Difference between revisions of "Digital-India/C2/Use-SBI-pay-app/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First upload)
 
Line 102: Line 102:
 
|-
 
|-
 
|  02:14
 
|  02:14
|  नंतर Transaction Amount फिल्डमधे रक्कम लिहा.
+
|  नंतर Transaction Amount फिल्डमधे रक्कम लिहा.आणि '''Pay''' बटण क्लिक करा.
 
+
 
+
आणि '''Pay''' बटण क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
Line 118: Line 115:
 
|  02:30
 
|  02:30
 
|  आणि  '''Submit''' बटण क्लिक करा.
 
|  आणि  '''Submit''' बटण क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
Line 166: Line 162:
 
|  03:33
 
|  03:33
 
|  आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 
|  आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 
  
 
|-
 
|-
 
|  03:38
 
|  03:38
| थोडक्यात,
+
|थोडक्यात,
  
 
|-
 
|-
 
|  03:39
 
|  03:39
| या पाठात आपण-
+
|या पाठात आपण-
 
पैशांचे हस्तांतरण आणि SBI Pay ऍप वापरून केलेल्या सर्व व्यवहारांची पूर्ण माहिती ठेवणे याबाबत जाणून घेतले.
 
पैशांचे हस्तांतरण आणि SBI Pay ऍप वापरून केलेल्या सर्व व्यवहारांची पूर्ण माहिती ठेवणे याबाबत जाणून घेतले.
  
 
|-
 
|-
 
|  03:50
 
|  03:50
|
+
|स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम जनरल अवेअरनेस विषयांवर विविध माहितीपूर्ण ऑडिओ-व्हिडीओ ट्युटोरियल्स तयार करते, आणि प्रशिक्षण कार्यक्रमही चालवते.
* स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम जनरल अवेअरनेस विषयांवर विविध माहितीपूर्ण ऑडिओ-व्हिडीओ ट्युटोरियल्स तयार करते,  
+
*आणि प्रशिक्षण कार्यक्रमही चालवते.
+
 
+
 
+
 
+
  
 
|-
 
|-
| 04:03
+
|04:03
| विषयांच्या पूर्ण सूचीसाठी पुढील साईटला भेट द्या http://spoken-tutorial.org
+
|विषयांच्या पूर्ण सूचीसाठी पुढील साईटला भेट द्या http://spoken-tutorial.org
  
 
|-
 
|-
 
|  04:11
 
|  04:11
| अधिक माहितीसाठी कृपया लिहाः contact@spoken-tutorial.org
+
|अधिक माहितीसाठी कृपया लिहाः contact@spoken-tutorial.org
 
हे ट्युटोरियल तुम्हाला उपयोगी वाटले असेल अशी आशा आहे.
 
हे ट्युटोरियल तुम्हाला उपयोगी वाटले असेल अशी आशा आहे.
  
 
|-
 
|-
| 04:21
+
|04:21
| या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
|या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले आहे. सहभागासाठी धन्यवाद.
  
  
 
|}
 
|}

Revision as of 16:59, 1 June 2017

Time Narration
00:01 SBI Pay ऍपचा वापर कसा करायचा हे पाहण्याच्या पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात आपण पैशांचे हस्तांतरण आणि
00:12 SBI Pay ऍप वापरून केलेल्या सर्व व्यवहारांची पूर्ण माहिती ठेवणे याबाबत जाणून घेऊ.
00:18 याच वेबसाईटवरील मागील पाठात आपण SBI Pay ऍपवर नोंदणी करण्याबाबत जाणून घेतले.
00:27 तो पाठ नीट समजल्याची आणि तुमच्या फोनवर SBI Pay ऍप इन्स्टॉल केल्याची खात्री करा.
00:35 इन्स्टॉल करून झाल्यावर एकदाच करायची सर्व नोंदणी प्रक्रिया देखील पूर्ण करा.
00:41 म्हणजेच SBI Pay ऍपचा पासवर्ड आणि MPIN तुमच्याकडे आहे.
00:47 आता SBI Pay ऍप कसे वापरायचे ते जाणून घेऊ.
00:52 येथे दाखवल्याप्रमाणे एँड्रॉईड स्मार्ट फोनवर SBI Pay ऍप शोधा.
00:59 येथे दाखवल्याप्रमाणे आयकॉन सिलेक्ट करून आपण ऍप उघडू शकतो.
01:05 नोंदणी करते वेळी तयार केलेला पासवर्ड येथे देण्यास सांगितले जाईल.
01:11 तो देऊन Submit बटणावर क्लिक करा.
01:15 आता ऍप तुम्हाला पुढील स्क्रीनवर घेऊन जाईल जो मुख्य मेनू आहे.
01:21 आता आपण SBI Pay ऍपद्वारे पैशांचे हस्तांतरण कसे करायचे हे जाणून घेऊ.
01:27 Pay हा पर्याय निवडा.
01:30 आता ऍप तुम्हाला या पेजवर घेऊन जाईल.
01:33 येथे तुम्हाला ज्या बँक खात्यातून पैसे द्यायचे आहेत ते निवडायचे आहे.
01:39 आपण आधीच नोंदणी केलेले बँक खाते या सूचीमधे दिसेल.
01:44 ते खाते निवडा.
01:47 पुढे Payee’s Virtual Address मधे संबंधित नोंदी करा.
01:53 लक्षात घ्या- प्राप्तकर्त्याने, त्याच्या फोनवर SBI Pay साठी आधीच नोंदणी केलेली असावी.
01:59 हे ऍप लगेचच तपशील प्रमाणित करेल.
02:03 आणि ज्याला पैसे द्यायचे आहे त्याचे नाव आपोआप दाखवले जाईल.
02:07 Remarks फिल्डमधे भविष्यात उपयोगी पडणा-या संदर्भासाठी काही नोंदी करू शकता.
02:14 नंतर Transaction Amount फिल्डमधे रक्कम लिहा.आणि Pay बटण क्लिक करा.
02:22 आता हे तुमच्याकडे MPIN टाईप करण्यासाठी विचारणा करेल.
02:26 येथे MPIN टाईप करा.
02:30 आणि Submit बटण क्लिक करा.
02:32 बफरिंग होत असल्यास थोडी वाट बघा.
02:36 आता तुम्हाला स्क्रीनवर प्रक्रिया यशस्वी झाल्याचा मेसेज दिसेल.
02:41 तुम्हाला झालेल्या व्यवहाराची माहिती देणारा SMS तुमच्या बँकेकडून देखील मिळेल.
02:48 हे तुमचा व्यवहार पूर्ण झाल्याचे दाखवते.
02:52 प्राप्तकर्त्यास तुम्ही हस्तांतरित केलेली रक्कम मिळाली आहे.
02:56 अशाप्रकारे SBI Pay ऍपच्या सहाय्याने तुम्ही एखाद्याला पैसे देऊ शकता.
03:01 आता मुख्य मेनूवर परत जाऊ.
03:04 मुख्य मेनूमधील My UPI Transactions हा पर्याय निवडून तुम्ही केलेल्या सर्व व्यवहाराचा मागोवा घेऊ शकता.
03:13 ही आपण नुकत्याच केलेल्या व्यवहाराची नोंद आहे.
03:18 त्याचप्रमाणे वापरकर्त्याला त्याच्या बँकेकडून येथे दाखवल्याप्रमाणे SMS देखील मिळेल.
03:25 तसेच त्याला हे मुख्य मेनूमधील My UPI Transactions पर्यायाचा उपयोग करूनही तपासता येईल.
03:33 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
03:38 थोडक्यात,
03:39 या पाठात आपण-

पैशांचे हस्तांतरण आणि SBI Pay ऍप वापरून केलेल्या सर्व व्यवहारांची पूर्ण माहिती ठेवणे याबाबत जाणून घेतले.

03:50 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम जनरल अवेअरनेस विषयांवर विविध माहितीपूर्ण ऑडिओ-व्हिडीओ ट्युटोरियल्स तयार करते, आणि प्रशिक्षण कार्यक्रमही चालवते.
04:03 विषयांच्या पूर्ण सूचीसाठी पुढील साईटला भेट द्या http://spoken-tutorial.org
04:11 अधिक माहितीसाठी कृपया लिहाः contact@spoken-tutorial.org

हे ट्युटोरियल तुम्हाला उपयोगी वाटले असेल अशी आशा आहे.

04:21 या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले आहे. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

Manali, Nancyvarkey, Pratik kamble