Difference between revisions of "Gedit-Text-Editor/C3/Third-party-plugins-in-gedit/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 |'''Time''' |'''Narration''' |- |00:01 | gedit Text editor मधील Third party Plugins वरील स्पोकन ट्युटोरियलमध...")
 
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
|00:01
 
|00:01
| gedit Text editor मधील Third party Plugins वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
+
|'''gedit Text editor''' मधील '''Third party Plugins''' वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
 
|-
 
|-
 
|00:07
 
|00:07
| ह्या ट्युटोरियलमध्ये आपण third party plugins इन्टॉल करणे आणि ते कसे वापरावे हे शिकणार आहोत.
+
| ह्या ट्युटोरियलमध्ये आपण '''third party plugins''' इन्टॉल करणे आणि ते कसे वापरावे हे शिकणार आहोत.
 
|-
 
|-
 
|00:15
 
|00:15
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी ''Ubuntu Linux'' 14.04 operating system, ''gedit Text editor'' 3.10 वापरत आहे.
+
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी '''Ubuntu Linux''' 14.04 ऑपरेटींग सिस्टम '''gedit Text editor 3.10''' वापरत आहे.
 
|-
 
|-
 
|00:25
 
|00:25
Line 20: Line 20:
 
|-
 
|-
 
|00:36
 
|00:36
| ''Plugins'' हे इतर प्रोग्रामरद्वारेही तयार केले आहेत.
+
| '''Plugins''' हे इतर प्रोग्रामरद्वारेही तयार केले आहेत.
 
|-
 
|-
 
|00:40
 
|00:40
|ह्याला थर्ड पार्टी ''plugins''' म्हणतात.
+
|ह्याला थर्ड पार्टी '''plugins''' म्हणतात.
 
|-
 
|-
 
|00:44
 
|00:44
| हे आपल्याला अतिरिक्त कार्यक्षमता देते जे डीफॉल्ट ''gedit plugins''मध्ये उपलब्ध नाही.
+
| हे आपल्याला अतिरिक्त कार्यक्षमता देते जे डीफॉल्ट '''gedit plugins''' मध्ये उपलब्ध नाही.
 
|-
 
|-
 
|00:51
 
|00:51
|third-party plugin स्थापित करण्यात समाविष्ट आहे: खालील लिंकवरून ''plugin'' डाऊनलोड करणे.
+
|'''third-party plugin''' स्थापित करण्यात समाविष्ट आहे: खालील लिंकवरून '''plugin''' डाऊनलोड करणे.
link https://wiki.gnome.org/Apps/Gedit
+
'''link https://wiki.gnome.org/Apps/Gedit'''
 
|-
 
|-
 
|00:58
 
|00:58
| ''plugin'' फाईल्स योग्य डिरेक्टरीत ठेवणे.
+
|'''plugin''' फाईल्स योग्य डिरेक्टरीत ठेवणे.
 
|-
 
|-
 
|01:02
 
|01:02
|''plugin'' सक्रिय करणे.
+
|'''plugin''' सक्रिय करणे.
 
|-
 
|-
 
|01:05
 
|01:05
|plugins डाऊनलोड करण्यासाठी आपण gedit वेबसाईटवर जाऊ.
+
|'''plugins''' डाऊनलोड करण्यासाठी आपण '''gedit''' वेबसाईटवर जाऊ.
 
|-
 
|-
 
|01:10
 
|01:10
|वरच्या उजव्या कोपऱ्यात ''plugins' लिंकवर क्लिक करा.
+
|वरच्या उजव्या कोपऱ्यात '''plugins''' लिंकवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|01:14
 
|01:14
|''Lists of gedit plugins.'' क्लिक करा.
+
|'''Lists of gedit plugins''' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|01:18
 
|01:18
|आपण ''gedit Text editor''च्या विविध वर्जनसाठी साठी third-party '''plugins'' चे अनेक लिंक्स पाहू शकतो.
+
|आपण '''gedit Text editor'''च्या विविध वर्जनसाठी साठी third-party '''plugins''' चे अनेक लिंक्स पाहू शकतो.
 
|-
 
|-
 
|01:25
 
|01:25
|जरी माझ्या ''gedit'' चे वर्जन 3.10 आहे, तरी मी वर्जन 3.8 आणि 3.10साठी ह्या लिंकवर क्लिक करेन.
+
|जरी माझ्या '''gedit''' चे वर्जन 3.10 आहे, तरी मी वर्जन 3.8 आणि 3.10साठी ह्या लिंकवर क्लिक करेन.
 
|-
 
|-
 
|01:34
 
|01:34
|आपल्याला आपल्या ''gedit''वर्जनवर आधारित लिंक निवडणे आवश्यक आहे.
+
|आपल्याला आपल्या '''gedit''' वर्जनवर आधारित लिंक निवडणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
|01:39
 
|01:39
|विभिन्न third party '''plugins'''पाहण्यासाठी स्क्रोल डाऊन करा
+
|विभिन्न third party '''plugins''' पाहण्यासाठी स्क्रोल डाऊन करा
 
|-
 
|-
 
|01:44
 
|01:44
|''Intelligent Text completion'' ची वैशिष्ट्ये पाहू.
+
|'''Intelligent Text completion''' ची वैशिष्ट्ये पाहू.
 
|-
 
|-
 
|01:49
 
|01:49
Line 69: Line 69:
 
|-
 
|-
 
|01:55
 
|01:55
|फंक्शन किंवा लिस्टनंतर ''Auto-indent''
+
|फंक्शन किंवा लिस्टनंतर '''Auto-indent'''
 
|-
 
|-
 
|01:59
 
|01:59
|मी ''Intelligent Text Completion'' कसे इन्टॉल करायचे आणि वापरायचे ते सादर करेन.
+
|मी '''Intelligent Text Completion''' कसे इन्टॉल करायचे आणि वापरायचे ते सादर करेन.
 
|-
 
|-
 
|02:06
 
|02:06
|''gedit'' बेवसाईटवर जाऊ.
+
|'''gedit''' बेवसाईटवर जाऊ.
 
|-
 
|-
 
|02:09
 
|02:09
|''Download'' वर क्लिक करा.
+
|'''Download''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|02:11
 
|02:11
|आपण '' Intelligent Text Completion साठी फिचर्स आणि इन्टॉलेशनचे तपशील पाहू शकतो.
+
|आपण ''' Intelligent Text Completion''' साठी फिचर्स आणि इन्टॉलेशनचे तपशील पाहू शकतो.
 
|-
 
|-
 
|02:18
 
|02:18
Line 87: Line 87:
 
|-
 
|-
 
|02:22
 
|02:22
|उजव्या कोपऱ्यात '''Clone or download'' ड्रॉप-डाउन बॉक्सवर क्लिक करा.
+
|उजव्या कोपऱ्यात '''Clone or download''' ड्रॉप-डाउन बॉक्सवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|02:29
 
|02:29
|मग ''Download Zip'' वर क्लिक करा.
+
|मग '''Download Zip''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|02:32
 
|02:32
|''Save file'' ऑप्शन निवडा आणि  ''Ok'' वर क्लिक करा.
+
|'''Save file''' ऑप्शन निवडा आणि  '''Ok''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|02:36
 
|02:36
|फाईल ''Downloads'' फोल्डरमध्ये सेव्ह केली आहे.
+
|फाईल '''Downloads''' फोल्डरमध्ये सेव्ह केली आहे.
 
|-
 
|-
 
|02:40
 
|02:40
Line 102: Line 102:
 
|-
 
|-
 
|02:47
 
|02:47
|मी फोल्डर ''gedit3-8'' कॉपी करेन, कारण माझे ''gedit'' वर्जन ह्यापेक्षा उच्च आहे.
+
|मी फोल्डर '''gedit3-8''' कॉपी करेन, कारण माझे '''gedit''' वर्जन ह्यापेक्षा उच्च आहे.
 
|-
 
|-
 
|02:55
 
|02:55
|आपल्याला हे फोल्डर ''Home'' डिरेक्टरीमध्ये ''dot local/share/gedit/plugins''मध्ये कॉपी करण्याची गरज आहे.
+
|आपल्याला हे फोल्डर '''Home''' डिरेक्टरीमध्ये '''dot local/share/gedit/plugins''' मध्ये कॉपी करण्याची गरज आहे.
 
|-
 
|-
 
|03:05
 
|03:05
|''Home'' डिरेक्टरी निवडा.
+
|'''Home''' डिरेक्टरी निवडा.
 
|-
 
|-
 
|03:08
 
|03:08
|मेनूबारवरील ''View'' मेनूवर क्लिक करा आणि ''Show Hidden Files'' निवडा.
+
|मेनूबारवरील '''View''' मेनूवर क्लिक करा आणि '''Show Hidden Files''' निवडा.
 
|-
 
|-
 
|03:15
 
|03:15
|'.local share' फोल्डर जा.
+
|'''.local share''' फोल्डर जा.
 
|-
 
|-
 
|03:20
 
|03:20
|जर ते तिथे नसेल तर ''gedit'' सबडिरेक्टरी बनवा.  
+
|जर ते तिथे नसेल तर '''gedit''' सबडिरेक्टरी बनवा.  
 
|-
 
|-
 
|03:26
 
|03:26
|''gedit'' डिरेक्टरीत ''plugins'' नावाची दुसरी सबडिरेक्टरी तयार करा.
+
|'''gedit''' डिरेक्टरीत '''plugins''' नावाची दुसरी सबडिरेक्टरी तयार करा.
 
|-
 
|-
 
|03:33
 
|03:33
|फोल्डर पेस्ट करा किंवा ''plugins'' च्या आत फोल्डरमधील फाईल्स कॉपी करा.
+
|फोल्डर पेस्ट करा किंवा '''plugins''' च्या आत फोल्डरमधील फाईल्स कॉपी करा.
 
|-
 
|-
 
|03:39
 
|03:39
|''Third party plugin'' फाईल्स दर्शविल्याप्रमाणे कॉपी केल्या पाहिजेत.
+
|'''Third party plugin''' फाईल्स दर्शविल्याप्रमाणे कॉपी केल्या पाहिजेत.
 
|-
 
|-
 
|03:45
 
|03:45
|आता, आपली ''plugin'' वापरण्यासाठी तयार आहे.
+
|आता, आपली '''plugin''' वापरण्यासाठी तयार आहे.
 
|-
 
|-
 
|03:49
 
|03:49
|''gedit Text editor'' उघडा.
+
|'''gedit Text editor''' उघडा.
 
|-
 
|-
 
|03:52
 
|03:52
|मेन मेनूमध्ये, ''Edit'' आणि ''Preferences'' क्लिक करा.
+
|मेन मेनूमध्ये, '''Edit''' आणि '''Preferences''' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|03:56
 
|03:56
|''Plugins'' टॅबअंतर्गत, आपले third party plugin जोडले आहे का ते पाहा.
+
|'''Plugins''' टॅबअंतर्गत, आपले third party plugin जोडले आहे का ते पाहा.
 
|-
 
|-
 
|04:03
 
|04:03
|आपण पाहू शकता की ''Intelligent Text completion plugin'' आपल्या सूचीमध्ये जोडले आहे.
+
|आपण पाहू शकता की '''Intelligent Text completion plugin''' आपल्या सूचीमध्ये जोडले आहे.
 
|-
 
|-
 
|04:09
 
|04:09
|बॉक्स तपासा. ''Close'' वर क्लिक करा.
+
|बॉक्स तपासा. '''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|04:13
 
|04:13
|''Intelligent Text completion'' आपल्याला  'html' 'प्रोग्राम लिहिण्यास कशा प्रकारे मदत करतो ते पाहू.
+
|'''Intelligent Text completion''' आपल्याला  'html' 'प्रोग्राम लिहिण्यास कशा प्रकारे मदत करतो ते पाहू.
 
|-
 
|-
 
|04:19
 
|04:19
Line 153: Line 153:
 
|-
 
|-
 
|04:23
 
|04:23
|less than सिम्बॉलनंतर ''backslash'' दाबा.
+
|'''less than''' सिम्बॉलनंतर '''backslash''' दाबा.
 
|-
 
|-
 
|04:27
 
|04:27
|तो स्वतः ''title'' क्लोजिंग टॅगचा समावेश करेल.
+
|तो स्वतः '''title''' क्लोजिंग टॅगचा समावेश करेल.
 
|-
 
|-
 
|04:32
 
|04:32
|पुढील ओळीत, ''less than backslash'' टाईप करा. आपण पाहू शकता ''head'' क्लोजिंग टॅग समाविष्ट केला आहे.
+
|पुढील ओळीत, '''less than backslash''' टाईप करा. आपण पाहू शकता '''head''' क्लोजिंग टॅग समाविष्ट केला आहे.
 
|-
 
|-
 
|04:41
 
|04:41
|पुन्हा ''less than backslash. html'' टाईप करा. क्लोजिंग टॅगदेखील समाविष्ट केला आहे.
+
|पुन्हा '''less than backslash. html''' टाईप करा. क्लोजिंग टॅगदेखील समाविष्ट केला आहे.
 
|-
 
|-
 
|04:48
 
|04:48
|म्हणून, ते आपोआप ''html'' टॅग ओळखतो आणि त्यांना तयार करतो.
+
|म्हणून, ते आपोआप '''html ''' टॅग ओळखतो आणि त्यांना तयार करतो.
 
|-
 
|-
 
|04:54
 
|04:54
Line 171: Line 171:
 
|-
 
|-
 
|04:59
 
|04:59
|आपण पाहू शकतो, सिन्टॅक्स हायलाईट ''off mode''मध्ये आहे.
+
|आपण पाहू शकतो, सिन्टॅक्स हायलाईट '''off mode''' मध्ये आहे.
 
|-
 
|-
 
|05:02
 
|05:02
|जोपर्यंत आपण डॉक्युमेंट gedit Text editor मध्ये सेव्ह करत नाही, सिन्टॅक्स हायलाईट ''off'' राहतो.
+
|जोपर्यंत आपण डॉक्युमेंट gedit Text editor मध्ये सेव्ह करत नाही, सिन्टॅक्स हायलाईट '''off''' राहतो.
 
|-
 
|-
 
|05:10
 
|05:10
|''View'' आणि ''Highlight Mode'' मेनूवर क्लिक करून आपण ते ''ON'' करू शकता.
+
|'''View''' आणि '''Highlight Mode''' मेनूवर क्लिक करून आपण ते '''ON''' करू शकता.
 
|-
 
|-
 
|05:16
 
|05:16
Line 183: Line 183:
 
|-
 
|-
 
|05:20
 
|05:20
|आपला प्रोग्राम ''HTML'' आहे, मी सूचीमधून ''HTML'' ऑप्शन निवडेन.
+
|आपला प्रोग्राम '''HTML''' आहे, मी सूचीमधून '''HTML''' ऑप्शन निवडेन.
 
|-
 
|-
 
|05:28
 
|05:28
|आपण पाहू शकतो, आपले 'HTML'' कोड सिंटेक्ससह हायलाईट केला जातो.
+
|आपण पाहू शकतो, आपले '''HTML''' कोड सिंटेक्ससह हायलाईट केला जातो.
 
|-
 
|-
 
|05:33
 
|05:33
Line 192: Line 192:
 
|-
 
|-
 
|05:38
 
|05:38
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण third party '''plugins'''  कसे इन्स्टॉल आणि वापरायचे ते शिकलो.
+
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''third party plugins'''  कसे इन्स्टॉल आणि वापरायचे ते शिकलो.
 
|-
 
|-
 
|05:45
 
|05:45
|येथे आपल्यासासाठी एक असाईनमेंट आहे. ''gedit Text editor'' साठी ''Advanced find/replace plugin'' नावाचे ''plugin'' डाऊनलोड करून इन्टॉल करा.
+
|येथे आपल्यासासाठी एक असाईनमेंट आहे. '''gedit Text editor''' साठी '''Advanced find/replace plugin''' नावाचे '''plugin''' डाऊनलोड करून इन्टॉल करा.
 
|-
 
|-
 
|05:56
 
|05:56
Line 201: Line 201:
 
|-
 
|-
 
|06:00
 
|06:00
|खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' 'प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
+
|खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
 
|-
 
|-
 
|06:07
 
|06:07
|'स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट' 'टीम कार्यशाळेचे आयोजन करते आणि प्रमाणपत्रे देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
+
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळेचे आयोजन करते आणि प्रमाणपत्रे देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
 
|-
 
|-
 
|06:16
 
|06:16

Revision as of 13:18, 11 October 2017

Time Narration
00:01 gedit Text editor मधील Third party Plugins वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण third party plugins इन्टॉल करणे आणि ते कसे वापरावे हे शिकणार आहोत.
00:15 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 14.04 ऑपरेटींग सिस्टम gedit Text editor 3.10 वापरत आहे.
00:25 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:32 आता आपण third party plugins बद्दल शिकू.
00:36 Plugins हे इतर प्रोग्रामरद्वारेही तयार केले आहेत.
00:40 ह्याला थर्ड पार्टी plugins म्हणतात.
00:44 हे आपल्याला अतिरिक्त कार्यक्षमता देते जे डीफॉल्ट gedit plugins मध्ये उपलब्ध नाही.
00:51 third-party plugin स्थापित करण्यात समाविष्ट आहे: खालील लिंकवरून plugin डाऊनलोड करणे.

link https://wiki.gnome.org/Apps/Gedit

00:58 plugin फाईल्स योग्य डिरेक्टरीत ठेवणे.
01:02 plugin सक्रिय करणे.
01:05 plugins डाऊनलोड करण्यासाठी आपण gedit वेबसाईटवर जाऊ.
01:10 वरच्या उजव्या कोपऱ्यात plugins लिंकवर क्लिक करा.
01:14 Lists of gedit plugins क्लिक करा.
01:18 आपण gedit Text editorच्या विविध वर्जनसाठी साठी third-party plugins चे अनेक लिंक्स पाहू शकतो.
01:25 जरी माझ्या gedit चे वर्जन 3.10 आहे, तरी मी वर्जन 3.8 आणि 3.10साठी ह्या लिंकवर क्लिक करेन.
01:34 आपल्याला आपल्या gedit वर्जनवर आधारित लिंक निवडणे आवश्यक आहे.
01:39 विभिन्न third party plugins पाहण्यासाठी स्क्रोल डाऊन करा
01:44 Intelligent Text completion ची वैशिष्ट्ये पाहू.
01:49 Auto-close brackets आणि quotes
01:52 Auto-complete html tags
01:55 फंक्शन किंवा लिस्टनंतर Auto-indent
01:59 मी Intelligent Text Completion कसे इन्टॉल करायचे आणि वापरायचे ते सादर करेन.
02:06 gedit बेवसाईटवर जाऊ.
02:09 Download वर क्लिक करा.
02:11 आपण Intelligent Text Completion साठी फिचर्स आणि इन्टॉलेशनचे तपशील पाहू शकतो.
02:18 आपल्या माहितीसाठी संपूर्णपणे माहिती मिळवा.
02:22 उजव्या कोपऱ्यात Clone or download ड्रॉप-डाउन बॉक्सवर क्लिक करा.
02:29 मग Download Zip वर क्लिक करा.
02:32 Save file ऑप्शन निवडा आणि Ok वर क्लिक करा.
02:36 फाईल Downloads फोल्डरमध्ये सेव्ह केली आहे.
02:40 फाईल्स एक्सट्रॅक्ट करा. उपलब्ध फाईल्स पाहण्यासाठी फोल्डर उघडा.
02:47 मी फोल्डर gedit3-8 कॉपी करेन, कारण माझे gedit वर्जन ह्यापेक्षा उच्च आहे.
02:55 आपल्याला हे फोल्डर Home डिरेक्टरीमध्ये dot local/share/gedit/plugins मध्ये कॉपी करण्याची गरज आहे.
03:05 Home डिरेक्टरी निवडा.
03:08 मेनूबारवरील View मेनूवर क्लिक करा आणि Show Hidden Files निवडा.
03:15 .local share फोल्डर जा.
03:20 जर ते तिथे नसेल तर gedit सबडिरेक्टरी बनवा.
03:26 gedit डिरेक्टरीत plugins नावाची दुसरी सबडिरेक्टरी तयार करा.
03:33 फोल्डर पेस्ट करा किंवा plugins च्या आत फोल्डरमधील फाईल्स कॉपी करा.
03:39 Third party plugin फाईल्स दर्शविल्याप्रमाणे कॉपी केल्या पाहिजेत.
03:45 आता, आपली plugin वापरण्यासाठी तयार आहे.
03:49 gedit Text editor उघडा.
03:52 मेन मेनूमध्ये, Edit आणि Preferences क्लिक करा.
03:56 Plugins टॅबअंतर्गत, आपले third party plugin जोडले आहे का ते पाहा.
04:03 आपण पाहू शकता की Intelligent Text completion plugin आपल्या सूचीमध्ये जोडले आहे.
04:09 बॉक्स तपासा. Close वर क्लिक करा.
04:13 Intelligent Text completion आपल्याला 'html' 'प्रोग्राम लिहिण्यास कशा प्रकारे मदत करतो ते पाहू.
04:19 मी येथे दर्शविल्याप्रमाणे टॅग्स टाईप करेन.
04:23 less than सिम्बॉलनंतर backslash दाबा.
04:27 तो स्वतः title क्लोजिंग टॅगचा समावेश करेल.
04:32 पुढील ओळीत, less than backslash टाईप करा. आपण पाहू शकता head क्लोजिंग टॅग समाविष्ट केला आहे.
04:41 पुन्हा less than backslash. html टाईप करा. क्लोजिंग टॅगदेखील समाविष्ट केला आहे.
04:48 म्हणून, ते आपोआप html टॅग ओळखतो आणि त्यांना तयार करतो.
04:54 source code लिहिताना हे आपले काम सोपे करते.
04:59 आपण पाहू शकतो, सिन्टॅक्स हायलाईट off mode मध्ये आहे.
05:02 जोपर्यंत आपण डॉक्युमेंट gedit Text editor मध्ये सेव्ह करत नाही, सिन्टॅक्स हायलाईट off राहतो.
05:10 View आणि Highlight Mode मेनूवर क्लिक करून आपण ते ON करू शकता.
05:16 आपण आपल्या सोर्स कोडवर आधारित मोड निवडू शकता.
05:20 आपला प्रोग्राम HTML आहे, मी सूचीमधून HTML ऑप्शन निवडेन.
05:28 आपण पाहू शकतो, आपले HTML कोड सिंटेक्ससह हायलाईट केला जातो.
05:33 आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांशित करूया.
05:38 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण third party plugins कसे इन्स्टॉल आणि वापरायचे ते शिकलो.
05:45 येथे आपल्यासासाठी एक असाईनमेंट आहे. gedit Text editor साठी Advanced find/replace plugin नावाचे plugin डाऊनलोड करून इन्टॉल करा.
05:56 ते सक्षम करा आणि त्याचे फंक्शन्स तपासा.
06:00 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
06:07 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळेचे आयोजन करते आणि प्रमाणपत्रे देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
06:16 या फोरममध्ये आपली कालबद्ध क्वेरीज पोस्ट करा.
06:21 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
06:33 हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana