Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-5/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:44, 19 June 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Visual Cue Narration
00:04 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:08 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.
00:15 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:28 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
00:33 प्रॉपर्टीस विंडो मध्ये Texture पॅनल म्हणजे काय?
00:38 प्रॉपर्टीस विंडो च्या Texture पॅनल मध्ये विविध सेट्टिंग्स कोणत्या आहेत हे शिकू.
00:45 मी असे गृहीत धरते की, तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
00:50 जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल Basic Description of the Blender Interface पहा.
00:58 प्रॉपेर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजूला स्थित आहे.
01:04 आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल्स आणि त्यांची सेट्टिंग्स अगोदरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिली आहे.
01:11 चला प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पहुया.
01:14 प्रथम, आपण अधिक चांगले पाहण्या आणि समजण्या साठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलूया.
01:21 प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा.
01:29 आपण आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये, पर्यायांना अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.
01:34 ब्लेंडर विंडोस चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे, How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
01:45 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा.
01:48 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या रो वरील Checkered Square आयकॉन वर लेफ्ट क्लिक करा.
01:55 हे Texture पॅनल आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट च्या सक्रिय मटेरियल मध्ये टेक्स्ट जोडू शकतो.
02:04 Texture आयकॉन च्या जरा खाली, आपण प्रदर्शित असलेली लिंक्स पाहु शकतो. Cube to White to Tex.
02:14 याचा अर्थ, क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट आहे. White हे क्यूब चे सक्रिय मटेरियल आहे.
02:23 Tex हे पांढरे मटेरियल चे सक्रिय texture आहे. textures चे तीन प्रकार आहेत.
02:32 Material Textures. World Textures. आणि Brush Textures.
02:38 या ट्यूटोरियल मध्ये आपण Material textures पाहु.
02:42 World textures आणि brush textures आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
02:49 हा texture slot box आहे. डिफॉल्ट द्वारे, सक्रिय मटेरियल साठी एक टेक्सचर सक्षम आहे. ते निळ्या मध्ये चिन्हांकीत आहे.
03:00 चिन्हांकीत टेक्सचर च्या दूर उजव्या बाजूला असलेल्या check box वर लेफ्ट क्लिक करा. Texture आता अक्षम झाले आहे.
03:11 पुन्हा check box वर लेफ्ट क्लिक करा. पुन्हा ते सक्षम झाले आहे. चेक बॉक्स च्या पुढे vertical scroll bar आहे.
03:25 vertical scroll वर लेफ्ट क्लिक करून पकडून ठेवा. माउस खालच्या बाजूस ड्रॅग करा.
03:32 आता तुम्ही सध्याच्या मटेरियल साठी उपलब्ध असलेले texture slots पाहु शकता.
03:38 प्रत्येक स्लॉट checkered square द्वारे प्रतिरुपीत आहे.
03:44 सक्रिय texture वर पुन्हा स्क्रोल करा.
03:48 up आणि down arrows Texture स्लॉट बॉक्स मध्ये, Textures वर आणि खाली स्थानांतरित करण्यास वापरले जाते.
03:56 down arrow वर लेफ्ट क्लिक करा. सक्रिय Texture दुसऱ्या Texture स्लॉट मध्ये जाते.
04:06 up arrow वर लेफ्ट क्लिक करा. सक्रिय texture पुन्हा पहिल्या स्लॉट मध्ये येते.
04:15 up आणि down arrows च्या जरा खाली आणखीन एक black down arrow आहे.
04:20 black down arrow वर लेफ्ट क्लिक करा. एक मेन्यू दिसेल.
04:26 Copy Texture slot settings वर लेफ्ट क्लिक करा.
04:31 बॉक्स मध्ये second texture slot वर लेफ्ट क्लिक करा. हे blue मध्ये चिन्हांकीत होईल.
04:40 पुन्हा black down arrow वर लेफ्ट क्लिक करा.
04:45 Paste Texture slot settings वर लेफ्ट क्लिक करा.
04:49 पहिल्या टेक्सचर सेट्टिंग्स च्या प्रमाणे, दुसऱ्या टेक्सचर स्लॉट मध्ये एक नवीन टेक्सचर दिसत आहे.
04:57 स्लॉट बॉक्स खाली, Texture नेम बार च्या उजव्या बाजूला असलेल्या cross sign वर लेफ्ट क्‍लिक करा.
05:07 दुसऱ्या टेक्सचर सह त्याची सेट्टिंग्स सुद्धा निघालेली आहे.
05:15 नवीन बटन प्लस (अदीक) च्या चिन्हासह दिसत आहे .
05:20 new button बटना वर लेफ्ट क्लिक करा. Texture बॉक्स मध्ये एक नवीन Texture दिसत आहे.
05:29 नवीन Texture जोडण्याची ही आणखीन एक नवीन पद्धत आहे.
05:34 लक्ष द्या की कसे, दुसऱ्या Texture च्या डाव्या बाजूला असलेले checkered square वेगळ्या चित्रात बदलले आहे.
05:42 preview window खाली दिसत आहे. हा सक्रिय Texture चा प्रीव्यू दर्शवितो.
05:49 या Texture चे नाव बदलू.
05:53 स्लॉट बॉक्स च्या खाली texture name bar वर लेफ्ट क्लिक करा.
05:57 तुमच्या कीबोर्ड वर Bump टाइप करा आणि enter की दाबा.
06:05 नेमबार च्या डाव्या बाजुवर असलेल्या checkered square वर लेफ्ट क्लिक करा. हा Texture menu आहे.
06:12 Scene मध्ये वापरलेले सर्व textures येथे सूचीबद्ध आहेत.
06:18 नेमबार च्या खाली type bar आहे. डिफॉल्ट द्वारे, प्रत्येक नवीन टेक्सचर clouds texture प्रदर्शित करत आहे.
06:28 Clouds वर लेफ्ट क्लिक करा. हा Type menu आहे.
06:35 येथे ब्लेंडर द्वारे आधारित सर्व प्रकारचे textures सूचीबद्ध आहेत. Wood, Voxel data, voronoi, इत्यादी.
06:48 कोणत्याही प्रकारचा Texture निवडण्यास केवळ त्यावर लेफ्ट क्लिक करा. अत्ता साठी मी Clouds texture ठेवत आहे.
06:58 हे texture preview window आहे. येथे तीन डिसप्ले पर्याय आहे.
07:05 Texture . डिफॉल्ट द्वारे हा डिसप्ले नेहेमी निवडलेला असतो.
07:10 Material वर लेफ्ट क्लिक करा. हे मटेरियल वर Texture चा प्रीव्यू दर्शवितो.
07:19 Both वर लेफ्ट क्लिक करा. दोन्ही texture आणि मटेरियल डिसप्ले आजूबाजूला दिसत आहे.
07:30 Show Alpha वर लेफ्ट क्लिक करा. Texture आता पारदर्शक झाला आहे.
07:38 हे glass आणि water यासारख्या मटेरियल साठी वापरले जाते. सध्यासाठी हे बंद करूया.
07:44 पुन्हा Show Alpha वर लेफ्ट क्लिक करा.
07:51 पुढील सेट्टिंग Influence आहे.
07:53 येथे अनेक पर्याय आहेत जे टेक्सचर, मटेरियल ला चार मुख्य क्षेत्रात प्रभावित करण्यास मदत करते.
08:01 Diffuse, Shading, Specular आणि Geometry. डिफॉल्ट द्वारे, Diffuse खाली Color सक्षम आहे.
08:22 color bar च्या डाव्या बाजूला checkbox वर लेफ्ट क्लिक करा. Color आता अक्षम झाला आहे.
08:30 Texture color आता Material Diffuse color ला प्रभावित करत नाही.
08:38 Geometry वर जा. Normal पुढील check box वर लेफ्ट क्लिक करा.
08:45 आता टेक्सचर चे Normal मटेरियल च्या Geometry ला प्रभावित करत आहे.
08:50 तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये निष्कर्ष पाहु शकता.
08:57 प्रीव्यू स्फियर वर सर्वीकडे क्लाउड्स लाहाण कणाच्या रूपात पसरले आहे .
09:06 टेक्सचर मटेरियल सह कसा ब्लेंड होतो यास Blend नियंत्रित करते. डिफॉल्ट द्वारे हे MIXस्थित आहे.
09:15 Mix वर लेफ्ट क्लिक करा. हा मेन्यू ब्लेंडर द्वारे आधारित सर्व ब्लेण्ड टेक्सचर च्या प्रकारास सूचीबद्ध करतो.
09:25 RGB to intensity च्या खाली काय तुम्हाला pink color बार दिसत आहे का? हे डिफॉल्ट टेक्सचर कलर आहे.
09:33 सध्या हे, मटेरियल कलर ला प्रभावित करणार नाही, कारण आठवते का आपण Influence खाली कलर पर्याय अक्षम केला होता.
09:44 गुलाबी रंगावर वर लेफ्ट क्लिक करा. color menu दिसेल.
09:48 येथे आपण आपल्या Texture साठी कोणताही रंग निवडू शकतो.
09:53 सध्या साठी आपण यास गुलाबी ठेवू, कारण आपण Texture कलर नाही वापरत आहोत.
10:00 Bump mapping - टेक्सचर चे नॉर्मल Geometry च्या मटेरियल ला कशा प्रकारे परिणामीत करते हे निर्धरित करते.
10:09 Default हे bump mapping ची सध्याची पद्धत आहे.
10:12 Default वर लेफ्ट क्लिक करा. हा मेन्यू bump mapping च्या विविध पद्धती सूचीबद्ध करतो.
10:19 Best quality, default, compatible आणि original.
10:34 compatible वर लेफ्ट क्लिक करा. bump इन्फ्लुयेन्स वाढला आहे.
10:46 पुढील सेट्टिंग Clouds आहे. येथे clouds texture साठी अनेक पर्याय आहेत.
10:54 Greyscale टेक्सचर ला ग्रेस्केल मोड मध्ये दर्शविते.
10:59 color वर लेफ्ट क्लिक करा.
11:09 प्रीव्यू विंडो मध्ये Texture आता मिश्रित रंगात दिसत आहे.
11:12 परंतु मटेरियल वर रंग कोणताही परिणाम करत नाही.
11:16 Noise क्लाउड टेक्सचर ची विकृती निर्धारित करते.
11:21 Soft noise डिफॉल्ट विकृती आहे.
11:25 Hard वर लेफ्ट क्लिक करा. आता प्रीव्यू विंडो, क्लाउड्स टेक्सचर मध्ये उठावदार काळी रूपरेषा दर्शविते.
11:36 त्याच वेळी, मटेरियल वरील उभार गडद होतो. हे hard noise आहे.
11:47 Basis क्लाउड्स Texture मध्ये, नॉइसचा आधार किंवा उगम आहे.
11:53 Blender original वर लेफ्ट क्लिक करा. येथे Noise basis menu आहे.
12:00 हे ब्लेंडर मध्ये सर्व आधारित नॉइज बेसिस ची सूची दर्शविते.
12:05 Voronoi crackle वर लेफ्ट क्लिक करा. तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये बदल पाहु शकता.
12:14 अशा प्रकारे, नॉइस बेसिस क्लाउड्स texture ला प्रभावित करते.
12:21 क्लाउड्स texture मध्ये , Size, Nabla आणि depth control नॉइस चे लक्षणे आहेत.
12:33 प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो वर असलेले शेवटचे दोन आयकॉन Particles आणि Physics आहेत.
12:42 यास आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु, जेव्हा आपण आपल्या एनिमेशन मध्ये Particles आणि Physics चा वापर करू.
12:50 3D view वर जा.
12:53 Lamp निवडण्यासाठी राइट क्लिक करा.
12:59 लक्ष द्या, प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत.
13:05 काही आयकॉनस बदलले आहेत तर काही काढून टाकले आहेत.
13:10 3D व्यू मध्ये Camera वर राइट क्लिक करा
13:13 पुन्हा तुम्ही पाहु शकता की, प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत.
13:19 याचा अर्थ असा की, प्रॉपर्टीस विंडो मधील टूल्स गतिमान आहे आणि 3Dव्यू मध्ये सक्रिय ओब्जेकटच्या प्रकारावर अवलंबुन आहे.
13:29 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
13:34 आता तुम्ही पुढे जाऊन नवीन फाइल तयार करू शकता.
13:39 क्यूब मध्ये क्लाउड्स टेक्सचर जोडा. आणि Clouds Noise च्या Size, Nabla आणि Depth सह कार्य करा.
13:49 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
13:58 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
14:19 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
14:21 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14:25 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
14:31 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
14:36 आमच्या सह जुडण्यासाठी,
14:38 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana