Linux-AWK/C2/Basics-of-awk/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:16, 13 August 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Basics-of-awk

Author: Manali Ranade

Keywords: Linux


Time Narration


00:01 awk कमांड वरील पाठात आपले स्वागत.
00:05 यात awk कमांडबद्दल,
00:09 काही उदाहरणांद्वारे जाणून घेऊ.
00:12 ह्या पाठासाठी,
  • उबंटु लिनक्स वर्जन 12.04 OS (operating system)
  • GNU BASH वर्जन 4.2.24 वापरू.


00:23 पाठाच्या सरावासाठी GNU Bash च्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.
00:29 आता awk बद्दल जाणून घेऊ.
00:33 awk कमांड हे प्रभावी टेक्स्ट मॅनिप्युलेशन टूल आहे.
00:38 हे नाव त्याचे निर्माते Aho, Weinberger आणि Kernighanयांच्या आद्याक्षरांवरून बनले आहे.
00:44 हे अनेक प्रकारची कार्य करते.
00:46 हे रेकॉर्डमधील फिल्डवर कार्य करते .
00:51 त्यामुळे हे रेकॉर्डमधील एखादे फिल्ड सहजपणे अॅक्सेस आणि एडिट करू शकते.
00:56 आता काही उदाहरणे पाहू.
00:59 प्रात्यक्षिकांसाठी awkdemo.txt ही फाईल वापरू.
01:04 आता awkdemo.txt फाईलमधील घटक पाहू.
01:09 टर्मिनल उघडण्यासाठी CTRL + ALT आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
01:17 आता awk कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू.
01:22 टाईप करा:

awk space (सिंगल कोटमधे) (front slash) ‘/Pass (front slash)/(महिरपी कंस सुरू) {print (महिरपी कंस पूर्ण)} (कोटस नंतर) space awkdemo.txt

01:38 एंटर दाबा.
01:40 येथे Pass हे टेक्स्ट निवडीचा निकष आहे.
01:44 awkdemo फाईलमधे Pass असलेल्या ओळी प्रिंट करेल.
01:49 येथे प्रिंट ही कृती आहे.
01:52 तसेच awk मधे रेग्युलर एक्सप्रेशन्स देखील वापरू शकतो.
01:56 समजा Miraअसे नाव असलेल्या विद्यार्थीनींची रेकॉर्डस प्रिंट करायची आहेत.
02:01 त्यासाठी टाईप करा: awk space (सिंगल कोट्स मध्ये) (front slast) capital M (चौकटी कंस सुरू) [ ei चौकटी कंस पूर्ण ] asterisks sign*ra asterisks sign (front slash) space (महिरपी कंस सुरू) print (महिरपी कंस पूर्ण) (कोटस नंतर) space awkdemo.txt
02:27 एंटर दाबा.
02:29 "*" च्या आधीचे अक्षर एक किंवा जास्त वेळा येऊ शकेल.
02:33 अशाप्रकारे i, e आणि a अनेक वेळा असलेल्या एंट्रीज यादीत दिसतील .
02:40 उदाहरणार्थ
02:42 *Mira jase mira
02:45 *Meera jase m double e ra
02:47 *Meeraa jase m double r double a
02:52 awk एक्सटेंडेड रेग्युलर एक्सप्रेशन्स (ERE) वापरते.
02:58 म्हणजेच PIPE द्वारे वेगळे केलेले अनेक पॅटर्न्स जुळवून पाहता येतात.
03:03 प्रॉम्प्ट क्लियर करू.
03:05 टाईप करा:
03:06 ( awk space (सिंगल कोटमधे)'(front slash) civil (PIPE) electrical (front slash)space (महिरपी कंस सुरू) print (महिरपी कंस पूर्ण) (कोटस नंतर) space awkdemo.txt
03:23 एंटर दाबा.
03:26 आता civil आणि electrical ह्या दोन्हीच्या एंट्रीज मिळतील.
03:31 आपल्या स्लाईडसवर जाऊ.
03:34 पॅरॅमीटर्स awk कडे ओळीतील एकेक फिल्डस आयडेंटिफाय करणारे विशेष पॅरॅमीटर्स आहेत.
03:41 $1(Dollar 1) हे पहिले फिल्ड सूचित करते.
03:45 तसेच संबधित फिल्डससाठी $2, $3 इत्यादी आहेत.
03:53 $0 संपूर्ण ओळ दाखवते.
03:56 टर्मिनलवर जाऊ.
03:59 awkdemo.txtया फाईलमधील प्रत्येक शब्द PIPE ने वेगळा केला आहे.
04:05 येथे PIPE हे डिलिमीटर आहे.
04:09 डिलिमीटर हे शब्दांना एकमेकांपासून वेगळे करते.
04:13 एकwhitespace देखील डिलिमीटर असू शकतो .
04:16 कोणता डिलिमीटर वापरला आहे हे सांगण्यासाठी - capital F फ्लॅग देऊन नंतर डिलिमीटर सांगता येतो.
04:24 आता हे पाहू.
04:25 टाईप करा awk space minus capital F space डबल कोटसमधे PIPE (कोटस नंतर) space सिंगल कोटमधे front slash civil PIPE electrical front slash (महिरपी कंस सुरू) {print space dollar0} (महिरपी कंस पूर्ण) (कोटस नंतर) space awkdemo.txt
04:51 एंटर दाबा.
04:53 येथे $0वापरले असल्यामुळे हे संपूर्ण ओळ प्रिंट करेल.
04:58 names आणि stream of students हे दुसरे आणि तिसरे फिल्ड आहे.
05:04 समजा ही दोन फिल्डस प्रिंट करायची आहेत.
05:08 वरील कमांडमधे $0 च्या जागी $2 , $3 टाईप करा.
05:15 एंटर दाबा.
05:18 केवळ दोन फिल्डस दाखवली जातील.
05:21 उत्तर बरोबर असले तरी स्क्रीनवर अव्यवस्थित आले आहे.
05:26 C मधील printf स्टेटमेंट वापरून आपण फॉरमॅटेड आऊटपुट देऊ शकतो.
05:32 आपण अंगभूत व्हेरिएबल NR वापरून अनुक्रमांक देऊ शकतो.
05:40 आपण अंगभूत व्हेरिएबल्स बद्दल नंतर सविस्तर जाणून घेऊ.
05:44 आता टाईप करा

awk space -F(डबल कोट्स मध्ये) ”|”(डबल कोट्स नंतर) space (सिंगल कोट्स मध्ये) front slash'/Pass/front slash (महिरपी कंस सुरू) {printf (डबल कोट्स मध्ये)“%4d %-25s %-15s space backslash \n”(डबल कोट्स नंतर), NR,$2,$3 }' (महिरपी कंस पूर्ण) (सिंगल कोट्स नंतर) space awkdemo.txt

06:34 आपण फरक बघू शकतो.
06:37 येथे NR म्हणजे रेकॉर्डचा नंबर.
06:41 रेकॉर्डस ही इंटिजर व्हॅल्यू असल्यामुळे %d लिहिले आहे.
06:45 Name आणि Stream ह्या स्ट्रिंग्ज असल्यामुळे आपण %s वापरले आहे.
06:50 येथे 25s हे Name फिल्डसाठी 25 spacesराखून ठेवेल.
06:55 15s हे Stream फिल्डसाठी 15 spaces राखून ठेवेल.
07:01 minus हे चिन्ह आऊटपुट डावीकडे जस्टिफाय करण्यासाठी वापरले आहे.
07:05 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:08 आपल्या स्लाईडसवर जाऊ.
07:10 थोडक्यात,
07:11 या पाठात शिकलो awk द्वारे प्रिंट करणे,
07:16 awk मधे रेग्युलर एक्सप्रेशन वापरून विशिष्ट स्ट्रीमच्या एंट्रीजची सूची दाखवणे.
07:21 केवळ दुस-या आणि तिस-या फिल्डसमधील एंट्रीजची सूची दाखवणे.
07:24 फॉरमॅट केलेले आऊटपुट दाखवणे.
07:28 असाईनमेंट म्हणून,
07:29 Ankit Saraf चा रोल नंबर, स्ट्रीम आणि मार्क दाखवा.
07:34 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:37 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:40 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:45 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:48 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:52 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:01 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:07 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:12 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana