Difference between revisions of "KTouch/S1/Getting-Started-with-Ktouch/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 10: Line 10:
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 00.00
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 00.00
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| K Touch च्या प्राथमिक स्पोकेन tutorial मध्ये आपले स्वागत.
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| KTouch च्या प्राथमिक स्पोकेन tutorial मध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 34: Line 34:
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 00.24
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 00.24
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| K Touch म्हणजे काय?  
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| KTouch म्हणजे काय?  
  
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 00.27
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 00.27
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| K Touch टाईपिंग टयूटर असून, हे शिकवते की, कशाप्रकारे ऑनलाइन संवादात्मक कीबोर्ड वापरावा.
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| KTouch टाईपिंग टयूटर असून, हे शिकवते की, कशाप्रकारे ऑनलाइन संवादात्मक कीबोर्ड वापरावा.
  
 
|-
 
|-
Line 50: Line 50:
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 00.43
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 00.43
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| K Touch मध्ये तुमच्या सरावासाठी विभिन्न स्थर, लेक्चर्स, टाइपिंग नमुने ही आहेत.
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| KTouch मध्ये तुमच्या सरावासाठी विभिन्न स्थर, लेक्चर्स, टाइपिंग नमुने ही आहेत.
  
 
|-
 
|-
Line 66: Line 66:
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 01.11
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 01.11
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| चला K Touch उघडूयात.
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| चला KTouch उघडूयात.
  
 
|-
 
|-
Line 78: Line 78:
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 01.24
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 01.24
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| सर्च बॉक्समध्ये K Touch टाईप करा.
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| सर्च बॉक्समध्ये KTouch टाईप करा.
  
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 01.28
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 01.28
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| सर्च बॉक्सच्या खाली K Touch आइकॉन दिसेल त्यावर click कारा.
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| सर्च बॉक्सच्या खाली KTouch आइकॉन दिसेल त्यावर click कारा.
  
 
|-
 
|-
Line 90: Line 90:
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 01.36
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 01.36
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| तुम्ही टर्मिनलचा वापर करून हि K Touch उघडू शकता.
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| तुम्ही टर्मिनलचा वापर करून हि KTouch उघडू शकता.
  
 
|-
 
|-
Line 98: Line 98:
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 01.47
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 01.47
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| K Touch उघडण्यास टर्मीनल मध्ये कमांड K Touch टाईप करून enter दाबा.
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| KTouch उघडण्यास टर्मीनल मध्ये कमांड K Touch टाईप करून enter दाबा.
  
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 01.55
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 01.55
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| आता आपण K Touch इंटरफेसचा परिचय करून घेऊ.
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| आता आपण KTouch इंटरफेसचा परिचय करून घेऊ.
  
 
|-
 
|-
Line 170: Line 170:
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 03.33
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 03.33
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| मोठ्या लिपीत टाईप करण्यासाठी caps lock key दाबा.
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| मोठ्या लिपीत टाईप करण्यासाठी capslock key दाबा.
  
 
|-
 
|-
Line 300: Line 300:
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 06.12
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 06.12
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| select training lecture file –k Touch डायलोग बॉक्स दिसेल.
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| select training lecture file –kTouch डायलोग बॉक्स दिसेल.
  
 
|-
 
|-

Revision as of 09:14, 9 May 2013

KTouch/Getting Started with Ktouch/Start

Typing/Marathi with Timings


Time
Narration
00.00 KTouch च्या प्राथमिक स्पोकेन tutorial मध्ये आपले स्वागत.
00.04 या tutorial मध्ये आपण K Touch आणि K Touch इंटरफेस विषयी शिकाल.
00.10 तुम्ही शिकाल कि:
00.11 कॉम्पुटर कीबोर्ड ज्यात इंग्रजी अक्षर आहेत, स्पष्ट, जलद आणि निपुणतेने टाईप कसे कराल.
00.18 तसेच तुम्ही हे ही शिकाल कि.
00.20 कीबोर्डवर न बघता टाईप कसे करावे
00.24 KTouch म्हणजे काय?
00.27 KTouch टाईपिंग टयूटर असून, हे शिकवते की, कशाप्रकारे ऑनलाइन संवादात्मक कीबोर्ड वापरावा.
00.33 तुम्ही तुमच्या गतीने टाईपिंग शिकू शकता.
00.36 तुम्ही हळू हळू तुमच्या सोयीप्रमाणे टाईपिंगची गती वाढवू शकता.
00.43 KTouch मध्ये तुमच्या सरावासाठी विभिन्न स्थर, लेक्चर्स, टाइपिंग नमुने ही आहेत.
00.50 येथे आपण उबंटू लिनक्स 11.10 वर K Touch 1.7.1चा वापर करत आहोत .
00.59 तुम्ही उबुंटू सोफ्टवेर सेंटर वापरुन K Touch install करू शकता.
01.03 उबुंटू सोफ्टवेर सेंटरच्या अधिक महितीसाठी या वेबसाईटवर उबुंटू टूटोरियल्स बघा .
01.11 चला KTouch उघडूयात.
01.13 सर्वप्रथम डेश होमे वर click करा जे तुमच्या computer डेक्सटोपवर डाव्या बाजूला कोपऱ्यात सगळ्यात वरती गोल बटन आहे.
01.21 सर्च बॉक्स दिसेल.
01.24 सर्च बॉक्समध्ये KTouch टाईप करा.
01.28 सर्च बॉक्सच्या खाली KTouch आइकॉन दिसेल त्यावर click कारा.
01.34 K Touch विंडो दिसेल.
01.36 तुम्ही टर्मिनलचा वापर करून हि KTouch उघडू शकता.
01.41 टर्मिनल उघडण्यासाठी CTRT + ALT + T कीज एकत्र दाबा.
01.47 KTouch उघडण्यास टर्मीनल मध्ये कमांड K Touch टाईप करून enter दाबा.
01.55 आता आपण KTouch इंटरफेसचा परिचय करून घेऊ.
01.59 मुख्य मेनू मध्ये file, training, setting आणि help मेन्युझ आहेत.
02.06 टाईपिंगच्या आभ्यासासाठी Start New Session वर click करून नवीन session उघडा.
02.11 टाईपिंग करताना थांबण्यास pause session वर click करा.
02.14 lecture statistics वर क्लिक करून, टाइपिंग ची प्रगती जाणून घ्या.
02.19 टाईपिंगच्या वेळेस वापरण्यात आलेल्या keys संबंधी कठीणतेची पातळी level दर्शवते.
02.27 speed दर्शवते कि आपण १ मिनटात किती अक्षरे टाईप करू शकतो.
02.32 correctness संकेताक टाईपिंगच्या शुद्धतेची टक्केवारी दाखवतो.
02.39 New character in this level हे अक्षरे दर्शवितो ज्याना, तुम्हाला निवडक स्थरावर अभ्यासण्याची आवश्यकता आहे.
02.47 teacher‘s line टाईप करण्याची अक्षरे दर्शवते.
02.51 student‘s line कीबोर्डचा वापर करून तुम्ही टाईप केलेली अक्षर दर्शवते .
02.58 कीबोर्ड मध्यभागी दिसेल.
03.02 कीबोर्डची पहिली ओळ संख्या, विशेष अक्षरे आणि backspace दर्शवतो.
03.09 टाईप केलेली आक्षरे मिटवन्यासाठी backspace दाबा.
03.13 कीबोर्डच्या दुसऱ्या ओळी मध्ये अक्षरे, काही विशेष अक्षरे तसेच टॅब की समाविष्ट आहे.
03.20 कीबोर्डच्या तिसऱ्या ओळी मध्ये अक्षरे, कोलन, सेमिकॉलन आणि कॅप्स लॉक की आहेत.
03.28 टाईप करताना पुढील ओळीत जाण्यासाठी Enter key दाबा.
03.33 मोठ्या लिपीत टाईप करण्यासाठी capslock key दाबा.
03.37 कीबोर्ड key च्या चौथ्या ओळी मध्ये अक्षरे, विशेष अक्षरे आणि शिफ्ट की आहे.
03.45 मोठ्या लिपीत टाईप करण्यासाठी कुठलीही अक्षर key shift key सोबत दाबा.
03.52 keys च्या वरच्या बाजूला असलेली अक्षरे टाईप करण्यासाठी shift key सोबत दाबा.
03.59 उदाहरणार्थ, संख्या १ च्या key वरती उद्गारवाचक चिन्ह टाईप करण्यासाठी shift key ला १ अंक सोबत दाबा.
04.11 कीबोर्डच्या पाचव्या ओळी मध्ये CTRL, ALT आणि फंक्शन key तसेच spacebar समाविष्ट आहेत.
04.20 आता आपण बघूया कि, के-टच कीबोर्ड,laptop कीबोर्ड आणि डेक्सटोप कीबोर्ड माध्ये काय फरक आहे.
04.29 लक्षात घ्या , कि के-टच कीबोर्ड आणि laptop व डेस्कटॉप मध्ये वापरले जाणारे कीबोर्ड सारखेच आहेत.
04.36 आता कीबोर्डवर आपल्या हाताच्या बोटांचा योग्य क्रम बघूया.
04.41 या slide वर बघा .
04.42 यात हातांची बोटे अन त्यांची नवे दर्शविली आहेत
04.46 डावीकडून उजवीकडील बोटांची नवे:

करंगळी (little finger)

04.51 अनामिका (रिंग finger )

मध्य बोट (middle finger)

04.54 तर्जनी (इंडेक्स finger) आणि

अंगठा (thumb)

04.59 किबोर्डवर तुमचा डावा हात किबोर्डच्या डाव्या बाजूने ठेवा .
05.03 खात्री करा कि तुमची करंगळी “A” या अक्षरावर आहे .
05.07 अनामिका अक्षर “S” वर असावी.
05.10 मध्य बोट “D” अक्षरावर असावे.
05.13 तर्जनी “F“ अक्षरावर असावी
05.17 आता तुमचा उजवा हात कीबोर्डच्या उजवीकडे ठेवा.
05.20 खात्री करा करंगळी कॉलन/सेमिकॉलन key वर असावी.
05.25 अनामिका अक्षर “L” वर असावी.
05.28 मध्य बोट “K” अक्षरावर असावे.
05.30 तर्जनी “J“ अक्षरावर असावी .
05.34 स्पेसबार दाबण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर करा .
05.37 पाहिल्यांदा जेव्हा तुम्ही के-टच उघडाल तेव्हा Teacher’s line default टेक्स्ट दर्शवेल .
05.44 हा टेक्स्ट सूचनांना सूचीबद्ध करतो कि, पाठ निवडून टाईपिंग कसे सुरु करावे.
05.51 या ट्युटोरिअलच्या उद्देशासाठी ,आपण default टेक्स्ट टाईप करण्याचे सोडून lecture निवाडतो.
05.57 पण तुम्ही हे टयूटोरिअल थांबवून default टेक्स्ट हि टाईप करू शकता .
06.02 आता,पाठ टाईप करण्यासाठी आपण lecture निवडूया.
06.07 मुख्य मेनू मधील file निवडा ,open lecture वर click करा.
06.12 select training lecture file –kTouch डायलोग बॉक्स दिसेल.
06.17 खालील फोल्डरचा पाथ ब्रोउज करा.Root -> usr -> share-> kde4 -> apps -> KTouch.
06.31 english.ktouch.xml निवडून open वर click करा.
06.36 लक्षात घ्या,कि teacher’s line आता अक्षरांचे अन्य समूह दर्शवते.
06.41 आता टाइपिंग सुरु करा.
06.43 default स्वरुपात level १ सेट आहे आणि speed शून्यवर आहे.
06.49 new character in this level मध्ये जी अक्षरे आहेत ती आपण या level मध्ये शिकणार आहोत.
06.55 लक्षात घ्या कि, कर्सर student‘s line वर आहे .
06.58 कीबोर्डचा वापर करून teacher’s line मधील अक्षरे टाईप करा.
07.09 लक्षात घ्या, जसे तुम्ही टाईप कराल तसेच characters student‘s lineमध्ये दिसतील.
07.14 आता speed फिल्डमध्ये बघा.
07.16 तुमच्या टाइपिंगच्या गतीप्रमाणे संख्या कमी-जास्त होत आहे.
07.22 जर तुम्ही टाईपिंग थांबवलं तर speed ची संख्या कमी होईल.
07.25 आता संख्या ७ आणि ८ टाईप करा, जी कि teacher’s line मध्ये दाखवली नाही.
07.31 student line लाल झाली आहे.
07.34 का? कारण आपण चुकीच टाईप केले आहे किंवा टाइपिंग मध्ये काही चूक झाली आहे.
07.40 हे मिटवा आणि टाइपिंग पूर्ण करा.
07.56 पहिली ओळ संपल्यावर दुसऱ्या ओळीवर जाण्यासाठी एंटर की दाबा.
08.02 लक्षात घ्या, teacher’s line ,आता टाईप करण्यासाठी दुसरा अक्षर समूह दाखवते.
08.07 student’s line टाईप केलेला टेक्स्ट मधून मिटवण्यात आला आहे.
08.11 आता बघूया आपण किती बरोबर टाईप केले.
08.14 correctness फिल्ड तुमच्या टाइपिंग च्या शुद्धतेची टक्केवारी दर्शवतो.उदाहरणार्थ, हे ८० प्रतिशत दाखवेल.
08.23 आपण आपला पहिला टाइपिंग पाठ पूर्ण केला आहे.
08.26 प्रथम अचूक व सरावा साठी सावकाश टाइप करणे ही पद्धत योग्य आहे.
08.31 जेव्हा तुम्ही विनाचूक चांगली टाइपिंग शिकाल तेव्हा टाइपिंगची गती वाढवू शकता.
08.37 एक नवीन टाईपिंग session सुरु करूया.
08.40 Start new session वर click करा.
08.42 Start new session - KTouch डायालोग बॉक्समध्ये start from first level वर click कारा.
08.50 तुम्हाला काय दिसेल?
08.52 teacher’s line मध्ये अक्षरांचा एक समुह.
08.55 student line रिक्त असेन.
09.00 टाइपिंग सुरु करा.
09.05 जर तुम्ही टाइपिंग थांबवुन पुन्हा सुरू करू इच्छिता,
09.09 तुम्ही तुमचा सेशन कसे थांबवाल?
09.12 pause session वर click करून.
09.14 लक्षात घ्या कि गती कमी झालेली नाही.
09.17 लक्षात ठेवा, जर पहिला सेशन पॉज न करता तुम्ही टाइपिंग थांबवली तर गती कमी होईल.
09.23 टाइपिंग परत सुरु करण्यासाठी teacher’s line मधील पुढचा शब्द किंवा अक्षर टाईप करा.
09.39 एकदा का तुम्हीं टाइपिंग पूर्ण केले कि ,correctness फिल्ड तपासून बघा यात टाइपिंग ची शुद्धता दाखेवली जाते.
09.46 आता आपण के-टच ट्यूटोरियल च्या समाप्ती कडे आलोय.
09.50 या टयूटोरिअलमध्ये आपण के-टच इंटरफेस विषयी शिकलो,तसेच किबोर्डवर आपली बोटे कशी ठेवावी हेही शिकलो.
09.59 teacher’s line मध्ये बघुन टाईप करा आणि तुमचा पहिला session पूर्ण करा .
10.04 येथे तुमच्या साठी एक assignment आहे.
10.06 के-टच उघडा. level १ मध्ये टाइपिंग session पूर्ण करा.या लेवेलसह टाईपिंगचा आभ्यास करा.
10.13 keys साठी क्रमबद्ध बोटांचा वापर कारायचे लक्षात ठेवा.
10.18 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन टयूटोरिअल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
10.24 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर तुम्ही हे डाऊनलोड करूनहि बघू शकता.
10.28 स्पोकन टयूटोरिअल प्रोजेक्ट टीम : स्पोकन टयूटोरिअल च्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
10.37 अधिक माहिती साठी contact@spoken-tutorial.orgवर संपर्क करा.
10.43 spoken tutorial प्रोजेक्ट talk to teacher प्रोजेक्टचा भाग आहे.
10.47 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India.यांच्याकडून मिळाले आहे.
10.55 या संबंधीत माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या लिंकवर उपलब्ध आहे.
11.06 या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर सविता यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana