LibreOffice-Suite-Math/C2/Markup-Language-for-writing-formula-Formula-Formatting/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:35, 15 July 2014 by Gaurav (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:00 लिबर ऑफीस Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:04 या ट्यूटोरियल मध्ये आपण खालील विषय पाहु.
00:08 सूत्र लिहिण्यासाठी मार्कअप लॅंग्वेज चा वापर तसेच सूत्र फॉरमॅट करणे, Fonts, Alignment, आणि Spacing.
00:18 मागील ट्यूटोरियल मध्ये आपण Math साठी मार्कअप लॅंग्वेज ची ओळख करून घेतली होती.
00:24 आता मार्कअप लॅंग्वेज बदद्ल अधिक जाणून घेऊ.
00:28 प्रथम Writerडॉक्युमेंट उघडा आणि नंतर Mathअप्लिकेशन ला Writer च्या आत घ्या.
00:35 जर राइटर अगोदरच उघडले असेल, तर नंतर वर असलेल्या Insert मेन्यू वर क्लिक करा आणि Object वर क्लिक करून Formula निवडा.
00:46 जर राइटर उघडे नसेल तर, तर आपण त्यास Windows Start मेन्यू वरुन उघडू शकतो.
00:55 सूत्र लिहिण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे Elements विंडो चा वापर करणे.
01:01 परंतु Formula Editor मध्ये मार्कअप लॅंग्वेज प्रत्यक्षात लिहीणे, हे सूत्र लिहिण्याची अधिक जलद पद्धत आहे.
01:10 कारण सूत्रा साठी मार्कअप लॅंग्वेज, इंग्लीश मधील सूत्र वाचण्यासारखे आहे.
01:18 उदाहरणार्थ- ‘4 into 3’, लिहिण्यासाठी आपल्याला Formula Editor विंडो मध्ये केवळ ‘4 times 3’ टाइप करण्याची गरज आहे.
01:28 पुढील उदाहरण पाहण्यापूर्वी, येथे एक रिकामी रेष निविष्ट करू.
01:36 newline मार्कअप टाइप करा आणि पहा की, Writer gray बॉक्स क्षेत्रा मध्ये नवीन रेष निविष्ट झाली आहे.
01:46 ‘Some more example formulae: newline’ टाइप करू.
01:52 वाचनीयतेसाठी एकदा एंटर की दाबूया.
01:57 आणि ‘x greater than equal to y’लिहा.
02:03 येथे आपण सूत्रा ला क्रमांक देऊ.
02:07 तर आपण ‘1. x greater than equal to y new line’ टाइप करू. Enter दाबा.
02:18 लक्ष द्या ग्रे बॉक्स रिफ्रेश झाला आहे आणि कंटेंट मध्यभागी आहे .
02:25 पुढे  : ‘a to the power of 2’ लिहु.
02:30 आणि मार्कअप आहे: ‘2. 'a' arrow pointing upward 10’ new line’ आणि Enter दाबा.
02:42 Writer gray बॉक्स मधील गणितीय चिन्हांन कडे लक्ष द्या.
02:48 आता ‘square root of 16 = 4’ टाइप करू.
02:55 ‘3. sqrt कंसात ‘16’ = 4 'new line’ टाइप करा.
03:06 Writer gray बॉक्स मध्ये हे सूत्र पहा.
03:10 ठीक आहे, ‘a suffix n’, संकलन चिन्ह लिहुया जे a1 + a2 + a3 so on + ‘an’ दर्शविते.
03:28 आणि मार्कअप आहे: ‘4. sum a underscore n new line’. Enter दाबा.
03:37 आता फंक्शन साहित इंटेग्रल करण्याचा प्रयत्न करू. f x d x, इंटेग्रल लिहिण्यासाठी मार्क अप आहे- 5. int fx dx newline’.
03:54 आता क्षेत्रा मध्ये इंटेग्रल चिन्ह पहा.
04:00 आपण केलेले कार्य सेव करू. वर असलेल्या File मेन्यू वर जा Save वर क्लिक करा.
04:09 डॉक्युमेंट्स ला MathExample1 नाव द्या.
04:15 आता आपण लिहिलेले सूत्र फॉरमॅट करणे शिकू.
04:21 लक्ष द्या हे सर्व मध्यभागी असून त्यामध्ये जराही स्पेस नाही.
04:28 विविध फॉरमॅट मध्ये बदल करण्यासाठी, आपण सर्वात वर असलेल्या Format मेन्यू चा वापर करू शकतो.
04:35 प्रथम आपण सर्व सूत्र डाव्या बाजूस संरेखित करू.
04:40 यासाठी Format मेन्यू वर क्लिक करून Alignment निवडा.
04:46 नवीन विंडो मध्ये Left पर्याय निवडा आणि Ok बटना वर क्लिक करा.
04:54 पहा आता सूत्र डाव्या बाजूस संरेखित झाले आहेत.
04:58 आपण Format मेन्यू खाली‘Fonts’ निवडून फॉण्ट स्टाइल बदलू शकतो.
05:06 येथे असलेले विविध केटेगरी पहा.
05:10 आपण वरियेबल्स साठी एक प्रकारचा फॉण्ट, फंक्शन साठी इतर प्रकारचा, नंबर आणि टेक्स्ट साठी इतर प्रकारचा फॉण्ट सेट करू शकतो.
05:23 फॉण्ट स्टाइल बदलण्यास Modify बटना वर क्लिक करा आणि Variablesकेटेगरी निवडा.
05:34 लिस्ट बॉक्स मधून Arial Black निवडा आणि Ok बटना वर क्लिक करा.
05:43 येथे Okबटना वर क्लिक करून फॉण्ट सेव करू.
05:50 Writer gray बॉक्स मध्ये बदललेला फॉण्ट पहा.
05:56 सूत्रा चा फॉण्ट आकार वाढविण्यासाठी, Format मेन्यू वर जा आणि Font Size वर क्लिक करा.
06:06 Base size ‘18 point’ पर्यंत वाढवा आणि OK वर क्लिक करा.
06:16 आपण इतर केटगरी जसे, text किंवा indexes किंवा operators यांची रिलेटिव साइज़ बदलू शकतो.
06:25 आपण केलेल्या सर्व फॉण्ट साइज़ च्या बद्लास अंडू करण्यास Default बटना चा वापर करू शकतो.
06:32 सूत्रा मधील फॉण्ट साइज़ च्या बद्लास पहा.
06:37 पुढे, चला सूत्रा च्या स्पेसिंग मध्ये बदल करू.
06:42 Format मेन्यू वर क्लिक करा. Spacing निवडा.
06:48 चला spacing , line spacing आणि root spacing प्रत्येकास 20% मध्ये बदलू.
06:56 प्रत्येक स्पेसिंग प्रकारावर क्लिक करताच, मध्यभागी असलेले इमेज , स्पेसिंग प्रकारचे स्थान दर्शविते.
07:05 पुन्हा आपण विविध कटेगरी वरुन स्पेसिंग प्रकार निवडू शकतो, यासाठी Category बटना वर क्लिक करू.
07:16 किंवा आपल्या बदलास undo करण्यासाठी Default बटन वापरा
07:22 आता Ok बटना वर क्लिक करू.
07:25 आणिWriter gray बॉक्स मधील स्पेसिंग बद्लास पहा.
07:30 Elements विंडो मध्ये अधिक फॉरमॅटिंग उपलब्ध आहे.
07:35 View मेन्यू वरुन Elements विंडो घेऊ.
07:40 येथे कटेगरी च्या दुसऱ्या रो मधील शेवटच्या आयकॉन वर क्‍लिक करू.
07:47 येथे टूल टिप ‘Formats’ आहे.
07:51 येथे आपण, subscripts आणि superscripts, alignments, matrix, new lines आणि gaps चे स्थान निवडू शकतो.
08:03 चला पाचव्या उदाहरणा मध्ये 5क्रमांका नंतर मोठे अंतर ठेवू, नंतर '5' वर क्‍लिक करा.
08:13 Elements विंडो वरुन Formats> Long Gap वर क्‍लिक करू.
08:20 मोठ्या अंतर साठी मार्क अप आहे ‘tilde’ चिन्ह आणि लहान अंतर साठी ‘Tiray’ चिन्ह आहे.
08:29 5 क्रमांका नंतरचे नवीन अंतर पहा.
08:33 तर अशा प्रकारे आपण आपल्या सूत्राना फॉर मॅट करू शकतो.
08:38 Math ने पुरविलेल्या सर्व फॉर मॅटिंग पर्यायांचा शोध घ्या.
08:44 तुमच्या साठी येथे assignment आहे.
08:47 Writer विंडो मध्ये मार्कअप चा वापर करून खालील सूत्र लिहा.
08:53 आवश्यक असल्यास Elements विंडो वापरा.
08:57 Summation of x to the power of 2
09:02 Sin to the power of x plus cos to the power of x = 1 ( Elements विंडो मधील फंक्शन केटगरी वापरा )
09:15 मागील स्लाइड वरुन पुढे चालू ठेवून Summation from 1 to n of x लिहा.
09:23 (summation साठी लिमिट्स सेट करण्यास Operators category चा वापर करा).
09:29 फॉण्ट Arial मध्ये आणि size18 point मध्ये बदला.
09:35 आणि सिंबल च्या मध्ये अधिक स्पेसिंग द्या.
09:40 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
09:49 संक्षिप्त रूपात आपण खालील विषय शिकलो:
09:52 सूत्र लिहिण्यासाठी मार्कअप लॅंग्वेज चा वापर तसेच सूत्र फॉरमॅट करणे, Fonts, Alignment, आणि Spacing.
10:01 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher 'या प्रॉजेक्ट चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
10:14 हा प्रॉजेक्ट contact@spoken-tutorial.org द्वारे समन्वित आहे.
10:19 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
10:23 या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असूनमी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya