अशा प्रकारे आपला loop पूर्ण झाला आहे.
1:32 येथे आपण Forटाईप केले आहे आणि num=1 ही व्हेरिएबल व्हॅल्यू सेट केली आहे.
1:38 मग आपल्याकडे num< =10 अशी condition आहे. अशा प्रकारे loop चालू राहिल आणि नंतर num ++ आहे.
1:48 num ++ हे येथे खालच्याऐवजी येथे चांगले दिसते.
1:53 व्हेरिएबल येथे वरती declare करण्याऐवजी
1:56 ते या कंसात declare करता येते.
2:00 मी येथे लाईन ब्रेक विसरले आहे.
2:03 आपण याच्या शेवटी लाईन ब्रेक समाविष्ट करू या.
2:09 आता रिफ्रेश करा.
2:11 आणि बघा.
2:15 loop दहा वेळा मिळाला आहे.
2:18 आता हे असे लिहिले की num 10 किंवा 10पेक्षा कमी असतानाच loop होईल.
2:26 यानंतर loop संपून प्रोग्रॅम पुढे कार्यान्वित होइल.
2:31 हे थोडे क्लिष्ट वाटत असले तरी तुम्ही याचे बेसिक समजून घेतल्यानंतर ते तुम्हाला अगदी सोपे वाटेल.
2:37 या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांनी दिला आहे. सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana