LibreOffice-Suite-Math/C2/Markup-Language-for-writing-formula-Formula-Formatting/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | लिबर ऑफीस Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:04 | या ट्यूटोरियल मध्ये आपण खालील विषय पाहु. |
00:08 | सूत्र लिहिण्यासाठी मार्कअप लॅंग्वेज चा वापर तसेच सूत्र फॉरमॅट करणे, Fonts, Alignment, आणि Spacing. |
00:18 | मागील ट्यूटोरियल मध्ये आपण Math साठी मार्कअप लॅंग्वेज ची ओळख करून घेतली होती. |
00:24 | आता मार्कअप लॅंग्वेज बदद्ल अधिक जाणून घेऊ. |
00:28 | प्रथम Writerडॉक्युमेंट उघडा आणि नंतर Mathअप्लिकेशन ला Writer च्या आत घ्या. |
00:35 | जर राइटर अगोदरच उघडले असेल, तर नंतर वर असलेल्या Insert मेन्यू वर क्लिक करा आणि Object वर क्लिक करून Formula निवडा. |
00:46 | जर राइटर उघडे नसेल तर, तर आपण त्यास Windows Start मेन्यू वरुन उघडू शकतो. |
00:55 | सूत्र लिहिण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे Elements विंडो चा वापर करणे. |
01:01 | परंतु Formula Editor मध्ये मार्कअप लॅंग्वेज प्रत्यक्षात लिहीणे, हे सूत्र लिहिण्याची अधिक जलद पद्धत आहे. |
01:10 | कारण सूत्रा साठी मार्कअप लॅंग्वेज, इंग्लीश मधील सूत्र वाचण्यासारखे आहे. |
01:18 | उदाहरणार्थ- ‘4 into 3’, लिहिण्यासाठी आपल्याला Formula Editor विंडो मध्ये केवळ ‘4 times 3’ टाइप करण्याची गरज आहे. |
01:28 | पुढील उदाहरण पाहण्यापूर्वी, येथे एक रिकामी रेष निविष्ट करू. |
01:36 | newline मार्कअप टाइप करा आणि पहा की, Writer gray बॉक्स क्षेत्रा मध्ये नवीन रेष निविष्ट झाली आहे. |
01:46 | ‘Some more example formulae: newline’ टाइप करू. |
01:52 | वाचनीयतेसाठी एकदा एंटर की दाबूया. |
01:57 | आणि ‘x greater than equal to y’लिहा. |
02:03 | येथे आपण सूत्रा ला क्रमांक देऊ. |
02:07 | तर आपण ‘1. x greater than equal to y new line’ टाइप करू. Enter दाबा. |
02:18 | लक्ष द्या ग्रे बॉक्स रिफ्रेश झाला आहे आणि कंटेंट मध्यभागी आहे . |
02:25 | पुढे : ‘a to the power of 2’ लिहु. |
02:30 | आणि मार्कअप आहे: ‘2. 'a' arrow pointing upward 10’ new line’ आणि Enter दाबा. |
02:42 | Writer gray बॉक्स मधील गणितीय चिन्हांन कडे लक्ष द्या. |
02:48 | आता ‘square root of 16 = 4’ टाइप करू. |
02:55 | ‘3. sqrt कंसात ‘16’ = 4 'new line’ टाइप करा. |
03:06 | Writer gray बॉक्स मध्ये हे सूत्र पहा. |
03:10 | ठीक आहे, ‘a suffix n’, संकलन चिन्ह लिहुया जे a1 + a2 + a3 so on + ‘an’ दर्शविते. |
03:28 | आणि मार्कअप आहे: ‘4. sum a underscore n new line’. Enter दाबा. |
03:37 | आता फंक्शन साहित इंटेग्रल करण्याचा प्रयत्न करू. f x d x, इंटेग्रल लिहिण्यासाठी मार्क अप आहे- 5. int fx dx newline’. |
03:54 | आता क्षेत्रा मध्ये इंटेग्रल चिन्ह पहा. |
04:00 | आपण केलेले कार्य सेव करू. वर असलेल्या File मेन्यू वर जा Save वर क्लिक करा. |
04:09 | डॉक्युमेंट्स ला MathExample1 नाव द्या. |
04:15 | आता आपण लिहिलेले सूत्र फॉरमॅट करणे शिकू. |
04:21 | लक्ष द्या हे सर्व मध्यभागी असून त्यामध्ये जराही स्पेस नाही. |
04:28 | विविध फॉरमॅट मध्ये बदल करण्यासाठी, आपण सर्वात वर असलेल्या Format मेन्यू चा वापर करू शकतो. |
04:35 | प्रथम आपण सर्व सूत्र डाव्या बाजूस संरेखित करू. |
04:40 | यासाठी Format मेन्यू वर क्लिक करून Alignment निवडा. |
04:46 | नवीन विंडो मध्ये Left पर्याय निवडा आणि Ok बटना वर क्लिक करा. |
04:54 | पहा आता सूत्र डाव्या बाजूस संरेखित झाले आहेत. |
04:58 | आपण Format मेन्यू खाली‘Fonts’ निवडून फॉण्ट स्टाइल बदलू शकतो. |
05:06 | येथे असलेले विविध केटेगरी पहा. |
05:10 | आपण वरियेबल्स साठी एक प्रकारचा फॉण्ट, फंक्शन साठी इतर प्रकारचा, नंबर आणि टेक्स्ट साठी इतर प्रकारचा फॉण्ट सेट करू शकतो. |
05:23 | फॉण्ट स्टाइल बदलण्यास Modify बटना वर क्लिक करा आणि Variablesकेटेगरी निवडा. |
05:34 | लिस्ट बॉक्स मधून Arial Black निवडा आणि Ok बटना वर क्लिक करा. |
05:43 | येथे Okबटना वर क्लिक करून फॉण्ट सेव करू. |
05:50 | Writer gray बॉक्स मध्ये बदललेला फॉण्ट पहा. |
05:56 | सूत्रा चा फॉण्ट आकार वाढविण्यासाठी, Format मेन्यू वर जा आणि Font Size वर क्लिक करा. |
06:06 | Base size ‘18 point’ पर्यंत वाढवा आणि OK वर क्लिक करा. |
06:16 | आपण इतर केटगरी जसे, text किंवा indexes किंवा operators यांची रिलेटिव साइज़ बदलू शकतो. |
06:25 | आपण केलेल्या सर्व फॉण्ट साइज़ च्या बद्लास अंडू करण्यास Default बटना चा वापर करू शकतो. |
06:32 | सूत्रा मधील फॉण्ट साइज़ च्या बद्लास पहा. |
06:37 | पुढे, चला सूत्रा च्या स्पेसिंग मध्ये बदल करू. |
06:42 | Format मेन्यू वर क्लिक करा. Spacing निवडा. |
06:48 | चला spacing , line spacing आणि root spacing प्रत्येकास 20% मध्ये बदलू. |
06:56 | प्रत्येक स्पेसिंग प्रकारावर क्लिक करताच, मध्यभागी असलेले इमेज , स्पेसिंग प्रकारचे स्थान दर्शविते. |
07:05 | पुन्हा आपण विविध कटेगरी वरुन स्पेसिंग प्रकार निवडू शकतो, यासाठी Category बटना वर क्लिक करू. |
07:16 | किंवा आपल्या बदलास undo करण्यासाठी Default बटन वापरा |
07:22 | आता Ok बटना वर क्लिक करू. |
07:25 | आणिWriter gray बॉक्स मधील स्पेसिंग बद्लास पहा. |
07:30 | Elements विंडो मध्ये अधिक फॉरमॅटिंग उपलब्ध आहे. |
07:35 | View मेन्यू वरुन Elements विंडो घेऊ. |
07:40 | येथे कटेगरी च्या दुसऱ्या रो मधील शेवटच्या आयकॉन वर क्लिक करू. |
07:47 | येथे टूल टिप ‘Formats’ आहे. |
07:51 | येथे आपण, subscripts आणि superscripts, alignments, matrix, new lines आणि gaps चे स्थान निवडू शकतो. |
08:03 | चला पाचव्या उदाहरणा मध्ये 5क्रमांका नंतर मोठे अंतर ठेवू, नंतर '5' वर क्लिक करा. |
08:13 | Elements विंडो वरुन Formats> Long Gap वर क्लिक करू. |
08:20 | मोठ्या अंतर साठी मार्क अप आहे ‘tilde’ चिन्ह आणि लहान अंतर साठी ‘Tiray’ चिन्ह आहे. |
08:29 | 5 क्रमांका नंतरचे नवीन अंतर पहा. |
08:33 | तर अशा प्रकारे आपण आपल्या सूत्राना फॉर मॅट करू शकतो. |
08:38 | Math ने पुरविलेल्या सर्व फॉर मॅटिंग पर्यायांचा शोध घ्या. |
08:44 | तुमच्या साठी येथे assignment आहे. |
08:47 | Writer विंडो मध्ये मार्कअप चा वापर करून खालील सूत्र लिहा. |
08:53 | आवश्यक असल्यास Elements विंडो वापरा. |
08:57 | Summation of x to the power of 2 |
09:02 | Sin to the power of x plus cos to the power of x = 1 ( Elements विंडो मधील फंक्शन केटगरी वापरा ) |
09:15 | मागील स्लाइड वरुन पुढे चालू ठेवून Summation from 1 to n of x लिहा. |
09:23 | (summation साठी लिमिट्स सेट करण्यास Operators category चा वापर करा). |
09:29 | फॉण्ट Arial मध्ये आणि size18 point मध्ये बदला. |
09:35 | आणि सिंबल च्या मध्ये अधिक स्पेसिंग द्या. |
09:40 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
09:49 | संक्षिप्त रूपात आपण खालील विषय शिकलो: |
09:52 | सूत्र लिहिण्यासाठी मार्कअप लॅंग्वेज चा वापर तसेच सूत्र फॉरमॅट करणे, Fonts, Alignment, आणि Spacing. |
10:01 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher 'या प्रॉजेक्ट चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
10:14 | हा प्रॉजेक्ट contact@spoken-tutorial.org द्वारे समन्वित आहे. |
10:19 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro |
10:23 | या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असूनमी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |