JChemPaint/C2/Introduction-to-JChemPaint/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:39, 12 March 2015 by Madhurig (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of the tutorial: Introduction-to-JchemPaint Author: Manali Ranade Key words: JChemPaint

Visual Cue Narration
00:00 नमस्कार. Introduction to JChemPaint वरील पाठात आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत:
00:08 * JChemPaint ची ओळख
00:10 * विंडोज OS वर JChemPaint इन्स्टॉल करणे
00:13 * उबंटु OS 12.04 वर JChemPaint इन्स्टॉल करणे.
00:17 तसेच,
00:18 * JChemPaint च्या इंटरफेसवर मेनूबार, टूलबार्स आणि पॅनेल
00:23 *Preferences विंडो
00:25 * टूल्सच्या सहाय्याने रचना काढणे आणि
00:27 * .mol एक्सटेन्शनच्या सहाय्याने रचना सेव्ह करणे.
00:31 ह्या पाठासाठी वापरणार आहोत, उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04
00:37 *विंडोज वर्जन 7
00:39 *JChemPaint वर्जन 3.3-1210
00:44 *फायरफॉक्स ब्राऊजर 31.0
00:47 *Java वर्जन 7
00:49 ह्या पाठासाठी,
00:51 * इंटरनेट कनेक्शन
00:53 * आणि सिस्टीमवर सिनॅप्टीक पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल केलेले असावे.
00:57 * उबंटुवरील टर्मिनलचे तसेच,
01:00 * विंडोजवरील कमांड प्रॉम्प्टचे ज्ञान तुम्हाला असावे.
01:03 JChemPaint सुरू करण्यासाठी तुमच्या सिस्टीमवर Java इन्स्टॉल केलेले असावे.
01:08 उबंटुवर सिनॅप्टीक मॅनेजरच्या सहाय्याने Java इन्स्टॉल करता येऊ शकते.
01:14 उदाहरणार्थ: openjdk-7-jre
01:19 आता JChemPaint बद्दल जाणून घेऊ.
01:21 * JChemPaint हा 2D केमिकल स्ट्रक्चर्सचा एडिटर आणि व्ह्यूअर आहे.
01:26 *हे ऍप्लिकेशन मुक्त आणि विनामूल्य असून Java प्लॅटफॉर्म वापरून तयार केलेले आहे.
01:32 *साध्या टेक्स्ट फॉरमॅटमधील SMILES, Molfile, CML आणि InChi keys मधील स्ट्रक्चर डेटा यात इंपोर्ट आणि एक्सपोर्ट करता येतो.
01:44 उबंटु 12.04 वर JChemPaint इन्स्टॉल करू.
01:51 फायरफॉक्स वेब ब्राऊजर उघडा.
01:53 उबंटुवर JChemPaint इन्स्टॉल करण्यासाठी ऍड्रेसबारवर ही URL टाईप करा

http://jchempaint.github.io/.

02:05 JChemPaint च्या डाऊनलोड पेजवर जाऊ.
02:09 वेबपेजवरील “download a recent jar file from github (current is 3.3-1210):” शोधा.
02:19 '" the desktop application (6.8 MB) वर क्लिक करा.
02:25 सेव्ह डायलॉग बॉक्स उघडेल. Save File क्लिक करा.
02:31 सेव्ह केलेली फाईल डाऊनलोड्स फोल्डरवरून डेस्कटॉपवर हलवा.
02:35 सेव्ह केलेल्या फाईलवर राईट क्लिक करून Move to Desktop पर्याय निवडा.
02:42 JChemPaint ची नवी विंडो उघडण्यासाठी टर्मिनलची गरज आहे.
02:46 टर्मिनल उघडण्यासाठी CTRl+ALt आणि T एकत्रितपणे दाबा.
02:52 टाईप करा “cd space Desktop” आणि एंटर दाबा.
02:58 टाईप करा java space -jar space ./jchempaint-3.3-1210.jar आणि एंटर दाबा.
03:14 JChemPaint विंडो उघडेल.
03:17 JChemPaint केवळ टर्मिनलद्वारे उघडता येऊ शकते हे लक्षात घ्या.
03:22 आता विंडोजवर इन्स्टॉल करण्याची पध्दत पाहू.
03:26 विंडोज OS वर Java इन्स्टॉल करू.
03:29 तुमच्या विंडोज OS असलेल्या मशीनवर फायरफॉक्स वेब ब्राऊजर उघडा.
03:33 ऍड्रेसबारमधे टाईप करा jre-7-downloads आणि एंटर दाबा.
03:41 नवे वेब पेज उघडेल.
03:44 Java SE Runtime Environment 7 Downloads-Oracle ह्या लिंकवर क्लिक करा.
03:52 डाऊनलोडचे पेज उघडेल.
03:56 वेबपेजवरील License agreement पर्याय निवडा.
03:59 jre-7-windows-i586.exe ही लिंक निवडा.
04:07 Save file डायलॉग बॉक्स उघडेल.
04:10 Save File बटण क्लिक करा.
04:12 फाईल Downloads फोल्डरमधे डाऊनलोड होईल.
04:16 डाऊनलोड केलेल्या फाईलवर क्लिक करा.
04:19 Java इन्स्टॉल करण्यासाठी दिलेल्या प्रक्रियेचे पालन करा.
04:27 Close क्लिक करा.
04:29 Jre-7 तुमच्या मशीनवर इन्स्टॉल केले जाईल.
04:33 आता JChemPaint इन्स्टॉल करू.
04:35 तुमच्या विंडोज मशीनवर फायरफॉक्स वेबब्राऊजर उघडा.
04:39 विंडोजवर JChemPaint इन्स्टॉल करण्यासाठी ऍड्रेसबारमधे ही URL टाईप करा

http://jchempaint.github.io/ .

04:50 हे आपल्याला JChemPaint च्या डाऊनलोड पेजवर घेऊन जाईल.
04:55 वेबपेजवर,
04:57 “download a recent jar file from github (current is 3.3-1210):” शोधा.
05:04 "the desktop application (6.8 MB) " वर क्लिक करा.
05:09 Save file डायलॉग बॉक्स उघडेल.
05:12 Save File बटण क्लिक करा.
05:15 .jar फाईल Downloads फोल्डरमधे डाऊनलोड होईल.
05:19 Downloads फोल्डर उघडून jchempaint-3.3-1210.jar फाईल सिलेक्ट करा.
05:28 तुम्ही उपलब्ध असलेले नवे वर्जन देखील डाऊनलोड करू शकता.
05:32 एक्झीक्युटेबल फाईलवर राईट क्लिक करा.
05:35 JChemPaint उघडण्यासाठी Open पर्याय निवडा.
05:38 किंवा तुम्ही कमांड प्रॉम्प्टच्या सहाय्याने देखील JChemPaint उघडू शकता.
05:43 कमांड प्रॉम्प्ट उघडण्यासाठी कीबोर्डवरील Windows आणि R ही बटणे एकत्रित दाबा.
05:50 Run prompt चा बॉक्स उघडेल.
05:53 Open box मधे टाईप करा “cmd” आणि OK क्लिक करा.
05:58 कमांड प्रॉम्प्ट उघडेल.
06:00 आपण डाऊनलोड केलेली .jar फाईल असलेल्या Downloads फोल्डरवर जाऊ.
06:07 prompt वर cd space Downloads” असे टाईप करून एंटर दाबा.
06:14 java space -jar space jchempaint-3.3-1210.jar असे टाईप करून एंटर दाबा.
06:27 JChemPaint ची विंडो उघडेल.
06:30 कमांड प्रॉम्प्टवर एरर मिळाल्यास,
06:34 * Program files वर जा. java फोल्डर शोधून त्यावर क्लिक करा.
06:39 * bin फोल्डरवर जाऊन त्यावर राईट क्लिक करा.
06:43 * Properties पर्यायावर जा.
06:44 * C:\Program Files कंसात (x86)\Java\jre7 हा ऍड्रेस कॉपी करा.
06:55 पाथ सेट करण्यासाठी पुढे दिल्याप्रमाणे करा.
06:58 * My Computer वर राईट क्लिक करून Properties पर्याय निवडा.
07:02 * Advanced System settings वर क्लिक करून नंतर Environment Variables वर क्लिक करा.
07:08 * System Variables मधे Path व्हेरिएबल शोधा.
07:12 * Edit वर क्लिक करा.
07:13 *Edit system Variable डायलॉग बॉक्स उघडेल.
07:17 * C:\Program Files कंसात (x86)\Java\jre7 हा ऍड्रेस पेस्ट करा.
07:27 *OK क्लिक करून सर्व विंडो बंद करा.
07:30 JChemPaint विंडो अशी दिसेल.
07:33 हा मेनूबार आहे.
07:34 मेनूबारमधे: File, Edit, View, Atom, Bond, Tools, R-groups, Templates आणि Help असे मेनू आयटम आहेत.
07:49 JChemPaint वर काम करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व टूल्स, टूलबार्समधे उपलब्ध आहेत.
07:55 JChempaint विंडोमधे,
07:56 *वरच्या बाजूला Formatting टूल्स,
08:00 *डावीकडे Bond टूल्स,
08:03 *उजवीकडे Ring टूल्स आणि
08:06 *खालच्या बाजूला Element टूल्स आहेत.
08:10 काढलेल्या रचना Panel मधे दाखवल्या जातात.
08:13 आता JChemPaint Preferences विंडोसाठी,
08:16 Draw a chain टूलवर क्लिक करा.
08:18 Panel वर क्लिक करून 6 Carbon atoms पर्यंत साखळी ड्रॅग करा.
08:24 लक्षात घ्या कार्बन साखळीत कुठलेही अणू समाविष्ट नाहीत.
08:29 Edit मेनूवर जाऊन Preferences पर्यायावर क्लिक करा.
08:35 Preferences विंडो उघडेल.
08:38 Preferences विंडोमधे Display Preferences आणि Other Preferences हे दोन टॅब आहेत.
08:44 डिफॉल्ट रूपात Display Preferences टॅब सिलेक्ट केलेला असतो.
08:48 येथे कुठलाही चेकबॉक्स निवडलेला नाही हे लक्षात घ्या.
08:52 आता काही चेकबॉक्सवर क्लिक करून ते कसे उपयुक्त आहेत ते पाहू.
08:57 साखळीवर Methyl ग्रुप दाखवण्यासाठी Show explicit methyl groups वर क्लिक करा.
09:03 हायड्रोजन्स दाखवण्यासाठी Show implicit hydrogens वर क्लिक करा.
09:08 केलेले बदल लागू करण्यासाठी Apply आणि OK वर क्लिक करा.
09:12 उदाहरण म्हणून Phosphoric acid(H3PO4) ची रचना काढू.
09:18 रचना काढण्यासाठी Phosphrous(P) टूलवर क्लिक करून नंतर Panel वर क्लिक करा.
09:23 Phosphine(PH3) दाखवले जाईल.
09:26 Oxygen(O) टूलवर क्लिक करून Single bond टूलवर क्लिक करा.
09:31 P वर कर्सर न्या. त्यावर छोटे निळ्या रंगाचे वर्तुळ आलेले दिसेल.
09:37 P वर क्लिक करा आणि चार Hydroxy bonds काढण्यासाठी ड्रॅग करा.
09:43 Phosphrous atomच्या खाली लाल रंगाची रेघ दिसेल.
09:47 ह्याचा अर्थ valency पूर्ण झालेली नाही.
09:51 ती valency पूर्ण करण्यासाठी वरचा Phosphrous-hydroxy bond हा double bond करू.
09:57 double bond tool वर क्लिक करा.
10:00 वरच्या बाजूच्या Phosphrous-hydroxy bond वर क्लिक करा.
10:05 Phosphoric acid ही रचना मिळेल.
10:09 रचनेतील सर्व अणू काळ्या रंगात दिसत आहेत.
10:14 मूलद्रव्यांचे Rasmol रंग दाखवण्यासाठी,
10:17 Edit मेनूतील Preferences वर जा.
10:21 विंडोमधील Color atoms by element ह्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
10:26 हे मूलद्रव्यांचे Rasmol रंग दाखवेल.
10:29 केलेले बदल लागू करण्यासाठी Apply आणि OK वर क्लिक करा.
10:34 मूलद्रव्ये त्यांच्या Rasmol रंगात दिसत आहेत.
10:39 फाईल सेव्ह करू.
10:41 File menu मधील Save as.... वर क्लिक करा.
10:45 Save as चा डायलॉग बॉक्स उघडेल.
10:48 फाईल सेव्ह करण्यासाठी Desktop फोल्डर निवडा.
10:52 फाईलला Phosphoric acid नाव देऊन Save वर क्लिक करा.
10:56 ही फाईल .mol ह्या एक्सटेन्शनने सेव्ह केली जाईल.
11:01 थोडक्यात,
11:03 आपण शिकलो,
11:05 * JChemPaint ची ओळख
11:07 * विंडोज OS वर JChemPaint इन्स्टॉल करणे
11:10 * उबंटु OS 12.04 वर JChemPaint इन्स्टॉल करणे
11:14 *JChemPaint च्या इंटरफेसवरील Menu bar, Tool bars आणि Panel
11:19 * Preferences विंडो
11:20 * टूल्सच्या सहाय्याने रचना काढणे आणि
11:23 * .mol ह्या एक्सटेन्शनच्या सहाय्याने रचना सेव्ह करणे.
11:27 असाईनमेंट म्हणून,
11:28 * JChemPaint इन्स्टॉल करा.
11:30 * विविध मेनू आयटम वापरून बघा.
11:33 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:37 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:43 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:46 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11:53 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:57 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:04 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro

12:09 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana