Firefox/C3/Themes-Popup-blocking/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:51, 11 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Themes-Popup-blocking

Author: Manali Ranade

Keywords: Firefox


Visual Clue
Narration
00:00 Mozilla Firefox मधील Themes वरील पाठात स्वागत.
00:05 या पाठात फायरफॉक्समधील Themes, Personas, जाहिराती रोखणे हे शिकणार आहोत.
00:13 फायरफॉक्स, युजरच्या आवडीप्रमाणे पॅकेजमधे सोयी सुविधा व बदल करण्याची परवानगी देतो.
00:20 त्यापैकी एक म्हणजे Themes.
00:23 फायरफॉक्सचा स्क्रीन कसा दिसावा हे theme ठरवते.
00:27 तसेच बॅकग्राऊंड कलर, बटणांचे रूप आणि रचना बदलते.
00:32 यासाठी आपण Ubuntu 10.04 वर Firefox version 7.0 वापरत आहोत.
00:40 Firefox ब्राऊजर उघडू.
00:43 प्रथम फायरफॉक्सची Theme कशी बदलायची हे जाणून घेऊ.
00:48 प्रथम Load images automatically हा पर्याय सुरू करूया. त्यामुळे ब्राऊजरमधे दाखवल्या जाणा-या images बघू शकतो.
00:58 Menu बार वरील Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा.
01:03 Preferences डायलॉग बॉक्समधे Content टॅब वर क्लिक करा.
01:08 Load images automatically च्या चेक बॉक्स वर क्लिक करा.
01:12 Close वर क्लिक करा.
01:14 आता URL वर क्लिक करून

addons dot mozilla dot org slash firefox slash themes” असे टाईप करा.

01:25 Enter दाबा.
01:27 हे आपणास Firefox Add-ons साठीच्या Themes पेजवर नेईल.
01:32 येथे thumbnails रूपात मोठ्या प्रमाणावर themes दिसतील.
01:37 thumbnails आपल्याला themes कशा दिसतील हे दाखवते.
01:41 येथे theme चा preview बघू शकतो.
01:43 उपलब्ध themes चे प्रकार बघा आणि,
01:46 ही theme ज्यांनी वापरली आहे त्या युजर्सनी दिलेली रेटिंग्ज बघा.
01:52 आता माऊस पॉईंटर काही themes वर नेऊ.<Pause>
01:57 Shine Bright Skin ह्या theme वर क्लिक करा.
02:01 ही पेजवर उपलब्ध असलेल्या अनेक themes पैकी एक आहे.
02:05 Shine Bright Skin theme पेज उघडेल.
02:09 Continue to Download बटना वर क्लिक करा.
02:12 हे आपल्याला theme बद्दल अधिक माहिती देणा-या पेजवर नेईल .
02:17 theme इन्स्टॉल करण्यासाठी Add to Firefox बटनावर क्लिक करा.
02:22 Add-on डाऊनलोडिंग प्रोग्रेस बार उघडेल.
02:27 पुढे Software इन्स्टॉल करण्यासंबंधीचा मेसेज उघडेल.
02:32 Install Now वर क्लिक करा.
02:34 "The theme will be installed once you restart Firefox" असा मेसेज दिसेल.
02:40 Restart Now वर क्लिक करा.
02:43 Firefox बंद होईल.
02:46 जेव्हा ते पुन्हा उघडेल तेव्हा नवी theme लागू झालेली असेल.
02:51 Themes page वर जाऊ.
02:54 आता दुसरी theme निवडू.
02:57 ही theme आपल्याला Add to Firefox बटण दाखवेल.
03:01 त्याद्वारे ही निवडलेली theme डाऊनलोड होईल.
03:05 डाऊनलोड पूर्ण झाल्यावर एक वॉर्निंग मेसेज विंडो उघडेल.
03:10 Install Now बटनावर क्लिक करा.
03:13 Firefox ब्राऊजर रिस्टार्ट करण्यासंबंधीचा मेसेज दिसेल.
03:16 Restart now बटनावर क्लिक करा.
03:19 Firefox बंद होईल.
03:22 पुन्हा सुरू झाल्यावर नवी theme लागू झालेली दिसेल.
03:27 असे दिसेल की Themes मुळे ब्राऊजरचे रंगरूप सुधारता येते.
03:31 ते तुमच्या आवडीनुसार Firefox मधे बदल करते.
03:36 जर काही कारणांनी default theme वर परत जायचे असेल,
03:40 तर Tools खालील Add-ons वर क्लिक करा.
03:44 डाव्या पॅनेलवरील Appearance वर क्लिक करा.
03:48 येथे डाऊनलोड केलेल्या सर्व themes आपल्याला दिसतील.
03:53 ही Default Theme आहे.
03:56 Enable बटनावर क्लिक करा.
03:59 Restart now बटनावर क्लिक करा.
04:02 Firefox बंद होऊन पुन्हा सुरू होईल .
04:06 आणि default theme पुन्हा दिसेल .
04:12 Add-ons टॅब बंद करूया.
04:16 # Personas ह्या विनामूल्य, इन्स्टॉल करण्यास सोप्या अश्या, फायरफॉक्सच्या "skins" असतात.
04:22 # Personas Plus मुळे ह्या अंगभूत सुविधांवर,
04:26 # अधिक नियंत्रण मिळते.
04:28 # तसेच नवीन, लोकप्रिय आणि तुमच्या आवडीच्या Personasना access मिळतो .
04:34 URL बार वर क्लिक करून

addons dot mozilla dot org slash firefox slash personas” असे टाईप करा.

04:44 Enter दाबा.
04:47 हे Firefox Add-ons च्या Personas पेज वर घेऊन जाईल.
04:52 येथे मोठ्या प्रमाणावर personas दिसतील.
04:56 आवडीच्या कुठल्याही Persona वर क्लिक करा.
05:01 हे तुम्हाला निवडलेल्या Persona ची अधिक माहिती देणा-या पेजवर घेऊन जाईल.
05:06 Add to Firefox बटनावर क्लिक करा.
05:09 नवी थीम इन्स्टॉल झाली आहे हे सांगणारा Notification बार वरती दिसेल.
05:16 Notification बारच्या उजवीकडे असलेल्या छोट्या “x” चिन्हावर क्लिक करा.
05:21 Firefox ही Persona आपोआप इन्स्टॉल करेल.
05:28 इंटरनेट वापरताना मधूनच येणा-या जाहिरातींचा कधीकधी त्रास होतो.
05:32 या रोखण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत.
05:36 असेच एक add-on म्हणजे Adblock.
05:39 Tools नंतर Add-ons वर क्लिक करा.
05:43 उजव्या कोप-यातवरती असलेल्या search tab मधे Adblock शोधू. Enter दाबा.
05:51 Ad blocking सॉफ्टवेअरची सूची दिसेल.
05:55 Adblock Plusसाठी Install बटनावर क्लिक करा.
05:59 Adblock डाऊनलोड होण्यास सुरूवात होईल.
06:02 आता Ad blocker इन्स्टॉल झाले आहे.
06:06 Adblock will be installed after you restart Firefox” असा नोटीफिकेशन मेसेज दिसेल.
06:14 Restart now लिंक वर क्लिक करा.
06:17 Firefox बंद होऊन पुन्हा सुरू होईल.
06:21 पुन्हा सुरू झाल्यावर ad blocker लागू होईल.
06:25 परंतु ad blockers चा वाईट परिणाम म्हणजे,
06:30 * ad blocker सुरू असल्यास काही साईटस आपल्याला प्रवेश नाकारतात.
06:35 * कारण अनेक विनामूल्य साईटस जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळवतात.
06:41 * काही साईटस ब्राऊजरवर दाखवण्यास Adblocker प्रतिबंध करू शकतात.
06:46 * ads block करण्यापूर्वी ह्या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.
06:51 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:54 या पाठात शिकलोः थीम्स, Personas, जाहिराती रोखणे.
07:00 ही असाईनमेंट करा.
07:03 * 'NASA night launch' थीम इन्स्टॉल करा.
07:06 * नंतर default theme वर परत या.
07:10 * yahoo.com वरील pop ups शिवाय सर्व pop ups रोखा.
07:15 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:18 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:21 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:25 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:28 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:31 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:35 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:41 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:45 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:53 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:56 * spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
08:04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
08:08 धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble, Ranjana