Difference between revisions of "PERL/C2/Hash-in-Perl/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 21: Line 21:
 
|-
 
|-
 
|  00:09  
 
|  00:09  
|  '''पर्लमधील Hash''' आणि
+
पर्लमधील '''Hash''' आणि
  
 
|-
 
|-
Line 53: Line 53:
 
|-
 
|-
 
|  00:38  
 
|  00:38  
'''कॉमेंटस, लूप्स, कंडिशनल स्टेटमेंटस आणि ऍरेजचे ज्ञान फायद्याचे ठरेल.'''
+
|  कॉमेंटस, लूप्स, कंडिशनल स्टेटमेंटस आणि ऍरेजचे ज्ञान फायद्याचे ठरेल.
  
 
|-
 
|-
Line 65: Line 65:
 
|-
 
|-
 
|  00:56  
 
|  00:56  
|  हे '''key/value अश्या जोडीचे डेटा स्ट्रक्चर आहे.'''
+
|  हे '''key/value''' अश्या जोडीचे डेटा स्ट्रक्चर आहे.
  
 
|-
 
|-
Line 81: Line 81:
 
|-
 
|-
 
|  01:08  
 
|  01:08  
|  '''हॅशमधून की ची व्हॅल्यू कशी मिळवायची ते पाहू.'''
+
हॅशमधून '''की''' ची व्हॅल्यू कशी मिळवायची ते पाहू.
  
 
|-
 
|-
 
|  01:12  
 
|  01:12  
|  '''की ची व्हॅल्यू मिळवण्याचा सिंटॅक्स असा आहे.'''
+
|  '''की''' ची व्हॅल्यू मिळवण्याचा सिंटॅक्स असा आहे.'''
  
 
|-
 
|-
Line 97: Line 97:
 
|-
 
|-
 
|  01:31  
 
|  01:31  
|  मी '''geditमधील''' '''perlHash dot pl''' ह्या फाईलमध्ये कोड आधीच टाईप केला आहे'''. '''
+
|  मी '''geditमधील''' '''perlHash dot pl''' ह्या फाईलमध्ये कोड आधीच टाईप केला आहे.
  
 
|-
 
|-
Line 105: Line 105:
 
|-
 
|-
 
|  01:42  
 
|  01:42  
'''पर्लमधे हॅश''' '''percentage''' च्या चिन्हाने घोषित केले जाते.  
+
|  पर्लमधे हॅश '''percentage''' च्या चिन्हाने घोषित केले जाते.  
  
 
|-
 
|-
 
|  01:47  
 
|  01:47  
|  ह्या हॅशच्या '''की'''आहेत.
+
|  ह्या हॅशच्या '''कीज''' आहेत.
  
 
|-
 
|-
 
|  01:49  
 
|  01:49  
|  आणि ह्या '''हॅशच्या व्हॅल्यूज आहेत.'''
+
|  आणि ह्या हॅशच्या व्हॅल्यूज आहेत.
  
 
|-
 
|-
 
|  01:53  
 
|  01:53  
|  '''हॅशची की''', ऍक्सेस करण्यासाठी डॉलर चिन्हाचा उपयोग करावा लागतो.  
+
हॅशची '''की''', ऍक्सेस करण्यासाठी डॉलर चिन्हाचा उपयोग करावा लागतो.  
  
 
|-
 
|-
Line 141: Line 141:
 
|-
 
|-
 
|  02:19  
 
|  02:19  
|  आता '''हॅश मधून कीज समाविष्ट आणि डिलिट करण्याबद्दल पाहू.'''
+
|  आता हॅश मधून कीज समाविष्ट आणि डिलिट करण्याबद्दल पाहू.  
  
 
|-
 
|-
Line 149: Line 149:
 
|-
 
|-
 
|  02:26  
 
|  02:26  
|  सिंटॅक्स असा आहे '''dollar hashName महिरपी कंसात'''
+
|  सिंटॅक्स असा आहे '''dollar hashName''' महिरपी कंसात
  
 
|-
 
|-
Line 157: Line 157:
 
|-
 
|-
 
|  02:34  
 
|  02:34  
|  '''महिरपी कंस पूर्णequal to value semicolon'''  
+
महिरपी कंस पूर्ण '''equal to value semicolon'''  
  
 
|-
 
|-
 
|  02:40  
 
|  02:40  
'''की डिलिट करण्यासाठी delete dollar hashName महिरपी कंसात'''
+
|  की डिलिट करण्यासाठी '''delete dollar hashName''' महिरपी कंसात'''
  
 
|-
 
|-
 
|  02:46  
 
|  02:46  
|  '''single quote KeyName single quote महिरपी कंस पूर्णsemicolon'''  
+
|  '''single quote KeyName single quote''' महिरपी कंस पूर्ण semicolon
  
 
|-
 
|-
Line 173: Line 173:
 
|-
 
|-
 
|  02:58  
 
|  02:58  
|  '''मी hashKeyOperations dot pl''' ह्या फाईलमधे कोड आधीच लिहून ठेवला आहे.  
+
मी '''hashKeyOperations dot pl''' ह्या फाईलमधे कोड आधीच लिहून ठेवला आहे.  
  
 
|-
 
|-
 
|  03:05  
 
|  03:05  
|  येथे '''हॅश घोषित केले आहे.'''
+
|  येथे '''हॅश''' घोषित केले आहे.
  
 
|-
 
|-
 
|  03:08  
 
|  03:08  
'''आपण हॅश मधे कीज समाविष्ट करू आणि काढून टाकू.'''
+
|  आपण हॅश मधे कीज समाविष्ट करू आणि काढून टाकू.
  
 
|-
 
|-
 
|  03:13  
 
|  03:13  
'''येथे आधीच बनवलेल्या हॅशमधे की समाविष्ट करत आहोत.'''
+
|  येथे आधीच बनवलेल्या हॅशमधे की समाविष्ट करत आहोत.
  
 
|-
 
|-
Line 193: Line 193:
 
|-
 
|-
 
|  03:23  
 
|  03:23  
|  '''की''' डिलिट करण्यासाठी delete हा कीवर्ड वापरला जातो.
+
|  '''की''' डिलिट करण्यासाठी '''delete''' हा कीवर्ड वापरला जातो.
  
 
|-
 
|-
Line 213: Line 213:
 
|-
 
|-
 
|  03:44  
 
|  03:44  
|  आणि एंटर दाबा'''.'''
+
|  आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 221: Line 221:
 
|-
 
|-
 
|  03:52  
 
|  03:52  
|  आता हॅश '''की'''आणि व्हॅल्यूज सॉर्ट कशा करायच्या ते पाहू.
+
|  आता हॅश '''कीज''' आणि व्हॅल्यूज सॉर्ट कशा करायच्या ते पाहू.
  
 
|-
 
|-
 
|  03:57  
 
|  03:57  
|  '''की'''सॉर्ट करण्याचा सिंटॅक्स-
+
|  '''कीज''' सॉर्ट करण्याचा सिंटॅक्स-
  
 
|-
 
|-
 
|  04:00  
 
|  04:00  
|  '''sort कंसातkeys percentage hashName कंस पूर्ण semicolon '''
+
|  '''sort कंसात keys percentage hashName कंस पूर्ण semicolon'''  
  
 
|-
 
|-
Line 245: Line 245:
 
|-
 
|-
 
|  04:24  
 
|  04:24  
|  '''geditवरील''' '''sortHash dot pl''' ह्या फाईलवर जा'''.'''
+
|  '''gedit''' वरील '''sortHash dot pl''' ह्या फाईलवर जा.  
  
 
|-
 
|-
Line 253: Line 253:
 
|-
 
|-
 
|  04:36  
 
|  04:36  
|  येथे '''address चा हॅश''' घोषित केला आहे'''. '''
+
|  येथे '''address''' चा '''हॅश''' घोषित केला आहे.
  
 
|-
 
|-
 
|  04:41  
 
|  04:41  
|  येथे '''की'''सॉर्ट करण्यासाठी कीज फंक्शनसोबत सॉर्ट हे इनबिल्ट फंक्शन वापरू.
+
|  येथे '''कीज''' सॉर्ट करण्यासाठी कीज फंक्शनसोबत सॉर्ट हे इनबिल्ट फंक्शन वापरू.
  
 
|-
 
|-
Line 265: Line 265:
 
|-
 
|-
 
|  04:54  
 
|  04:54  
'''तसेच हॅशच्या व्हॅल्यूजवरही सॉर्ट फंक्शन वापरू शकतो.'''
+
|  तसेच हॅशच्या व्हॅल्यूजवरही सॉर्ट फंक्शन वापरू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|  04:59  
 
|  04:59  
|  तसेच न्युमरीक '''की'''आणि/किंवा व्हॅल्यूजवर सॉर्टिंग करता येते.
+
|  तसेच न्युमरीक '''कीज''' आणि/किंवा व्हॅल्यूजवर सॉर्टिंग करता येते.
  
 
|-
 
|-
Line 277: Line 277:
 
|-
 
|-
 
|  05:09  
 
|  05:09  
|  स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा '''perl sortHash dot pl''' आणि एंटर दाबा.''' '''
+
|  स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा '''perl sortHash dot pl''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 285: Line 285:
 
|-
 
|-
 
|  05:22  
 
|  05:22  
'''आता हॅशच्या सर्व कीज आणि व्हॅल्यूज कशा मिळवायच्या ते पाहू.'''
+
|  आता हॅशच्या सर्व कीज आणि व्हॅल्यूज कशा मिळवायच्या ते पाहू.  
  
 
|-
 
|-
 
|  05:27  
 
|  05:27  
|  त्यासाठी पर्ल '''इनबिल्ट फंक्शन प्रदान करते.'''  
+
|  त्यासाठी पर्ल इनबिल्ट '''फंक्शन''' प्रदान करते.
  
 
|-
 
|-
 
|  05:34  
 
|  05:34  
|  '''हॅश च्या सर्व कीज मिळवण्यासाठी keysफंक्शन वापरले जाते.'''
+
|  '''हॅश''' च्या सर्व कीज मिळवण्यासाठी keysफंक्शन वापरले जाते.
  
 
|-
 
|-
 
|  05:40  
 
|  05:40  
|  '''values''' फंक्शन सर्व '''की'''जच्या व्हॅल्यूज आपल्याला देते.
+
|  '''values''' फंक्शन सर्व '''कीजच्या''' व्हॅल्यूज आपल्याला देते.
  
 
|-
 
|-
 
|  05:46  
 
|  05:46  
|  '''each''' फंक्शन '''हॅशवर''' आयटरेट करून सर्व '''की'''/व्हॅल्यूच्या''' जोड्या देते.'''
+
|  '''each''' फंक्शन '''हॅशवर''' आयटरेट करून सर्व '''की'''/व्हॅल्यूच्या''' जोड्या देते.
  
 
|-
 
|-
Line 321: Line 321:
 
|-
 
|-
 
|  06:15  
 
|  06:15  
|  '''हॅशवरील keysफंक्शन हॅशच्या सर्व कीज असलेला ऍरे देईल .'''
+
|  '''हॅश''' वरील '''keys फंक्शन''' हॅशच्या सर्व कीज असलेला ऍरे देईल .
  
 
|-
 
|-
 
|  06:22  
 
|  06:22  
|  '''हॅश वरील values फंक्शन हॅश''' च्या सर्व '''की'''जच्या व्हॅल्यूजचा ऍरे देईल.
+
|  '''हॅश''' वरील '''values फंक्शन''' हॅश च्या सर्व '''कीजच्या''' व्हॅल्यूजचा ऍरे देईल.
  
 
|-
 
|-
Line 333: Line 333:
 
|-
 
|-
 
|  06:34  
 
|  06:34  
|  येथे '''while loop वापरले आहे.'''  
+
|  येथे '''while loop''' वापरले आहे.
  
 
|-
 
|-
 
|  06:36  
 
|  06:36  
'''ते each फंक्शनने परत दिलेल्या हॅशमधील key/valueजोड्यांवर आयटरेट करेल '''.  
+
|  ते each फंक्शनने परत दिलेल्या हॅशमधील '''key/value'''जोड्यांवर आयटरेट करेल .  
  
 
|-
 
|-
Line 361: Line 361:
 
|-
 
|-
 
|  07:05  
 
|  07:05  
|  आता '''हॅशमधे लूपिंग कसे करायचे ह्याचे इतर मार्ग पाहू .'''
+
|  आता हॅशमधे लूपिंग कसे करायचे ह्याचे इतर मार्ग पाहू .  
  
 
|-
 
|-
 
|  07:10  
 
|  07:10  
'''हॅशमधील प्रत्येक की '''वर आयटरेट करण्यासाठी '''foreachलूप वापरू'''.  
+
|  हॅशमधील प्रत्येक की वर आयटरेट करण्यासाठी '''foreach लूप''' वापरू.  
  
 
|-
 
|-
Line 377: Line 377:
 
|-
 
|-
 
|  07:24  
 
|  07:24  
|  येथे '''foreach loop''' च्या प्रत्येक आयटरेशनमधे '''हॅशची''' '''की''' '''$variable ला देण्यात येईल.'''
+
|  येथे '''foreach loop''' च्या प्रत्येक आयटरेशनमधे '''हॅशची''' '''की''' '''$variable''' ला देण्यात येईल.
  
 
|-
 
|-
Line 385: Line 385:
 
|-
 
|-
 
|  07:40  
 
|  07:40  
|  तसेच स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे '''हॅश मधील व्हॅल्यूजवर लूप करू शकतो.'''
+
|  तसेच स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे '''हॅश''' मधील व्हॅल्यूजवर लूप करू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 393: Line 393:
 
|-
 
|-
 
|  07:49  
 
|  07:49  
|  त्यासाठी मी '''gedit मधील loopingOverHash dot pl''' फाईलवर जात आहे'''.'''
+
|  त्यासाठी मी '''gedit''' मधील '''loopingOverHash dot pl''' फाईलवर जात आहे.  
  
 
|-
 
|-
Line 401: Line 401:
 
|-
 
|-
 
|  08:02  
 
|  08:02  
|  हा कोड '''हॅशची एकच की परत करेल.'''
+
|  हा कोड हॅशची एकच की परत करेल.
  
 
|-
 
|-
Line 409: Line 409:
 
|-
 
|-
 
|  08:09  
 
|  08:09  
|  पहिल्यावेळी '''डॉलर की ($key)''' मधे '''की''' म्हणून '''Department''' संचित करे'''ल.'''
+
|  पहिल्यावेळी '''डॉलर की ($key)''' मधे '''की''' म्हणून '''Department''' संचित करेल.  
  
 
|-
 
|-
 
|  08:15  
 
|  08:15  
|  '''foreachच्या पुढच्या आयटरेशनमधे आपल्याला Name की मिळेल'''.  
+
|  '''foreach''' च्या पुढच्या आयटरेशनमधे आपल्याला '''Name''' की मिळेल.  
  
 
|-
 
|-
Line 421: Line 421:
 
|-
 
|-
 
|  08:26  
 
|  08:26  
|  त्यामुळे रिटर्नड '''की'''ज '''हॅश तयार करताना घोषित केलेला अनुक्रम पाळणार नाहीत.'''
+
|  त्यामुळे रिटर्नड '''कीज''' हॅश तयार करताना घोषित केलेला अनुक्रम पाळणार नाहीत.
  
 
|-
 
|-
Line 441: Line 441:
 
|-
 
|-
 
|  08:50  
 
|  08:50  
|  आणि एंटर दाबा'''.'''
+
|  आणि एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 461: Line 461:
 
|-
 
|-
 
|  09:03  
 
|  09:03  
'''हॅशचे एलिमेंट ऍक्सेस करण्याबद्दल'''
+
|  हॅशचे एलिमेंट ऍक्सेस करण्याबद्दल
  
 
|-
 
|-
Line 473: Line 473:
 
|-
 
|-
 
|  09:11  
 
|  09:11  
|  '''student nameही की असलेला''' आणि '''तिचे/त्याचे'''
+
|  '''student name'''ही की असलेला आणि तिचे/त्याचे
  
 
|-
 
|-
 
|  09:15  
 
|  09:15  
|  '''percentage''' '''ही व्हॅल्यू असलेला हॅश घोषित करा'''.  
+
|  '''percentage''' ही व्हॅल्यू असलेला हॅश घोषित करा.  
  
 
|-
 
|-
 
|  09:18  
 
|  09:18  
|  '''keys, values''' आणि '''each''' फंक्शन वापरून '''हॅशवर लूप करा.'''
+
|  '''keys, values''' आणि '''each''' फंक्शन वापरून हॅशवर लूप करा.
  
 
|-
 
|-

Revision as of 16:06, 11 July 2014

Title of script: More-on-Hash

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Time Narration
00:01 पर्लमधील Hash वरील पाठात आपले स्वागत.
00:05 यात शिकणार आहोत,
00:09 पर्लमधील Hash आणि
00:11 हॅशचे घटक ऍक्सेस करणे.
00:14 या पाठासाठी मी वापरत आहे,
00:16 उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टीम,
00:21 Perl 5.14.2 आणि
00:24 gedit हा टेक्स्ट एडिटर.
00:26 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:30 या पाठासाठी पर्लमधील व्हेरिएबल्स आणि डेटा स्ट्रक्चर्सचे ज्ञान आवश्यक आहे.
00:38 कॉमेंटस, लूप्स, कंडिशनल स्टेटमेंटस आणि ऍरेजचे ज्ञान फायद्याचे ठरेल.
00:46 संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या.
00:52 हॅश हा अनियमीत डेटाचा संच असतो.
00:56 हे key/value अश्या जोडीचे डेटा स्ट्रक्चर आहे.
00:59 हॅशमधील की ही एकमेव असते.
01:01 परंतु हॅशमधील व्हॅल्यूज डुप्लिकेट असू शकतात.
01:05 हॅश असे घोषित केले जाते.
01:08 हॅशमधून की ची व्हॅल्यू कशी मिळवायची ते पाहू.
01:12 की ची व्हॅल्यू मिळवण्याचा सिंटॅक्स असा आहे.
01:17 dollar hashName महिरपी कंसातsingle quote keyName single quote महिरपी कंस पूर्ण
01:26 सँपल प्रोग्रॅमद्वारे हॅश समजून घेऊ.
01:31 मी geditमधील perlHash dot pl ह्या फाईलमध्ये कोड आधीच टाईप केला आहे.
01:37 येथे दाखवल्याप्रमाणे तुमच्या perlHash dot pl फाईलमधे कोड टाईप करा.
01:42 पर्लमधे हॅश percentage च्या चिन्हाने घोषित केले जाते.
01:47 ह्या हॅशच्या कीज आहेत.
01:49 आणि ह्या हॅशच्या व्हॅल्यूज आहेत.
01:53 हॅशची की, ऍक्सेस करण्यासाठी डॉलर चिन्हाचा उपयोग करावा लागतो.
01:59 Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा.
02:02 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
02:08 perl perlHash dot pl
02:11 आणि एंटर दाबा.
02:14 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
02:19 आता हॅश मधून कीज समाविष्ट आणि डिलिट करण्याबद्दल पाहू.
02:24 की समाविष्ट करण्याचा,
02:26 सिंटॅक्स असा आहे dollar hashName महिरपी कंसात
02:30 single quote KeyName single quote
02:34 महिरपी कंस पूर्ण equal to value semicolon
02:40 की डिलिट करण्यासाठी delete dollar hashName महिरपी कंसात
02:46 single quote KeyName single quote महिरपी कंस पूर्ण semicolon
02:53 आता हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
02:58 मी hashKeyOperations dot pl ह्या फाईलमधे कोड आधीच लिहून ठेवला आहे.
03:05 येथे हॅश घोषित केले आहे.
03:08 आपण हॅश मधे कीज समाविष्ट करू आणि काढून टाकू.
03:13 येथे आधीच बनवलेल्या हॅशमधे की समाविष्ट करत आहोत.
03:18 हे व्हेरिएबलला व्हॅल्यू प्रदान करण्यासारखेच आहे.
03:23 की डिलिट करण्यासाठी delete हा कीवर्ड वापरला जातो.
03:27 त्याला डिलिट करण्यासाठी की सांगणे आवश्यक आहे.
03:31 Ctrl+S दाबून फाईल सेव्ह करा.
03:35 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
03:40 perl hashKeyOperations dot pl
03:44 आणि एंटर दाबा.
03:47 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
03:52 आता हॅश कीज आणि व्हॅल्यूज सॉर्ट कशा करायच्या ते पाहू.
03:57 कीज सॉर्ट करण्याचा सिंटॅक्स-
04:00 sort कंसात keys percentage hashName कंस पूर्ण semicolon
04:07 तसेच हॅश व्हॅल्यूज सॉर्ट करण्यासाठी
04:11 sort कंसातvalues percentage hashName कंस पूर्ण semicolon
04:18 सॉर्टिंगची फंक्शनॅलिटी सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
04:24 gedit वरील sortHash dot pl ह्या फाईलवर जा.
04:30 स्क्रीनवर दाखवलेला कोड sortHash dot pl फाईलमधे टाईप करा.
04:36 येथे address चा हॅश घोषित केला आहे.
04:41 येथे कीज सॉर्ट करण्यासाठी कीज फंक्शनसोबत सॉर्ट हे इनबिल्ट फंक्शन वापरू.
04:49 हॅश कीज अक्षरांच्या क्रमानुसार सॉर्ट करेल.
04:54 तसेच हॅशच्या व्हॅल्यूजवरही सॉर्ट फंक्शन वापरू शकतो.
04:59 तसेच न्युमरीक कीज आणि/किंवा व्हॅल्यूजवर सॉर्टिंग करता येते.
05:05 फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा.
05:09 स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा perl sortHash dot pl आणि एंटर दाबा.
05:17 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
05:22 आता हॅशच्या सर्व कीज आणि व्हॅल्यूज कशा मिळवायच्या ते पाहू.
05:27 त्यासाठी पर्ल इनबिल्ट फंक्शन प्रदान करते.
05:34 हॅश च्या सर्व कीज मिळवण्यासाठी keysफंक्शन वापरले जाते.
05:40 values फंक्शन सर्व कीजच्या व्हॅल्यूज आपल्याला देते.
05:46 each फंक्शन हॅशवर आयटरेट करून सर्व की/व्हॅल्यूच्या जोड्या देते.
05:53 हे सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
05:57 त्यासाठी perlHash dot pl ही स्क्रिप्ट वापरू जी पाठाच्या सुरूवातीला बनवली होती.
06:07 स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा.
06:12 आता कोड समजून घेऊ.
06:15 हॅश वरील keys फंक्शन हॅशच्या सर्व कीज असलेला ऍरे देईल .
06:22 हॅश वरील values फंक्शन हॅश च्या सर्व कीजच्या व्हॅल्यूजचा ऍरे देईल.
06:30 each फंक्शन key/value ची जोडी परत देईल.
06:34 येथे while loop वापरले आहे.
06:36 ते each फंक्शनने परत दिलेल्या हॅशमधील key/valueजोड्यांवर आयटरेट करेल .
06:43 Ctrl+S दाबून फाईल सेव्ह करा.
06:48 टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
06:53 perl perlHash dot pl
06:58 आणि एंटर दाबा.
07:01 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
07:05 आता हॅशमधे लूपिंग कसे करायचे ह्याचे इतर मार्ग पाहू .
07:10 हॅशमधील प्रत्येक की वर आयटरेट करण्यासाठी foreach लूप वापरू.
07:15 नंतर की च्या व्हॅल्यूवर काही विशिष्ट कार्य करू
07:20 ह्याचा सिंटॅक्स स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आहे .
07:24 येथे foreach loop च्या प्रत्येक आयटरेशनमधे हॅशची की $variable ला देण्यात येईल.
07:32 नंतर हा $variable व्हॅल्यू मिळवण्यासाठी किंवा इतर कार्य करण्यासाठी वापरला जाईल.
07:40 तसेच स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हॅश मधील व्हॅल्यूजवर लूप करू शकतो.
07:47 आता सँपल प्रोग्रॅम पाहू.
07:49 त्यासाठी मी gedit मधील loopingOverHash dot pl फाईलवर जात आहे.
07:55 दर्शवलेला कोड loopingOverHash dot pl मधे टाईप करा.
08:02 हा कोड हॅशची एकच की परत करेल.
08:07 आपल्या केसमधे,
08:09 पहिल्यावेळी डॉलर की ($key) मधे की म्हणून Department संचित करेल.
08:15 foreach च्या पुढच्या आयटरेशनमधे आपल्याला Name की मिळेल.
08:21 टीपः हॅश हा अनियमीत डेटाचा संच आहे.
08:26 त्यामुळे रिटर्नड कीज हॅश तयार करताना घोषित केलेला अनुक्रम पाळणार नाहीत.
08:33 व्हॅल्यूज वर लूप करतानाही हेच होऊ शकेल.
08:38 Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा.
08:41 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
08:46 perl loopingOverHash dot pl
08:50 आणि एंटर दाबा.
08:53 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
08:58 थोडक्यात,
08:59 आपण,
09:01 पर्लमधील हॅश आणि
09:03 हॅशचे एलिमेंट ऍक्सेस करण्याबद्दल
09:05 सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो.
09:08 आता असाईनमेंट.
09:11 student nameही की असलेला आणि तिचे/त्याचे
09:15 percentage ही व्हॅल्यू असलेला हॅश घोषित करा.
09:18 keys, values आणि each फंक्शन वापरून हॅशवर लूप करा.
09:24 प्रत्येक विद्यार्थ्याचे परसेंटेज प्रिंट करा.
09:29 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:32 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:37 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:49 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:53 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:02 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:06 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:15 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:26 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
10:30 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
10:33 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana