Difference between revisions of "C-and-C++/C3/String-Library-Functions/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 2: Line 2:
  
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
 
| 00.01
 
| 00.01
|'''C''' मधील''' String Library Functions'''  वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
+
|''C'' मधील '''String Library Functions'''  वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 35: Line 34:
 
|-
 
|-
 
| 00.27
 
| 00.27
|'''string library functions''' च्या  परिचया  सह प्रारंभ करूया.
+
|'''String library functions''' च्या  परिचया  सह प्रारंभ करूया.
  
 
|-
 
|-
Line 46: Line 45:
 
|-
 
|-
 
|00.44
 
|00.44
|चला काही  '''string library functions''' पाहु.
+
|चला काही  '''String library functions''' पाहु.
  
 
|-
 
|-
Line 54: Line 53:
 
|-
 
|-
 
|00.52
 
|00.52
|या साठी सिंटॅक्स आहे, '''strncpy(char str1, char str2,आणि int n )'''  
+
|या साठी सिंटॅक्स आहे, '''strncpy(char str1, char str2''', आणि '''int n )'''  
  
 
|-
 
|-
Line 69: Line 68:
 
|-
 
|-
 
|01.21
 
|01.21
|येथे आपल्याला '''Wo''' स्ट्रिँग '''2''' कडून आणि उर्वरित कॅरेक्टर्स स्ट्रिँग '''1 कडून''' मिळाले आहेत.  
+
|येथे आपल्याला '''Wo''' स्ट्रिँग '2' कडून आणि उर्वरित कॅरेक्टर्स स्ट्रिँग '1' कडून मिळाले आहेत.  
 
|-
 
|-
 
| 01.29
 
| 01.29
|आता आपण ''' strncmp function''' पाहु. या साठी सिंटॅक्स आहे, '''strncmp(char str1, char str2, आणि int n) '''  
+
|आता आपण '''strncmp function''' पाहु. या साठी सिंटॅक्स आहे, '''strncmp(char str1, char str2''', आणि '''int n)'''  
  
 
|-
 
|-
Line 80: Line 79:
 
|-
 
|-
 
| 01.48
 
| 01.48
| उदाहरणार्थ,  '''int strncmp(char ice, char icecream, आणि  2);'''  
+
| उदाहरणार्थ,  '''int strncmp(char ice, char icecream''', आणि  '''2);'''  
  
 
|-
 
|-
 
|01.55
 
|01.55
|आउटपुट ''' 0''' असेल.  
+
|आउटपुट ' 0' असेल.  
 
|-
 
|-
 
| 01.58
 
| 01.58
| आता '''string library functions''' चा वापर कसा करायचा ते पाहु.
+
| आता '''String library functions''' चा वापर कसा करायचा ते पाहु.
  
 
|-
 
|-
 
| 02.02
 
| 02.02
| मी तुम्हाला सामान्यपणे वापरले जाणारे काही  '''string functions''' दाखवीणार आहे.  
+
| मी तुम्हाला सामान्यपणे वापरले जाणारे काही  '''String functions''' दाखवीणार आहे.  
  
 
|-
 
|-
Line 107: Line 106:
 
|-
 
|-
 
|02.15
 
|02.15
|लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव,  '''strlen.c.''' आहे.  
+
|लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव,  '''strlen.c''' आहे.  
  
 
|-
 
|-
Line 115: Line 114:
 
|-
 
|-
 
|02.23
 
|02.23
|हेडर फाइल्स म्हणून '''stdio.h''' आणि '''string.h.''' आहे.
+
|हेडर फाइल्स म्हणून '''stdio.h''' आणि '''string.h''' आहे.
  
 
|-
 
|-
Line 123: Line 122:
 
|-
 
|-
 
| 02.31
 
| 02.31
|येथे आपल्याकडे कॅरक्टर वेरीएबल  ''''arr',''' आहे.
+
|येथे आपल्याकडे कॅरक्टर वेरीएबल  ''''arr''', आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02.35
 
| 02.35
|हे एक वॅल्यू, ''' 'Ashwini'''' , संग्रहीत करतो.
+
|हे एक वॅल्यू, ''''Ashwini'''' , संग्रहीत करतो.
  
 
|-
 
|-
 
| 02.38
 
| 02.38
|नंतर ''' integer variable len1''' आहे.
+
|नंतर '''integer variable len1''' आहे.
  
 
|-
 
|-
Line 167: Line 166:
 
|-
 
|-
 
| 03.19
 
| 03.19
|टाइप करा,  '''(dot slash) ./str1.''' '''Enter''' दाबा.
+
|टाइप करा,  '''(dot slash) ./str1. Enter''' दाबा.
  
 
|-
 
|-
Line 175: Line 174:
 
|-
 
|-
 
| 03.26
 
| 03.26
|'''string = Ashwini, Length = 7'''  
+
|'''string = 'Ashwini', Length = '7''''  
  
 
|-
 
|-
Line 183: Line 182:
 
|-
 
|-
 
| 03.37
 
| 03.37
| आता दुसरे ''' string function''' पाहु.
+
| आता दुसरे '''string function''' पाहु.
  
 
|-
 
|-
 
| 03.40
 
| 03.40
|येथे आपल्याकडे  '''string copy fuction ''' आहे.  
+
|येथे आपल्याकडे  '''string copy fuction''' आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 03.43
 
| 03.43
|लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, ''' strcpy.c'''  
+
|लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, '''strcpy.c'''  
 
|-
 
|-
 
| 03.48
 
| 03.48
Line 222: Line 221:
 
|-
 
|-
 
| 04.20
 
| 04.20
|टाइप करा,  '''(dot slash)./str2.''' '''Enter''' दाबा.
+
|टाइप करा,  '''(dot slash)./str2.  Enter''' दाबा.
  
 
|-
 
|-
Line 238: Line 237:
 
|-
 
|-
 
| 04.32
 
| 04.32
| आता दुसरे ''' string function''' पाहु.  
+
| आता दुसरे '''string function''' पाहु.  
  
 
|-
 
|-
Line 262: Line 261:
 
|-
 
|-
 
| 04.58
 
| 04.58
|येथे इंटिजर  वेरीएबल म्हणून, '''i''' आणि '''j'''  आहे.
+
|येथे इंटिजर  वेरीएबल म्हणून, 'i' आणि 'j'  आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05.03
 
| 05.03
|या मध्ये आपण''' strcmp function''' चा वापर करून स्ट्रिँग ची तुलना करणार आहोत.
+
|या मध्ये आपण '''strcmp function''' चा वापर करून स्ट्रिँग ची तुलना करणार आहोत.
  
 
|-
 
|-
Line 278: Line 277:
 
|-
 
|-
 
| 05.16
 
| 05.16
|येथे आपण '''string2''' म्हणजेच,  ''''Cream'''' ची तुलना ' ''''Cream'''' ' सह करू.
+
|येथे आपण '''string2''' म्हणजेच,  ''''Cream'''' ची तुलना ''''Cream'''' सह करू.
  
 
|-
 
|-
 
| 05.23
 
| 05.23
|परिणाम ''' j''' मध्ये संग्रहीत होईल.  
+
|परिणाम 'j' मध्ये संग्रहीत होईल.  
  
 
|-
 
|-
Line 310: Line 309:
 
|-
 
|-
 
| 05.47
 
| 05.47
|टाइप करा, ''' (dot slash)./str3 '''
+
|टाइप करा, '''(dot slash)./str3 '''
 
|-
 
|-
 
| 05.50
 
| 05.50
|'''1,0'''  असे आउटपुट दर्शविले जाईल.
+
|'''1, 0'''  असे आउटपुट दर्शविले जाईल.
  
 
|-
 
|-
Line 321: Line 320:
 
|-
 
|-
 
| 05.56
 
| 05.56
| येथे '''1''' आणि येथे '''0''' असे मिळते.
+
| येथे '1' आणि येथे '0' असे मिळते.
  
 
|-
 
|-
Line 365: Line 364:
 
|-
 
|-
 
| 06.21
 
| 06.21
|'''String best''' आणि '''String bus''' जुळविण्यासाठी '''C''' प्रोग्राम लिहा.  
+
|'''String best''' आणि '''String bus''' जुळविण्यासाठी 'C' प्रोग्राम लिहा.  
  
 
|-
 
|-

Revision as of 14:11, 3 April 2014

Time Narration
00.01 C मधील String Library Functions वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.07 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00.09 String Library Functions
00.11 आपण यास काही उदाहरणा द्वारे करू.
00.15 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00.18 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10,
00.22 gcc Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
00.27 String library functions च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00.31 हे फंक्शन्स् चे समूह आहेत, जे स्ट्रिँग वर कर्यान्वयन करतात.
00.36 विविध कार्ये जसे की, copying, concatenation, searching इत्यादी समर्थन करतात.
00.44 चला काही String library functions पाहु.
00.48 येथे आपल्याकडे strncpy function आहे.
00.52 या साठी सिंटॅक्स आहे, strncpy(char str1, char str2, आणि int n )
01.02 हे स्ट्रिंग str2 च्या पहिल्या n character ला स्ट्रिंग str1 मध्ये कॉपी करते.
01.09 उदाहरणार्थ, char strncpy( char hello, char world, 2)
01.16 आउटपुट Wollo असेल.
01.21 येथे आपल्याला Wo स्ट्रिँग '2' कडून आणि उर्वरित कॅरेक्टर्स स्ट्रिँग '1' कडून मिळाले आहेत.
01.29 आता आपण strncmp function पाहु. या साठी सिंटॅक्स आहे, strncmp(char str1, char str2, आणि int n)
01.42 हे स्ट्रिंग str2 च्या पहिल्या n character ची तुलना स्ट्रिंग str1 सह करेल.
01.48 उदाहरणार्थ, int strncmp(char ice, char icecream, आणि 2);
01.55 आउटपुट ' 0' असेल.
01.58 आता String library functions चा वापर कसा करायचा ते पाहु.
02.02 मी तुम्हाला सामान्यपणे वापरले जाणारे काही String functions दाखवीणार आहे.
02.07 मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे.
02.10 तो मी उघडेल.
02.12 येथे आपल्याकडे string length function आहे.
02.15 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, strlen.c आहे.
02.20 या मध्ये आपल्याला स्ट्रिंग ची लांबी मिळेल.
02.23 हेडर फाइल्स म्हणून stdio.h आणि string.h आहे.
02.29 हे main फंक्शन आहे.
02.31 येथे आपल्याकडे कॅरक्टर वेरीएबल 'arr, आहे.
02.35 हे एक वॅल्यू, 'Ashwini' , संग्रहीत करतो.
02.38 नंतर integer variable len1 आहे.
02.42 येथे strlen function चा वापर करून स्ट्रिँग ची लांबी शोधू.
02.48 परिणाम len1 मध्ये संग्रहीत होईल.
02.52 नंतर स्ट्रिँग आणि स्ट्रिँग ची लांबी प्रिंट करू.
02.56 हे return statement आहे.
02.59 आता प्रोग्राम कार्यान्वीत करू.
03.01 कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून,
03.04 टर्मिनल विंडो उघडा.
03.09 संकलित करण्यासाठी टाइप करा, : "gcc" space "strlen.c" space “-o” space “str1”. आणि Enter दाबा.
03.19 टाइप करा, (dot slash) ./str1. Enter दाबा.
03.24 आउटपुट असे दर्शविले जाईल,
03.26 string = 'Ashwini', Length = '7'
03.30 तुम्ही येथे मोजू शकता, 1,2,3,4,5,6, आणि 7
03.37 आता दुसरे string function पाहु.
03.40 येथे आपल्याकडे string copy fuction आहे.
03.43 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, strcpy.c
03.48 या मध्ये आपण source string ला target string मध्ये कॉपी करू.
03.53 येथे source string मध्ये Ice आहे, ते target string मध्ये कॉपी होईल.
03.59 हे strcpy function आहे.
04.02 येथे आपण source string आणि target string प्रिंट करू.
04.07 कार्यान्वीत करून पाहु.
04.09 टर्मिनल वर परत या.
04.11 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space strcpy.c space hyphen o space str2. Enter दाबा.
04.20 टाइप करा, (dot slash)./str2. Enter दाबा.
04.24 आउटपुट असे दर्शविले जाईल,
04.26 source string = Ice
04.29 target string = Ice
04.32 आता दुसरे string function पाहु.
04.34 आता आपण string compare function पाहु.
04.37 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, strcmp.c आहे.
04.42 या मध्ये आपण दोन स्ट्रिंग्स ची तुलना करू.
04.46 येथे आपल्याकडे कॅरक्टर वेरीएबल म्हणून, str1 आणि str2 आहे.
04.52 str1, 'Ice' आणि str2 'Cream' अशी वॅल्यू संग्रहीत करते.
04.58 येथे इंटिजर वेरीएबल म्हणून, 'i' आणि 'j' आहे.
05.03 या मध्ये आपण strcmp function चा वापर करून स्ट्रिँग ची तुलना करणार आहोत.
05.08 येथे आपण str1 म्हणजेच 'Ice' ची तुलना 'Hello' सह करू.
05.14 परिणाम i मध्ये संग्रहीत होईल.
05.16 येथे आपण string2 म्हणजेच, 'Cream' ची तुलना 'Cream' सह करू.
05.23 परिणाम 'j' मध्ये संग्रहीत होईल.
05.25 नंतर आपण दोन्ही परिणाम प्रिंट करू.
05.28 हे return statement आहे.
05.31 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
05.33 टर्मिनल वर परत या.
05.35 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space strcmp.c space hyphen o space str3
05.46 Enter दाबा.
05.47 टाइप करा, (dot slash)./str3
05.50 1, 0 असे आउटपुट दर्शविले जाईल.
05.54 प्रोग्राम वर परत या.
05.56 येथे '1' आणि येथे '0' असे मिळते.
06.01 परत आपल्या स्लाइड वर जाऊ.
06.04 संक्षिप्त रूपात,
06.06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
06.07 String library functions
06.09 strlen()
06.11 strcpy()
06.13 strcmp()
06.14 strncpy()
06.16 आणि strncmp()
06.19 असाइनमेंट.
06.21 String best आणि String bus जुळविण्यासाठी 'C' प्रोग्राम लिहा.
06.25 सूचना : strcat(char str1, char str2);
06.32 string library मधील इतर फंक्शन्स् चे देखील अन्वेषण करा.
06.36 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06.39 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06.42 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06.46 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
06.49 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06.52 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06.56 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07.03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07.08 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07.15 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07.20 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
07.24 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble