Digital-Divide/D0/Registration-of-an-account-for-online-train-ticket-booking/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script:Registration-of-an-account-for-online-train-ticket-booking
Author: Manali Ranade
Keywords: Digital-Divide
Time | Narration |
00:01 | Registration of an account for online train booking च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्ट चे प्रमुख आहेत. |
00:10 | ह्या पाठात आपण पहाणार आहोत, irctc.co.in वर नवे खाते कसे उघडायचे, |
00:18 | आपण शिकाल |
00:20 | तसेच user ची माहिती भरणे, account Activateकरणे, |
00:23 | password बदलणे |
00:26 | युजरच्या माहिती संदर्भात काही सूचना. |
00:29 | नाव दहा अक्षरांपेक्षा कमी असावे |
00:32 | त्यात अक्षरे, अंक आणि underscore असू शकते. |
00:36 | पासवर्ड विसरल्यास security question उपयोगी पडतो. |
00:40 | account activation ची माहिती email आणि mobile वर दिली जाते. |
00:45 | हे ब्राऊजरमध्ये कसे करायचे ते पाहू. |
00:49 | irctc.co.in ही वेबसाईट उघडू. |
00:54 | त्याचा font मोठा करू. |
00:56 | कोणतेही तिकीट घेण्यापूर्वी signup करावे लागते. |
01:01 | signup करू . |
01:08 | हे पेज उघडेल. |
01:11 | येथे युजरनेम हवे आहे. |
01:14 | font मोठा करू . |
01:19 | kannan.mou |
01:21 | दहा पेक्षा जास्त अक्षरे नको, |
01:24 | maximum 10 characters दाखवत आहे. |
01:28 | नाव उपलब्ध आहे का ते तपासू. |
01:31 | login name मध्ये अक्षरे, अंक, underscore चालतात. पण आम्ही एक fullstop ठेवले आहे. |
01:40 | आता येथे |
01:42 | underscore(_) mou टाईप करून युजरनेमची उपलब्धता तपासू. |
01:52 | user Name is Available.. Please go ahead with the Registration process.. हा मेसेज दिसेल. |
01:58 | हा font अजून मोठा करू.जेणेकरून ते पाहण्यासाठी थोडे सोपे आहे |
02:08 | पुढील माहिती भरू. |
02:11 | Security question भरू. |
02:15 | जर पासवर्ड विसरलो तर तो मिळवण्यासाठी हा उपयोगी होतो. |
02:19 | "What is your pets name?" निवडू. |
02:22 | snowy लिहू. |
02:27 | first name मध्ये Kannan |
02:31 | last name मध्ये Moudgalya |
02:37 | gender मध्ये Male |
02:40 | Marital status मध्ये Married |
02:43 | date of birth मध्ये 20th December 1960 |
02:55 | Occupation मध्ये Government |
02:59 | Email id देत आहे. joker@iitb.ac.in लिहा म्हणजे तुमचा पासवर्ड ह्या email id वर पाठवला जाईल. |
03:12 | मोबाईल नंबर 8876543210 टाईप करा. |
03:26 | Mobile verification code will be sent to this mobile number असे दिसत आहे. |
03:32 | Nationality मध्ये India . |
03:36 | Residential address मध्ये 1, Main Road . |
03:44 | City मध्ये Agra |
03:48 | State मध्ये Uttar Pradesh |
03:58 | Pin/Zip मध्ये 123456 |
04:05 | Country मध्ये India |
04:10 | हे नीट भरणे आवश्यक आहे. |
04:13 | तिकीट मिळवण्यासाठी हा address तुम्ही वापरू शकता. |
04:17 | phone number मध्ये 011 लिहा. |
04:23 | मी 12345678 म्हणून असे लिहिले आहे. |
04:29 | तुम्हाला वेगळा office address द्यायचा असेल, |
04:32 | तर येथे No सिलेक्ट करा. |
04:37 | येथे address लिहू शकतो. |
04:41 | आता हे डिटेल भरणार नाही. |
04:43 | म्हणून 'Yes' आणि close office address निवडू. |
04:48 | येथे खाली जाऊ. |
04:50 | येथे विचारले आहे की तुम्हाला माहितीचे email हवे आहेत का? |
04:56 | आपण साईज छोटा करू. |
04:59 | कोणतेही email नको असल्याने 'No' सिलेक्ट करा. |
05:06 | verification code टाईप करा T37861W |
05:17 | सबमिट करा. |
05:21 | आपल्याला येथे गरज आहे , चला मॅग्निफाइयिंग ग्लास घेऊ . |
05:27 | आपल्याला दिसेल email id: joker |
05:31 | आणि mobile number जी मी आधी दिली आहे, ती आपली मान्यता घेईल. |
05:36 | Press OK to continue or Cancel to update |
05:39 | OK क्लिक करा. |
05:48 | आपल्याला दिसेल Please indicate your acceptance or the Terms and Conditions button at the bottom of the page. |
05:57 | खाली जाऊ. |
06:00 | फाँट साईज कमी करू म्हणजे हे नीट दिसेल. |
06:07 | तुम्ही ही प्रत्येक लिंक क्लिक करून बघू शकता. |
06:13 | आपण हे accept करू. |
06:17 | ते accept करू |
06:20 | Okआपण रेकॉर्डींग सुरू करू. |
06:22 | कधी कधी irctc थोडी स्लो असल्यामुळे मी हे pause केले होते. |
06:27 | हे थोडा वेळ घेते. |
06:29 | thank you. you have been successfully registered हा मेसेज दिसेल. |
06:34 | फाँट साईज मोठा करू. येथे दिसेल your user-id password and activation link has been send to your registered Email id |
06:41 | and mobile verification code has been send to registered mobile number. |
06:46 | Please use the activation link and mobile verification code to activate your account. |
06:54 | account activate कसा करायचा ते पाहण्यासाठी स्लाईडवर जाऊ. |
07:01 | IRCTC कडून email मिळेल. |
07:05 | email मध्ये दिलेल्या linkवर क्लिक करा. |
07:08 | किंवा browser मध्ये link, copy paste करा. |
07:11 | एक वेबपेज उघडेल. |
07:14 | मोबाईलवर पाठवलेला code टाईप करा. |
07:17 | हे account activateकरेल. |
07:20 | हे web browser वर करू या. |
07:25 | सांगितल्याप्रमाणे करू. |
07:28 | आपल्या email address वर जा. |
07:32 | हा mail मिळेल. |
07:34 | आपला user-id येथे दिला आहे. |
07:36 | Kannan_mou आणि पासवर्ड येथे दिला आहे. |
07:40 | account activate करण्यासाठी क्लिक करणे आवश्यक आहे. |
07:43 | येथे क्लिक करा. |
07:48 | आता वेबसाईटवर जाऊ. |
07:51 | हा मेसेज दिसेल. |
07:58 | मोबाईलवर मिळालेला code येथे टाईप करा. |
08:09 | 6 character string |
08:13 | हे सबमिट करू. |
08:20 | security च्या कारणासाठी login नंतर पासवर्ड बदलणे आवश्यक आहे. |
08:24 | आता मी तिकीट आरक्षित करू शकते . |
08:31 | आपण sign out करू. |
08:37 | टायपिंग हळू केल्यामुळे session expire झाले. |
08:43 | आपला माहिती भरण्याचा वेग कमी असेल तर irctc वापरताना आपल्याला हा मेसेज मिळत राहतो. |
08:51 | हरकत नाही. |
08:53 | पुन्हा login करावे लागेल. |
08:55 | loginकरू. |
08:59 | पासवर्ड कसा बदलायचा ते पाहू. |
09:03 | http://www.irctc.co.in वर जा. |
09:06 | loginकरू. |
09:09 | त्यासाठी email द्वारे मिळालेला पासवर्ड वापरा. |
09:13 | user profile मधील change password link वर जा. |
09:19 | जुना पासवर्ड भरा. |
09:21 | दोन वेळा नवा पासवर्ड टाईप करा. |
09:24 | हे वेब ब्राऊजरवर करून बघू. |
09:29 | युजरनेम टाईप करा kannan _mou. |
09:36 | पासवर्ड. माझ्या email address वर पाठवलेला पासवर्ड घ्या. |
09:40 | हे मी पहिल्यांदाच करत आहे. |
09:42 | kgm838 |
09:46 | Login करा. |
09:49 | आपल्याला emailमध्ये पाठवलेला पासवर्ड बदलणे आवश्यक आहे. |
09:57 | त्यासाठी user profile मध्ये जाऊ. |
10:01 | Change the password |
10:10 | Old password |
10:20 | Ok submit करा. |
10:23 | हा मेसेज दिसेल. |
10:25 | Password has been changed |
10:27 | हे ठीक आहे. |
10:32 | स्लाईडसवर जाऊ. |
10:35 | account वापरताना काही सूचना, |
10:37 | आपला पासवर्ड इतर कोणालाही देऊ नका. |
10:41 | तिकीट बुक केल्यानंतर त्याचा तपशील emailवर मिळेल. |
10:45 | तुमच्या email account चा पासवर्डही इतरांना देऊ नका. |
10:51 | तुमचा पासवर्ड वारंवार बदला. |
10:55 | पुढील पाठात तिकीट आरक्षित कसे करायचे ते पाहू. |
11:01 | आता थोडी माहिती "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" बद्दल. |
11:04 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:11 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:15 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11:20 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
11:22 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:25 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:28 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
11:31 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:35 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:41 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:51 | आता हा पाठ येथे संपत आहे. |
11:57 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |