Difference between revisions of "Gedit-Text-Editor/C3/Snippets-in-gedit/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 8: Line 8:
 
|-
 
|-
 
|  00:08
 
|  00:08
|ह्या ट्युटोरियलमध्ये आपण डीफॉल्ट Snippets वापरणे.
+
|ह्या ट्युटोरियलमध्ये आपण डीफॉल्ट '''Snippets''' वापरणे,
 
|-
 
|-
 
|  00:13
 
|  00:13
|नवीन '''snippets''' जोडणे.
+
|नवीन '''snippets''' जोडणे,
 
|-
 
|-
 
|  00:15
 
|  00:15
|'''snippets''' डिलीट करणे.
+
|'''snippets''' डिलीट करणे,
 
|-
 
|-
 
|  00:17
 
|  00:17
|'''Highlight matching brackets''' आणि '''Document Statistics''' शिकणार आहोत.
+
|'''Highlight matching brackets''' आणि '''Document Statistics''' शिकणार आहोत.
 
|-
 
|-
 
|  00:22
 
|  00:22
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम , '''gedit Text editor''' 3.10 वापरत आहे.
+
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम , '''gedit Text editor''' 3.10 वापरत आहे.
 
|-
 
|-
 
|  00:33
 
|  00:33
Line 29: Line 29:
 
|-
 
|-
 
|  00:41
 
|  00:41
| '''snippests ''' टेक्स्ट किंवा सोर्स कोड आहेत जे प्रोग्राम लिहिताना नेहमी वापरले जातात.
+
| '''snippests''' टेक्स्ट किंवा सोर्स कोड आहेत जे प्रोग्राम लिहिताना नेहमी वापरले जातात.
 
|-
 
|-
 
|  00:49
 
|  00:49
Line 59: Line 59:
 
|-
 
|-
 
|  01:32
 
|  01:32
|प्रथम फाईल ''' NumCheck.c ''' म्हणून सेव्ह करा.
+
|प्रथम फाईल '''NumCheck.c''' म्हणून सेव्ह करा.
 
|-
 
|-
 
|  01:39
 
|  01:39
Line 71: Line 71:
 
|-
 
|-
 
|  01:54
 
|  01:54
|आपण '''If''' स्टेटमेंटची आपोआप आलेली संरचना पाहू शकता?
+
|आपण '''If''' स्टेटमेंटची आपोआप आलेली संरचना पाहू शकता ?
 
|-
 
|-
 
|  02:00
 
|  02:00
Line 86: Line 86:
 
|-
 
|-
 
|  02:18
 
|  02:18
|कारण मागील ट्युटोरिअलमध्ये आपण '''Intelligent text completion''' नावाचे '''plugin''' जोडले आहे.
+
|कारण मागील ट्युटोरिअलमध्ये आपण '''Intelligent text completion''' नावाचे '''plugin''' जोडले आहे.
 
|-
 
|-
 
|  02:26
 
|  02:26
Line 92: Line 92:
 
|-
 
|-
 
|  02:31
 
|  02:31
|शेवटचे डबल कोट्स आपोआपही टाकले आहेत.
+
|शेवटचे डबल कोट्स आपोआप टाकले आहेत.
 
|-
 
|-
 
|  02:36
 
|  02:36
|'''Intelligent Text Completion'''चे एक वैशिष्ट्य '''Auto close brackets and quotes''' आहे.
+
|'''Intelligent Text Completion''' चे एक वैशिष्ट्य '''Auto close brackets and quotes''' आहे.
 
|-
 
|-
 
|  02:44
 
|  02:44
Line 113: Line 113:
 
|-
 
|-
 
|  03:06
 
|  03:06
|'''C''' साठी सर्व '''Snippets'''ची सूची येथे सूचीबद्ध केली आहे.
+
|'''C''' साठी सर्व '''Snippets''' ची सूची येथे सूचीबद्ध केली आहे.
 
|-
 
|-
 
|  03:11
 
|  03:11
Line 131: Line 131:
 
|-
 
|-
 
|  03:42
 
|  03:42
|डाव्या बाजूवर, स्निपेट '''C'''अंतर्गत '''else if ''' वर क्लिक करा.
+
|डाव्या बाजूवर, स्निपेट '''C''' अंतर्गत '''else if ''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  03:48
 
|  03:48
Line 194: Line 194:
 
|-
 
|-
 
|  05:29
 
|  05:29
|हा फाईलकडे टेक्स्ट फाईल म्हणून पाहिल, '''c''' प्रोग्राम फाईल म्हणून नाही.
+
|हा फाईलकडे टेक्स्ट फाईल म्हणून पाहील, '''c''' प्रोग्राम फाईल म्हणून नाही.
 
|-
 
|-
 
|  05:35
 
|  05:35
Line 215: Line 215:
 
|-
 
|-
 
|  06:02
 
|  06:02
|आपण तयार केलेल्या स्निपेट '''HelloWorld''' वर क्लिक करा.
+
|आपण तयार केलेल्या स्निपेट '''HelloWorld''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  06:07
 
|  06:07
Line 242: Line 242:
 
|-
 
|-
 
|  06:47
 
|  06:47
|कधीकधी, आपण ओपनिंग ब्रॅकेटशी जुळणार्यार क्लोजिंग ब्रॅकेटचा ट्रॅक गमावू शकतो.
+
|कधीकधी, आपण ओपनिंग ब्रॅकेटशी जुळणाऱ्या क्लोजिंग ब्रॅकेटचा ट्रॅक गमावू शकतो.
 
|-
 
|-
 
|  06:54
 
|  06:54
Line 323: Line 323:
 
|-
 
|-
 
|  09:15
 
|  09:15
|एखाद्या डॉक्युमेंटमध्ये शब्दांची निश्चित संख्या आवश्यकता असताना हे फिचर्स अतिशय उपयुक्त आहे.
+
|एखाद्या डॉक्युमेंटमध्ये शब्दांची निश्चित संख्या आवश्यकता असताना हे फिचर्स अतिशय उपयुक्त आहेत.
 
|-
 
|-
 
|  09:22
 
|  09:22
|आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
+
|आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 
|-
 
|-
 
|  09:25
 
|  09:25
Line 332: Line 332:
 
|-
 
|-
 
|  09:27
 
|  09:27
|ह्या ट्युटोरियलमध्ये आपण डीफॉल्ट Snippets वापरणे.
+
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण डीफॉल्ट Snippets वापरणे.
 
|-
 
|-
 
|  09:32
 
|  09:32
Line 353: Line 353:
 
|-
 
|-
 
|  09:53
 
|  09:53
|'''Tab trigger''' फिल्डमध्ये टाईप करा, '''company'''म्हणून '''shortcut key''' एंटर करा.
+
|'''Tab trigger''' फिल्डमध्ये टाईप करा, '''company''' म्हणून '''shortcut key''' एंटर करा.
 
|-
 
|-
 
|  09:58
 
|  09:58
Line 359: Line 359:
 
|-
 
|-
 
|  10:02
 
|  10:02
|खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
+
|खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
 
|-
 
|-
 
|  10:10
 
|  10:10
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करते.
+
|स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरिअलच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रे देते.
 
|-
 
|-
 
|  10:19
 
|  10:19
|अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
+
|अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
 
|-
 
|-
 
|  10:22
 
|  10:22
|कृपया आपले प्रश्न वेळेसहित या फोरममध्ये पोस्ट करा.
+
|कृपया आपले प्रश्न वेळेसहित ह्या फोरममध्ये पोस्ट करा.
 
|-
 
|-
 
|  10:26
 
|  10:26
|स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
+
|स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
 
|10:39
 
|10:39
 
|हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
|हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
|}
 
|}

Revision as of 16:24, 29 December 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलमध्ये Snippets in gedit Text editor वर आपले स्वागत आहे.
00:08 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण डीफॉल्ट Snippets वापरणे,
00:13 नवीन snippets जोडणे,
00:15 snippets डिलीट करणे,
00:17 Highlight matching brackets आणि Document Statistics शिकणार आहोत.
00:22 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम , gedit Text editor 3.10 वापरत आहे.
00:33 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:39 snippests काय आहेत ?
00:41 snippests टेक्स्ट किंवा सोर्स कोड आहेत जे प्रोग्राम लिहिताना नेहमी वापरले जातात.
00:49 हे युजरचे पुन्हापुन्हा टायपिंग टाळतात.
00:54 Snippets हे gedit Text editor मधील डिफॉल्ट प्लगइन्सपैकी एक आहे.
00:59 आपण Snippets कसे तयार करू आणि वापरू शकतो ते पाहू.
01:04 gedit Text editor उघडा.
01:08 प्रथम आपल्याला Snippet plugin सक्षम करणे आवश्यक आहे.
01:12 मेन मेनूमध्ये Edit आणि Preferences वर क्लिक करा.
01:17 Plugin टॅबमध्ये, खाली स्क्रोल करा आणि Snippets बॉक्स तपासा.
01:23 Close वर क्लिक करा.
01:25 दिलेली संख्या सकारात्मक किंवा नकारात्मक आहे का ते तपासण्यासाठी C प्रोग्राम लिहू.
01:32 प्रथम फाईल NumCheck.c म्हणून सेव्ह करा.
01:39 ट्युटोरिअल थांबवा आणि हा कोड आपल्या gedit Text editor मध्ये टाईप करा.
01:44 आपण टायपिंग पूर्ण केल्यानंतर, कर्सर पुढील ओळीवर ठेवा.
01:49 आता, If शब्द टाईप करा आणि Tab की दाबा.
01:54 आपण If स्टेटमेंटची आपोआप आलेली संरचना पाहू शकता ?
02:00 कृपया लक्षात घ्या की कर्सर बायडिफॉल्ट condition शब्दावर आहे,
02:05 num==0 टाईप करा.
02:09 condition शब्द ओव्हरराईट आहे.
02:12 आपण पाहू शकता ओपन कर्ली ब्रेसेस आणि एण्ड ब्रेसेस स्वयंचलितपणे घातले आहेत.
02:18 कारण मागील ट्युटोरिअलमध्ये आपण Intelligent text completion नावाचे plugin जोडले आहे.
02:26 printf open brackets double quotes टाईप करा.
02:31 शेवटचे डबल कोट्स आपोआप टाकले आहेत.
02:36 Intelligent Text Completion चे एक वैशिष्ट्य Auto close brackets and quotes आहे.
02:44 आता येथे दाखविल्याप्रमाणे टाईप करा.
02:48 आता, मेन मेनूमधून, Tools आणि Manage Snippets निवडा.
02:54 Manage Snippets डायलॉग-बॉक्स दिसेल.
02:56 डाव्या बाजूच्या पॅनलवर, स्क्रोल डाऊन करा आणि C निवडा.
03:02 त्याच्यापुढील त्रिकोण चिन्हावर क्लिक करा.
03:06 C साठी सर्व Snippets ची सूची येथे सूचीबद्ध केली आहे.
03:11 If स्निपेटवर क्लिक करा.
03:14 वरच्या उजव्या पॅनलमध्ये, आपण C भाषेतील if स्टेटमेंटसाठी संपूर्ण सिंटेक्स पाहू शकता.
03:21 उजव्या तळाशी Tab Trigger फिल्ड पाहा. हे डीफॉल्टपणे If असे प्रदर्शित केले जाते.
03:30 तर If टाईप करून आणि टॅब की दाबून, पूर्ण If स्टेटमेंट घातले जाते.
03:38 else if म्हटले जाणारे आणखी एक snippet पाहू.
03:42 डाव्या बाजूवर, स्निपेट C अंतर्गत else if वर क्लिक करा.
03:48 शीर्षस्थानी असलेल्या उजव्या पॅनलवर आपण सिंटेक्स पाहू शकता.
03:53 लक्षात घ्या Tab trigger मध्ये elif आहे.
03:56 Close वर क्लिक करा.
04:00 आपल्या प्रोग्राममध्ये हे snippet कसे वापरायचे ते पाहू.
04:04 elif टाईप करा आणि tab दाबा.
04:09 आपण पाहू शकता की else if साठी सिंटेक्स इथे घातला आहे.
04:14 येथे दाखविल्याप्रमाणे प्रोग्राम कोड टाईप करा.
04:19 म्हणून, Snippets च्या मदतीने, आपण आपल्या source code मध्ये वारंवार टायपिंग टाळू शकतो.
04:26 आता आपले स्वतःचे Snippet कसे बनवायचे ते पाहू.
04:30 आता मेन मेनूमधून, Tools आणि Manage snippets वर क्लिक करा.
04:38 दिसत असलेल्या Manage Snippets डायलॉग-बॉक्समध्ये, C निवडा.
04:42 विंडोच्या खालच्या बाजूस, नवीन snippet तयार करण्यासाठी plus चिन्हावर क्लिक करा.
04:49 HelloWorld टाईप करा आणि Enter दाबा.
04:53 त्यानंतर Edit पॅनेलवर क्लिक करा.
04:56 खालील कोड टाईप करा. हा C मधील एक बेसिक प्रोग्राम आहे.
05:02 Tab trigger फिल्डमध्ये, hello टाईप करा. हे एडिटरमध्ये वापरलेले शॉर्टकट कीवर्ड आहे.
05:10 Close वर क्लिक करा.
05:13 gedit Text editor मध्ये एक नवीन डॉक्युमेंट उघडा.
05:18 ही फाईल helloworld.c म्हणून सेव्ह करा.
05:22 आपण .c एक्सटेंशनसह फाईल सेव्ह न केल्यास, snippets काम करणार नाही.
05:29 हा फाईलकडे टेक्स्ट फाईल म्हणून पाहील, c प्रोग्राम फाईल म्हणून नाही.
05:35 hello टाईप करा आणि Tab की दाबा.
05:39 आपण HelloWorld स्निपेटमध्ये टाईप केलेले टेक्स्ट येथे घातले आहेत.
05:45 अशा प्रकारे आपण कस्टम snippet तयार करतो आणि वापरतो.
05:50 पुढे Snippet कसे डिलिट करायचे ते पाहू.
05:54 मेन मेनूमधून, Tools आणि Manage Snippets वर क्लिक करा.
05:59 snippet लिस्टमध्ये C क्लिक करा.
06:02 आपण तयार केलेल्या स्निपेट HelloWorld वर क्लिक करा.
06:07 विंडोच्या डावीकडे तळाशी, snippet डिलिट करण्यासाठी minus आयकॉनवर क्लिक करा.
06:13 snippet डिलिट झाला आहे.
06:16 आता, सूचीमधून snippet While loop शोधा आणि डिलिट करण्यासाठी हे निवडा.
06:23 येथे आपण पाहू शकतो की delete आयकॉन डिसेबल झाले आहे.
06:28 याचाच अर्थ आहे की आपण तयार केलेले snippets डिलिट केले जाऊ शकतात, डिफॉल्ट असलेले नाही.
06:35 Close वर क्लिक करा.
06:37 NumCheck.c टॅबवर पुन्हा जाऊ.
06:42 या C प्रोग्राममध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रॅकेट्स पाहू शकता.
06:47 कधीकधी, आपण ओपनिंग ब्रॅकेटशी जुळणाऱ्या क्लोजिंग ब्रॅकेटचा ट्रॅक गमावू शकतो.
06:54 समान ब्रॅकेट्सना कसे हायलाईट करायचे ते पाहू.
06:58 मेन मेनूमध्यू Edit आणि Preferences वर क्लिक करा.
07:03 View टॅबमध्ये, Highlight matching brackets बॉक्स तपासा.
07:07 Close वर क्लिक करा.
07:09 आता, प्रोग्रामच्या सुरूवातीला कर्सर ओपन कर्ली ब्रेसेसवर ठेवा.
07:15 लक्षात घ्या की शेवटचे क्लोज कर्ली ब्रेसेस तात्काळ हायलाईट झाले आहेत.
07:22 आपला कर्सर दुसऱ्या ओपन कर्ली ब्रेसेसमध्ये ठेवा.
07:27 लक्षात घ्या की शेवटचे क्लोज कर्ली ब्रेसेस राखाडी रंगात हायलाईट झाली आहे.
07:33 हा प्रोग्राममधील ब्रॅकेटचा मागोवा ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
07:38 हे सुनिश्चित करते की सर्व ओपन ब्रॅकेट्समध्ये संबंधित क्लोजिंग ब्रॅकेट्स आहेत.
07:44 आता आपण Document Statistics च्या वैशिष्ट्याबद्दल शिकू.
07:49 Document Statistics plugin सध्याच्या डॉक्युमेंटशी संबंधित विविध आकडेवारी दर्शविते.
07:56 हे Number of words, Number of lines, Number of characters, Number of non-space characters, Size of the file in bytes ही माहिती दाखवते.
08:10 gedit Text editor वर पुन्हा जाऊ.
08:14 मेन मेनूमध्ये Edit आणि Preferences वर क्लिक करा.
08:19 Plugins टॅबवर क्लिक करा.
08:22 Document Statistics ऑप्शन पाहण्यासाठी स्क्रोल डाऊन करा.
08:26 जर Document Statistics plugin सक्षम नाही तर ते तपासा.
08:32 Close वर क्लिक करा.
08:34 मेन मेनूमध्ये, Tools and Document Statistics निवडा.
08:39 Document Statistics डायलॉग-बॉक्स उघडतो.
08:43 हे डॉक्युमेंट NumCheck.c मध्ये lines, words, characters आणि bytes सह आकडेवारी प्रदर्शित करते.
08:53 NumCheck.c फाईलमध्ये, दर्शविल्याप्रमाणे शब्द बदला.
09:01 आता Document Statistics डायलॉग बॉक्समधून Update वर क्लिक करा.
09:07 लक्षात घ्या की माहिती आपण केलेल्या बदलांमध्ये अपडेट झाली आहे.
09:12 Close वर क्लिक करा.
09:15 एखाद्या डॉक्युमेंटमध्ये शब्दांची निश्चित संख्या आवश्यकता असताना हे फिचर्स अतिशय उपयुक्त आहेत.
09:22 आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:25 सारांशित करू.
09:27 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण डीफॉल्ट Snippets वापरणे.
09:32 नवीन snippets जोडणे.
09:34 snippets डिलीट करणे.
09:36 Highlight matching brackets आणि Document Statistics शिकलो.
09:41 इथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे.
09:44 company header नावाचे एक नवीन कस्टम snippet तयार करा.
09:49 edit पॅनेलमध्ये संपूर्ण कंपनीचा पत्ता एंटर करा.
09:53 Tab trigger फिल्डमध्ये टाईप करा, company म्हणून shortcut key एंटर करा.
09:58 नवीन डॉक्युमेंट उघडा आणि snippet वापरा.
10:02 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
10:10 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरिअलच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रे देते.
10:19 अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
10:22 कृपया आपले प्रश्न वेळेसहित ह्या फोरममध्ये पोस्ट करा.
10:26 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:39 हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana