Difference between revisions of "Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-5/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
  
|| '''Visual Cue''
+
|| '''Visual Cue'''
  
 
|| '''Narration'''
 
|| '''Narration'''
Line 7: Line 7:
 
|-
 
|-
  
| 00.04
+
| 00:04
  
 
| ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
 
| ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
  
| 00.08
+
| 00:08
  
 
|हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये  प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.
 
|हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये  प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.
Line 19: Line 19:
 
|-
 
|-
  
| 00.15
+
| 00:15
  
 
| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
 
| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
Line 25: Line 25:
 
|-
 
|-
  
| 00.28
+
| 00:28
  
 
|हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
 
|हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
  
 
|-
 
|-
| 00.33
+
 
 +
| 00:33
  
 
|प्रॉपर्टीस विंडो मध्ये Texture  पॅनल म्हणजे काय?
 
|प्रॉपर्टीस विंडो मध्ये Texture  पॅनल म्हणजे काय?
Line 36: Line 37:
 
|-
 
|-
  
| 00.38
+
| 00:38
  
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या Texture पॅनल मध्ये विविध सेट्टिंग्स कोणत्या आहेत हे शिकू.
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या Texture पॅनल मध्ये विविध सेट्टिंग्स कोणत्या आहेत हे शिकू.
Line 42: Line 43:
 
|-
 
|-
  
| 00.45
+
| 00:45
  
 
| मी असे गृहीत धरते की, तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
 
| मी असे गृहीत धरते की, तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
Line 48: Line 49:
 
|-
 
|-
  
| 00.50
+
| 00:50
  
 
|जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल Basic Description of the Blender Interface पहा.
 
|जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल Basic Description of the Blender Interface पहा.
Line 54: Line 55:
 
|-
 
|-
  
| 00.58
+
| 00:58
  
 
| प्रॉपेर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजूला स्थित आहे.
 
| प्रॉपेर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजूला स्थित आहे.
Line 60: Line 61:
 
|-
 
|-
  
| 01.04
+
| 01:04
  
 
|आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल्स आणि त्यांची सेट्टिंग्स अगोदरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिली आहे.
 
|आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल्स आणि त्यांची सेट्टिंग्स अगोदरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिली आहे.
Line 66: Line 67:
 
|-
 
|-
  
| 01.11
+
| 01:11
  
 
||चला प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पहुया.
 
||चला प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पहुया.
Line 72: Line 73:
 
|-
 
|-
  
| 01.14
+
| 01:14
  
 
|प्रथम, आपण अधिक चांगले पाहण्या आणि समजण्या साठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलूया.
 
|प्रथम, आपण अधिक चांगले पाहण्या आणि समजण्या साठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलूया.
Line 78: Line 79:
 
|-
 
|-
  
|01.21
+
|01:21
  
 
|प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा.
 
|प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा.
Line 84: Line 85:
 
|-
 
|-
  
| 01.29
+
| 01:29
  
 
|आपण आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये, पर्यायांना अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.
 
|आपण आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये, पर्यायांना अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.
Line 90: Line 91:
 
|-
 
|-
  
| 01.34
+
| 01:34
  
 
| ब्लेंडर विंडोस चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे,  How to Change Window Types in Blender  हे  ट्यूटोरियल पहा.
 
| ब्लेंडर विंडोस चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे,  How to Change Window Types in Blender  हे  ट्यूटोरियल पहा.
Line 96: Line 97:
 
|-
 
|-
  
| 01.45
+
| 01:45
  
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा.
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा.
Line 108: Line 109:
 
|-
 
|-
  
| 01.55
+
| 01:55
  
 
| हे Texture पॅनल आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट च्या सक्रिय मटेरियल मध्ये टेक्स्ट जोडू शकतो.
 
| हे Texture पॅनल आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट च्या सक्रिय मटेरियल मध्ये टेक्स्ट जोडू शकतो.
Line 114: Line 115:
 
|-
 
|-
  
| 02.04
+
| 02:04
  
 
| Texture आयकॉन च्या जरा खाली, आपण प्रदर्शित असलेली लिंक्स पाहु शकतो. '''Cube''' to '''White''' to '''Tex'''.
 
| Texture आयकॉन च्या जरा खाली, आपण प्रदर्शित असलेली लिंक्स पाहु शकतो. '''Cube''' to '''White''' to '''Tex'''.
Line 120: Line 121:
 
|-
 
|-
  
| 02.14
+
| 02:14
  
 
| याचा अर्थ,  क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट  आहे. '''White''' हे क्यूब चे सक्रिय मटेरियल आहे.
 
| याचा अर्थ,  क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट  आहे. '''White''' हे क्यूब चे सक्रिय मटेरियल आहे.
Line 126: Line 127:
 
|-
 
|-
  
| 02.23
+
| 02:23
  
 
|''' Tex''' हे पांढरे मटेरियल चे सक्रिय texture आहे. textures चे तीन प्रकार आहेत.
 
|''' Tex''' हे पांढरे मटेरियल चे सक्रिय texture आहे. textures चे तीन प्रकार आहेत.
Line 132: Line 133:
 
|-
 
|-
  
| 02.32
+
| 02:32
  
 
|'''Material Textures. World Textures.''' आणि  '''Brush Textures'''.
 
|'''Material Textures. World Textures.''' आणि  '''Brush Textures'''.
Line 138: Line 139:
 
|-
 
|-
  
| 02.38
+
| 02:38
  
 
| या ट्यूटोरियल मध्ये आपण '''Material textures'''  पाहु.
 
| या ट्यूटोरियल मध्ये आपण '''Material textures'''  पाहु.
Line 144: Line 145:
 
|-
 
|-
  
|02.42
+
|02:42
  
 
|'''World textures''' आणि '''brush textures''' आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये  पाहु.
 
|'''World textures''' आणि '''brush textures''' आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये  पाहु.
 +
 
|-
 
|-
  
| 02.49
+
| 02:49
  
 
| हा  '''texture slot box'''  आहे. डिफॉल्ट द्वारे, सक्रिय मटेरियल साठी एक टेक्सचर सक्षम आहे. ते निळ्या मध्ये चिन्हांकीत आहे.
 
| हा  '''texture slot box'''  आहे. डिफॉल्ट द्वारे, सक्रिय मटेरियल साठी एक टेक्सचर सक्षम आहे. ते निळ्या मध्ये चिन्हांकीत आहे.
Line 155: Line 157:
 
|-
 
|-
  
| 03.00
+
| 03:00
  
 
| चिन्हांकीत टेक्सचर च्या दूर उजव्या बाजूला असलेल्या  ''' check box''' वर लेफ्ट क्लिक करा. Texture आता अक्षम झाले आहे.
 
| चिन्हांकीत टेक्सचर च्या दूर उजव्या बाजूला असलेल्या  ''' check box''' वर लेफ्ट क्लिक करा. Texture आता अक्षम झाले आहे.
Line 161: Line 163:
 
|-
 
|-
  
| 03.11
+
| 03:11
  
 
|पुन्हा  ''' check box''' वर लेफ्ट क्लिक करा. पुन्हा ते सक्षम झाले आहे. चेक बॉक्स च्या पुढे  ''' vertical scroll bar''' आहे.
 
|पुन्हा  ''' check box''' वर लेफ्ट क्लिक करा. पुन्हा ते सक्षम झाले आहे. चेक बॉक्स च्या पुढे  ''' vertical scroll bar''' आहे.
Line 167: Line 169:
 
|-
 
|-
  
| 03.25
+
| 03:25
  
 
| '''vertical scroll''' वर लेफ्ट क्लिक करून पकडून ठेवा. माउस खालच्या बाजूस ड्रॅग करा.
 
| '''vertical scroll''' वर लेफ्ट क्लिक करून पकडून ठेवा. माउस खालच्या बाजूस ड्रॅग करा.
Line 173: Line 175:
 
|-
 
|-
  
| 03.32
+
| 03:32
  
 
|आता तुम्ही सध्याच्या मटेरियल साठी उपलब्ध असलेले  '''texture slots'''  पाहु शकता.
 
|आता तुम्ही सध्याच्या मटेरियल साठी उपलब्ध असलेले  '''texture slots'''  पाहु शकता.
Line 179: Line 181:
 
|-
 
|-
  
| 03.38
+
| 03:38
  
 
|प्रत्येक स्लॉट ''' checkered square''' द्वारे प्रतिरुपीत आहे.
 
|प्रत्येक स्लॉट ''' checkered square''' द्वारे प्रतिरुपीत आहे.
Line 185: Line 187:
 
|-
 
|-
  
| 03.44
+
| 03:44
  
 
| सक्रिय texture वर पुन्हा स्क्रोल करा.
 
| सक्रिय texture वर पुन्हा स्क्रोल करा.
Line 191: Line 193:
 
|-
 
|-
  
| 03.48
+
| 03:48
  
 
|  '''up आणि  down arrows'''  Texture स्लॉट बॉक्स मध्ये, Textures वर आणि खाली स्थानांतरित करण्यास वापरले जाते.
 
|  '''up आणि  down arrows'''  Texture स्लॉट बॉक्स मध्ये, Textures वर आणि खाली स्थानांतरित करण्यास वापरले जाते.
Line 197: Line 199:
 
|-
 
|-
  
| 03.56
+
| 03:56
  
 
| ''' down arrow'''  वर लेफ्ट क्लिक करा. सक्रिय Texture दुसऱ्या Texture स्लॉट मध्ये जाते.
 
| ''' down arrow'''  वर लेफ्ट क्लिक करा. सक्रिय Texture दुसऱ्या Texture स्लॉट मध्ये जाते.
Line 203: Line 205:
 
|-
 
|-
  
| 04.06
+
| 04:06
  
 
| ''' up arrow''' वर लेफ्ट क्लिक करा. सक्रिय texture  पुन्हा पहिल्या स्लॉट मध्ये येते.
 
| ''' up arrow''' वर लेफ्ट क्लिक करा. सक्रिय texture  पुन्हा पहिल्या स्लॉट मध्ये येते.
Line 209: Line 211:
 
|-
 
|-
  
| 04.15
+
| 04:15
  
 
|  '''up''' आणि '''down arrows'''  च्या जरा खाली आणखीन एक  '''black down arrow''' आहे.
 
|  '''up''' आणि '''down arrows'''  च्या जरा खाली आणखीन एक  '''black down arrow''' आहे.
Line 215: Line 217:
 
|-
 
|-
  
| 04.20
+
| 04:20
  
 
|  '''black down arrow''' वर लेफ्ट क्लिक करा. एक मेन्यू दिसेल.
 
|  '''black down arrow''' वर लेफ्ट क्लिक करा. एक मेन्यू दिसेल.
Line 221: Line 223:
 
|-
 
|-
  
| 04.26
+
| 04:26
  
 
| '''Copy Texture slot settings''' वर लेफ्ट क्लिक करा.
 
| '''Copy Texture slot settings''' वर लेफ्ट क्लिक करा.
Line 227: Line 229:
 
|-
 
|-
  
| 04.31
+
| 04:31
  
 
| बॉक्स मध्ये  '''second texture slot''' वर लेफ्ट क्लिक करा. हे '''blue''' मध्ये चिन्हांकीत होईल.
 
| बॉक्स मध्ये  '''second texture slot''' वर लेफ्ट क्लिक करा. हे '''blue''' मध्ये चिन्हांकीत होईल.
Line 233: Line 235:
 
|-
 
|-
  
| 04.40
+
| 04:40
  
 
| पुन्हा  '''black down arrow''' वर लेफ्ट क्लिक करा.
 
| पुन्हा  '''black down arrow''' वर लेफ्ट क्लिक करा.
Line 239: Line 241:
 
|-
 
|-
  
| 04.45
+
| 04:45
  
 
|  '''Paste Texture  slot settings''' वर लेफ्ट क्लिक करा.
 
|  '''Paste Texture  slot settings''' वर लेफ्ट क्लिक करा.
Line 245: Line 247:
 
|-
 
|-
  
| 04.49
+
| 04:49
  
 
| पहिल्या टेक्सचर सेट्टिंग्स च्या प्रमाणे, दुसऱ्या टेक्सचर स्लॉट मध्ये एक नवीन टेक्सचर दिसत आहे.
 
| पहिल्या टेक्सचर सेट्टिंग्स च्या प्रमाणे, दुसऱ्या टेक्सचर स्लॉट मध्ये एक नवीन टेक्सचर दिसत आहे.
Line 251: Line 253:
 
|-
 
|-
  
| 04.57
+
| 04:57
  
 
|  स्लॉट बॉक्स खाली,  Texture  नेम बार च्या उजव्या बाजूला असलेल्या '''cross sign''' वर लेफ्ट क्‍लिक करा.
 
|  स्लॉट बॉक्स खाली,  Texture  नेम बार च्या उजव्या बाजूला असलेल्या '''cross sign''' वर लेफ्ट क्‍लिक करा.
Line 257: Line 259:
 
|-
 
|-
  
| 05.07
+
| 05:07
  
 
|दुसऱ्या टेक्सचर सह त्याची सेट्टिंग्स सुद्धा निघालेली आहे.
 
|दुसऱ्या टेक्सचर सह त्याची सेट्टिंग्स सुद्धा निघालेली आहे.
Line 263: Line 265:
 
|-
 
|-
  
| 05.15
+
| 05:15
  
 
|नवीन बटन प्लस (अदीक) च्या चिन्हासह दिसत आहे .
 
|नवीन बटन प्लस (अदीक) च्या चिन्हासह दिसत आहे .
Line 269: Line 271:
 
|-
 
|-
  
| 05.20
+
| 05:20
  
 
|  '''new button''' बटना वर लेफ्ट क्लिक करा.  Texture बॉक्स मध्ये एक नवीन Texture दिसत आहे.
 
|  '''new button''' बटना वर लेफ्ट क्लिक करा.  Texture बॉक्स मध्ये एक नवीन Texture दिसत आहे.
Line 275: Line 277:
 
|-
 
|-
  
| 05.29
+
| 05:29
  
 
| नवीन Texture जोडण्याची ही आणखीन एक नवीन पद्धत आहे.
 
| नवीन Texture जोडण्याची ही आणखीन एक नवीन पद्धत आहे.
Line 281: Line 283:
 
|-
 
|-
  
| 05.34
+
| 05:34
  
 
|लक्ष द्या की कसे, दुसऱ्या Texture च्या डाव्या बाजूला असलेले  '''checkered square'''  वेगळ्या चित्रात बदलले आहे.
 
|लक्ष द्या की कसे, दुसऱ्या Texture च्या डाव्या बाजूला असलेले  '''checkered square'''  वेगळ्या चित्रात बदलले आहे.
Line 287: Line 289:
 
|-
 
|-
  
|05.42
+
|05:42
  
 
|  '''preview window''' खाली दिसत आहे. हा सक्रिय Texture चा प्रीव्यू दर्शवितो.
 
|  '''preview window''' खाली दिसत आहे. हा सक्रिय Texture चा प्रीव्यू दर्शवितो.
Line 293: Line 295:
 
|-
 
|-
  
| 05.49
+
| 05:49
  
 
| या Texture  चे नाव बदलू.
 
| या Texture  चे नाव बदलू.
Line 299: Line 301:
 
|-
 
|-
  
|05.53
+
|05:53
  
 
|स्लॉट बॉक्स च्या खाली '''texture name bar'''  वर लेफ्ट क्लिक करा.   
 
|स्लॉट बॉक्स च्या खाली '''texture name bar'''  वर लेफ्ट क्लिक करा.   
Line 305: Line 307:
 
|-
 
|-
  
| 05.57
+
| 05:57
  
 
| तुमच्या कीबोर्ड वर  '''Bump''' टाइप करा आणि  enter की दाबा.
 
| तुमच्या कीबोर्ड वर  '''Bump''' टाइप करा आणि  enter की दाबा.
Line 311: Line 313:
 
|-
 
|-
  
| 06.05
+
| 06:05
  
 
| नेमबार च्या डाव्या बाजुवर असलेल्या  '''checkered square''' वर लेफ्ट क्लिक करा. हा '''Texture menu''' आहे.
 
| नेमबार च्या डाव्या बाजुवर असलेल्या  '''checkered square''' वर लेफ्ट क्लिक करा. हा '''Texture menu''' आहे.
Line 317: Line 319:
 
|-
 
|-
  
| 06.12
+
| 06:12
  
 
| Scene मध्ये वापरलेले सर्व textures येथे सूचीबद्ध आहेत.
 
| Scene मध्ये वापरलेले सर्व textures येथे सूचीबद्ध आहेत.
Line 323: Line 325:
 
|-
 
|-
  
| 06.18
+
| 06:18
  
 
|  नेमबार च्या खाली '''type bar''' आहे.  डिफॉल्ट द्वारे, प्रत्येक नवीन टेक्सचर  '''clouds texture''' प्रदर्शित करत आहे.
 
|  नेमबार च्या खाली '''type bar''' आहे.  डिफॉल्ट द्वारे, प्रत्येक नवीन टेक्सचर  '''clouds texture''' प्रदर्शित करत आहे.
Line 329: Line 331:
 
|-
 
|-
  
|06.28
+
|06:28
  
 
| ''' Clouds'''  वर लेफ्ट क्लिक करा.  हा '''Type menu''' आहे.
 
| ''' Clouds'''  वर लेफ्ट क्लिक करा.  हा '''Type menu''' आहे.
Line 335: Line 337:
 
|-
 
|-
  
| 06.35
+
| 06:35
  
 
|येथे ब्लेंडर द्वारे आधारित सर्व प्रकारचे textures सूचीबद्ध आहेत. '''Wood, Voxel data, voronoi''', इत्यादी.
 
|येथे ब्लेंडर द्वारे आधारित सर्व प्रकारचे textures सूचीबद्ध आहेत. '''Wood, Voxel data, voronoi''', इत्यादी.
Line 341: Line 343:
 
|-
 
|-
  
| 06.48
+
| 06:48
  
 
| कोणत्याही प्रकारचा Texture  निवडण्यास केवळ त्यावर लेफ्ट क्लिक करा.  अत्ता साठी मी '''Clouds texture''' ठेवत आहे.
 
| कोणत्याही प्रकारचा Texture  निवडण्यास केवळ त्यावर लेफ्ट क्लिक करा.  अत्ता साठी मी '''Clouds texture''' ठेवत आहे.
Line 347: Line 349:
 
|-
 
|-
  
| 06.58
+
| 06:58
  
 
| हे '''texture preview window'''  आहे.  येथे तीन डिसप्ले पर्याय आहे.
 
| हे '''texture preview window'''  आहे.  येथे तीन डिसप्ले पर्याय आहे.
Line 353: Line 355:
 
|-
 
|-
  
| 07.05
+
| 07:05
  
 
| '''Texture''' . डिफॉल्ट द्वारे हा डिसप्ले नेहेमी निवडलेला असतो.
 
| '''Texture''' . डिफॉल्ट द्वारे हा डिसप्ले नेहेमी निवडलेला असतो.
Line 359: Line 361:
 
|-
 
|-
  
| 07.10
+
| 07:10
  
 
|  '''Material'''  वर लेफ्ट क्लिक करा. हे मटेरियल वर Texture चा प्रीव्यू दर्शवितो.
 
|  '''Material'''  वर लेफ्ट क्लिक करा. हे मटेरियल वर Texture चा प्रीव्यू दर्शवितो.
Line 365: Line 367:
 
|-
 
|-
  
| 07.19
+
| 07:19
  
 
| ''' Both''' वर लेफ्ट क्लिक करा. दोन्ही texture आणि मटेरियल डिसप्ले आजूबाजूला दिसत आहे.
 
| ''' Both''' वर लेफ्ट क्लिक करा. दोन्ही texture आणि मटेरियल डिसप्ले आजूबाजूला दिसत आहे.
Line 371: Line 373:
 
|-
 
|-
  
| 07.30
+
| 07:30
  
 
|  '''Show Alpha''' वर लेफ्ट क्लिक करा. Texture आता पारदर्शक झाला आहे.
 
|  '''Show Alpha''' वर लेफ्ट क्लिक करा. Texture आता पारदर्शक झाला आहे.
Line 377: Line 379:
 
|-
 
|-
  
| 07.38
+
| 07:38
  
 
| हे glass आणि water  यासारख्या मटेरियल साठी वापरले जाते. सध्यासाठी हे बंद करूया.
 
| हे glass आणि water  यासारख्या मटेरियल साठी वापरले जाते. सध्यासाठी हे बंद करूया.
Line 383: Line 385:
 
|-
 
|-
  
|07.44
+
|07:44
  
 
| पुन्हा  '''Show Alpha''' वर लेफ्ट क्लिक करा.
 
| पुन्हा  '''Show Alpha''' वर लेफ्ट क्लिक करा.
Line 389: Line 391:
 
|-
 
|-
  
| 07.51
+
| 07:51
  
 
| पुढील सेट्टिंग '''Influence''' आहे.
 
| पुढील सेट्टिंग '''Influence''' आहे.
Line 395: Line 397:
 
|-
 
|-
  
| 07.53
+
| 07:53
  
 
|येथे अनेक पर्याय आहेत जे  टेक्सचर, मटेरियल ला चार मुख्य क्षेत्रात प्रभावित करण्यास मदत करते.
 
|येथे अनेक पर्याय आहेत जे  टेक्सचर, मटेरियल ला चार मुख्य क्षेत्रात प्रभावित करण्यास मदत करते.
Line 401: Line 403:
 
|-
 
|-
  
| 08.01
+
| 08:01
  
 
| '''Diffuse, Shading, Specular''' आणि  '''Geometry'''. डिफॉल्ट द्वारे, '''Diffuse''' खाली  '''Color''' सक्षम आहे.
 
| '''Diffuse, Shading, Specular''' आणि  '''Geometry'''. डिफॉल्ट द्वारे, '''Diffuse''' खाली  '''Color''' सक्षम आहे.
Line 407: Line 409:
 
|-
 
|-
  
| 08.22
+
| 08:22
  
 
| '''color bar''' च्या डाव्या बाजूला  '''checkbox''' वर लेफ्ट क्लिक करा. Color  आता अक्षम झाला आहे.
 
| '''color bar''' च्या डाव्या बाजूला  '''checkbox''' वर लेफ्ट क्लिक करा. Color  आता अक्षम झाला आहे.
Line 413: Line 415:
 
|-
 
|-
  
| 08.30
+
| 08:30
  
 
|Texture color आता Material Diffuse color  ला प्रभावित करत नाही.
 
|Texture color आता Material Diffuse color  ला प्रभावित करत नाही.
Line 419: Line 421:
 
|-
 
|-
  
| 08.38
+
| 08:38
  
 
|  '''Geometry''' वर जा.  '''Normal''' पुढील '''check box'''  वर लेफ्ट क्लिक करा.
 
|  '''Geometry''' वर जा.  '''Normal''' पुढील '''check box'''  वर लेफ्ट क्लिक करा.
Line 425: Line 427:
 
|-
 
|-
  
| 08.45
+
| 08:45
  
 
|आता टेक्सचर चे ''' Normal''' मटेरियल च्या Geometry ला प्रभावित  करत आहे.
 
|आता टेक्सचर चे ''' Normal''' मटेरियल च्या Geometry ला प्रभावित  करत आहे.
Line 431: Line 433:
 
|-
 
|-
  
| 08.50
+
| 08:50
  
 
|तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये निष्कर्ष पाहु शकता.
 
|तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये निष्कर्ष पाहु शकता.
Line 437: Line 439:
 
|-
 
|-
  
| 08.57
+
| 08:57
  
 
|प्रीव्यू स्फियर वर सर्वीकडे क्लाउड्स लाहाण कणाच्या रूपात पसरले आहे .
 
|प्रीव्यू स्फियर वर सर्वीकडे क्लाउड्स लाहाण कणाच्या रूपात पसरले आहे .
Line 443: Line 445:
 
|-
 
|-
  
| 09.06
+
| 09:06
  
 
|टेक्सचर मटेरियल सह कसा ब्लेंड होतो यास Blend नियंत्रित करते.  डिफॉल्ट द्वारे हे ''' MIX'''स्थित आहे.  
 
|टेक्सचर मटेरियल सह कसा ब्लेंड होतो यास Blend नियंत्रित करते.  डिफॉल्ट द्वारे हे ''' MIX'''स्थित आहे.  
Line 449: Line 451:
 
|-
 
|-
  
| 09.15
+
| 09:15
  
 
| ''' Mix'''  वर लेफ्ट क्लिक करा. हा मेन्यू ब्लेंडर द्वारे आधारित सर्व ब्लेण्ड टेक्सचर च्या प्रकारास  सूचीबद्ध करतो.  
 
| ''' Mix'''  वर लेफ्ट क्लिक करा. हा मेन्यू ब्लेंडर द्वारे आधारित सर्व ब्लेण्ड टेक्सचर च्या प्रकारास  सूचीबद्ध करतो.  
Line 455: Line 457:
 
|-
 
|-
  
| 09.25
+
| 09:25
  
 
|  '''RGB to intensity''' च्या खाली काय तुम्हाला '''pink color''' बार दिसत आहे का? हे डिफॉल्ट टेक्सचर कलर आहे.
 
|  '''RGB to intensity''' च्या खाली काय तुम्हाला '''pink color''' बार दिसत आहे का? हे डिफॉल्ट टेक्सचर कलर आहे.
Line 461: Line 463:
 
|-
 
|-
  
| 09.33
+
| 09:33
  
 
|सध्या हे,  मटेरियल कलर ला प्रभावित करणार नाही, कारण आठवते का आपण Influence खाली कलर पर्याय अक्षम केला होता.
 
|सध्या हे,  मटेरियल कलर ला प्रभावित करणार नाही, कारण आठवते का आपण Influence खाली कलर पर्याय अक्षम केला होता.
Line 467: Line 469:
 
|-
 
|-
  
|09.44
+
|09:44
  
 
|  गुलाबी रंगावर वर लेफ्ट क्लिक करा. ''' color menu''' दिसेल.
 
|  गुलाबी रंगावर वर लेफ्ट क्लिक करा. ''' color menu''' दिसेल.
Line 473: Line 475:
 
|-
 
|-
  
| 09.48
+
| 09:48
  
 
| येथे आपण आपल्या Texture साठी कोणताही रंग निवडू शकतो.
 
| येथे आपण आपल्या Texture साठी कोणताही रंग निवडू शकतो.
Line 479: Line 481:
 
|-
 
|-
  
| 09.53
+
| 09:53
  
 
|सध्या साठी आपण यास गुलाबी ठेवू, कारण आपण Texture  कलर नाही वापरत आहोत.
 
|सध्या साठी आपण यास गुलाबी ठेवू, कारण आपण Texture  कलर नाही वापरत आहोत.
Line 485: Line 487:
 
|-
 
|-
  
| 10.00
+
| 10:00
  
 
| '''Bump mapping''' - टेक्सचर चे नॉर्मल  Geometry  च्या मटेरियल ला कशा प्रकारे परिणामीत करते हे निर्धरित करते.
 
| '''Bump mapping''' - टेक्सचर चे नॉर्मल  Geometry  च्या मटेरियल ला कशा प्रकारे परिणामीत करते हे निर्धरित करते.
Line 491: Line 493:
 
|-
 
|-
  
| 10.09
+
| 10:09
  
 
|'''Default''' हे bump mapping ची सध्याची पद्धत आहे.
 
|'''Default''' हे bump mapping ची सध्याची पद्धत आहे.
Line 497: Line 499:
 
|-
 
|-
  
| 10.12
+
| 10:12
  
 
|  '''Default''' वर लेफ्ट क्लिक करा. हा मेन्यू bump mapping च्या विविध पद्धती सूचीबद्ध करतो.
 
|  '''Default''' वर लेफ्ट क्लिक करा. हा मेन्यू bump mapping च्या विविध पद्धती सूचीबद्ध करतो.
Line 503: Line 505:
 
|-
 
|-
  
| 10.19
+
| 10:19
  
 
| '''Best quality, default, compatible''' आणि  '''original'''.
 
| '''Best quality, default, compatible''' आणि  '''original'''.
Line 509: Line 511:
 
|-
 
|-
  
| 10.34
+
| 10:34
  
 
|  '''compatible'''  वर लेफ्ट क्लिक करा.  bump इन्फ्लुयेन्स वाढला आहे.
 
|  '''compatible'''  वर लेफ्ट क्लिक करा.  bump इन्फ्लुयेन्स वाढला आहे.
Line 515: Line 517:
 
|-
 
|-
  
| 10.46
+
| 10:46
  
 
| पुढील सेट्टिंग ''' Clouds''' आहे.  येथे clouds texture  साठी अनेक पर्याय आहेत.  
 
| पुढील सेट्टिंग ''' Clouds''' आहे.  येथे clouds texture  साठी अनेक पर्याय आहेत.  
Line 521: Line 523:
 
|-
 
|-
  
| 10.54
+
| 10:54
  
 
| '''Greyscale''' टेक्सचर ला ग्रेस्केल मोड मध्ये दर्शविते.
 
| '''Greyscale''' टेक्सचर ला ग्रेस्केल मोड मध्ये दर्शविते.
Line 527: Line 529:
 
|-
 
|-
  
| 10.59
+
| 10:59
  
 
| ''' color''' वर लेफ्ट क्लिक करा.  
 
| ''' color''' वर लेफ्ट क्लिक करा.  
Line 533: Line 535:
 
|-
 
|-
  
| 11.09
+
| 11:09
  
 
| प्रीव्यू विंडो मध्ये Texture आता मिश्रित रंगात दिसत आहे.
 
| प्रीव्यू विंडो मध्ये Texture आता मिश्रित रंगात दिसत आहे.
Line 539: Line 541:
 
|-
 
|-
  
|11.12
+
|11:12
  
 
|परंतु  मटेरियल वर रंग कोणताही परिणाम करत नाही.
 
|परंतु  मटेरियल वर रंग कोणताही परिणाम करत नाही.
Line 545: Line 547:
 
|-
 
|-
  
|11.16
+
|11:16
  
 
| '''Noise''' क्लाउड टेक्सचर ची विकृती निर्धारित करते.
 
| '''Noise''' क्लाउड टेक्सचर ची विकृती निर्धारित करते.
Line 551: Line 553:
 
|-
 
|-
  
| 11.21
+
| 11:21
  
 
|''' Soft noise''' डिफॉल्ट विकृती आहे.
 
|''' Soft noise''' डिफॉल्ट विकृती आहे.
Line 557: Line 559:
 
|-
 
|-
  
| 11.25
+
| 11:25
  
 
|  '''Hard''' वर लेफ्ट क्लिक करा. आता प्रीव्यू विंडो, क्लाउड्स टेक्सचर मध्ये उठावदार काळी रूपरेषा दर्शविते.
 
|  '''Hard''' वर लेफ्ट क्लिक करा. आता प्रीव्यू विंडो, क्लाउड्स टेक्सचर मध्ये उठावदार काळी रूपरेषा दर्शविते.
Line 563: Line 565:
 
|-
 
|-
  
| 11.36
+
| 11:36
  
 
|त्याच वेळी, मटेरियल वरील उभार गडद होतो. हे hard noise आहे.
 
|त्याच वेळी, मटेरियल वरील उभार गडद होतो. हे hard noise आहे.
Line 569: Line 571:
 
|-
 
|-
  
| 11.47
+
| 11:47
  
 
|''' Basis''' क्लाउड्स Texture मध्ये, नॉइसचा आधार किंवा उगम आहे.
 
|''' Basis''' क्लाउड्स Texture मध्ये, नॉइसचा आधार किंवा उगम आहे.
Line 575: Line 577:
 
|-
 
|-
  
| 11.53
+
| 11:53
  
 
|  '''Blender original''' वर लेफ्ट क्लिक करा. येथे  '''Noise basis menu''' आहे.
 
|  '''Blender original''' वर लेफ्ट क्लिक करा. येथे  '''Noise basis menu''' आहे.
Line 581: Line 583:
 
|-
 
|-
  
| 12.00
+
| 12:00
  
 
| हे ब्लेंडर मध्ये सर्व आधारित नॉइज बेसिस ची सूची दर्शविते.
 
| हे ब्लेंडर मध्ये सर्व आधारित नॉइज बेसिस ची सूची दर्शविते.
Line 587: Line 589:
 
|-
 
|-
  
| 12.05
+
| 12:05
  
 
| ''' Voronoi crackle''' वर लेफ्ट क्लिक करा. तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये बदल पाहु शकता.
 
| ''' Voronoi crackle''' वर लेफ्ट क्लिक करा. तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये बदल पाहु शकता.
Line 593: Line 595:
 
|-
 
|-
  
| 12.14
+
| 12:14
  
 
|अशा प्रकारे,  नॉइस बेसिस क्लाउड्स texture ला प्रभावित करते.
 
|अशा प्रकारे,  नॉइस बेसिस क्लाउड्स texture ला प्रभावित करते.
Line 599: Line 601:
 
|-
 
|-
  
| 12.21
+
| 12:21
  
 
| क्लाउड्स texture मध्ये , '''Size, Nabla''' आणि  '''depth control'''  नॉइस चे लक्षणे आहेत.
 
| क्लाउड्स texture मध्ये , '''Size, Nabla''' आणि  '''depth control'''  नॉइस चे लक्षणे आहेत.
Line 605: Line 607:
 
|-
 
|-
  
| 12.33
+
| 12:33
  
 
| प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो वर असलेले शेवटचे दोन आयकॉन '''Particles''' आणि  '''Physics''' आहेत.
 
| प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो वर असलेले शेवटचे दोन आयकॉन '''Particles''' आणि  '''Physics''' आहेत.
Line 611: Line 613:
 
|-
 
|-
  
| 12.42
+
| 12:42
  
 
|यास आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु, जेव्हा आपण आपल्या एनिमेशन मध्ये '''Particles''' आणि '''Physics''' चा वापर करू.
 
|यास आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु, जेव्हा आपण आपल्या एनिमेशन मध्ये '''Particles''' आणि '''Physics''' चा वापर करू.
Line 617: Line 619:
 
|-
 
|-
  
| 12.50
+
| 12:50
  
 
|  3D view वर जा.
 
|  3D view वर जा.
Line 623: Line 625:
 
|-
 
|-
  
| 12.53
+
| 12:53
  
 
|  Lamp निवडण्यासाठी राइट क्लिक करा.
 
|  Lamp निवडण्यासाठी राइट क्लिक करा.
Line 629: Line 631:
 
|-
 
|-
  
| 12.59
+
| 12:59
  
 
|लक्ष द्या, प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात  वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत.
 
|लक्ष द्या, प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात  वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत.
Line 635: Line 637:
 
|-
 
|-
  
| 13.05
+
| 13:05
  
 
|काही आयकॉनस बदलले आहेत तर काही काढून टाकले आहेत.
 
|काही आयकॉनस बदलले आहेत तर काही काढून टाकले आहेत.
Line 641: Line 643:
 
|-
 
|-
  
| 13.10
+
| 13:10
  
 
| 3D व्यू मध्ये  '''Camera'''  वर राइट क्लिक करा  
 
| 3D व्यू मध्ये  '''Camera'''  वर राइट क्लिक करा  
Line 647: Line 649:
 
|-
 
|-
  
| 13.13
+
| 13:13
  
 
| पुन्हा तुम्ही पाहु शकता की,  प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत.
 
| पुन्हा तुम्ही पाहु शकता की,  प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत.
Line 653: Line 655:
 
|-
 
|-
  
| 13.19
+
| 13:19
  
 
|याचा अर्थ असा की, प्रॉपर्टीस विंडो मधील टूल्स गतिमान आहे आणि 3Dव्यू मध्ये सक्रिय ओब्जेकटच्या प्रकारावर अवलंबुन आहे.
 
|याचा अर्थ असा की, प्रॉपर्टीस विंडो मधील टूल्स गतिमान आहे आणि 3Dव्यू मध्ये सक्रिय ओब्जेकटच्या प्रकारावर अवलंबुन आहे.
Line 659: Line 661:
 
|-
 
|-
  
| 13.29
+
| 13:29
  
 
| हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
| हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
|-
 
|-
  
| 13.34
+
| 13:34
  
 
| आता तुम्ही पुढे जाऊन नवीन फाइल तयार करू शकता.
 
| आता तुम्ही पुढे जाऊन नवीन फाइल तयार करू शकता.
Line 670: Line 672:
 
|-
 
|-
  
| 13.39
+
| 13:39
  
 
|क्यूब मध्ये क्लाउड्स टेक्सचर जोडा. आणि Clouds Noise च्या Size, Nabla आणि  Depth सह कार्य करा.
 
|क्यूब मध्ये क्लाउड्स टेक्सचर जोडा. आणि Clouds Noise च्या Size, Nabla आणि  Depth सह कार्य करा.
Line 676: Line 678:
 
|-
 
|-
  
| 13.49
+
| 13:49
  
 
| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
 
| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
Line 682: Line 684:
 
|-
 
|-
  
| 13.58
+
| 13:58
  
 
| या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
 
| या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
Line 688: Line 690:
 
|-
 
|-
  
| 14.19
+
| 14:19
  
 
| स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
 
| स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
Line 694: Line 696:
 
|-
 
|-
  
| 14.21
+
| 14:21
  
 
| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
Line 700: Line 702:
 
|-
 
|-
  
| 14. 25
+
| 14:25
  
 
| परीक्षा  उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 
| परीक्षा  उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
Line 706: Line 708:
 
|-
 
|-
  
| 14.31
+
| 14:31
  
 
|  अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|  अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
Line 712: Line 714:
 
|-
 
|-
  
| 14.36
+
| 14:36
 
|  आमच्या सह जुडण्यासाठी,
 
|  आमच्या सह जुडण्यासाठी,
  
 
|-
 
|-
  
| 14.38
+
| 14:38
  
 
| धन्यवाद.
 
| धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Revision as of 16:44, 19 June 2014

Visual Cue Narration
00:04 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:08 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.
00:15 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:28 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
00:33 प्रॉपर्टीस विंडो मध्ये Texture पॅनल म्हणजे काय?
00:38 प्रॉपर्टीस विंडो च्या Texture पॅनल मध्ये विविध सेट्टिंग्स कोणत्या आहेत हे शिकू.
00:45 मी असे गृहीत धरते की, तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
00:50 जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल Basic Description of the Blender Interface पहा.
00:58 प्रॉपेर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजूला स्थित आहे.
01:04 आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल्स आणि त्यांची सेट्टिंग्स अगोदरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिली आहे.
01:11 चला प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पहुया.
01:14 प्रथम, आपण अधिक चांगले पाहण्या आणि समजण्या साठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलूया.
01:21 प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा.
01:29 आपण आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये, पर्यायांना अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.
01:34 ब्लेंडर विंडोस चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे, How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
01:45 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा.
01:48 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या रो वरील Checkered Square आयकॉन वर लेफ्ट क्लिक करा.
01:55 हे Texture पॅनल आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट च्या सक्रिय मटेरियल मध्ये टेक्स्ट जोडू शकतो.
02:04 Texture आयकॉन च्या जरा खाली, आपण प्रदर्शित असलेली लिंक्स पाहु शकतो. Cube to White to Tex.
02:14 याचा अर्थ, क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट आहे. White हे क्यूब चे सक्रिय मटेरियल आहे.
02:23 Tex हे पांढरे मटेरियल चे सक्रिय texture आहे. textures चे तीन प्रकार आहेत.
02:32 Material Textures. World Textures. आणि Brush Textures.
02:38 या ट्यूटोरियल मध्ये आपण Material textures पाहु.
02:42 World textures आणि brush textures आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
02:49 हा texture slot box आहे. डिफॉल्ट द्वारे, सक्रिय मटेरियल साठी एक टेक्सचर सक्षम आहे. ते निळ्या मध्ये चिन्हांकीत आहे.
03:00 चिन्हांकीत टेक्सचर च्या दूर उजव्या बाजूला असलेल्या check box वर लेफ्ट क्लिक करा. Texture आता अक्षम झाले आहे.
03:11 पुन्हा check box वर लेफ्ट क्लिक करा. पुन्हा ते सक्षम झाले आहे. चेक बॉक्स च्या पुढे vertical scroll bar आहे.
03:25 vertical scroll वर लेफ्ट क्लिक करून पकडून ठेवा. माउस खालच्या बाजूस ड्रॅग करा.
03:32 आता तुम्ही सध्याच्या मटेरियल साठी उपलब्ध असलेले texture slots पाहु शकता.
03:38 प्रत्येक स्लॉट checkered square द्वारे प्रतिरुपीत आहे.
03:44 सक्रिय texture वर पुन्हा स्क्रोल करा.
03:48 up आणि down arrows Texture स्लॉट बॉक्स मध्ये, Textures वर आणि खाली स्थानांतरित करण्यास वापरले जाते.
03:56 down arrow वर लेफ्ट क्लिक करा. सक्रिय Texture दुसऱ्या Texture स्लॉट मध्ये जाते.
04:06 up arrow वर लेफ्ट क्लिक करा. सक्रिय texture पुन्हा पहिल्या स्लॉट मध्ये येते.
04:15 up आणि down arrows च्या जरा खाली आणखीन एक black down arrow आहे.
04:20 black down arrow वर लेफ्ट क्लिक करा. एक मेन्यू दिसेल.
04:26 Copy Texture slot settings वर लेफ्ट क्लिक करा.
04:31 बॉक्स मध्ये second texture slot वर लेफ्ट क्लिक करा. हे blue मध्ये चिन्हांकीत होईल.
04:40 पुन्हा black down arrow वर लेफ्ट क्लिक करा.
04:45 Paste Texture slot settings वर लेफ्ट क्लिक करा.
04:49 पहिल्या टेक्सचर सेट्टिंग्स च्या प्रमाणे, दुसऱ्या टेक्सचर स्लॉट मध्ये एक नवीन टेक्सचर दिसत आहे.
04:57 स्लॉट बॉक्स खाली, Texture नेम बार च्या उजव्या बाजूला असलेल्या cross sign वर लेफ्ट क्‍लिक करा.
05:07 दुसऱ्या टेक्सचर सह त्याची सेट्टिंग्स सुद्धा निघालेली आहे.
05:15 नवीन बटन प्लस (अदीक) च्या चिन्हासह दिसत आहे .
05:20 new button बटना वर लेफ्ट क्लिक करा. Texture बॉक्स मध्ये एक नवीन Texture दिसत आहे.
05:29 नवीन Texture जोडण्याची ही आणखीन एक नवीन पद्धत आहे.
05:34 लक्ष द्या की कसे, दुसऱ्या Texture च्या डाव्या बाजूला असलेले checkered square वेगळ्या चित्रात बदलले आहे.
05:42 preview window खाली दिसत आहे. हा सक्रिय Texture चा प्रीव्यू दर्शवितो.
05:49 या Texture चे नाव बदलू.
05:53 स्लॉट बॉक्स च्या खाली texture name bar वर लेफ्ट क्लिक करा.
05:57 तुमच्या कीबोर्ड वर Bump टाइप करा आणि enter की दाबा.
06:05 नेमबार च्या डाव्या बाजुवर असलेल्या checkered square वर लेफ्ट क्लिक करा. हा Texture menu आहे.
06:12 Scene मध्ये वापरलेले सर्व textures येथे सूचीबद्ध आहेत.
06:18 नेमबार च्या खाली type bar आहे. डिफॉल्ट द्वारे, प्रत्येक नवीन टेक्सचर clouds texture प्रदर्शित करत आहे.
06:28 Clouds वर लेफ्ट क्लिक करा. हा Type menu आहे.
06:35 येथे ब्लेंडर द्वारे आधारित सर्व प्रकारचे textures सूचीबद्ध आहेत. Wood, Voxel data, voronoi, इत्यादी.
06:48 कोणत्याही प्रकारचा Texture निवडण्यास केवळ त्यावर लेफ्ट क्लिक करा. अत्ता साठी मी Clouds texture ठेवत आहे.
06:58 हे texture preview window आहे. येथे तीन डिसप्ले पर्याय आहे.
07:05 Texture . डिफॉल्ट द्वारे हा डिसप्ले नेहेमी निवडलेला असतो.
07:10 Material वर लेफ्ट क्लिक करा. हे मटेरियल वर Texture चा प्रीव्यू दर्शवितो.
07:19 Both वर लेफ्ट क्लिक करा. दोन्ही texture आणि मटेरियल डिसप्ले आजूबाजूला दिसत आहे.
07:30 Show Alpha वर लेफ्ट क्लिक करा. Texture आता पारदर्शक झाला आहे.
07:38 हे glass आणि water यासारख्या मटेरियल साठी वापरले जाते. सध्यासाठी हे बंद करूया.
07:44 पुन्हा Show Alpha वर लेफ्ट क्लिक करा.
07:51 पुढील सेट्टिंग Influence आहे.
07:53 येथे अनेक पर्याय आहेत जे टेक्सचर, मटेरियल ला चार मुख्य क्षेत्रात प्रभावित करण्यास मदत करते.
08:01 Diffuse, Shading, Specular आणि Geometry. डिफॉल्ट द्वारे, Diffuse खाली Color सक्षम आहे.
08:22 color bar च्या डाव्या बाजूला checkbox वर लेफ्ट क्लिक करा. Color आता अक्षम झाला आहे.
08:30 Texture color आता Material Diffuse color ला प्रभावित करत नाही.
08:38 Geometry वर जा. Normal पुढील check box वर लेफ्ट क्लिक करा.
08:45 आता टेक्सचर चे Normal मटेरियल च्या Geometry ला प्रभावित करत आहे.
08:50 तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये निष्कर्ष पाहु शकता.
08:57 प्रीव्यू स्फियर वर सर्वीकडे क्लाउड्स लाहाण कणाच्या रूपात पसरले आहे .
09:06 टेक्सचर मटेरियल सह कसा ब्लेंड होतो यास Blend नियंत्रित करते. डिफॉल्ट द्वारे हे MIXस्थित आहे.
09:15 Mix वर लेफ्ट क्लिक करा. हा मेन्यू ब्लेंडर द्वारे आधारित सर्व ब्लेण्ड टेक्सचर च्या प्रकारास सूचीबद्ध करतो.
09:25 RGB to intensity च्या खाली काय तुम्हाला pink color बार दिसत आहे का? हे डिफॉल्ट टेक्सचर कलर आहे.
09:33 सध्या हे, मटेरियल कलर ला प्रभावित करणार नाही, कारण आठवते का आपण Influence खाली कलर पर्याय अक्षम केला होता.
09:44 गुलाबी रंगावर वर लेफ्ट क्लिक करा. color menu दिसेल.
09:48 येथे आपण आपल्या Texture साठी कोणताही रंग निवडू शकतो.
09:53 सध्या साठी आपण यास गुलाबी ठेवू, कारण आपण Texture कलर नाही वापरत आहोत.
10:00 Bump mapping - टेक्सचर चे नॉर्मल Geometry च्या मटेरियल ला कशा प्रकारे परिणामीत करते हे निर्धरित करते.
10:09 Default हे bump mapping ची सध्याची पद्धत आहे.
10:12 Default वर लेफ्ट क्लिक करा. हा मेन्यू bump mapping च्या विविध पद्धती सूचीबद्ध करतो.
10:19 Best quality, default, compatible आणि original.
10:34 compatible वर लेफ्ट क्लिक करा. bump इन्फ्लुयेन्स वाढला आहे.
10:46 पुढील सेट्टिंग Clouds आहे. येथे clouds texture साठी अनेक पर्याय आहेत.
10:54 Greyscale टेक्सचर ला ग्रेस्केल मोड मध्ये दर्शविते.
10:59 color वर लेफ्ट क्लिक करा.
11:09 प्रीव्यू विंडो मध्ये Texture आता मिश्रित रंगात दिसत आहे.
11:12 परंतु मटेरियल वर रंग कोणताही परिणाम करत नाही.
11:16 Noise क्लाउड टेक्सचर ची विकृती निर्धारित करते.
11:21 Soft noise डिफॉल्ट विकृती आहे.
11:25 Hard वर लेफ्ट क्लिक करा. आता प्रीव्यू विंडो, क्लाउड्स टेक्सचर मध्ये उठावदार काळी रूपरेषा दर्शविते.
11:36 त्याच वेळी, मटेरियल वरील उभार गडद होतो. हे hard noise आहे.
11:47 Basis क्लाउड्स Texture मध्ये, नॉइसचा आधार किंवा उगम आहे.
11:53 Blender original वर लेफ्ट क्लिक करा. येथे Noise basis menu आहे.
12:00 हे ब्लेंडर मध्ये सर्व आधारित नॉइज बेसिस ची सूची दर्शविते.
12:05 Voronoi crackle वर लेफ्ट क्लिक करा. तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये बदल पाहु शकता.
12:14 अशा प्रकारे, नॉइस बेसिस क्लाउड्स texture ला प्रभावित करते.
12:21 क्लाउड्स texture मध्ये , Size, Nabla आणि depth control नॉइस चे लक्षणे आहेत.
12:33 प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो वर असलेले शेवटचे दोन आयकॉन Particles आणि Physics आहेत.
12:42 यास आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु, जेव्हा आपण आपल्या एनिमेशन मध्ये Particles आणि Physics चा वापर करू.
12:50 3D view वर जा.
12:53 Lamp निवडण्यासाठी राइट क्लिक करा.
12:59 लक्ष द्या, प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत.
13:05 काही आयकॉनस बदलले आहेत तर काही काढून टाकले आहेत.
13:10 3D व्यू मध्ये Camera वर राइट क्लिक करा
13:13 पुन्हा तुम्ही पाहु शकता की, प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत.
13:19 याचा अर्थ असा की, प्रॉपर्टीस विंडो मधील टूल्स गतिमान आहे आणि 3Dव्यू मध्ये सक्रिय ओब्जेकटच्या प्रकारावर अवलंबुन आहे.
13:29 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
13:34 आता तुम्ही पुढे जाऊन नवीन फाइल तयार करू शकता.
13:39 क्यूब मध्ये क्लाउड्स टेक्सचर जोडा. आणि Clouds Noise च्या Size, Nabla आणि Depth सह कार्य करा.
13:49 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
13:58 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
14:19 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
14:21 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14:25 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
14:31 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
14:36 आमच्या सह जुडण्यासाठी,
14:38 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana