C-and-C++/C3/String-Library-Functions/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 C मधील String Library Functions वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00:09 String Library Functions
00:11 आपण यास काही उदाहरणा द्वारे करू.
00:15 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00:18 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10,
00:22 gcc Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
00:27 String library functions च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00:31 हे फंक्शन्स् चे समूह आहेत, जे स्ट्रिँग वर कर्यान्वयन करतात.
00:36 विविध कार्ये जसे की, copying, concatenation, searching इत्यादी समर्थन करतात.
00:44 चला काही String library functions पाहु.
00:48 येथे आपल्याकडे strncpy function आहे.
00:52 या साठी सिंटॅक्स आहे, strncpy(char str1, char str2, आणि int n )
01:02 हे स्ट्रिंग str2 च्या पहिल्या n character ला स्ट्रिंग str1 मध्ये कॉपी करते.
01:09 उदाहरणार्थ, char strncpy( char hello, char world, 2)
01:16 आउटपुट Wollo असेल.
01:21 येथे आपल्याला Wo स्ट्रिँग '2' कडून आणि उर्वरित कॅरेक्टर्स स्ट्रिँग '1' कडून मिळाले आहेत.
01:29 आता आपण strncmp function पाहु. या साठी सिंटॅक्स आहे, strncmp(char str1, char str2, आणि int n)
01:42 हे स्ट्रिंग str2 च्या पहिल्या n character ची तुलना स्ट्रिंग str1 सह करेल.
01:48 उदाहरणार्थ, int strncmp(char ice, char icecream, आणि 2);
01:55 आउटपुट ' 0' असेल.
01:58 आता String library functions चा वापर कसा करायचा ते पाहु.
02:02 मी तुम्हाला सामान्यपणे वापरले जाणारे काही String functions दाखवीणार आहे.
02:07 मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे.
02:10 तो मी उघडेल.
02:12 येथे आपल्याकडे string length function आहे.
02:15 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, strlen.c आहे.
02:20 या मध्ये आपल्याला स्ट्रिंग ची लांबी मिळेल.
02:23 हेडर फाइल्स म्हणून stdio.h आणि string.h आहे.
02:29 हे main फंक्शन आहे.
02:31 येथे आपल्याकडे कॅरक्टर वेरीएबल 'arr, आहे.
02:35 हे एक वॅल्यू, 'Ashwini' , संग्रहीत करतो.
02:38 नंतर integer variable len1 आहे.
02:42 येथे strlen function चा वापर करून स्ट्रिँग ची लांबी शोधू.
02:48 परिणाम len1 मध्ये संग्रहीत होईल.
02:52 नंतर स्ट्रिँग आणि स्ट्रिँग ची लांबी प्रिंट करू.
02:56 हे return statement आहे.
02:59 आता प्रोग्राम कार्यान्वीत करू.
03:01 कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून,
03:04 टर्मिनल विंडो उघडा.
03:09 संकलित करण्यासाठी टाइप करा, : "gcc" space "strlen.c" space “-o” space “str1”. आणि Enter दाबा.
03:19 टाइप करा, (dot slash) ./str1. Enter दाबा.
03:24 आउटपुट असे दर्शविले जाईल,
03:26 string = 'Ashwini', Length = '7'
03:30 तुम्ही येथे मोजू शकता, 1,2,3,4,5,6, आणि 7
03:37 आता दुसरे string function पाहु.
03:40 येथे आपल्याकडे string copy fuction आहे.
03:43 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, strcpy.c
03:48 या मध्ये आपण source string ला target string मध्ये कॉपी करू.
03:53 येथे source string मध्ये Ice आहे, ते target string मध्ये कॉपी होईल.
03:59 हे strcpy function आहे.
04:02 येथे आपण source string आणि target string प्रिंट करू.
04:07 कार्यान्वीत करून पाहु.
04:09 टर्मिनल वर परत या.
04:11 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space strcpy.c space hyphen o space str2. Enter दाबा.
04:20 टाइप करा, (dot slash)./str2. Enter दाबा.
04:24 आउटपुट असे दर्शविले जाईल,
04:26 source string = Ice
04:29 target string = Ice
04:32 आता दुसरे string function पाहु.
04:34 आता आपण string compare function पाहु.
04:37 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, strcmp.c आहे.
04:42 या मध्ये आपण दोन स्ट्रिंग्स ची तुलना करू.
04:46 येथे आपल्याकडे कॅरक्टर वेरीएबल म्हणून, str1 आणि str2 आहे.
04:52 str1, 'Ice' आणि str2 'Cream' अशी वॅल्यू संग्रहीत करते.
04:58 येथे इंटिजर वेरीएबल म्हणून, 'i' आणि 'j' आहे.
05:03 या मध्ये आपण strcmp function चा वापर करून स्ट्रिँग ची तुलना करणार आहोत.
05:08 येथे आपण str1 म्हणजेच 'Ice' ची तुलना 'Hello' सह करू.
05:14 परिणाम i मध्ये संग्रहीत होईल.
05:16 येथे आपण string2 म्हणजेच, 'Cream' ची तुलना 'Cream' सह करू.
05:23 परिणाम 'j' मध्ये संग्रहीत होईल.
05:25 नंतर आपण दोन्ही परिणाम प्रिंट करू.
05:28 हे return statement आहे.
05:31 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
05:33 टर्मिनल वर परत या.
05:35 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space strcmp.c space hyphen o space str3
05:46 Enter दाबा. टाइप करा, (dot slash)./str3
05:50 1, 0 असे आउटपुट दर्शविले जाईल.
05:54 प्रोग्राम वर परत या.
05:56 येथे '1' आणि येथे '0' असे मिळते.
06:01 परत आपल्या स्लाइड वर जाऊ.
06:04 संक्षिप्त रूपात,
06:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, String library functions
06:09 strlen()
06:11 strcpy()
06:13 strcmp() strncpy()
06:16 आणि strncmp()
06:19 असाइनमेंट.
06:21 String best आणि String bus जुळविण्यासाठी 'C' प्रोग्राम लिहा.
06:25 सूचना : strcat(char str1, char str2);
06:32 string library मधील इतर फंक्शन्स् चे देखील अन्वेषण करा.
06:36 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:39 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:42 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:46 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
06:49 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:52 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:56 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:08 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:15 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:20 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
07:24 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble