Difference between revisions of "Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-5/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 487: Line 487:
 
| 10.00
 
| 10.00
  
| '''Bump mapping''' - टेक्सचर चे नॉर्मल  Geomatery च्या मटेरियल ला कशा प्रकारे परिणामीत करते हे निर्धरित करते.
+
| '''Bump mapping''' - टेक्सचर चे नॉर्मल  Geometry च्या मटेरियल ला कशा प्रकारे परिणामीत करते हे निर्धरित करते.
  
 
|-
 
|-

Revision as of 12:26, 4 December 2013

'Visual Cue Narration
00.04 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00.08 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.
00.15 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00.28 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
00.33 प्रॉपर्टीस विंडो मध्ये Texture पॅनल म्हणजे काय?
00.38 प्रॉपर्टीस विंडो च्या Texture पॅनल मध्ये विविध सेट्टिंग्स कोणत्या आहेत हे शिकू.
00.45 मी असे गृहीत धरते की, तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
00.50 जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल Basic Description of the Blender Interface पहा.
00.58 प्रॉपेर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजूला स्थित आहे.
01.04 आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल्स आणि त्यांची सेट्टिंग्स अगोदरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिली आहे.
01.11 चला प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पहुया.
01.14 प्रथम, आपण अधिक चांगले पाहण्या आणि समजण्या साठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलूया.
01.21 प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा.
01.29 आपण आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये, पर्यायांना अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.
01.34 ब्लेंडर विंडोस चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे, How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
01.45 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा.
01:48 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या रो वरील Checkered Square आयकॉन वर लेफ्ट क्लिक करा.
01.55 हे Texture पॅनल आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट च्या सक्रिय मटेरियल मध्ये टेक्स्ट जोडू शकतो.
02.04 Texture आयकॉन च्या जरा खाली, आपण प्रदर्शित असलेली लिंक्स पाहु शकतो. Cube to White to Tex.
02.14 याचा अर्थ, क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट आहे. White हे क्यूब चे सक्रिय मटेरियल आहे.
02.23 Tex हे पांढरे मटेरियल चे सक्रिय texture आहे. textures चे तीन प्रकार आहेत.
02.32 Material Textures. World Textures. आणि Brush Textures.
02.38 या ट्यूटोरियल मध्ये आपण Material textures पाहु.
02.42 World textures आणि brush textures आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
02.49 हा texture slot box आहे. डिफॉल्ट द्वारे, सक्रिय मटेरियल साठी एक टेक्सचर सक्षम आहे. ते निळ्या मध्ये चिन्हांकीत आहे.
03.00 चिन्हांकीत टेक्सचर च्या दूर उजव्या बाजूला असलेल्या check box वर लेफ्ट क्लिक करा. Texture आता अक्षम झाले आहे.
03.11 पुन्हा check box वर लेफ्ट क्लिक करा. पुन्हा ते सक्षम झाले आहे. चेक बॉक्स च्या पुढे vertical scroll bar आहे.
03.25 vertical scroll वर लेफ्ट क्लिक करून पकडून ठेवा. माउस खालच्या बाजूस ड्रॅग करा.
03.32 आता तुम्ही सध्याच्या मटेरियल साठी उपलब्ध असलेले texture slots पाहु शकता.
03.38 प्रत्येक स्लॉट checkered square द्वारे प्रतिरुपीत आहे.
03.44 सक्रिय texture वर पुन्हा स्क्रोल करा.
03.48 up आणि down arrows Texture स्लॉट बॉक्स मध्ये, Textures वर आणि खाली स्थानांतरित करण्यास वापरले जाते.
03.56 down arrow वर लेफ्ट क्लिक करा. सक्रिय Texture दुसऱ्या Texture स्लॉट मध्ये जाते.
04.06 up arrow वर लेफ्ट क्लिक करा. सक्रिय texture पुन्हा पहिल्या स्लॉट मध्ये येते.
04.15 up आणि down arrows च्या जरा खाली आणखीन एक black down arrow आहे.
04.20 black down arrow वर लेफ्ट क्लिक करा. एक मेन्यू दिसेल.
04.26 Copy Texture slot settings वर लेफ्ट क्लिक करा.
04.31 बॉक्स मध्ये second texture slot वर लेफ्ट क्लिक करा. हे blue मध्ये चिन्हांकीत होईल.
04.40 पुन्हा black down arrow वर लेफ्ट क्लिक करा.
04.45 Paste Texture slot settings वर लेफ्ट क्लिक करा.
04.49 पहिल्या टेक्सचर सेट्टिंग्स च्या प्रमाणे, दुसऱ्या टेक्सचर स्लॉट मध्ये एक नवीन टेक्सचर दिसत आहे.
04.57 स्लॉट बॉक्स खाली, Texture नेम बार च्या उजव्या बाजूला असलेल्या cross sign वर लेफ्ट क्‍लिक करा.
05.07 दुसऱ्या टेक्सचर सह त्याची सेट्टिंग्स सुद्धा निघालेली आहे.
05.15 नवीन बटन प्लस (अदीक) च्या चिन्हासह दिसत आहे .
05.20 new button बटना वर लेफ्ट क्लिक करा. Texture बॉक्स मध्ये एक नवीन Texture दिसत आहे.
05.29 नवीन Texture जोडण्याची ही आणखीन एक नवीन पद्धत आहे.
05.34 लक्ष द्या की कसे, दुसऱ्या Texture च्या डाव्या बाजूला असलेले checkered square वेगळ्या चित्रात बदलले आहे.
05.42 preview window खाली दिसत आहे. हा सक्रिय Texture चा प्रीव्यू दर्शवितो.
05.49 या Texture चे नाव बदलू.
05.53 स्लॉट बॉक्स च्या खाली texture name bar वर लेफ्ट क्लिक करा.
05.57 तुमच्या कीबोर्ड वर Bump टाइप करा आणि enter की दाबा.
06.05 नेमबार च्या डाव्या बाजुवर असलेल्या checkered square वर लेफ्ट क्लिक करा. हा Texture menu आहे.
06.12 Scene मध्ये वापरलेले सर्व textures येथे सूचीबद्ध आहेत.
06.18 नेमबार च्या खाली type bar आहे. डिफॉल्ट द्वारे, प्रत्येक नवीन टेक्सचर clouds texture प्रदर्शित करत आहे.
06.28 Clouds वर लेफ्ट क्लिक करा. हा Type menu आहे.
06.35 येथे ब्लेंडर द्वारे आधारित सर्व प्रकारचे textures सूचीबद्ध आहेत. Wood, Voxel data, voronoi, इत्यादी.
06.48 कोणत्याही प्रकारचा Texture निवडण्यास केवळ त्यावर लेफ्ट क्लिक करा. अत्ता साठी मी Clouds texture ठेवत आहे.
06.58 हे texture preview window आहे. येथे तीन डिसप्ले पर्याय आहे.
07.05 Texture . डिफॉल्ट द्वारे हा डिसप्ले नेहेमी निवडलेला असतो.
07.10 Material वर लेफ्ट क्लिक करा. हे मटेरियल वर Texture चा प्रीव्यू दर्शवितो.
07.19 Both वर लेफ्ट क्लिक करा. दोन्ही texture आणि मटेरियल डिसप्ले आजूबाजूला दिसत आहे.
07.30 Show Alpha वर लेफ्ट क्लिक करा. Texture आता पारदर्शक झाला आहे.
07.38 हे glass आणि water यासारख्या मटेरियल साठी वापरले जाते. सध्यासाठी हे बंद करूया.
07.44 पुन्हा Show Alpha वर लेफ्ट क्लिक करा.
07.51 पुढील सेट्टिंग Influence आहे.
07.53 येथे अनेक पर्याय आहेत जे टेक्सचर, मटेरियल ला चार मुख्य क्षेत्रात प्रभावित करण्यास मदत करते.
08.01 Diffuse, Shading, Specular आणि Geometry. डिफॉल्ट द्वारे, Diffuse खाली Color सक्षम आहे.
08.22 color bar च्या डाव्या बाजूला checkbox वर लेफ्ट क्लिक करा. Color आता अक्षम झाला आहे.
08.30 Texture color आता Material Diffuse color ला प्रभावित करत नाही.
08.38 Geometry वर जा. Normal पुढील check box वर लेफ्ट क्लिक करा.
08.45 आता टेक्सचर चे Normal मटेरियल च्या Geometry ला प्रभावित करत आहे.
08.50 तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये निष्कर्ष पाहु शकता.
08.57 प्रीव्यू स्फियर वर सर्वीकडे क्लाउड्स लाहाण कणाच्या रूपात पसरले आहे .
09.06 टेक्सचर मटेरियल सह कसा ब्लेंड होतो यास Blend नियंत्रित करते. डिफॉल्ट द्वारे हे MIXस्थित आहे.
09.15 Mix. वर लेफ्ट क्लिक करा. हा मेन्यू ब्लेंडर द्वारे आधारित सर्व ब्लेण्ड टेक्सचर च्या प्रकारास सूचीबद्ध करतो.
09.25 RGB to intensity' च्या खाली काय तुम्हाला pink color बार दिसत आहे का? हे डिफॉल्ट टेक्सचर कलर आहे.
09.33 सध्या हे, मटेरियल कलर ला प्रभावित करणार नाही, कारण आठवते का आपण Influence खाली कलर पर्याय अक्षम केला होता.
09.44 गुलाबी रंगावर वर लेफ्ट क्लिक करा. color menu दिसेल.
09.48 येथे आपण आपल्या Texture साठी कोणताही रंग निवडू शकतो.
09.53 सध्या साठी आपण यास गुलाबी ठेवू, कारण आपण Texture कलर नाही वापरत आहोत.
10.00 Bump mapping - टेक्सचर चे नॉर्मल Geometry च्या मटेरियल ला कशा प्रकारे परिणामीत करते हे निर्धरित करते.
10.09 Default हे bump mapping ची सध्याची पद्धत आहे.
10.12 Default वर लेफ्ट क्लिक करा. हा मेन्यू bump mapping च्या विविध पद्धती सूचीबद्ध करतो.
10.19 Best quality, default, compatible आणि original.
10.34 compatible वर लेफ्ट क्लिक करा. bump इन्फ्लुयेन्स वाढला आहे.
10.46 पुढील सेट्टिंग Clouds आहे. येथे clouds texture साठी अनेक पर्याय आहेत.
10.54 Greyscale टेक्सचर ला ग्रेस्केल मोड मध्ये दर्शविते.
10.59 color वर लेफ्ट क्लिक करा.
11.09 प्रीव्यू विंडो मध्ये Texture आता मिश्रित रंगात दिसत आहे.
11.12 परंतु मटेरियल वर रंग कोणताही परिणाम करत नाही.
11.16 Noise क्लाउड टेक्सचर ची विकृती निर्धारित करते.
11.21 Soft noise डिफॉल्ट विकृती आहे.
11.25 Hard वर लेफ्ट क्लिक करा. आता प्रीव्यू विंडो, क्लाउड्स टेक्सचर मध्ये उठावदार काळी रूपरेषा दर्शविते.
11.36 त्याच वेळी, मटेरियल वरील उभार गडद होतो. हे hard noise आहे.
11.47 Basis क्लाउड्स Texture मध्ये, नॉइसचा आधार किंवा उगम आहे.
11.53 Blender original वर लेफ्ट क्लिक करा. येथे Noise basis menu आहे.
12.00 हे ब्लेंडर मध्ये सर्व आधारित नॉइज बेसिस ची सूची दर्शविते.
12.05 Voronoi crackle वर लेफ्ट क्लिक करा. तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये बदल पाहु शकता.
12.14 अशा प्रकारे, नॉइस बेसिस क्लाउड्स texture ला प्रभावित करते.
12.21 क्लाउड्स texture मध्ये , Size, Nabla आणि depth control नॉइस चे लक्षणे आहेत.
12.33 प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो वर असलेले शेवटचे दोन आयकॉन Particles आणि Physics आहेत.
12.42 यास आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु, जेव्हा आपण आपल्या एनिमेशन मध्ये Particles आणि Physics चा वापर करू.
12.50 3D view वर जा.
12.53 Lamp निवडण्यासाठी राइट क्लिक करा.
12.59 लक्ष द्या, प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत.
13.05 काही आयकॉनस बदलले आहेत तर काही काढून टाकले आहेत.
13.10 3D व्यू मध्ये Camera वर राइट क्लिक करा
13.13 पुन्हा तुम्ही पाहु शकता की, प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत.
13.19 याचा अर्थ असा की, प्रॉपर्टीस विंडो मधील टूल्स गतिमान आहे आणि 3Dव्यू मध्ये सक्रिय ओब्जेकटच्या प्रकारावर अवलंबुन आहे.
13.29 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
13.34 आता तुम्ही पुढे जाऊन नवीन फाइल तयार करू शकता.
13.39 क्यूब मध्ये क्लाउड्स टेक्सचर जोडा. आणि Clouds Noise च्या Size, Nabla आणि Depth सह कार्य करा.
13.49 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
13.58 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
14.19 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
14.21 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14. 25 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
14.31 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
14.36 आमच्या सह जुडण्यासाठी,
14.38 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana