Difference between revisions of "Netbeans/C2/Developing-a-Sample-Web-Application/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border=1 !Time !Narration |- | 00.01 | नमस्कार. |- | 00.02 | नेटबीन्स IDE वरील इंट्रोडक्शन टु डेव…')
 
 
(4 intermediate revisions by 3 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
|  00.01  
+
|  00:01  
|  नमस्कार.
+
|  नमस्कार,नेटबीन्स IDE वरील इंट्रोडक्शन टु डेव्हलपिंग वेब ऍप्लिकेशन्सच्या पाठात स्वागत.
  
 
|-
 
|-
|  00.02
+
|  00:08  
|  नेटबीन्स IDE वरील इंट्रोडक्शन टु डेव्हलपिंग वेब ऍप्लिकेशन्सच्या पाठात स्वागत.
+
 
+
|-
+
|  00.08  
+
 
|  आपल्याला नेटबीन्सचे प्राथमिक ज्ञान आहे असे समजू.
 
|  आपल्याला नेटबीन्सचे प्राथमिक ज्ञान आहे असे समजू.
  
 
|-
 
|-
|  00.12  
+
|  00:12  
 
|  नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठ पाहण्यासाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या.
 
|  नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठ पाहण्यासाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या.
  
 
|-
 
|-
|  00.19  
+
|  00:19  
 
|  पहिला पाठ तुम्ही पाहिलेला असेल तर,
 
|  पहिला पाठ तुम्ही पाहिलेला असेल तर,
  
 
|-
 
|-
|  00.22  
+
|  00:22  
 
|  नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशन आणि इंटरफेसशी परिचित असाल.
 
|  नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशन आणि इंटरफेसशी परिचित असाल.
  
 
|-
 
|-
|  00.25  
+
|  00:25  
|  मागील पाठात नवे प्रोजेक्ट बनवण्याche जाणून घेतले.
+
|  मागील पाठात नवे प्रोजेक्ट बनवण्याचे  जाणून घेतले.
  
 
|-
 
|-
|  00.29  
+
|  00:29  
 
|  ह्या पाठासाठी उबंटु लिनक्स v11.04 ऑपरेटिंग सिस्टीम आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरू.
 
|  ह्या पाठासाठी उबंटु लिनक्स v11.04 ऑपरेटिंग सिस्टीम आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरू.
 
   
 
   
 
|-
 
|-
|  00.40  
+
|  00:40  
 
|  हा पाठ नेटबीन्सद्वारे वेब ऍप्लिकेशन बनवण्यासंबंधीची ओळख करून देईल.
 
|  हा पाठ नेटबीन्सद्वारे वेब ऍप्लिकेशन बनवण्यासंबंधीची ओळख करून देईल.
  
 
|-
 
|-
|  00.45  
+
|  00:45  
|  आपण बघू,
+
|  आपण बघू,वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट सेट अप करणे.
 
+
|-
+
|  00.46
+
वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट सेट अप करणे.
+
  
 
|-
 
|-
|  00.49  
+
|  00:49  
 
|  त्याच्या सोर्स फाईल्स बनवणे व एडिट करणे.  
 
|  त्याच्या सोर्स फाईल्स बनवणे व एडिट करणे.  
  
 
|-
 
|-
|  00.52  
+
|  00:52  
 
|  जावा पॅकेज आणि जावा सोर्स फाईल बनवणे.
 
|  जावा पॅकेज आणि जावा सोर्स फाईल बनवणे.
  
 
|-
 
|-
|  00.56  
+
|  00:56  
 
|  गेटर आणि सेटर मेथडस बनवणे.
 
|  गेटर आणि सेटर मेथडस बनवणे.
  
 
|-
 
|-
|  00.59  
+
|  00:59  
 
|  डिफॉल्ट जावा सर्व्हर पेजेस फाईल एडिट करणे.
 
|  डिफॉल्ट जावा सर्व्हर पेजेस फाईल एडिट करणे.
  
 
|-
 
|-
|  01.02  
+
|  01:02  
 
|  जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवणे.
 
|  जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवणे.
  
 
|-
 
|-
|  01.05  
+
|  01:05  
 
|  आणि शेवटी वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करणे.
 
|  आणि शेवटी वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करणे.
  
 
|-
 
|-
|  01.08  
+
|  01:08  
 
|  हा पाठ समजून घेण्यासाठी आवश्यक आहेः नेटबीन्स IDE,
 
|  हा पाठ समजून घेण्यासाठी आवश्यक आहेः नेटबीन्स IDE,
  
 
|-
 
|-
|  01.13  
+
|  01:13  
 
|  जावा डेव्हलपमेंट कीट (JDK) वर्जन 6,  
 
|  जावा डेव्हलपमेंट कीट (JDK) वर्जन 6,  
  
 
|-
 
|-
|  01.17  
+
|  01:17  
|  GlassFish सर्व्हरची मुक्त आवृत्ती.
+
|  GlassFish(ग्लासफिश) सर्व्हरची मुक्त आवृत्ती.
  
 
|-
 
|-
|  01.20  
+
|  01:20  
 
|  स्क्रीनवरील लिंकवरून वरील सर्व गोष्टी एकत्रितपणे डाऊनलोड करता येतात.
 
|  स्क्रीनवरील लिंकवरून वरील सर्व गोष्टी एकत्रितपणे डाऊनलोड करता येतात.
  
 
|-
 
|-
|  01.26  
+
|  01:26  
 
|  हा पाठ तुम्हाला शिकवेल - सोपे वेब ऍप्लिकेशन बनवणे,  
 
|  हा पाठ तुम्हाला शिकवेल - सोपे वेब ऍप्लिकेशन बनवणे,  
  
 
|-
 
|-
|  01.30  
+
|  01:30  
 
|  ते सर्व्हरवर ठेवणे,  
 
|  ते सर्व्हरवर ठेवणे,  
  
 
|-
 
|-
|  01.32  
+
|  01:32  
 
|  आणि त्याचे प्रेझेंटेशन ब्राऊजरमधे बघणे  
 
|  आणि त्याचे प्रेझेंटेशन ब्राऊजरमधे बघणे  
  
 
|-
 
|-
|  01.35  
+
|  01:35  
 
|  या ऍप्लिकेशनमधे जावा सर्व्हर पेजेस(JSP) द्वारे तुमचे नाव टाईप करण्यास सांगितले जाईल.
 
|  या ऍप्लिकेशनमधे जावा सर्व्हर पेजेस(JSP) द्वारे तुमचे नाव टाईप करण्यास सांगितले जाईल.
  
 
|-
 
|-
|  01.42  
+
|  01:42  
 
|  जावा बीन्सचे घटक वापरून HTTP सेशनमधे हे नाव संचित राहिल,
 
|  जावा बीन्सचे घटक वापरून HTTP सेशनमधे हे नाव संचित राहिल,
  
 
|-
 
|-
|  01.48  
+
|  01:48  
 
|  आणि नंतर परत मिळवून दुस-या JSP पेजवर आऊटपुट दिसेल.  
 
|  आणि नंतर परत मिळवून दुस-या JSP पेजवर आऊटपुट दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  01.51  
+
|  01:51  
 
|  नेटबीन्सवर जाऊन वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट बनवूया.
 
|  नेटबीन्सवर जाऊन वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट बनवूया.
  
 
|-
 
|-
|  01.58  
+
|  01:58  
| फाईल मेनूतून न्यू प्रोजेक्ट निवडा.
+
|File (फाईल) मेनूतून New Project(न्यू प्रोजेक्ट) निवडा.
  
 
|-
 
|-
|  02.01  
+
|  02:01  
| '''कॅटगरीज खालील जावा वेब सिलेक्ट करा.'''
+
|Categories (कॅटगरीज) खालील Java Web (जावा वेब) सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  02.04  
+
|  02:04  
| प्रोजेक्टस खालील वेब ऍप्लिकेशन '''सिलेक्ट करून नेक्स्ट क्लिक करा.'''
+
|Projects (प्रोजेक्टस) खालील Web Application (वेब ऍप्लिकेशन) सिलेक्ट करून Next (नेक्स्ट) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  02.09  
+
|  02:09  
|  प्रोजेक्टला नाव द्या. आपण 'हॅलो वेब' नाव देऊ.
+
|  प्रोजेक्टला नाव द्या. आपण HelloWeb ('हॅलो वेब') नाव देऊ.
  
 
|-
 
|-
|  02.15  
+
|  02:15  
 
|  प्रोजेक्ट लोकेशनमधे संगणकावरील योग्य डिरेक्टरी निवडा.
 
|  प्रोजेक्ट लोकेशनमधे संगणकावरील योग्य डिरेक्टरी निवडा.
  
 
|-
 
|-
|  02.20  
+
|  02:20  
| '''नेक्स्ट क्लिक करा.'''
+
|Next (नेक्स्ट) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  02.22  
+
|  02:22  
 
|  सर्व्हर आणि सेटींग्ज पॅनेल उघडेल.
 
|  सर्व्हर आणि सेटींग्ज पॅनेल उघडेल.
  
 
|-
 
|-
|  02.25  
+
|  02:25  
 
|  ऍप्लिकेशन साठी जावाचे जे व्हर्जन वापरायचे आहे ते निवडा.
 
|  ऍप्लिकेशन साठी जावाचे जे व्हर्जन वापरायचे आहे ते निवडा.
  
 
|-
 
|-
|  02.29  
+
|  02:29  
 
|  ऍप्लिकेशन ठेवण्यासाठी योग्य सर्व्हर निवडा.
 
|  ऍप्लिकेशन ठेवण्यासाठी योग्य सर्व्हर निवडा.
  
 
|-
 
|-
|  02.34  
+
|  02:34  
| '''नेक्स्ट क्लिक करा.'''
+
|Next (नेक्स्ट) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  02.36  
+
|  02:36  
| फ्रेमवर्क्स पॅनेलमधे,
+
|Frameworks (फ्रेमवर्क्स) पॅनेलमधे,
  
 
|-
 
|-
|  02.38  
+
|  02:38  
|  प्रोजेक्ट बनवण्यासाठी फिनिश '''क्लिक करा.'''
+
|  प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish (फिनिश) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  02.41  
+
|  02:41  
 
|  IDE हॅलो वेब प्रोजेक्ट फोल्डर बनवेल.  
 
|  IDE हॅलो वेब प्रोजेक्ट फोल्डर बनवेल.  
  
 
|-
 
|-
|  02.46  
+
|  02:46  
 
|  यामधे सर्व सोर्सेस आणि प्रोजेक्ट मेटाडाटा यांचा समावेश आहे.  
 
|  यामधे सर्व सोर्सेस आणि प्रोजेक्ट मेटाडाटा यांचा समावेश आहे.  
  
 
|-
 
|-
|  02.51  
+
|  02:51  
 
|  मुख्य विंडोच्या सोर्स एडिटरमधे '''index.jsp'' हे वेलकम पेज उघडेल.  
 
|  मुख्य विंडोच्या सोर्स एडिटरमधे '''index.jsp'' हे वेलकम पेज उघडेल.  
  
 
|-
 
|-
|  02.57  
+
|  02:57  
 
|  येथे डावीकडे फाईल्स विंडोमधे तुम्हाला प्रोजेक्टचे फाईल स्ट्रक्चर दिसू शकेल.
 
|  येथे डावीकडे फाईल्स विंडोमधे तुम्हाला प्रोजेक्टचे फाईल स्ट्रक्चर दिसू शकेल.
  
 
|-
 
|-
|  03.05  
+
|  03:05  
 
|  आणि त्याचे लॉजिकल स्ट्रक्चर प्रोजेक्ट विंडोमधे दिसेल.
 
|  आणि त्याचे लॉजिकल स्ट्रक्चर प्रोजेक्ट विंडोमधे दिसेल.
  
 
|-
 
|-
|  03.10  
+
|  03:10  
 
|  IDE चे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सोर्स फाईल्स बनवणे आणि एडिट करणे.  
 
|  IDE चे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सोर्स फाईल्स बनवणे आणि एडिट करणे.  
  
 
|-
 
|-
|  03.15  
+
|  03:15  
|  आता प्रोजेक्टस विंडोमधील सोर्स पॅकेजेस नोड एक्सपांड करा.  
+
|  आता Projects (प्रोजेक्टस) विंडोमधील Source Packages (सोर्स पॅकेजेस) नोड एक्सपांड करा.  
  
 
|-
 
|-
|  03.20  
+
|  03:20  
 
|  सोर्स पॅकेजेस नोडमधे केवळ रिकामे डिफॉल्ट पॅकेज नोड आहे हे लक्षात घ्या.
 
|  सोर्स पॅकेजेस नोडमधे केवळ रिकामे डिफॉल्ट पॅकेज नोड आहे हे लक्षात घ्या.
  
 
|-
 
|-
|  03.25  
+
|  03:25  
| सोर्स पॅकेजेसवर राईट क्लिक करा '''आणि New मधील Java Class निवडा.'''  
+
|Source Packages (सोर्स पॅकेजेसवर) राईट क्लिक करा '''आणि New(न्यू) मधील Java Class(जावा क्लास) निवडा.'''  
  
 
|-
 
|-
|  03.32  
+
|  03:32  
|  आपण क्लासला '''NameHandler''' नाव देऊ.
+
|  आपण क्लासला '''NameHandler'''(नेम हॅंड्लर ) नाव देऊ.
  
 
|-
 
|-
|  03.40  
+
|  03:40  
| '''आणि पॅकेज काँबो बॉक्समधे टाईप करा org.mypackage.hello'''
+
|आणि Package (पॅकेज) काँबो बॉक्समधे टाईप करा org.mypackage.hello
  
 
|-
 
|-
|  03.54  
+
|  03:54  
| फिनिशवर क्लिक करा.
+
|Finish (फिनिश) वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  03.57  
+
|  03:57  
|  '''NameHandler.java''' फाईल सोर्स एडिटरमधे उघडेल.  
+
|  '''NameHandler.java'''(नेम हॅंड्लर जावा)  फाईल सोर्स एडिटरमधे उघडेल.  
  
 
|-
 
|-
|  04.01  
+
|  04:01  
 
|  आता घोषित केलेल्या क्लासखाली स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करणार आहोत.
 
|  आता घोषित केलेल्या क्लासखाली स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करणार आहोत.
  
 
|-
 
|-
|  04.07  
+
|  04:07  
|  name हे स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करू.
+
|  name(नेम) हे स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करू.
  
 
|-
 
|-
|  04.12  
+
|  04:12  
|  तसेच क्लासमधे '''public NameHandler''' हा कन्स्ट्रक्टर समाविष्ट करू.
+
|  तसेच क्लासमधे '''public NameHandler'''(पब्लिक नेम हॅंड्लर) हा कन्स्ट्रक्टर समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
|  04.23  
+
|  04:23  
| '''आता कन्स्ट्रक्टर मधे name = null''' समाविष्ट करू.
+
|आता कन्स्ट्रक्टर मधे name = null समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
|  04.30  
+
|  04:30  
| '''आता Getter आणि Setter मेथडस बनवू.'''
+
|आता Getter(गेटटर) आणि Setter(सेटर) मेथडस बनवू.
  
 
|-
 
|-
|  04.33  
+
|  04:33  
| सोर्स एडिटरमधील name फिल्डवर राईट क्लिक करून उघडलेल्या काँटेक्स्च्युअल मेनूतील'''Refactor''' मधील '''Encapsulate Fields सिलेक्ट करा.'''
+
|Source Editor (सोर्स एडिटर) मधील name(नेम) फिल्डवर राईट क्लिक करून उघडलेल्या काँटेक्स्च्युअल मेनूतील'''Refactor'''(रीफॅक्टर ) मधील '''Encapsulate Fields(एनकॅप्सुलेट फील्ड्स) सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  04.46  
+
|  04:46  
| '''Refactoringहे प्रोग्रॅमचा दृश्य परिणाम न बदलता स्ट्रक्चर सुधारण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रशुध्द तंत्र आहे.'''
+
| Refactoring(रीफॅक्टरिंग) हे प्रोग्रॅमचा दृश्य परिणाम न बदलता स्ट्रक्चर सुधारण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रशुध्द तंत्र आहे.
  
 
|-
 
|-
|  04.56  
+
|  04:56  
|  थोडक्यात प्रोग्रॅमचे कार्य न बदलता त्याचे '''स्ट्रक्चर सुधारता येते.'''
+
|  थोडक्यात प्रोग्रॅमचे कार्य न बदलता त्याचे स्ट्रक्चर सुधारता येते.
  
 
|-
 
|-
|  05.01  
+
|  05:01  
|  '''Refactoring वापरून फिल्डस, मेथडस आणि क्लासेस त्यांची मोडतोड न करता हलवू शकता.'''  
+
|  '''Refactoring(रीफॅक्टरिंग) वापरून फिल्डस, मेथडस आणि क्लासेस त्यांची मोडतोड न करता हलवू शकता.'''  
  
 
|-
 
|-
|  05.08  
+
|  05:08  
 
|  IDE वर परत जाऊ.  
 
|  IDE वर परत जाऊ.  
  
 
|-
 
|-
|  05.11  
+
|  05:11  
|  name फिल्ड असलेला '''Encapsulate Fields''' चा डायलॉग बॉक्स उघडेल.
+
|  name फिल्ड असलेला '''Encapsulate Fields'''(एनकॅप्सुलेट फील्ड्स) चा डायलॉग बॉक्स उघडेल.
  
 
|-
 
|-
|  05.16  
+
|  05:16  
|  '''Fields''' ची विजीबलिटी प्रायव्हेट आणि
+
|  '''Fields'''( फील्ड्स) ची विजीबलिटी प्रायव्हेट आणि
  
 
|-
 
|-
|  05.20  
+
|  05:20  
|  '''Accessors''' विजीबलिटी '''publicवर डिफॉल्ट रूपात सेट आहे.'''
+
|  '''Accessors'''(अक्सेसर्स ) विजीबलिटी '''public'''(पब्लिक) वर डिफॉल्ट रूपात सेट आहे.
  
 
|-
 
|-
|  05.24  
+
|  05:24  
|  ज्यात क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर '''private असल्याचे दिसते.'''
+
|  ज्यात क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर '''private'''(प्राइवेट) असल्याचे दिसते.
  
 
|-
 
|-
|  05.30  
+
|  05:30  
|  मात्र '''getter''' आणि '''setter''' मेथडस '''public मॉडिफायरने बनवल्या जातात.'''
+
|  मात्र '''getter'''(गेटटर) आणि '''setter'''(सेटर) मेथडस '''public'''(पब्लिक) मॉडिफायरने बनवल्या जातात.
  
 
|-
 
|-
|  05.36  
+
|  05:36  
|  '''Refactorवर क्लिक करा.'''
+
|  '''Refactor'''(रीफॅक्टर ) वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  05.39  
+
|  05:39  
|  नेम फिल्डसाठी '''Getter''' आणि '''Setter''' मेथडस बनल्या आहेत.
+
|  नेम फिल्डसाठी '''Getter'''(गेटटर) आणि '''Setter'''(सेटर) मेथडस बनल्या आहेत.
  
 
|-
 
|-
|  05.46  
+
|  05:46  
 
|  क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर '''private असेल तर getter आणि setter मेथडस public मॉडिफायरने बनवल्या जातात.'''
 
|  क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर '''private असेल तर getter आणि setter मेथडस public मॉडिफायरने बनवल्या जातात.'''
  
 
|-
 
|-
|  05.56  
+
|  05:56  
 
|  जावा क्लास शेवटी असा दिसला पाहिजे.
 
|  जावा क्लास शेवटी असा दिसला पाहिजे.
  
 
|-
 
|-
|  05.59  
+
|  05:59  
 
|  '''पुढे Default JavaServer Pages ही फाईल एडिट करू.'''
 
|  '''पुढे Default JavaServer Pages ही फाईल एडिट करू.'''
  
 
|-
 
|-
|  06.04  
+
|  06:04  
 
|  सोर्स एडिटरवरील वरच्या बाजूच्या टॅबमधील '''index.jsp''' फाईलवर क्लिक करा.
 
|  सोर्स एडिटरवरील वरच्या बाजूच्या टॅबमधील '''index.jsp''' फाईलवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  06.11  
+
|  06:11  
 
|  आता पॅलेट मॅनेजर उघडण्यासाठी टूल्स मेनूतील पॅलेटवर क्लिक करून '''HTML/JSP code clips''' वर क्लिक करा.
 
|  आता पॅलेट मॅनेजर उघडण्यासाठी टूल्स मेनूतील पॅलेटवर क्लिक करून '''HTML/JSP code clips''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  06.21  
+
|  06:21  
| पॅलेट मॅनेजर उघडेल.
+
| Palatte manager (पॅलेट मॅनेजर) उघडेल.
  
 
|-
 
|-
|  06.26  
+
|  06:26  
|  पॅलेट मॅनेजर मधे '''HTML forms''' पर्याय एक्सपांड करा.
+
|  पॅलेट मॅनेजर मधे '''HTML forms'''(एचटीएमल फॉर्मस पर्याय एक्सपांड करा.
  
 
|-
 
|-
|  06.31  
+
|  06:31  
| फॉर्म आयटम सिलेक्ट करा.  
+
|Form (फॉर्म) आयटम सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  06.34  
+
|  06:34  
 
|  सोर्स एडिटरमधे h1 टॅग्ज नंतर लगेच तो आयटम ड्रॅग करून ड्रॉप करा.
 
|  सोर्स एडिटरमधे h1 टॅग्ज नंतर लगेच तो आयटम ड्रॅग करून ड्रॉप करा.
  
 
|-
 
|-
|  06.42  
+
|  06:42  
| इन्सर्ट फॉर्म डायलॉग बॉक्स उघडेल .  
+
|Insert form (इन्सर्ट फॉर्म) डायलॉग बॉक्स उघडेल .  
  
 
|-
 
|-
|  06.45  
+
|  06:45  
| स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे व्हॅल्यूज द्या.
+
|स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे व्हॅल्यूज द्या.
  
 
|-
 
|-
|  06.49  
+
|  06:49  
| ऍक्शनमधे '''response.jsp'''  
+
|Action (ऍक्शन मधे) '''response.jsp'''  
  
 
|-
 
|-
|  06.54  
+
|  06:54  
| मेथड मधे '''GET '''
+
|Method (मेथड मधे) '''GET '''
  
 
|-
 
|-
|  06.56  
+
|  06:56  
|  '''आणि फॉर्मला Name input form नाव द्या.'''  
+
|  '''आणि फॉर्मला Name input form(नेम इनपुट फॉर्म) नाव द्या.'''  
  
 
|-
 
|-
|  07.04  
+
|  07:04  
 
|  OK क्लिक करा.  
 
|  OK क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  07.07  
+
|  07:07  
|  '''index.jsp फाईलमधे HTML फॉर्म समाविष्ट झाला आहे.'''
+
|  '''index.jsp''' फाईलमधे HTML फॉर्म समाविष्ट झाला आहे.  
  
 
|-
 
|-
|  07.13  
+
|  07:13  
|  आता पॅलेट मॅनेजरमधून टेक्स्ट इनपुट आयटम सिलेक्ट करा. ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा.
+
|  आता पॅलेट मॅनेजरमधून Text Input (टेक्स्ट इनपुट) आयटम सिलेक्ट करा. ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा.
  
 
|-
 
|-
|  07.25  
+
|  07:25  
| इन्सर्ट टेक्स्ट इनपुट डायलॉग बॉक्समधे नेमसाठी '''Name''' टाईप करा.
+
|Insert text input (इन्सर्ट टेक्स्ट इनपुट) डायलॉग बॉक्समधे नेमसाठी '''Name''' टाईप करा.
  
 
|-
 
|-
|  07.32  
+
|  07:32  
 
|  टेक्स्ट टाईप तसाच ठेवा.
 
|  टेक्स्ट टाईप तसाच ठेवा.
  
 
|-
 
|-
|  07.34  
+
|  07:34  
OKवर क्लिक करा.  
+
OK वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  07.36  
+
|  07:36  
|  फॉर्म टॅग्जमधे HTMLइनपुट टॅग समाविष्ट झाले आहेत.  
+
|  फॉर्म टॅग्जमधे HTML इनपुट टॅग समाविष्ट झाले आहेत.  
  
 
|-
 
|-
|  07.41  
+
|  07:41  
 
|  इनपुट टॅग मधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूटच्या व्हॅल्यू डिलिट करू.  
 
|  इनपुट टॅग मधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूटच्या व्हॅल्यू डिलिट करू.  
  
 
|-
 
|-
|  07.49  
+
|  07:49  
|  आता पॅलेटमधून बटण आयटम सिलेक्ट करून,
+
|  आता पॅलेटमधून Button (बटण) आयटम सिलेक्ट करून,
  
 
|-
 
|-
|  07.53  
+
|  07:53  
 
|  ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा.
 
|  ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा.
  
 
|-
 
|-
|  07.58  
+
|  07:58  
 
|  '''लेबलसमोर OK''' टाईप करा.
 
|  '''लेबलसमोर OK''' टाईप करा.
  
 
|-
 
|-
|  08.00  
+
|  08:00  
| सबमिट टाईप निवडून
+
|submit(सबमिट) Type (टाईप) निवडून
  
 
|-
 
|-
|  08.03  
+
|  08:03  
 
|  '''पुन्हा OK''' वर क्लिक करा.  
 
|  '''पुन्हा OK''' वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  08.05  
+
|  08:05  
|  फॉर्म टॅग्जमधे HTMLबटण समाविष्ट झाले आहे.  
+
|  फॉर्म टॅग्जमधे HTML बटण समाविष्ट झाले आहे.  
  
 
|-
 
|-
|  08.12  
+
|  08:12  
 
|  पहिल्या इनपुट टॅगच्या आधी Enter your Name हे टेक्स्ट टाईप करा.
 
|  पहिल्या इनपुट टॅगच्या आधी Enter your Name हे टेक्स्ट टाईप करा.
  
 
|-
 
|-
|  08.22  
+
|  08:22  
 
|  आता h1 टॅग्जमधील डिफॉल्ट टेक्स्ट मधे बदल करू.
 
|  आता h1 टॅग्जमधील डिफॉल्ट टेक्स्ट मधे बदल करू.
  
 
|-
 
|-
|  08.28  
+
|  08:28  
| '''ते टेक्स्ट बदलून Entry form''' करू.
+
|ते टेक्स्ट बदलून Entry form(एंट्री फॉर्म) करू.
  
 
|-
 
|-
|  08.34  
+
|  08:34  
 
|  आता राईट क्लिक करून पॅलेट मॅनेजर बंद करू.
 
|  आता राईट क्लिक करून पॅलेट मॅनेजर बंद करू.
  
 
|-
 
|-
|  08.38  
+
|  08:38  
 
|  सोर्स एडिटरवर राईट क्लिक करा.
 
|  सोर्स एडिटरवर राईट क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  08.41  
+
|  08:41  
|  कोड नीटनेटका दिसण्यासाठी फॉरमॅट पर्याय सिलेक्ट करा.
+
|  कोड नीटनेटका दिसण्यासाठी format(फॉरमॅट) पर्याय सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  08.46  
+
|  08:46  
 
|  '''index.jsp''' फाईल अशी दिसली पाहिजे.  
 
|  '''index.jsp''' फाईल अशी दिसली पाहिजे.  
  
 
|-
 
|-
|  08.49  
+
|  08:49  
 
|  आता जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवू.
 
|  आता जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवू.
  
 
|-
 
|-
|  08.53  
+
|  08:53  
|  प्रोजेक्ट विंडोमधे '''HelloWeb प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून New मधील''' '''JSP सिलेक्ट करा. '''
+
|  प्रोजेक्ट विंडोमधे '''HelloWeb''' प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील''' '''JSP''' सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  09.01  
+
|  09:01  
 
|  '''New JSP''' फाईल विझार्ड उघडेल.
 
|  '''New JSP''' फाईल विझार्ड उघडेल.
  
 
|-
 
|-
|  09.05  
+
|  09:05  
|  फाईलला '''response नाव देऊन''' '''Finish क्लिक करा.'''
+
|  फाईलला '''response'''(रेस्पॉन्स) नाव देऊन '''Finish'''(फिनिश) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  09.14  
+
|  09:14  
|  प्रोजेक्ट विंडोमधे '''index.jsp फाईलच्या खाली response.jsp हा फाईल नोड,'''
+
|  प्रोजेक्ट विंडोमधे '''index.jsp''' फाईलच्या खाली response.jsp हा फाईल नोड,'''
  
 
|-
 
|-
|  09.23  
+
|  09:23  
 
|  आणि सोर्स एडिटरमधे नवी फाईल उघडलेली दिसेल.
 
|  आणि सोर्स एडिटरमधे नवी फाईल उघडलेली दिसेल.
  
 
|-
 
|-
|  09.26  
+
|  09:26  
|  पुन्हा पॅलेट मॅनेजर उघडा.
+
|  पुन्हा (Palette manager) पॅलेट मॅनेजर उघडा.
  
 
|-
 
|-
|  09.35  
+
|  09:35  
 
|  JSP पर्याय एक्सपांड करा.  
 
|  JSP पर्याय एक्सपांड करा.  
  
 
|-
 
|-
|  09.39  
+
|  09:39  
 
|  Use Bean आयटम सिलेक्ट आणि ड्रॅग करून बॉडी टॅगच्या लगेच खाली ड्रॉप करा.  
 
|  Use Bean आयटम सिलेक्ट आणि ड्रॅग करून बॉडी टॅगच्या लगेच खाली ड्रॉप करा.  
  
 
|-
 
|-
|  09.53  
+
|  09:53  
|  '''Insert Use Bean डायलॉग बॉक्स उघडेल.'''
+
|  '''Insert Use Bean'''(इनसर्ट यूस बीन) डायलॉग बॉक्स उघडेल.
  
 
|-
 
|-
|  09.56  
+
|  09:56  
 
|  अशाप्रकारे व्हॅल्यूज देऊ.
 
|  अशाप्रकारे व्हॅल्यूज देऊ.
  
 
|-
 
|-
|  09.58  
+
|  09:58  
 
|  '''ID''' मधे '''mybean'''  
 
|  '''ID''' मधे '''mybean'''  
  
 
|-
 
|-
|  10.01  
+
|  10:01  
Classमधे '''org.mypackage.hello.NameHandler '''
+
Class मधे '''org.mypackage.hello.NameHandler '''
  
 
|-
 
|-
|  10.13  
+
|  10:13  
 
|  '''Scope''' मधे '''session सेट करून'''
 
|  '''Scope''' मधे '''session सेट करून'''
  
 
|-
 
|-
|  10.15  
+
|  10:15  
 
|  OK क्लिक करा.  
 
|  OK क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  10.18  
+
|  10:18  
 
|  jsp:useBean टॅग बॉडी टॅगच्या खाली समाविष्ट झालेला दिसेल.
 
|  jsp:useBean टॅग बॉडी टॅगच्या खाली समाविष्ट झालेला दिसेल.
  
 
|-
 
|-
|  10.30  
+
|  10:30  
|  JavaBeans हे जावासाठी पुन्हा पुन्हा वापरता येणारे सॉफ्टवेअर कॉम्पोनंट आहे.
+
|  JavaBeans(जावाबिन्स) हे जावासाठी पुन्हा-पुन्हा वापरता येणारे सॉफ्टवेअर कॉम्पोनंट आहे.
  
 
|-
 
|-
|  10.34  
+
|  10:34  
 
|  त्यांचा उपयोग अनेक ऑब्जेक्टस एकत्र करून एक ऑब्जेक्ट बनवण्यासाठी होतो.
 
|  त्यांचा उपयोग अनेक ऑब्जेक्टस एकत्र करून एक ऑब्जेक्ट बनवण्यासाठी होतो.
  
 
|-
 
|-
|  10.38  
+
|  10:38  
 
|  ज्याद्वारे अनेक वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या ऐवजी एक बीन ऑब्जेक्ट म्हणून ते इकडून तिकडे पाठवता येते.
 
|  ज्याद्वारे अनेक वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या ऐवजी एक बीन ऑब्जेक्ट म्हणून ते इकडून तिकडे पाठवता येते.
  
 
|-
 
|-
|  10.46  
+
|  10:46  
|  आता पॅलेट मॅनेजरमधील Set Bean Property आयटम सिलेक्ट करून ते h1 टॅग्जच्या आधी ड्रॅग करून ड्रॉप करा.
+
|  आता पॅलेट मॅनेजरमधील Set Bean Property(सेट बीन प्रॉपर्टी) आयटम सिलेक्ट करून ते h1 टॅग्जच्या आधी ड्रॅग करून ड्रॉप करा.
  
 
|-
 
|-
|  11.03  
+
|  11:03  
 
|  OK क्लिक करा.  
 
|  OK क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  11.12  
+
|  11:12  
 
|  येथे jsp:setProperty टॅगमधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूट व्हॅल्यू डिलिट करा.
 
|  येथे jsp:setProperty टॅगमधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूट व्हॅल्यू डिलिट करा.
  
 
|-
 
|-
|  11.21  
+
|  11:21  
 
|  आणि name ऍट्रीब्यूट मधे '''mybean''' आणि प्रॉपर्टीमधे '''name''' सेट करा.
 
|  आणि name ऍट्रीब्यूट मधे '''mybean''' आणि प्रॉपर्टीमधे '''name''' सेट करा.
  
 
|-
 
|-
|  11.30  
+
|  11:30  
 
|  आता h1 टॅग्जमधील टेक्स्ट बदलून '''Hello''' कॉमा स्पेस आणि उद्गारचिन्ह टाईप करा.
 
|  आता h1 टॅग्जमधील टेक्स्ट बदलून '''Hello''' कॉमा स्पेस आणि उद्गारचिन्ह टाईप करा.
  
 
|-
 
|-
|  11.40  
+
|  11:40  
 
|  आता पॅलेट मॅनेजरमधील '''Get Bean हा''' प्रॉपर्टी आयटम निवडून तो ड्रॅग करा. आणि h1 टॅग्ज मधील '''Hello text''' नंतर ड्रॉप करा.
 
|  आता पॅलेट मॅनेजरमधील '''Get Bean हा''' प्रॉपर्टी आयटम निवडून तो ड्रॅग करा. आणि h1 टॅग्ज मधील '''Hello text''' नंतर ड्रॉप करा.
  
 
|-
 
|-
|  11.51  
+
|  11:51  
|  '''Get Bean''' प्रॉपर्टी आयटममधे
+
|  '''Get Bean''' प्रॉपर्टी आयटममधे,
  
 
|-
 
|-
|  11.53  
+
|  11:53  
 
|  '''Bean Name''' मधे '''mybean'''  
 
|  '''Bean Name''' मधे '''mybean'''  
  
 
|-
 
|-
|  11.57  
+
|  11:57  
| '''आणि Property Name''' मधे '''name सेट करा.'''
+
|आणि Property Name''' मधे '''name''' सेट करा.
  
 
|-
 
|-
|  11.59  
+
|  11:59  
 
|  '''OK क्लिक करा.'''
 
|  '''OK क्लिक करा.'''
  
 
|-
 
|-
|  12.01  
+
|  12:01  
 
|  आता jsp:getProperty टॅग h1 टॅग्जमधे समाविष्ट झाला आहे.  
 
|  आता jsp:getProperty टॅग h1 टॅग्जमधे समाविष्ट झाला आहे.  
  
 
|-
 
|-
|  12.07  
+
|  12:07  
 
|  गरजेनुसार कोड नीट दिसण्यासाठी सोर्स एडिटरवर राईट क्लिक करून फॉरमॅटवर क्लिक करा.
 
|  गरजेनुसार कोड नीट दिसण्यासाठी सोर्स एडिटरवर राईट क्लिक करून फॉरमॅटवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  12.16  
+
|  12:16  
 
|  आता वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्ट '''कार्यान्वित करू.'''
 
|  आता वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्ट '''कार्यान्वित करू.'''
  
 
|-
 
|-
|  12.20  
+
|  12:20  
 
|  पॅलेट मॅनेजर बंद करू.
 
|  पॅलेट मॅनेजर बंद करू.
  
 
|-
 
|-
|  12.26  
+
|  12:26  
|  प्रोजेक्ट विंडोमधे '''Hello Web ह्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून run हा पर्याय निवडा.'''
+
|  प्रोजेक्ट विंडोमधे '''Hello Web'''(हेलो वेब) ह्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून run हा पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
|  12.32  
+
|  12:32  
 
|  टूलबारवरील run पर्यायावरही क्लिक करू शकतो. किंवा प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील F6 हे बटण दाबू शकतो.  
 
|  टूलबारवरील run पर्यायावरही क्लिक करू शकतो. किंवा प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील F6 हे बटण दाबू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  12.41  
+
|  12:41  
 
|  टूलबारवरील बटणावर क्लिक करू.
 
|  टूलबारवरील बटणावर क्लिक करू.
  
 
|-
 
|-
|  12.44  
+
|  12:44  
 
|  वेब ऍप्लीकेशन कार्यान्वित केल्यावर '''IDE''' बनेल आणि ऍप्लीकेशन कोड कंपाईल होईल.
 
|  वेब ऍप्लीकेशन कार्यान्वित केल्यावर '''IDE''' बनेल आणि ऍप्लीकेशन कोड कंपाईल होईल.
  
 
|-  
 
|-  
|  12.53  
+
|  12:53  
 
|  सर्व्हर सुरू करून त्यावर ऍप्लीकेशन ठेवले जाईल.
 
|  सर्व्हर सुरू करून त्यावर ऍप्लीकेशन ठेवले जाईल.
  
 
|-
 
|-
|  12.58  
+
|  12:58  
 
|  आणि शेवटी ब्राऊजर विंडोमधे ऍप्लीकेशन दाखवले जाईल.
 
|  आणि शेवटी ब्राऊजर विंडोमधे ऍप्लीकेशन दाखवले जाईल.
  
 
|-
 
|-
|  13.02  
+
|  13:02  
|  ही प्रक्रिया बघण्यासाठी विंडो मेनूमधील आऊटपुट पर्याय सिलेक्ट करून आऊटपुट विंडो उघडू शकता.
+
|  ही प्रक्रिया बघण्यासाठी विंडो मेनूमधील output (आऊटपुट) पर्याय सिलेक्ट करून आऊटपुट विंडो उघडू शकता.
  
 
|-
 
|-
|  13.10  
+
|  13:10  
 
|  ऍप्लीकेशन यशस्वीरित्या तयार झाल्याचे दिसेल.
 
|  ऍप्लीकेशन यशस्वीरित्या तयार झाल्याचे दिसेल.
  
 
|-
 
|-
|  13.17  
+
|  13:17  
 
|  तुमच्या डिफॉल्ट ब्राऊजरवर '''index.jsp''' पेज उघडेल.
 
|  तुमच्या डिफॉल्ट ब्राऊजरवर '''index.jsp''' पेज उघडेल.
  
 
|-
 
|-
|  13.23  
+
|  13:23  
 
|  पुन्हा प्रोजेक्ट कार्यान्वित करू.
 
|  पुन्हा प्रोजेक्ट कार्यान्वित करू.
  
 
|-
 
|-
|  13.27  
+
|  13:27  
 
|  हे आपल्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे उघडले आहे.
 
|  हे आपल्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे उघडले आहे.
  
 
|-
 
|-
|  13.32  
+
|  13:32  
|  लक्षात घ्या की कधीकधी IDEद्वारे सर्व्हर आऊटपुट दाखवला जाण्यापूर्वीच ब्राऊजर विंडो उघडली जाईल.
+
|  लक्षात घ्या की कधीकधी IDE द्वारे सर्व्हर आऊटपुट दाखवला जाण्यापूर्वीच ब्राऊजर विंडो उघडली जाईल.
  
 
|-
 
|-
|  13.38  
+
|  13:38  
 
|  ब्राऊजरमधील टेक्स्ट बॉक्समधे नाव टाईप करू.
 
|  ब्राऊजरमधील टेक्स्ट बॉक्समधे नाव टाईप करू.
  
 
|-
 
|-
|  13.42  
+
|  13:42  
 
|  उदाहरणार्थ उबंटु आणि Ok क्लिक करा.  
 
|  उदाहरणार्थ उबंटु आणि Ok क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  13.46  
+
|  13:46  
 
|  '''response.jsp''' पेज दाखवले जाईल. ज्यात आपल्याला ग्रीटिंग दिसेल.
 
|  '''response.jsp''' पेज दाखवले जाईल. ज्यात आपल्याला ग्रीटिंग दिसेल.
  
 
|-
 
|-
|  13.52  
+
|  13:52  
 
|  आता असाईनमेंट.
 
|  आता असाईनमेंट.
  
 
|-
 
|-
|  13.56  
+
|  13:56  
 
|  वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्टमधे आणखी दोन टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करा म्हणजे तुमच्या ऍप्लीकेशनमधे एकूण तीन टेक्स्ट इनपुट फिल्डस होतील.
 
|  वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्टमधे आणखी दोन टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करा म्हणजे तुमच्या ऍप्लीकेशनमधे एकूण तीन टेक्स्ट इनपुट फिल्डस होतील.
  
 
|-
 
|-
|  14.06  
+
|  14:06  
|  Bean Property सेट करण्यासाठी जावा बीन्स कॉम्पोनंट वापरा.
+
|  Bean Property(बीन प्रॉपर्टी) सेट करण्यासाठी जावा बीन्स कॉम्पोनंट वापरा.
  
 
|-
 
|-
|  14.09  
+
|  14:09  
 
|  ब्राऊजरमधे त्याचे प्रेझेंटेशन बघा.
 
|  ब्राऊजरमधे त्याचे प्रेझेंटेशन बघा.
  
 
|-
 
|-
|  14.12  
+
|  14:12  
|  आणि शेवटी आऊटपुट दुस-या JSPपेजवर मिळवा.  
+
|  आणि शेवटी आऊटपुट दुस-या JSP पेजवर मिळवा.  
  
 
|-
 
|-
|  14.17  
+
|  14:17  
 
|  आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे.
 
|  आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे.
  
 
|-
 
|-
|  14.21  
+
|  14:21  
 
|  असाईनमेंट उघडून ती IDE मधे कार्यान्वित करू.
 
|  असाईनमेंट उघडून ती IDE मधे कार्यान्वित करू.
  
 
|-
 
|-
|  14.30  
+
|  14:30  
 
|  आपल्याला 3 इनपुट टेक्स्ट फिल्डस दिसत आहेत.
 
|  आपल्याला 3 इनपुट टेक्स्ट फिल्डस दिसत आहेत.
  
 
|-
 
|-
|  14.35  
+
|  14:35  
 
|  त्यात योग्य माहिती टाईप करून Ok क्लिक करा.
 
|  त्यात योग्य माहिती टाईप करून Ok क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  14.42  
+
|  14:42  
 
|  आपल्याला अशाप्रकारचे आऊटपुट मिळायला हवे.
 
|  आपल्याला अशाप्रकारचे आऊटपुट मिळायला हवे.
  
 
|-
 
|-
|  14.47  
+
|  14:47  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
  
 
|-
 
|-
|  14.51  
+
|  14:51  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
|  14.54  
+
|  14:54  
|  जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
+
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
|  14.59  
+
|  14:59  
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
+
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 
|-
 
|-
|  15.05  
+
|  15:05  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
 
|-
 
|-
|  15.09  
+
|  15:09  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
  
 
|-
 
|-
|  15.16  
+
|  15:16  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
 
|-
 
|-
|  15.21  
+
|  15:21  
|  यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
+
|  यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-
|  15.28  
+
|  15:28  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
|  15.40  
+
|  15:40  
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;.  
+
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
  
 
|-
 
|-
|  15.43  
+
|  15:43  
 
|  सहभागासाठी धन्यवाद .  
 
|  सहभागासाठी धन्यवाद .  
  
 
|}
 
|}

Latest revision as of 11:47, 20 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार,नेटबीन्स IDE वरील इंट्रोडक्शन टु डेव्हलपिंग वेब ऍप्लिकेशन्सच्या पाठात स्वागत.
00:08 आपल्याला नेटबीन्सचे प्राथमिक ज्ञान आहे असे समजू.
00:12 नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठ पाहण्यासाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या.
00:19 पहिला पाठ तुम्ही पाहिलेला असेल तर,
00:22 नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशन आणि इंटरफेसशी परिचित असाल.
00:25 मागील पाठात नवे प्रोजेक्ट बनवण्याचे जाणून घेतले.
00:29 ह्या पाठासाठी उबंटु लिनक्स v11.04 ऑपरेटिंग सिस्टीम आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरू.
00:40 हा पाठ नेटबीन्सद्वारे वेब ऍप्लिकेशन बनवण्यासंबंधीची ओळख करून देईल.
00:45 आपण बघू,वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट सेट अप करणे.
00:49 त्याच्या सोर्स फाईल्स बनवणे व एडिट करणे.
00:52 जावा पॅकेज आणि जावा सोर्स फाईल बनवणे.
00:56 गेटर आणि सेटर मेथडस बनवणे.
00:59 डिफॉल्ट जावा सर्व्हर पेजेस फाईल एडिट करणे.
01:02 जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवणे.
01:05 आणि शेवटी वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करणे.
01:08 हा पाठ समजून घेण्यासाठी आवश्यक आहेः नेटबीन्स IDE,
01:13 जावा डेव्हलपमेंट कीट (JDK) वर्जन 6,
01:17 GlassFish(ग्लासफिश) सर्व्हरची मुक्त आवृत्ती.
01:20 स्क्रीनवरील लिंकवरून वरील सर्व गोष्टी एकत्रितपणे डाऊनलोड करता येतात.
01:26 हा पाठ तुम्हाला शिकवेल - सोपे वेब ऍप्लिकेशन बनवणे,
01:30 ते सर्व्हरवर ठेवणे,
01:32 आणि त्याचे प्रेझेंटेशन ब्राऊजरमधे बघणे
01:35 या ऍप्लिकेशनमधे जावा सर्व्हर पेजेस(JSP) द्वारे तुमचे नाव टाईप करण्यास सांगितले जाईल.
01:42 जावा बीन्सचे घटक वापरून HTTP सेशनमधे हे नाव संचित राहिल,
01:48 आणि नंतर परत मिळवून दुस-या JSP पेजवर आऊटपुट दिसेल.
01:51 नेटबीन्सवर जाऊन वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट बनवूया.
01:58 File (फाईल) मेनूतून New Project(न्यू प्रोजेक्ट) निवडा.
02:01 Categories (कॅटगरीज) खालील Java Web (जावा वेब) सिलेक्ट करा.
02:04 Projects (प्रोजेक्टस) खालील Web Application (वेब ऍप्लिकेशन) सिलेक्ट करून Next (नेक्स्ट) क्लिक करा.
02:09 प्रोजेक्टला नाव द्या. आपण HelloWeb ('हॅलो वेब') नाव देऊ.
02:15 प्रोजेक्ट लोकेशनमधे संगणकावरील योग्य डिरेक्टरी निवडा.
02:20 Next (नेक्स्ट) क्लिक करा.
02:22 सर्व्हर आणि सेटींग्ज पॅनेल उघडेल.
02:25 ऍप्लिकेशन साठी जावाचे जे व्हर्जन वापरायचे आहे ते निवडा.
02:29 ऍप्लिकेशन ठेवण्यासाठी योग्य सर्व्हर निवडा.
02:34 Next (नेक्स्ट) क्लिक करा.
02:36 Frameworks (फ्रेमवर्क्स) पॅनेलमधे,
02:38 प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish (फिनिश) क्लिक करा.
02:41 IDE हॅलो वेब प्रोजेक्ट फोल्डर बनवेल.
02:46 यामधे सर्व सोर्सेस आणि प्रोजेक्ट मेटाडाटा यांचा समावेश आहे.
02:51 मुख्य विंडोच्या सोर्स एडिटरमधे 'index.jsp हे वेलकम पेज उघडेल.
02:57 येथे डावीकडे फाईल्स विंडोमधे तुम्हाला प्रोजेक्टचे फाईल स्ट्रक्चर दिसू शकेल.
03:05 आणि त्याचे लॉजिकल स्ट्रक्चर प्रोजेक्ट विंडोमधे दिसेल.
03:10 IDE चे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सोर्स फाईल्स बनवणे आणि एडिट करणे.
03:15 आता Projects (प्रोजेक्टस) विंडोमधील Source Packages (सोर्स पॅकेजेस) नोड एक्सपांड करा.
03:20 सोर्स पॅकेजेस नोडमधे केवळ रिकामे डिफॉल्ट पॅकेज नोड आहे हे लक्षात घ्या.
03:25 Source Packages (सोर्स पॅकेजेसवर) राईट क्लिक करा आणि New(न्यू) मधील Java Class(जावा क्लास) निवडा.
03:32 आपण क्लासला NameHandler(नेम हॅंड्लर ) नाव देऊ.
03:40 आणि Package (पॅकेज) काँबो बॉक्समधे टाईप करा org.mypackage.hello
03:54 Finish (फिनिश) वर क्लिक करा.
03:57 NameHandler.java(नेम हॅंड्लर जावा) फाईल सोर्स एडिटरमधे उघडेल.
04:01 आता घोषित केलेल्या क्लासखाली स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करणार आहोत.
04:07 name(नेम) हे स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करू.
04:12 तसेच क्लासमधे public NameHandler(पब्लिक नेम हॅंड्लर) हा कन्स्ट्रक्टर समाविष्ट करू.
04:23 आता कन्स्ट्रक्टर मधे name = null समाविष्ट करू.
04:30 आता Getter(गेटटर) आणि Setter(सेटर) मेथडस बनवू.
04:33 Source Editor (सोर्स एडिटर) मधील name(नेम) फिल्डवर राईट क्लिक करून उघडलेल्या काँटेक्स्च्युअल मेनूतीलRefactor(रीफॅक्टर ) मधील Encapsulate Fields(एनकॅप्सुलेट फील्ड्स) सिलेक्ट करा.
04:46 Refactoring(रीफॅक्टरिंग) हे प्रोग्रॅमचा दृश्य परिणाम न बदलता स्ट्रक्चर सुधारण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रशुध्द तंत्र आहे.
04:56 थोडक्यात प्रोग्रॅमचे कार्य न बदलता त्याचे स्ट्रक्चर सुधारता येते.
05:01 Refactoring(रीफॅक्टरिंग) वापरून फिल्डस, मेथडस आणि क्लासेस त्यांची मोडतोड न करता हलवू शकता.
05:08 IDE वर परत जाऊ.
05:11 name फिल्ड असलेला Encapsulate Fields(एनकॅप्सुलेट फील्ड्स) चा डायलॉग बॉक्स उघडेल.
05:16 Fields( फील्ड्स) ची विजीबलिटी प्रायव्हेट आणि
05:20 Accessors(अक्सेसर्स ) विजीबलिटी public(पब्लिक) वर डिफॉल्ट रूपात सेट आहे.
05:24 ज्यात क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर private(प्राइवेट) असल्याचे दिसते.
05:30 मात्र getter(गेटटर) आणि setter(सेटर) मेथडस public(पब्लिक) मॉडिफायरने बनवल्या जातात.
05:36 Refactor(रीफॅक्टर ) वर क्लिक करा.
05:39 नेम फिल्डसाठी Getter(गेटटर) आणि Setter(सेटर) मेथडस बनल्या आहेत.
05:46 क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर private असेल तर getter आणि setter मेथडस public मॉडिफायरने बनवल्या जातात.
05:56 जावा क्लास शेवटी असा दिसला पाहिजे.
05:59 पुढे Default JavaServer Pages ही फाईल एडिट करू.
06:04 सोर्स एडिटरवरील वरच्या बाजूच्या टॅबमधील index.jsp फाईलवर क्लिक करा.
06:11 आता पॅलेट मॅनेजर उघडण्यासाठी टूल्स मेनूतील पॅलेटवर क्लिक करून HTML/JSP code clips वर क्लिक करा.
06:21 Palatte manager (पॅलेट मॅनेजर) उघडेल.
06:26 पॅलेट मॅनेजर मधे HTML forms(एचटीएमल फॉर्मस पर्याय एक्सपांड करा.
06:31 Form (फॉर्म) आयटम सिलेक्ट करा.
06:34 सोर्स एडिटरमधे h1 टॅग्ज नंतर लगेच तो आयटम ड्रॅग करून ड्रॉप करा.
06:42 Insert form (इन्सर्ट फॉर्म) डायलॉग बॉक्स उघडेल .
06:45 स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे व्हॅल्यूज द्या.
06:49 Action (ऍक्शन मधे) response.jsp
06:54 Method (मेथड मधे) GET
06:56 आणि फॉर्मला Name input form(नेम इनपुट फॉर्म) नाव द्या.
07:04 OK क्लिक करा.
07:07 index.jsp फाईलमधे HTML फॉर्म समाविष्ट झाला आहे.
07:13 आता पॅलेट मॅनेजरमधून Text Input (टेक्स्ट इनपुट) आयटम सिलेक्ट करा. ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा.
07:25 Insert text input (इन्सर्ट टेक्स्ट इनपुट) डायलॉग बॉक्समधे नेमसाठी Name टाईप करा.
07:32 टेक्स्ट टाईप तसाच ठेवा.
07:34 OK वर क्लिक करा.
07:36 फॉर्म टॅग्जमधे HTML इनपुट टॅग समाविष्ट झाले आहेत.
07:41 इनपुट टॅग मधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूटच्या व्हॅल्यू डिलिट करू.
07:49 आता पॅलेटमधून Button (बटण) आयटम सिलेक्ट करून,
07:53 ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा.
07:58 लेबलसमोर OK टाईप करा.
08:00 submit(सबमिट) Type (टाईप) निवडून
08:03 पुन्हा OK वर क्लिक करा.
08:05 फॉर्म टॅग्जमधे HTML बटण समाविष्ट झाले आहे.
08:12 पहिल्या इनपुट टॅगच्या आधी Enter your Name हे टेक्स्ट टाईप करा.
08:22 आता h1 टॅग्जमधील डिफॉल्ट टेक्स्ट मधे बदल करू.
08:28 ते टेक्स्ट बदलून Entry form(एंट्री फॉर्म) करू.
08:34 आता राईट क्लिक करून पॅलेट मॅनेजर बंद करू.
08:38 सोर्स एडिटरवर राईट क्लिक करा.
08:41 कोड नीटनेटका दिसण्यासाठी format(फॉरमॅट) पर्याय सिलेक्ट करा.
08:46 index.jsp फाईल अशी दिसली पाहिजे.
08:49 आता जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवू.
08:53 प्रोजेक्ट विंडोमधे HelloWeb प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील JSP सिलेक्ट करा.
09:01 New JSP फाईल विझार्ड उघडेल.
09:05 फाईलला response(रेस्पॉन्स) नाव देऊन Finish(फिनिश) क्लिक करा.
09:14 प्रोजेक्ट विंडोमधे index.jsp फाईलच्या खाली response.jsp हा फाईल नोड,
09:23 आणि सोर्स एडिटरमधे नवी फाईल उघडलेली दिसेल.
09:26 पुन्हा (Palette manager) पॅलेट मॅनेजर उघडा.
09:35 JSP पर्याय एक्सपांड करा.
09:39 Use Bean आयटम सिलेक्ट आणि ड्रॅग करून बॉडी टॅगच्या लगेच खाली ड्रॉप करा.
09:53 Insert Use Bean(इनसर्ट यूस बीन) डायलॉग बॉक्स उघडेल.
09:56 अशाप्रकारे व्हॅल्यूज देऊ.
09:58 ID मधे mybean
10:01 Class मधे org.mypackage.hello.NameHandler
10:13 Scope मधे session सेट करून
10:15 OK क्लिक करा.
10:18 jsp:useBean टॅग बॉडी टॅगच्या खाली समाविष्ट झालेला दिसेल.
10:30 JavaBeans(जावाबिन्स) हे जावासाठी पुन्हा-पुन्हा वापरता येणारे सॉफ्टवेअर कॉम्पोनंट आहे.
10:34 त्यांचा उपयोग अनेक ऑब्जेक्टस एकत्र करून एक ऑब्जेक्ट बनवण्यासाठी होतो.
10:38 ज्याद्वारे अनेक वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या ऐवजी एक बीन ऑब्जेक्ट म्हणून ते इकडून तिकडे पाठवता येते.
10:46 आता पॅलेट मॅनेजरमधील Set Bean Property(सेट बीन प्रॉपर्टी) आयटम सिलेक्ट करून ते h1 टॅग्जच्या आधी ड्रॅग करून ड्रॉप करा.
11:03 OK क्लिक करा.
11:12 येथे jsp:setProperty टॅगमधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूट व्हॅल्यू डिलिट करा.
11:21 आणि name ऍट्रीब्यूट मधे mybean आणि प्रॉपर्टीमधे name सेट करा.
11:30 आता h1 टॅग्जमधील टेक्स्ट बदलून Hello कॉमा स्पेस आणि उद्गारचिन्ह टाईप करा.
11:40 आता पॅलेट मॅनेजरमधील Get Bean हा प्रॉपर्टी आयटम निवडून तो ड्रॅग करा. आणि h1 टॅग्ज मधील Hello text नंतर ड्रॉप करा.
11:51 Get Bean प्रॉपर्टी आयटममधे,
11:53 Bean Name मधे mybean
11:57 आणि Property Name मधे name सेट करा.
11:59 OK क्लिक करा.
12:01 आता jsp:getProperty टॅग h1 टॅग्जमधे समाविष्ट झाला आहे.
12:07 गरजेनुसार कोड नीट दिसण्यासाठी सोर्स एडिटरवर राईट क्लिक करून फॉरमॅटवर क्लिक करा.
12:16 आता वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करू.
12:20 पॅलेट मॅनेजर बंद करू.
12:26 प्रोजेक्ट विंडोमधे Hello Web(हेलो वेब) ह्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून run हा पर्याय निवडा.
12:32 टूलबारवरील run पर्यायावरही क्लिक करू शकतो. किंवा प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील F6 हे बटण दाबू शकतो.
12:41 टूलबारवरील बटणावर क्लिक करू.
12:44 वेब ऍप्लीकेशन कार्यान्वित केल्यावर IDE बनेल आणि ऍप्लीकेशन कोड कंपाईल होईल.
12:53 सर्व्हर सुरू करून त्यावर ऍप्लीकेशन ठेवले जाईल.
12:58 आणि शेवटी ब्राऊजर विंडोमधे ऍप्लीकेशन दाखवले जाईल.
13:02 ही प्रक्रिया बघण्यासाठी विंडो मेनूमधील output (आऊटपुट) पर्याय सिलेक्ट करून आऊटपुट विंडो उघडू शकता.
13:10 ऍप्लीकेशन यशस्वीरित्या तयार झाल्याचे दिसेल.
13:17 तुमच्या डिफॉल्ट ब्राऊजरवर index.jsp पेज उघडेल.
13:23 पुन्हा प्रोजेक्ट कार्यान्वित करू.
13:27 हे आपल्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे उघडले आहे.
13:32 लक्षात घ्या की कधीकधी IDE द्वारे सर्व्हर आऊटपुट दाखवला जाण्यापूर्वीच ब्राऊजर विंडो उघडली जाईल.
13:38 ब्राऊजरमधील टेक्स्ट बॉक्समधे नाव टाईप करू.
13:42 उदाहरणार्थ उबंटु आणि Ok क्लिक करा.
13:46 response.jsp पेज दाखवले जाईल. ज्यात आपल्याला ग्रीटिंग दिसेल.
13:52 आता असाईनमेंट.
13:56 वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्टमधे आणखी दोन टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करा म्हणजे तुमच्या ऍप्लीकेशनमधे एकूण तीन टेक्स्ट इनपुट फिल्डस होतील.
14:06 Bean Property(बीन प्रॉपर्टी) सेट करण्यासाठी जावा बीन्स कॉम्पोनंट वापरा.
14:09 ब्राऊजरमधे त्याचे प्रेझेंटेशन बघा.
14:12 आणि शेवटी आऊटपुट दुस-या JSP पेजवर मिळवा.
14:17 आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे.
14:21 असाईनमेंट उघडून ती IDE मधे कार्यान्वित करू.
14:30 आपल्याला 3 इनपुट टेक्स्ट फिल्डस दिसत आहेत.
14:35 त्यात योग्य माहिती टाईप करून Ok क्लिक करा.
14:42 आपल्याला अशाप्रकारचे आऊटपुट मिळायला हवे.
14:47 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
14:51 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
14:54 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
14:59 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
15:05 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
15:09 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
15:16 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
15:21 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
15:28 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
15:40 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
15:43 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana