Difference between revisions of "Git/C2/Tagging-in-Git/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| स्पोकन ट्युटोरियलच्या ''' Tagging in Git''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| स्पोकन ट्युटोरियलच्या '''Tagging in Git''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 11: Line 11:
 
| या पाठात शिकणार आहोत:  
 
| या पाठात शिकणार आहोत:  
 
* टॅगिंग आणि
 
* टॅगिंग आणि
* टॅगिंग चे प्रकार.
+
* टॅगिंग चे प्रकार.
  
 
|-
 
|-
Line 18: Line 18:
 
* उबंटु लिनक्स 14.04
 
* उबंटु लिनक्स 14.04
 
* '''Git 2.3.2''' आणि
 
* '''Git 2.3.2''' आणि
* '''gedit ''' टेक्स्ट एडिटर
+
* '''gedit''' टेक्स्ट एडिटर
 
तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
 
तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
  
Line 46: Line 46:
 
| 01:02
 
| 01:02
 
| दोन प्रकारचे टॅग्ज आहेत:  
 
| दोन प्रकारचे टॅग्ज आहेत:  
* '''Lightweight ''' टॅग आणि
+
* '''Lightweight''' टॅग आणि
 
* '''Annotated ''' टॅग
 
* '''Annotated ''' टॅग
  
 
|-
 
|-
 
| 01:09
 
| 01:09
| प्रथम ''' lightweight ''' टॅग कसा बनवायचा हे जाणून घेऊ.
+
| प्रथम '''lightweight''' टॅग कसा बनवायचा हे जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
| 01:15
 
| 01:15
| आपण बनवलेल्या ''' mywebpage''' ''' Git''' रिपॉझिटरीमधे जाऊ.
+
| आपण बनवलेल्या '''mywebpage Git''' रिपॉझिटरीमधे जाऊ.
  
 
|-
 
|-
Line 63: Line 63:
 
|-
 
|-
 
| 01:30
 
| 01:30
| मी येथे ''' html''' फाईल्स वापरणार आहे.  
+
| मी येथे '''html''' फाईल्स वापरणार आहे.  
  
 
|-
 
|-
Line 71: Line 71:
 
|-
 
|-
 
| 01:39
 
| 01:39
| ''' Git log''' तपासण्यासाठी टाईप करा '''git space log space hyphen hyphen oneline''' आणि एंटर दाबा.
+
| '''Git log''' तपासण्यासाठी टाईप करा '''git space log space hyphen hyphen oneline''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 79: Line 79:
 
|-
 
|-
 
| 01:59
 
| 01:59
| आता “'''Added colors'''” या सर्वात शेवटच्या कमिटमधे ''' lightweight ''' टॅग बनवू.
+
| आता “Added colors” या सर्वात शेवटच्या कमिटमधे '''lightweight''' टॅग बनवू.
  
 
|-
 
|-
Line 87: Line 87:
 
|-
 
|-
 
| 02:12
 
| 02:12
| टाईप करा:''' git space tag space v1.1''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space tag space v1.1''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 02:20
 
| 02:20
| येथे मी ''' v1.1''' असे टॅगचे नाव देत आहे. तुम्ही कोणतेही देऊ शकता.
+
| येथे मी '''v1.1''' असे टॅगचे नाव देत आहे. तुम्ही कोणतेही देऊ शकता.
  
 
|-
 
|-
 
| 02:29
 
| 02:29
| टॅग बघण्यासाठी टाईप करा ''' git space tag''' आणि एंटर दाबा.
+
| टॅग बघण्यासाठी टाईप करा '''git space tag''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 103: Line 103:
 
|-
 
|-
 
| 02:39
 
| 02:39
| पुढे आपण ''' annotated ''' टॅग बनवण्याबद्दल जाणून घेऊ.
+
| पुढे आपण '''annotated''' टॅग बनवण्याबद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
| 02:44
 
| 02:44
| त्यासाठी प्रथम ''' mypage.html''' या फाईलमधे काही बदल करणार आहोत.
+
| त्यासाठी प्रथम '''mypage.html''' या फाईलमधे काही बदल करणार आहोत.
  
 
|-
 
|-
Line 123: Line 123:
 
|-
 
|-
 
| 03:11
 
| 03:11
| टाईप करा:''' git space commit space hyphen a m space'''  डबल कोटसमधे “'''Added content in mypage.html'''” आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space commit space hyphen a m space'''  डबल कोटसमधे “Added content in mypage.html” आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 135: Line 135:
 
|-
 
|-
 
| 03:35
 
| 03:35
| येथे ''' annotated ''' टॅग बनवणार आहोत.
+
| येथे '''annotated''' टॅग बनवणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 03:39
 
| 03:39
| टाईप करा:''' git space tag space hyphen a space v1.2 space hyphen m space ''' डबल कोटसमधे''' “My Version 1.2”''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space tag space hyphen a space v1.2 space hyphen m space''' डबल कोटसमधे''' “My Version 1.2” आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 03:55
 
| 03:55
| ''' -m ''' फ्लॅग वापरून तुम्ही कोणताही टॅग मेसेज देऊ शकता.
+
| '''-m''' फ्लॅग वापरून तुम्ही कोणताही टॅग मेसेज देऊ शकता.
  
 
|-
 
|-
 
| 04:01
 
| 04:01
| येथे '''tag ''' मेसेज ऐच्छिक आहे.
+
| येथे '''tag''' मेसेज ऐच्छिक आहे.
  
 
|-
 
|-
 
|04:05
 
|04:05
| टॅगची सूची बघण्यासाठी टाईप करा:''' git space tag''' आणि एंटर दाबा. आता आपल्याकडे दोन टॅग आहेत.
+
| टॅगची सूची बघण्यासाठी टाईप करा:'''git space tag''' आणि एंटर दाबा. आता आपल्याकडे दोन टॅग आहेत.
  
 
|-
 
|-
 
|04:14
 
|04:14
| येथे ''' v1.1''' हा ''' lightweight ''' टॅग आहे तर ''' v1.2''' हा ''' annotated ''' टॅग आहे.
+
| येथे '''v1.1''' हा '''lightweight''' टॅग आहे तर '''v1.2''' हा '''annotated''' टॅग आहे.
  
 
|-
 
|-
Line 163: Line 163:
 
|-
 
|-
 
| 04:24
 
| 04:24
| ''' git show''' कमांडच्या सहाय्याने दोन टॅगमधील फरक आपण पाहू शकतो.
+
| '''git show''' कमांडच्या सहाय्याने दोन टॅगमधील फरक आपण पाहू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 04:31
 
| 04:31
| टाईप करा:''' git space show space v1.1''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space show space v1.1''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 04:38
 
| 04:38
| येथे ''' lightweight tag v1.1''' चा संपूर्ण तपशील पाहू शकता.
+
| येथे '''lightweight tag v1.1''' चा संपूर्ण तपशील पाहू शकता.
  
 
|-
 
|-
Line 179: Line 179:
 
|-
 
|-
 
| 04:50
 
| 04:50
| पुढे ''' annotated tag v1.2''' चा तपशील पाहू. त्यासाठी टाईप करा:''' git space show space v1.2''' आणि  एंटर दाबा.
+
| पुढे '''annotated tag v1.2''' चा तपशील पाहू. त्यासाठी टाईप करा:'''git space show space v1.2''' आणि  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 193: Line 193:
 
|-
 
|-
 
| 05:17
 
| 05:17
|सहका-यांसोबत काम करताना '''Annotated ''' टॅगचा वापर करणे जास्त उपयोगी ठरेल.
+
|सहका-यांसोबत काम करताना '''Annotated''' टॅगचा वापर करणे जास्त उपयोगी ठरेल.
  
 
|-
 
|-
Line 201: Line 201:
 
|-
 
|-
 
| 05:29
 
| 05:29
| प्रथम ''' Git ''' लॉग तपासू. त्यासाठी टाईप करा '''git space log space hyphen hyphen oneline''' आणि एंटर दाबा.
+
| प्रथम '''Git''' लॉग तपासू. त्यासाठी टाईप करा '''git space log space hyphen hyphen oneline''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 209: Line 209:
 
|-
 
|-
 
| 05:47
 
| 05:47
| टाईप करा: '''git space tag space hyphen a space v1.0 space'''. नंतर ''' “Added history.html” space''' चा ''' commit hash''' कॉपी करून पेस्ट करा. पुढे टाईप करा:''' hyphen m space''' डबल कोटसमधे “'''My Version 1.0'''” आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा: '''git space tag space hyphen a space v1.0 space'''. नंतर “Added history.html” space चा '''commit hash''' कॉपी करून पेस्ट करा. पुढे टाईप करा:'''hyphen m space''' डबल कोटसमधे “'My Version 1.0” आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 06:09
 
| 06:09
| आता बनवलेला टॅग बघण्यासाठी टाईप करा ''' git space tag''' आणि एंटर दाबा.
+
| आता बनवलेला टॅग बघण्यासाठी टाईप करा '''git space tag''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 221: Line 221:
 
|-
 
|-
 
| 06:24
 
| 06:24
| पुढे आपण ''' Git ''' लॉगबरोबर टॅग्ज कसे बघायचे ते जाणून घेऊ.
+
| पुढे आपण '''Git''' लॉगबरोबर टॅग्ज कसे बघायचे ते जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
| 06:29
 
| 06:29
| टाईप करा:''' git space log space hyphen hyphen oneline space hyphen hyphen decorate''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space log space hyphen hyphen oneline space hyphen hyphen decorate''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 06:40
 
| 06:40
|आपण टॅगच्या नावांसहित ''' Git ''' लॉग पाहू शकतो.
+
|आपण टॅगच्या नावांसहित '''Git''' लॉग पाहू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 241: Line 241:
 
|-
 
|-
 
| 06:53
 
| 06:53
| टाईप करा:''' git space tag space hyphen d space v1.1''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space tag space hyphen d space v1.1''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 07:02
 
| 07:02
| हे “Deleted tag 'v1.1'” आणि '''commit hash''' असा मेसेज दाखवत आहे.
+
| हे “Deleted tag v1.1” आणि '''commit hash''' असा मेसेज दाखवत आहे.
  
 
|-
 
|-
Line 253: Line 253:
 
|-
 
|-
 
| 07:14
 
| 07:14
| टाईप करा:''' git space tag''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space tag''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 262: Line 262:
 
| 07:25
 
| 07:25
 
| आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
 
| आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
 
  
 
|-
 
|-
Line 273: Line 272:
 
| 07:38
 
| 07:38
 
| असाईनमेंट -
 
| असाईनमेंट -
* ''' lightweight ''' टॅग आणि ''' annotated ''' टॅग बनवा आणि
+
* '''lightweight''' टॅग आणि '''annotated''' टॅग बनवा आणि
 
* दोन्ही टॅग्ज मधला फरक समजून घ्या.
 
* दोन्ही टॅग्ज मधला फरक समजून घ्या.
  
Line 279: Line 278:
 
| 07:47
 
| 07:47
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
  
 
|-
 
|-
Line 292: Line 290:
 
| 08:08
 
| 08:08
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
 
  
 
|-
 
|-
 
| 08:20
 
| 08:20
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
  
 
|}
 
|}

Revision as of 12:11, 24 May 2016

Time
Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Tagging in Git वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत:
  • टॅगिंग आणि
  • टॅगिंग चे प्रकार.
00:12 या पाठासाठी वापरणार आहोत:
  • उबंटु लिनक्स 14.04
  • Git 2.3.2 आणि
  • gedit टेक्स्ट एडिटर

तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.

00:28 या पाठासाठी -
  • टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे.
  • नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:41 टॅगिंग बद्दल जाणून घेऊ.
00:44 * एखाद्या कमिटचा टप्पा महत्वाचा म्हणून चिन्हांकित करणे म्हणजे टॅगिंग.
00:49 पुढील संदर्भासाठी बुकमार्क केल्याप्रमाणे आपण कमिट टॅग करू शकतो.
00:54 सामान्यपणे हे म्हणजे प्रकल्पाचे प्रकाशन v1.0 आहे असे चिन्हांकित करण्यासारखे आहे.
01:02 दोन प्रकारचे टॅग्ज आहेत:
  • Lightweight टॅग आणि
  • Annotated टॅग
01:09 प्रथम lightweight टॅग कसा बनवायचा हे जाणून घेऊ.
01:15 आपण बनवलेल्या mywebpage Git रिपॉझिटरीमधे जाऊ.
01:21 टर्मिनलवर जाऊन टाईप करा: cd space mywebpage आणि एंटर दाबा.
01:30 मी येथे html फाईल्स वापरणार आहे.
01:34 तुम्ही तुमच्या पसंतीची फाईल वापरू शकता.
01:39 Git log तपासण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
01:48 सध्या आपल्या रिपॉझिटरीमधे "Added colors, Added history.html" आणि "Initial commit" अशी तीन कमिटस आहेत.
01:59 आता “Added colors” या सर्वात शेवटच्या कमिटमधे lightweight टॅग बनवू.
02:05 आपण टॅग बनवतो तेव्हा डिफॉल्ट रूपात तो सर्वात शेवटच्या कमिटमधे बनतो.
02:12 टाईप करा:git space tag space v1.1 आणि एंटर दाबा.
02:20 येथे मी v1.1 असे टॅगचे नाव देत आहे. तुम्ही कोणतेही देऊ शकता.
02:29 टॅग बघण्यासाठी टाईप करा git space tag आणि एंटर दाबा.
02:35 आता आपल्या रिपॉझिटरीमधे केवळ एकच टॅग आहे.
02:39 पुढे आपण annotated टॅग बनवण्याबद्दल जाणून घेऊ.
02:44 त्यासाठी प्रथम mypage.html या फाईलमधे काही बदल करणार आहोत.
02:52 टाईप करा: gedit space mypage.html space ampersand आणि एंटर दाबा. फाईलमधे काही ओळी समाविष्ट करू.
03:04 नंतर फाईल सेव्ह करून बंद करा.
03:07 या टप्प्यावर आपले काम कमिट करू.
03:11 टाईप करा:git space commit space hyphen a m space डबल कोटसमधे “Added content in mypage.html” आणि एंटर दाबा.
03:25 हा टप्पा प्रोजेक्टसाठी अतिशय महत्वाचा आहे असे समजू.
03:31 त्यामुळे या कमिट पॉईंटवर टॅग बनवणे गरजेचे आहे.
03:35 येथे annotated टॅग बनवणार आहोत.
03:39 टाईप करा:git space tag space hyphen a space v1.2 space hyphen m space डबल कोटसमधे “My Version 1.2” आणि एंटर दाबा.
03:55 -m फ्लॅग वापरून तुम्ही कोणताही टॅग मेसेज देऊ शकता.
04:01 येथे tag मेसेज ऐच्छिक आहे.
04:05 टॅगची सूची बघण्यासाठी टाईप करा:git space tag आणि एंटर दाबा. आता आपल्याकडे दोन टॅग आहेत.
04:14 येथे v1.1 हा lightweight टॅग आहे तर v1.2 हा annotated टॅग आहे.
04:21 टॅगमधील फरक आपल्याला कसा ओळखता येईल?
04:24 git show कमांडच्या सहाय्याने दोन टॅगमधील फरक आपण पाहू शकतो.
04:31 टाईप करा:git space show space v1.1 आणि एंटर दाबा.
04:38 येथे lightweight tag v1.1 चा संपूर्ण तपशील पाहू शकता.
04:44 हे केवळ कमिटचा तपशील आणि फाईलमधील बदल दाखवते.
04:50 पुढे annotated tag v1.2 चा तपशील पाहू. त्यासाठी टाईप करा:git space show space v1.2 आणि एंटर दाबा.
05:03 येथे आपण पाहू शकतो:
  • टॅगचे नाव
  • टॅगरचा तपशील
  • कमिट टॅग केल्याची तारीख
  • टॅग मेसेज
  • कमिटचा तपशील
  • फाईलमधील बदल.
05:17 सहका-यांसोबत काम करताना Annotated टॅगचा वापर करणे जास्त उपयोगी ठरेल.
05:23 जुन्या कमिटसमधे टॅग कसे चिन्हांकित करायचे हे जाणून घेऊ.
05:29 प्रथम Git लॉग तपासू. त्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
05:39 उदाहरणादाखल मला “Added history.html” या दुस-या कमिटमधे टॅग समाविष्ट करायचा आहे.
05:47 टाईप करा: git space tag space hyphen a space v1.0 space. नंतर “Added history.html” space चा commit hash कॉपी करून पेस्ट करा. पुढे टाईप करा:hyphen m space डबल कोटसमधे “'My Version 1.0” आणि एंटर दाबा.
06:09 आता बनवलेला टॅग बघण्यासाठी टाईप करा git space tag आणि एंटर दाबा.
06:19 येथे बनवलेला tag v1.0 बघू शकतो.
06:24 पुढे आपण Git लॉगबरोबर टॅग्ज कसे बघायचे ते जाणून घेऊ.
06:29 टाईप करा:git space log space hyphen hyphen oneline space hyphen hyphen decorate आणि एंटर दाबा.
06:40 आपण टॅगच्या नावांसहित Git लॉग पाहू शकतो.
06:44 आता नको असलेले टॅग कसे डिलिट करायचे ते पाहू.
06:49 समजा आपल्याला tag v1.1 डिलिट करायचा आहे.
06:53 टाईप करा:git space tag space hyphen d space v1.1 आणि एंटर दाबा.
07:02 हे “Deleted tag v1.1” आणि commit hash असा मेसेज दाखवत आहे.
07:08 टॅग डिलिट झाला की नाही हे तपासून पाहू.
07:14 टाईप करा:git space tag आणि एंटर दाबा.
07:19 आपल्याला tag v1.1 दिसत नाही कारण तो यशस्वीरित्या डिलिट झाला आहे.
07:25 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:29 थोडक्यात, आपण या पाठात शिकलो:
  • टॅगिंग आणि
  • टॅगिंग चे प्रकार.
07:38 असाईनमेंट -
  • lightweight टॅग आणि annotated टॅग बनवा आणि
  • दोन्ही टॅग्ज मधला फरक समजून घ्या.
07:47 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:03 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
08:08 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:20 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana