Digital-Divide/D0/Registration-of-an-account-for-online-train-ticket-booking/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:52, 1 July 2014 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script:Registration-of-an-account-for-online-train-ticket-booking

Author: Manali Ranade

Keywords: Digital-Divide


Visual Cue Narration
00.01 Registration of an account for online train booking च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00.07 आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्ट चे प्रमुख आहेत.
00.10 ह्या पाठात आपण पहाणार आहोत, irctc.co.in वर नवे खाते कसे उघडायचे,
00.18 आपण शिकाल
00.20 तसेच user ची माहिती भरणे,
00.21 account Activateकरणे,
00.23 password बदलणे
00.26 युजरच्या माहिती संदर्भात काही सूचना.
00.29 नाव दहा अक्षरांपेक्षा कमी असावे
00.32 त्यात अक्षरे, अंक आणि underscore असू शकते.
00.36 पासवर्ड विसरल्यास security question उपयोगी पडतो.
00.40 account activation ची माहिती email आणि mobile वर दिली जाते.
00.45 हे ब्राऊजरमध्ये कसे करायचे ते पाहू.
00.49 irctc.co.in ही वेबसाईट उघडू.
00.54 त्याचा font मोठा करू.
00.56 कोणतेही तिकीट घेण्यापूर्वी signup करावे लागते.
01.01 signup करू .
01.08 हे पेज उघडेल.
01.11 येथे युजरनेम हवे आहे.
01.14 font मोठा करू .
01.19 kannan.mou
01.21 दहा पेक्षा जास्त अक्षरे नको,
01.24 maximum 10 characters दाखवत आहे.
01.28 नाव उपलब्ध आहे का ते तपासू.
01.31 login name मध्ये अक्षरे, अंक, underscore चालतात. पण आम्ही एक fullstop ठेवले आहे.
01.40 आता येथे
01.42 underscore(_) mou टाईप करून युजरनेमची उपलब्धता तपासू.
01.52 user Name is Available.. Please go ahead with the Registration process.. हा मेसेज दिसेल.
01.58 हा font अजून मोठा करू.जेणेकरून ते पाहण्यासाठी थोडे सोपे आहे
02.08 पुढील माहिती भरू.
02.11 Security question भरू.
02.15 जर पासवर्ड विसरलो तर तो मिळवण्यासाठी हा उपयोगी होतो.
02.19 "What is your pets name?" निवडू.
02.22 snowy लिहू.
02.27 first name मध्ये Kannan
02.31 last name मध्ये Moudgalya
02.37 gender मध्ये Male
02.40 Marital status मध्ये Married
02.43 date of birth मध्ये 20th December 1960
02.55 Occupation मध्ये Government
02.59 Email id देत आहे. joker@iitb.ac.in लिहा म्हणजे तुमचा पासवर्ड ह्या email id वर पाठवला जाईल.
03.12 मोबाईल नंबर 8876543210 टाईप करा.
03.26 Mobile verification code will be sent to this mobile number असे दिसत आहे.
03.32 Nationality मध्ये India .
03.36 Residential address मध्ये 1, Main Road .
03.44 City मध्ये Agra
03.48 State मध्ये Uttar Pradesh
03.58 Pin/Zip मध्ये 123456
04.05 Country मध्ये India
04.10 हे नीट भरणे आवश्यक आहे.
04.13 तिकीट मिळवण्यासाठी हा address तुम्ही वापरू शकता.
04.17 phone number मध्ये 011 लिहा.
04.23 मी 12345678 म्हणून असे लिहिले आहे.
04.29 तुम्हाला वेगळा office address द्यायचा असेल,
04.32 तर येथे No सिलेक्ट करा.
04.37 येथे address लिहू शकतो.
04.41 आता हे डिटेल भरणार नाही.
04.43 म्हणून 'Yes' आणि close office address निवडू.
04.48 येथे खाली जाऊ.
04.50 येथे विचारले आहे की तुम्हाला माहितीचे email हवे आहेत का?
04.56 आपण साईज छोटा करू.
04.59 कोणतेही email नको असल्याने 'No' सिलेक्ट करा.
05.06 verification code टाईप करा T37861W
05.17 सबमिट करा.
05.21 आपल्याला येथे गरज आहे , चला मॅग्निफाइयिंग ग्लास घेऊ .
05.27 आपल्याला दिसेल email id: joker
05.31 आणि mobile number जी मी आधी दिली आहे, ती आपली मान्यता घेईल.
05.36 Press OK to continue or Cancel to update
05.39 OK क्लिक करा.
05.48 आपल्याला दिसेल Please indicate your acceptance or the Terms and Conditions button at the bottom of the page.
05.57 खाली जाऊ.
06.00 फाँट साईज कमी करू म्हणजे हे नीट दिसेल.
06.07 तुम्ही ही प्रत्येक लिंक क्लिक करून बघू शकता.
06.13 आपण हे accept करू.
06.17 ते accept करू
06.20 Okआपण रेकॉर्डींग सुरू करू.
06.22 कधी कधी irctc थोडी स्लो असल्यामुळे मी हे pause केले होते.
06.27 हे थोडा वेळ घेते.
06.29 thank you. you have been successfully registered हा मेसेज दिसेल.
06.34 फाँट साईज मोठा करू.
06.35 येथे दिसेल your user-id password and activation link has been send to your registered Email id
06.41 and mobile verification code has been send to registered mobile number.
06.46 Please use the activation link and mobile verification code to activate your account.
06.54 account activate कसा करायचा ते पाहण्यासाठी स्लाईडवर जाऊ.
07.01 IRCTC कडून email मिळेल.
07.05 email मध्ये दिलेल्या linkवर क्लिक करा.
07.08 किंवा browser मध्ये link, copy paste करा.
07.11 एक वेबपेज उघडेल.
07.14 मोबाईलवर पाठवलेला code टाईप करा.
07.17 हे account activateकरेल.
07.20 हे web browser वर करू या.
07.25 सांगितल्याप्रमाणे करू.
07.28 आपल्या email address वर जा.
07.32 हा mail मिळेल.
07.34 आपला user-id येथे दिला आहे.
07.36 Kannan_mou
07.37 आणि पासवर्ड येथे दिला आहे.
07.40 account activate करण्यासाठी क्लिक करणे आवश्यक आहे.
07.43 येथे क्लिक करा.
07.48 आता वेबसाईटवर जाऊ.
07.51 हा मेसेज दिसेल.
07.58 मोबाईलवर मिळालेला code येथे टाईप करा.
08.09 6 character string
08.13 हे सबमिट करू.
08.20 security च्या कारणासाठी login नंतर पासवर्ड बदलणे आवश्यक आहे.
08.24 आता मी तिकीट आरक्षित करू शकते .
08.31 आपण sign out करू.
08.37 टायपिंग हळू केल्यामुळे session expire झाले.
08.43 आपला माहिती भरण्याचा वेग कमी असेल तर irctc वापरताना आपल्याला हा मेसेज मिळत राहतो.
08.51 हरकत नाही.
08.53 पुन्हा login करावे लागेल.
08.55 loginकरू.
08.59 पासवर्ड कसा बदलायचा ते पाहू.
09.03 http://www.irctc.co.in वर जा.
09.06 loginकरू.
09.09 त्यासाठी email द्वारे मिळालेला पासवर्ड वापरा.
09.13 user profile मधील change password link वर जा.
09.19 जुना पासवर्ड भरा.
09.21 दोन वेळा नवा पासवर्ड टाईप करा.
09.24 हे वेब ब्राऊजरवर करून बघू.
09.29 युजरनेम टाईप करा kannan _mou.
09.36 पासवर्ड
09.37 माझ्या email address वर पाठवलेला पासवर्ड घ्या.
09.40 हे मी पहिल्यांदाच करत आहे.
09.42 kgm838
09.46 Login करा.
09.49 आपल्याला emailमध्ये पाठवलेला पासवर्ड बदलणे आवश्यक आहे.
09.57 त्यासाठी user profile मध्ये जाऊ.
10.01 Change the password
10.10 Old password
10.20 Ok submit करा.
10.23 हा मेसेज दिसेल.
10.25 Password has been changed
10.27 हे ठीक आहे.
10.32 स्लाईडसवर जाऊ.
10.35 account वापरताना काही सूचना,
10.37 आपला पासवर्ड इतर कोणालाही देऊ नका.
10.41 तिकीट बुक केल्यानंतर त्याचा तपशील emailवर मिळेल.
10.45 तुमच्या email account चा पासवर्डही इतरांना देऊ नका.
10.51 तुमचा पासवर्ड वारंवार बदला.
10.55 पुढील पाठात तिकीट आरक्षित कसे करायचे ते पाहू.
11.01 आता थोडी माहिती "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" बद्दल.
11.04 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11.11 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11.15 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11.20 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
11.22 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11.25 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11.28 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11.31 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11.35 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11.41 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11.51 आता हा पाठ येथे संपत आहे.
11.57 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana