Difference between revisions of "Drupal/C2/Creating-New-Content-Types/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
(4 intermediate revisions by the same user not shown)
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| स्पोकन ट्युटोरियलच्या Creating New Content Types''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| स्पोकन ट्युटोरियलच्या '''Creating New Content Types''' वरील पाठात आपले स्वागत.
 
+
  
 
|-
 
|-
 
| 00:06
 
| 00:06
| या पाठात आपण शिकणार आहोत:
+
| या पाठात आपण शिकणार आहोत: नवा '''Content type''' तयार करणे आणि '''Content type''' मधे '''fields''' समाविष्ट करणे.
* नवा '''Content type''' तयार करणे आणि
+
* '''Content type''' मधे '''fields''' समाविष्ट करणे.
+
  
 
|-
 
|-
 
| 00:15
 
| 00:15
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
+
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम, '''Drupal 8''' आणि '''Firefox''' वेब ब्राउजर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
* उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम
+
* '''Drupal 8''' आणि
+
* '''Firefox''' वेब ब्राउजर.
+
तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
+
  
 
|-
 
|-
Line 28: Line 21:
 
|-
 
|-
 
|00:34
 
|00:34
| '''built-in Content types''' आपल्याला माहित आहेत. आता काही कस्टम ''' Content types''' बद्दल जाणून घेऊ.
+
| '''built-in Content types''' आपल्याला माहित आहेत. आता काही कस्टम '''Content types''' बद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
| 00:41
 
| 00:41
| आपण मागे ''' Content type''' बद्दल जाणून घेतले.
+
| आपण मागे '''Content type''' बद्दल जाणून घेतले.
  
 
|-
 
|-
Line 44: Line 37:
 
|-
 
|-
 
| 00:55
 
| 00:55
| आपण एक '''Events Content type''' बनवू जे जगभरातील सर्व ''' Drupal''' इवेंटसचा ट्रॅक ठेवेल.
+
| आपण एक '''Events Content type''' बनवू जे जगभरातील सर्व '''Drupal''' इवेंटसचा ट्रॅक ठेवेल.
  
 
|-
 
|-
 
| 01:02
 
| 01:02
 
| प्रथम या कंटेंट टाईपमधे आपल्याला कुठली फिल्डस घ्यावी लागतील याची कागदावर आखणी करू.  
 
| प्रथम या कंटेंट टाईपमधे आपल्याला कुठली फिल्डस घ्यावी लागतील याची कागदावर आखणी करू.  
 +
 
|-
 
|-
 
| 01:09
 
| 01:09
| ड्रुपलमधे बनवण्याआधी, सर्व नवीन कंटेंट टाईप्सची कागदावर आखणी करणे चांगले ठरते.
+
| ड्रुपलमधे बनवण्याआधी, सर्व नवीन कंटेंट टाईप्सची कागदावर आखणी करणे चांगले ठरते.
  
 
|-
 
|-
Line 59: Line 53:
 
|-
 
|-
 
| 01:23
 
| 01:23
| सर्व ड्रुपल नोडसमधे '''Title ''' आणि '''Body''' फिल्डस डिफॉल्ट रूपात परिभाषित केलेली असतात.  
+
| सर्व ड्रुपल नोडसमधे '''Title''' आणि '''Body''' फिल्डस डिफॉल्ट रूपात परिभाषित केलेली असतात.  
  
 
|-
 
|-
Line 72: Line 66:
 
| 01:43
 
| 01:43
 
|इवेंटचा एखादा खास लोगो दाखवण्यासाठी '''Event Logo''' ही '''Image''' असेल.  
 
|इवेंटचा एखादा खास लोगो दाखवण्यासाठी '''Event Logo''' ही '''Image''' असेल.  
 +
 
|-
 
|-
 
| 01:50
 
| 01:50
|इवेंट सुरू होण्याच्या व संपण्याच्या तारखेसाठी '''Date ''' टाईप असलेल्या '''Event Date''' ची गरज आहे.
+
|इवेंट सुरू होण्याच्या व संपण्याच्या तारखेसाठी '''Date''' टाईप असलेल्या '''Event Date''' ची गरज आहे.
  
 
|-
 
|-
 
|01:58
 
|01:58
 
|इवेंटची स्वतंत्र '''Event Website''' असू शकते जी एक '''URL''' लिंक आहे. ती या '''Content type''' मधे दाखवली जाईल.
 
|इवेंटची स्वतंत्र '''Event Website''' असू शकते जी एक '''URL''' लिंक आहे. ती या '''Content type''' मधे दाखवली जाईल.
 +
 
|-
 
|-
 
| 02:07
 
| 02:07
Line 90: Line 86:
 
| 02:27
 
| 02:27
 
| ड्रुपलमधे '''Entity Reference field''' वापरून भिन्न कंटेंट टाईप्सचे दोन नोडस एकमेकांना जोडता येतात.  
 
| ड्रुपलमधे '''Entity Reference field''' वापरून भिन्न कंटेंट टाईप्सचे दोन नोडस एकमेकांना जोडता येतात.  
 +
 
|-
 
|-
 
| 02:35
 
| 02:35
Line 100: Line 97:
 
|-
 
|-
 
| 02:50
 
| 02:50
| हे आपले दोन प्राथमिक ''' Content types''' आहेत.
+
| हे आपले दोन प्राथमिक '''Content types''' आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 02:53
 
| 02:53
| ''' Add content type''' च्या निळ्या बटणावर क्लिक करा.
+
| '''Add content type''' च्या निळ्या बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 02:57
 
| 02:57
| आपल्या नव्या ''' Content type''' ला ''' Events''' असे संबोधू.
+
| आपल्या नव्या '''Content type''' ला '''Events''' असे संबोधू.
  
 
|-
 
|-
Line 120: Line 117:
 
|-
 
|-
 
| 03:15
 
| 03:15
| हे ''' Description''' कंटेंट टाईपच्या पेजवर दाखवले जाईल.
+
| हे '''Description''' कंटेंट टाईपच्या पेजवर दाखवले जाईल.
  
 
|-
 
|-
 
| 03:20
 
| 03:20
| ड्रुपलद्वारे ह्याला ''' Machine name''' दिले गेल्याचे आपल्या लक्षात येईल. येथे ह्याला ''' events''' हे नाव दिले आहे.
+
| ड्रुपलद्वारे ह्याला '''Machine name''' दिले गेल्याचे आपल्या लक्षात येईल. येथे ह्याला '''events''' हे नाव दिले आहे.
  
 
|-
 
|-
 
| 03:28
 
| 03:28
| मुळात ''' Machine name''' हे डेटाबेसमधील टेबलचे नाव आहे जे ड्रुपल कंटेंटला प्रदान करते.
+
| मुळात '''Machine name''' हे डेटाबेसमधील टेबलचे नाव आहे जे ड्रुपल कंटेंटला प्रदान करते.
  
 
|-
 
|-
 
| 03:36
 
| 03:36
| ''' Submission form settings''' मधे ''' Title''' शब्द बदलून तो ''' Event Name''' करा.
+
| '''Submission form settings''' मधे '''Title''' शब्द बदलून तो '''Event Name''' करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:43
 
| 03:43
|''' Publishing options''' मधील ''' Create new revision''' पर्याय निवडा.
+
|'''Publishing options''' मधील '''Create new revision''' पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
Line 144: Line 141:
 
|-
 
|-
 
| 03:55
 
| 03:55
|इतर सर्व सेटिंग्ज आपण तशीच ठेवू. ''' Display author and date information''' हा पर्याय बंद करू.
+
|इतर सर्व सेटिंग्ज आपण तशीच ठेवू. '''Display author and date information''' हा पर्याय बंद करू.
  
 
|-
 
|-
 
| 04:02
 
| 04:02
 
| हा येथे फारसा महत्वाचा नाही. येथे प्रत्येक कंटेंट टाईपसाठी काही शिफारस केली आहे.
 
| हा येथे फारसा महत्वाचा नाही. येथे प्रत्येक कंटेंट टाईपसाठी काही शिफारस केली आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 04:09
 
| 04:09
| ''' Menu settings''' क्लिक करा.''' Available menus''' खालील कुठले मेनू निवडलेले असल्यास ते डिसिलेक्ट करा.
+
| '''Menu settings''' क्लिक करा. '''Available menus''' खालील कुठले मेनू निवडलेले असल्यास ते डिसिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
Line 167: Line 165:
 
|-
 
|-
 
| 04:37
 
| 04:37
| ''' Save and manage fields''' क्लिक करा.
+
| '''Save and manage fields''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 04:40
 
| 04:40
| ''' Events Content type''' सेव्ह झाल्यावर येथे ''' Body''' फिल्ड पाहू शकतो.
+
| '''Events Content type''' सेव्ह झाल्यावर येथे '''Body''' फिल्ड पाहू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 04:45
 
| 04:45
| उजव्या बाजूच्या '''Edit''' वर क्लिक करा. लेबल बदलून ते ''' Event Description''' करा.
+
| उजव्या बाजूच्या '''Edit''' वर क्लिक करा. लेबल बदलून ते '''Event Description''' करा.
  
 
|-
 
|-
 
| 04:55
 
| 04:55
| खालील ''' Save settings''' बटणावर क्लिक करा.
+
| खालील '''Save settings''' बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 187: Line 185:
 
|-
 
|-
 
| 05:04
 
| 05:04
| आत्ता हे अतिशय मर्यादित आहे. बेसिक पेजप्रमाणेच यात फक्त ''' Title''' आणि ''' Body''' आहेत.
+
| आत्ता हे अतिशय मर्यादित आहे. बेसिक पेजप्रमाणेच यात फक्त '''Title''' आणि '''Body''' आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
| 05:13
 
| 05:13
Line 194: Line 193:
 
|-
 
|-
 
| 05:23
 
| 05:23
|वरील ''' Add field''' बटणावर क्लिक करा.
+
|वरील '''Add field''' बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 05:27
 
| 05:27
| ''' Select a field type''' या ड्रॉपडाऊन मधून ''' Image''' पर्याय निवडा. लेबल फिल्डमधे  "Event Logo" असे टाईप करा.
+
| '''Select a field type''' या ड्रॉपडाऊन मधून '''Image''' पर्याय निवडा. लेबल फिल्डमधे  "Event Logo" असे टाईप करा.
  
 
|-
 
|-
 
| 05:36
 
| 05:36
| ''' Save and continue''' क्लिक करा.
+
| '''Save and continue''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 05:39
 
| 05:39
| आपल्याला हवे असल्यास ''' Choose file''' बटणावर क्लिक करून येथे डिफॉल्ट इमेज अपलोड करू शकतो.
+
| आपल्याला हवे असल्यास '''Choose file''' बटणावर क्लिक करून येथे डिफॉल्ट इमेज अपलोड करू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 214: Line 213:
 
|-
 
|-
 
| 05:54
 
| 05:54
|प्रत्येक इवेंटसाठी एक लोगो अशी मर्यादा ठेवणार आहोत. ''' Save field settings''' वर क्लिक करा.
+
|प्रत्येक इवेंटसाठी एक लोगो अशी मर्यादा ठेवणार आहोत. '''Save field settings''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 06:02
 
| 06:02
| आता ''' Event logo field''' साठी सर्व सेटिंग्ज करायची आहेत.
+
| आता '''Event logo field''' साठी सर्व सेटिंग्ज करायची आहेत.
  
 
|-
 
|-
Line 230: Line 229:
 
|-
 
|-
 
| 06:18
 
| 06:18
| आपण ''' Required field''' हा चेकबॉक्स सिलेक्ट करू. ज्याचा अर्थ इवेंट लोगो समाविष्ट केल्याशिवाय कंटेंट आयटम किंवा नोड सेव्ह होऊ शकणार नाही.
+
| आपण '''Required field''' हा चेकबॉक्स सिलेक्ट करू. ज्याचा अर्थ इवेंट लोगो समाविष्ट केल्याशिवाय कंटेंट आयटम किंवा नोड सेव्ह होऊ शकणार नाही.
  
 
|-
 
|-
 
| 06:30
 
| 06:30
| येथे अनुमती असलेली फाईल-एक्स्टेंशन्स आपण बदलू शकतो. मी येथे ''' bitmap''' समाविष्ट न करण्याचा सल्ला देईन.
+
| येथे अनुमती असलेली फाईल-एक्स्टेंशन्स आपण बदलू शकतो. मी येथे '''bitmap''' समाविष्ट न करण्याचा सल्ला देईन.
  
 
|-
 
|-
Line 254: Line 253:
 
|-
 
|-
 
| 07:14
 
| 07:14
| आपण ''' Maximum''' आणि ''' Minimum image resolution''' तसेच ''' Maximum upload size''' देखील सेट करू शकतो.
+
| आपण '''Maximum''' आणि '''Minimum image resolution''' तसेच '''Maximum upload size''' देखील सेट करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 07:21
 
| 07:21
| यात बदल करण्यापूर्वी नीट विचार करा. समजा, तुम्ही 2 किंवा 3 मेगापिक्सेल च्या इमेज अपलोड करत आहात.
+
| यात बदल करण्यापूर्वी नीट विचार करा. समजा, तुम्ही 2 किंवा 3 मेगापिक्सेल च्या इमेज अपलोड करत आहात.
  
 
|-
 
|-
 
|07:28
 
|07:28
 
| त्याचा आकार काही शे एवढा छोटा करण्यास आपला wysiwyg एडिटर वापरा.   
 
| त्याचा आकार काही शे एवढा छोटा करण्यास आपला wysiwyg एडिटर वापरा.   
 +
 
|-
 
|-
 
| 07:35
 
| 07:35
Line 269: Line 269:
 
|-
 
|-
 
| 07:41
 
| 07:41
| मोबाईल वापरत असल्यास हे आणखीनच वाईट होईल. डेटा प्लॅनमधील 2 मेगाबाइट डेटा डाउनलोड होईल, ज्याची प्रत्यक्षात गरज नसेल.
+
| मोबाईल वापरत असल्यास हे आणखीनच वाईट होईल. डेटा प्लानमधील 2 मेगाबाइट डेटा डाउनलोड होईल, ज्याची प्रत्यक्षात गरज नसेल.
 +
 
 
|-
 
|-
 
| 07:51
 
| 07:51
Line 288: Line 289:
 
|-
 
|-
 
| 08:14
 
| 08:14
| हे ड्रुपलला मूळ इमेज '''scaling''' ने मोठी करून त्यांना pixilated करण्यापासून वाचवेल.
+
| हे ड्रुपलला मूळ इमेज '''scaling''' ने मोठी करून त्यांना pixilated करण्यापासून वाचवेल.
  
 
|-
 
|-
 
| 08:21
 
| 08:21
| ''' Maximum Image resolution''' हे ''' 1000 x 1000''' वर सेट करा.
+
| '''Maximum Image resolution''' हे '''1000 x 1000''' वर सेट करा.
  
 
|-
 
|-
 
| 08:26
 
| 08:26
| ''' Minimum Image resolution''' हे ''' 100 x 100''' वर सेट करा.
+
| '''Minimum Image resolution''' हे '''100 x 100''' वर सेट करा.
  
 
|-
 
|-
 
| 08:31
 
| 08:31
| ''' Maximum upload size 80 kb''' ठेवा.
+
| '''Maximum upload size 80 kb''' ठेवा.
  
 
|-
 
|-
 
| 08:36
 
| 08:36
| ड्रुपल इमेजचा आकार कमी करून '''1000''' x '''1000''' आणि ''' 80 kilo bytes''' करेल.
+
| ड्रुपल इमेजचा आकार कमी करून '''1000''' x '''1000''' आणि '''80 kilo bytes''' करेल.
  
 
|-
 
|-
Line 312: Line 313:
 
|-
 
|-
 
| 08:48
 
| 08:48
| आपण हा आकार ''' 600''' x ''' 600''' पिक्सेल ठेवू जो अधिक योग्य आहे.
+
| आपण हा आकार '''600''' x '''600''' पिक्सेल ठेवू जो अधिक योग्य आहे.
  
 
|-
 
|-
 
| 08:56
 
| 08:56
| ''' Enable Alt field''' आणि ''' Alt field required''' हे चेक बॉक्सेस आपण चेक करू.
+
| '''Enable Alt field''' आणि '''Alt field required''' हे चेक बॉक्सेस आपण चेक करू.
  
 
|-
 
|-
 
| 09:02
 
| 09:02
| नंतर ''' Save settings''' क्लिक करा.
+
| नंतर '''Save settings''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 09:05
 
| 09:05
|आता आपल्याकडे ''' Content type''' साठी ''' Event Logo''' फिल्ड आहे.
+
|आता आपल्याकडे '''Content type''' साठी '''Event Logo''' फिल्ड आहे.
  
 
|-
 
|-
 
| 09:09
 
| 09:09
|  Add field क्लिक करून आणखी एक फिल्ड वाढवू.
+
|  Add field क्लिक करून आणखी एक फिल्ड वाढवू.
  
 
|-
 
|-
 
| 09:12
 
| 09:12
| Add a new field ड्रॉपडाउन मधे Link निवडा. Label field मधे Event Website टाईप करा.
+
| Add a new field ड्रॉपडाउन मधे Link निवडा. Label field मधे Event Website टाईप करा.
  
 
|-
 
|-
 
| 09:22
 
| 09:22
| ''' Save and continue''' क्लिक करा.
+
| '''Save and continue''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 09:25
 
| 09:25
|लगेच ''' Allowed number of values''' सांगण्यासाठी विचारले जाईल. आपण येथे केवळ 1 ही व्हॅल्यू ठेवू.
+
|लगेच '''Allowed number of values''' सांगण्यासाठी विचारले जाईल. आपण येथे केवळ 1 ही व्हॅल्यू ठेवू.
  
 
|-
 
|-
 
|09:34
 
|09:34
| ''' Save Field Setting''' क्लिक करा. हे पुन्हा लिंक फिल्डसाठी contextual सेटिंग्जचा स्क्रीन दाखवेल.
+
| '''Save Field Setting''' क्लिक करा. हे पुन्हा लिंक फिल्डसाठी contextual सेटिंग्जचा स्क्रीन दाखवेल.
  
 
|-
 
|-
 
| 09:43
 
| 09:43
|''' Allowed Link type''' खाली हे पर्याय आहेत-
+
|''' Allowed Link type''' खाली हे पर्याय आहेत- '''Internal links only''', '''External links only''' आणि '''Both internal and external links'''.
* '''Internal links only'''
+
* '''External links only ''' आणि
+
*'''Both internal and external links'''.
+
  
 
|-
 
|-
 
| 09:54
 
| 09:54
| पुढे हे नमूद करू शकतो की आपण ''' Allow link text''' हे ''' Disabled, Optional''' किंवा ''' Required''' ठेवणार आहोत.
+
| पुढे हे नमूद करू शकतो की आपण '''Allow link text''' हे '''Disabled, Optional''' किंवा '''Required''' ठेवणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 10:04
 
| 10:04
| येथे ''' Optional''' हा पर्याय ठेवणार आहोत. ते कसे कार्य करते ते पाहू.
+
| येथे '''Optional''' हा पर्याय ठेवणार आहोत. ते कसे कार्य करते ते पाहू.
  
 
|-
 
|-
 
| 10:09
 
| 10:09
| पुढे ''' Save settings''' क्लिक करा. पुन्हा''' Add field''' क्लिक करा.
+
| पुढे '''Save settings''' क्लिक करा. पुन्हा '''Add field''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 10:15
 
| 10:15
| यावेळी आपण ''' Date field''' निवडू.
+
| यावेळी आपण '''Date field''' निवडू.
  
 
|-
 
|-
 
| 10:20
 
| 10:20
| लेबलमधे ''' Event Date''' असे टाईप करा.
+
| लेबलमधे '''Event Date''' असे टाईप करा.
  
 
|-
 
|-
 
| 10:24
 
| 10:24
| ''' Save and continue''' क्लिक करा.
+
| '''Save and continue''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 10:26
 
| 10:26
| आपण 1 ही व्हॅल्यू तशीच ठेवणार आहोत. ''' Date type''' च्या ड्रॉपडाऊनमधे ''' Date only''' पर्याय निवडा.
+
| आपण 1 ही व्हॅल्यू तशीच ठेवणार आहोत. '''Date type''' च्या ड्रॉपडाऊनमधे '''Date only''' पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
 
| 10:34
 
| 10:34
| ''' Save field settings''' क्लिक करा. हे पुन्हा एकदा contextual सेटींग्जच्या पेजवर घेऊन जाईल.
+
| '''Save field settings''' क्लिक करा. हे पुन्हा एकदा contextual सेटींग्जच्या पेजवर घेऊन जाईल.
  
 
|-
 
|-
 
|10:43
 
|10:43
|''' Default date''' मधे ''' Current date''' पर्याय निवडा.
+
|'''Default date''' मधे '''Current date''' पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
 
| 10:47
 
| 10:47
| ''' Save settings''' क्लिक करा.
+
| '''Save settings''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 403: Line 401:
 
|-
 
|-
 
|11:03
 
|11:03
|थोडक्यात,  
+
|थोडक्यात, या पाठात शिकलो, नवा '''Content type''' बनवणे आणि Content type मधे फिल्डस समाविष्ट करणे.
या पाठात शिकलो, नवा '''Content type''' बनवणे आणि Content type मधे फिल्डस समाविष्ट करणे.
+
  
 
|-
 
|-
 
|11:28
 
|11:28
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
+
| हा व्हिडिओ '''Acquia''' आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
  
 
|-
 
|-
 
| 11:39
 
| 11:39
| या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
+
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
  
 
|-
 
|-
 
| 11:46
 
| 11:46
| प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.  
  
 
|-
 
|-
 
| 11:55
 
| 11:55
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
+
  
 
|-
 
|-
 
| 12:09
 
| 12:09
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
|}
 
|}

Latest revision as of 17:03, 14 October 2016

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Creating New Content Types वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोत: नवा Content type तयार करणे आणि Content type मधे fields समाविष्ट करणे.
00:15 या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:29 आधी तयार केलेली वेबसाईट उघडू.
00:34 built-in Content types आपल्याला माहित आहेत. आता काही कस्टम Content types बद्दल जाणून घेऊ.
00:41 आपण मागे Content type बद्दल जाणून घेतले.
00:45 Body मधे सर्व गोष्टींची भरती करणे कसे योग्य नाही हे आपण पाहिले.
00:49 आता custom Content type कसे बनवायचे हे जाणून घेऊ.
00:55 आपण एक Events Content type बनवू जे जगभरातील सर्व Drupal इवेंटसचा ट्रॅक ठेवेल.
01:02 प्रथम या कंटेंट टाईपमधे आपल्याला कुठली फिल्डस घ्यावी लागतील याची कागदावर आखणी करू.
01:09 ड्रुपलमधे बनवण्याआधी, सर्व नवीन कंटेंट टाईप्सची कागदावर आखणी करणे चांगले ठरते.
01:16 Field Name, Field Type, आणि Purpose असे कॉलम असणारे टेबल बनवा.
01:23 सर्व ड्रुपल नोडसमधे Title आणि Body फिल्डस डिफॉल्ट रूपात परिभाषित केलेली असतात.
01:29 ही इवेंट स्वतंत्रपणे ओळखली जाण्यासाठी Event Name हे Title फिल्ड असेल.
01:36 काही टेक्स्ट रूपात स्पष्टीकरण देण्यासाठी Event Description हे Body फिल्ड असू शकते.
01:43 इवेंटचा एखादा खास लोगो दाखवण्यासाठी Event Logo ही Image असेल.
01:50 इवेंट सुरू होण्याच्या व संपण्याच्या तारखेसाठी Date टाईप असलेल्या Event Date ची गरज आहे.
01:58 इवेंटची स्वतंत्र Event Website असू शकते जी एक URL लिंक आहे. ती या Content type मधे दाखवली जाईल.
02:07 या पाठात केवळ ह्या पाच फिल्डस बद्दल जाणून घेऊ. नंतरच्या पाठांत यामधे दोन फिल्डस वाढवू.
02:17 प्रत्येक इवेंट एका User Group द्वारे प्रायोजित असेल. User Group हा दुसरा Content type असून तो आपण पुढील पाठांत बनवू.
02:27 ड्रुपलमधे Entity Reference field वापरून भिन्न कंटेंट टाईप्सचे दोन नोडस एकमेकांना जोडता येतात.
02:35 Event Topic हे एक Taxonomy field असून याद्वारे विविध keywords वापरून इवेंटसचे वर्गीकरण केले जाते.
02:44 Structure क्लिक करा. नंतर Content types क्लिक करा.
02:50 हे आपले दोन प्राथमिक Content types आहेत.
02:53 Add content type च्या निळ्या बटणावर क्लिक करा.
02:57 आपल्या नव्या Content type ला Events असे संबोधू.
03:02 आणि Description मधे टाईप करा -"This is where we track all the Drupal events from around the world".
03:11 तुम्ही येथे कोणतेही टेक्स्ट टाईप करू शकता.
03:15 हे Description कंटेंट टाईपच्या पेजवर दाखवले जाईल.
03:20 ड्रुपलद्वारे ह्याला Machine name दिले गेल्याचे आपल्या लक्षात येईल. येथे ह्याला events हे नाव दिले आहे.
03:28 मुळात Machine name हे डेटाबेसमधील टेबलचे नाव आहे जे ड्रुपल कंटेंटला प्रदान करते.
03:36 Submission form settings मधे Title शब्द बदलून तो Event Name करा.
03:43 Publishing options मधील Create new revision पर्याय निवडा.
03:49 म्हणजेच प्रत्येक वेळी तुम्ही नोडमधे काही बदल केल्यास नवे वर्जन तयार होईल.
03:55 इतर सर्व सेटिंग्ज आपण तशीच ठेवू. Display author and date information हा पर्याय बंद करू.
04:02 हा येथे फारसा महत्वाचा नाही. येथे प्रत्येक कंटेंट टाईपसाठी काही शिफारस केली आहे.
04:09 Menu settings क्लिक करा. Available menus खालील कुठले मेनू निवडलेले असल्यास ते डिसिलेक्ट करा.
04:17 हे कंटेंट एडिटरला आपल्या मेनू स्ट्रक्चरमधे हजारो इवेंटस समाविष्ट करण्यापासून थांबवेल.
04:24 हे आपल्या मेनूमधे इतरांना इवेंट समाविष्ट न करू देण्याची खात्री करते.
04:31 आपल्याला हवा असल्यास आपण नंतर इवेंट समाविष्ट करू शकतो.
04:37 Save and manage fields क्लिक करा.
04:40 Events Content type सेव्ह झाल्यावर येथे Body फिल्ड पाहू शकतो.
04:45 उजव्या बाजूच्या Edit वर क्लिक करा. लेबल बदलून ते Event Description करा.
04:55 खालील Save settings बटणावर क्लिक करा.
04:59 ड्रुपलमधे आपण पहिले Custom Content type बनवले आहे.
05:04 आत्ता हे अतिशय मर्यादित आहे. बेसिक पेजप्रमाणेच यात फक्त Title आणि Body आहेत.
05:13 पुढे कागदावर बनवलेल्या मांडणीनुसार अनेक फिल्डस समाविष्ट करून हे अधिक उपयुक्त बनवणार आहोत.
05:23 वरील Add field बटणावर क्लिक करा.
05:27 Select a field type या ड्रॉपडाऊन मधून Image पर्याय निवडा. लेबल फिल्डमधे "Event Logo" असे टाईप करा.
05:36 Save and continue क्लिक करा.
05:39 आपल्याला हवे असल्यास Choose file बटणावर क्लिक करून येथे डिफॉल्ट इमेज अपलोड करू शकतो.
05:48 हवे असल्यास डिफॉल्ट Alternative text देखील समाविष्ट करू शकतो.
05:54 प्रत्येक इवेंटसाठी एक लोगो अशी मर्यादा ठेवणार आहोत. Save field settings वर क्लिक करा.
06:02 आता Event logo field साठी सर्व सेटिंग्ज करायची आहेत.
06:07 त्यातील बहुतांशी contextual असून फिल्ड टाईपवर आधारित आहेत.
06:11 आपल्या कंटेंट एडिटर्ससाठी येथे मदत करणारे काही टेक्स्ट किंवा सूचना समाविष्ट करू शकतो.
06:18 आपण Required field हा चेकबॉक्स सिलेक्ट करू. ज्याचा अर्थ इवेंट लोगो समाविष्ट केल्याशिवाय कंटेंट आयटम किंवा नोड सेव्ह होऊ शकणार नाही.
06:30 येथे अनुमती असलेली फाईल-एक्स्टेंशन्स आपण बदलू शकतो. मी येथे bitmap समाविष्ट न करण्याचा सल्ला देईन.
06:38 फाईल डिरेक्टरीमधे डिफॉल्ट रूपात वर्ष आणि महिना दिलेला आहे. परंतु आवश्यक असल्यास आपण ते बदलू शकतो.
06:47 उदाहरणार्थ, आपल्याकडे इमेजेस सहित अनेक Content types असू शकतात.
06:53 नंतर तुम्ही events हे प्रीफिक्स जोडू शकता. त्यामुळे Events Content type च्या सर्व इमेजेस एका फाईल डिरेक्टरीमधे असतील.
07:04 ड्रुपल ह्याला कोणतेही नाव देण्याची परवानगी देते. परंतु येथे काळजी घ्या कारण नाव नंतर सहज बदलता येत नाही.
07:14 आपण Maximum आणि Minimum image resolution तसेच Maximum upload size देखील सेट करू शकतो.
07:21 यात बदल करण्यापूर्वी नीट विचार करा. समजा, तुम्ही 2 किंवा 3 मेगापिक्सेल च्या इमेज अपलोड करत आहात.
07:28 त्याचा आकार काही शे एवढा छोटा करण्यास आपला wysiwyg एडिटर वापरा.
07:35 ड्रुपल अजूनही 2 मेगाप्क्सेलची इमेज लोड करेल आणि हे प्रत्यक्षात तापदायक होऊ शकते.
07:41 मोबाईल वापरत असल्यास हे आणखीनच वाईट होईल. डेटा प्लानमधील 2 मेगाबाइट डेटा डाउनलोड होईल, ज्याची प्रत्यक्षात गरज नसेल.
07:51 इमेज अपलोड करण्यापूर्वी प्रथम त्या नीट सेट केल्या असल्याची खात्री करणे गरजेचे आहे.
07:57 इमेजचा आकार किती मोठा आणि किती छोटा असला पाहिजे?
08:03 विशेषतः Minimum Image resolution खूप महत्वाचे आहे.
08:08 आपल्याला सर्वात मोठया आकाराच्या इमेजपेक्षा हे फिल्ड लहान असता कामा नये.
08:14 हे ड्रुपलला मूळ इमेज scaling ने मोठी करून त्यांना pixilated करण्यापासून वाचवेल.
08:21 Maximum Image resolution हे 1000 x 1000 वर सेट करा.
08:26 Minimum Image resolution हे 100 x 100 वर सेट करा.
08:31 Maximum upload size 80 kb ठेवा.
08:36 ड्रुपल इमेजचा आकार कमी करून 1000 x 1000 आणि 80 kilo bytes करेल.
08:44 आणि तसे न झाल्यास ड्रुपल ती इमेज नाकारेल.
08:48 आपण हा आकार 600 x 600 पिक्सेल ठेवू जो अधिक योग्य आहे.
08:56 Enable Alt field आणि Alt field required हे चेक बॉक्सेस आपण चेक करू.
09:02 नंतर Save settings क्लिक करा.
09:05 आता आपल्याकडे Content type साठी Event Logo फिल्ड आहे.
09:09 Add field क्लिक करून आणखी एक फिल्ड वाढवू.
09:12 Add a new field ड्रॉपडाउन मधे Link निवडा. Label field मधे Event Website टाईप करा.
09:22 Save and continue क्लिक करा.
09:25 लगेच Allowed number of values सांगण्यासाठी विचारले जाईल. आपण येथे केवळ 1 ही व्हॅल्यू ठेवू.
09:34 Save Field Setting क्लिक करा. हे पुन्हा लिंक फिल्डसाठी contextual सेटिंग्जचा स्क्रीन दाखवेल.
09:43 Allowed Link type खाली हे पर्याय आहेत- Internal links only, External links only आणि Both internal and external links.
09:54 पुढे हे नमूद करू शकतो की आपण Allow link text हे Disabled, Optional किंवा Required ठेवणार आहोत.
10:04 येथे Optional हा पर्याय ठेवणार आहोत. ते कसे कार्य करते ते पाहू.
10:09 पुढे Save settings क्लिक करा. पुन्हा Add field क्लिक करा.
10:15 यावेळी आपण Date field निवडू.
10:20 लेबलमधे Event Date असे टाईप करा.
10:24 Save and continue क्लिक करा.
10:26 आपण 1 ही व्हॅल्यू तशीच ठेवणार आहोत. Date type च्या ड्रॉपडाऊनमधे Date only पर्याय निवडा.
10:34 Save field settings क्लिक करा. हे पुन्हा एकदा contextual सेटींग्जच्या पेजवर घेऊन जाईल.
10:43 Default date मधे Current date पर्याय निवडा.
10:47 Save settings क्लिक करा.
10:49 आपल्याला आणखी दोन फिल्डस वाढवायची आहेत परंतु आपण ती अजून करू शकत नाही.
10:55 त्याबद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
11:03 थोडक्यात, या पाठात शिकलो, नवा Content type बनवणे आणि Content type मधे फिल्डस समाविष्ट करणे.
11:28 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
11:39 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
11:46 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
11:55 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:09 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana