Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-1/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:25, 11 July 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Visual Cue Narration
00.05 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00.09 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59मध्ये प्रॉपर्टीस विंडो विषयी आहे.
00.16 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00.29 हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
00.35 प्रॉपर्टीस विंडो मध्ये Render panel म्हणजे काय?
00.39 प्रॉपर्टीस विंडो च्या रेंडर पॅनल मधील विविध सेट्टिंग्स काय आहेत.
00.45 मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांविषयी माहिती आहे.
00.50 जर नसेल तर कृपया आमचे मागील ट्यूटोरियल - Basic Description of the Blender Interface पहा.
00.58 प्रॉपर्टीस विंडो मध्ये विविध पॅनल्स समाविष्ट आहे. हे आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे.
01.08 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर आइकॉन्स ची रांग आहे.
01.14 हे आइकॉन्स विविध पॅनल्स दर्शवितात जे, प्रॉपर्टीस सेक्शन च्या खाली येते.
01.21 Render, Scene, World, Object, इत्यादी.
01.30 हे पॅनल्स विविध सेट्टिंग्स समाविष्ट करतात जे, ब्लेंडर मध्ये काम करताना अतिशय उपयुक्त ठरतात.
01.37 अधिक चांगले पहाणे आणि समजण्या करिता आपल्याला प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलायला हवा.
01.43 प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनारवर लेफ्ट-क्लिक करा, पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा.
01.52 आता आपण प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय अधिक स्पष्ट पणे पाहु शकतो.
01.59 ब्लेंडर विंडोस चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे- How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
02.12 Render हे प्रॉपर्टीस विंडो मध्ये पहिले पॅनल आहे.
02.16 डिफॉल्ट द्वारे जेव्हा हि आपण ब्लेंडर उघडू हे ब्लेंडर इंटरफेस वर प्रदर्शित होईल.
02.23 एनीमेशन चे अंतिम आउटपुट तयार करण्यासाठी या पॅनल मधील सेट्टिंग्स चा उपयोग केला जातो.
02.31 Image चा उपयोग सक्रिय कॅमरा व्यू चे एकेरी फ्रेम इमेज रेंडर करण्यासाठी केला जातो.
02.39 image वर लेफ्ट क्‍लिक करा. कीबोर्ड शॉर्टकट साठी F12 दाबा.
02.48 सक्रिय कॅमरा व्यू एकेरी फ्रेम इमेज सारखे रेंडर केले आहे.
02.55 3D view वर पुन्हा जाण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ESC दाबा.
03.03 Animation चा वापर संपूर्ण फ्रेम रेंज रेंडर करण्यासाठी किंवा इमेज क्रम साठी आणि मूवी फाइल तयार करण्यासाठी केला जातो.
03.13 डिफॉल्ट द्वारे, टाइम लाइन वरील फ्रेम रेंज 1 ते 250' आहे.
03.22 Animation वर लेफ्ट क्लिक करा. संपूर्ण फ्रेम रेंज फ्रेम 1 ते फ्रेम 250 पर्यंत रेंडर होत आहे.
03.39 रेंडर प्रोग्रेस थांबविण्यासाठी Esc दाबा.
03.43 3D view वर पुन्हा जाण्यासाठी ESC दाबा.
03.48 रेंडर पॅनल मध्ये Display वर जा.
03.52 Display - आपल्यास स्क्रीन वरील रेंडर प्रोग्रेस कसा पाहायचा, हे निवडण्यास मदत करते.
03.58 डिफॉल्ट द्वारे, डिसप्ले Image Editor mode मध्ये आहे. मी प्रात्यक्षित करून दाखविते.
04.05 सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यासाठी F12 दाबा.
04.09 रेंडर डिस्प्ले UV/Image Editor च्या रूपात दर्शित होते.
04.15 प्रत्येक वेळी सक्रिय कॅमरा व्यू रेंडर केल्यास, 3D व्यू UV/Image Editor मध्ये बदलते.
04.22 UV/Image Editor, बद्दल शिकण्यासाठी Types of windows - UV/Image Editor हे ट्यूटोरियल पहा.
04.31 3D view वर पुन्हा जाण्यासाठी ESC दाबा.
04.36 Render पॅनल मध्ये Display वर जा . image editor वर लेफ्ट क्लिक करा.
04.44 हे ड्रॉप-डाउन मेन्यू रेंडर डिसप्ले पर्यायाची सूची दर्शविते.
04.51 Full Screen निवडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा.
04.55 सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यास F12 दाबा.
05.01 आता संपूर्ण ब्लेंडर स्क्रीन UV/Image editor मध्ये बदलते.
05.09 Full Screen रेंडर मोड च्या बाहेर येण्यास ESC दाबा आणि ब्लेंडर कार्यक्षेत्रा वर पुन्हा जा .
05.16 Render पॅनल मध्ये Display वर जा. Full screen लेफ्ट क्लिक करा आणि सूची मधून New window निवडा.
05.28 सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यास साठी F12 दाबा.
05.31 आता रेंडर डिसप्ले ब्लेंडर कार्यक्षेत्रावर नवीन विंडो च्या रूपात दर्शित होते.
05.39 तुमच्या एनिमेशन चे प्रिव्यू रेंडर करताना, हे अतिशय उपयुक्त ठरते.
05.44 हे कसे करायचे हे आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
05.50 रेंडर डिसप्ले विंडो बंद करा.
05.55 Render पॅनल मध्ये Display वर जा. New Window वर लेफ्ट क्लिक करा.
06.01 Image editor mode निवडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा. डिसप्ले Image Editor mode मध्ये आहे.
06.08 पुढील Dimensions सेट्टिंग्स पाहु. येथे आपण आपल्या आवश्यक आउटपुट नुसार विविध रेंडर प्रिसेट्स कस्टमाइज़ करू शकतो.
06.20 Render Presets वर लेफ्ट क्लिक करा. ड्रॉप-डाउन मेन्यू दिसेल.
06.27 येथे सर्व मुख्य रेंडर प्रिसेट्स ची सूची आहे. DVCPRO, HDTV, NTSC, PAL इत्यादी.
06.41 सध्या आपण हे बाजूला ठेवू आणि Render Dimension सेट्टिंग्स कडे वळू.
06.49 Resolution रेंडर डिसप्ले आणि सक्रिय कॅमरा व्यू ची रुंदी आणि उंची आहे.
06.56 डिफॉल्ट द्वारे, ब्लेंडर 2.59 मध्ये रेज़ल्यूशन 1920 by 1080 pixels आहे.
07.09 रेंडर रेज़ल्यूशन च्या टक्क्या चे प्रमाण 50% आहे.
07.14 याचा अर्थ फक्त 50% प्रत्यक्ष रेज़ल्यूशन रेंडर केले जाईल. मी समजावून सांगते.
07.22 सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यासाठी F12 दाबा. हे डिफॉल्ट रेंडर रेज़ल्यूशन आहे
07.29 हे फक्त अर्धे किंवा 50% प्रत्यक्ष रेज़ल्यूशन आहे.
07.35 रेंडर डिसप्ले विंडो बंद करा.
07.40 Rendeपॅनल मध्ये Resolution च्या खाली 50% वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून उजव्या बाजूला ड्रॅग करा.
07.50 टक्केवारी 100% मध्ये बदलते, टक्केवारी बदली करण्याची दुसरी पद्धत म्हणजे,
08.00 100%. वर लेफ्ट क्लिक करा. आता कीबोर्ड वर 100 टाइप करा आणि enter दाबा.
08.12 सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यासाठी F12 दाबा.
08.18 येथे 1920 by 1080 pixels चे पूर्ण रेज़ल्यूशन 100% रेंडर आहे.
08.27 रेंडर डिसप्ले विंडोस बंद करा. आता मला रेज़ल्यूशन 720 by 576 pixels मध्ये बदलायचे आहे.
08.38 1920 वर लेफ्ट क्लिक करा. आता कीबोर्ड वर 720 टाइप करा आणि enter दाबा.
08.49 पुन्हा, 1080 वर लेफ्ट क्लिक करा. आता कीबोर्ड वर 576 टाइप करा आणि enter दाबा.
09.00 सक्रिय कॅमरा व्यू रेंडर करण्यासाठी F12 दाबा.
09.07 येथे संपूर्ण 100% रेज़ल्यूशन 720 by 576 pixels मध्ये रेंडर झाले आहे.
09.16 रेंडर डिसप्ले विंडो बंद करा.
09.21 Render पॅनल मध्ये Dimensions च्या खाली Frame range वर जा.
09.26 Frame Range तुमच्या मूवी साठी रेंडेरेबल एनिमेशन ची लांबी निर्धारित करते.
09.33 अगोदर सांगीतल्या प्रमाणे डिफॉल्ट द्वारे फ्रेम रेंज 1 ते 250' आहे.
09.39 Start 1 वर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड वर 0 टाइप करा आणि enter दाबा.


09.51 हि आपल्या एनिमेशन लांबी ची सुरवातीची फ्रेम किंवा पहिली फ्रेम आहे.
09.57 End 250 वर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड वर 100 टाइप करा आणि enter दाबा.


10.08 हि आपल्या एनिमेशन लांबी ची अंतिम किंवा शेवटची फ्रेम आहे.
10.16 आता आपल्याकडे एनिमेशन साठी नवीन फ्रेम रेंज आहे.
10.22 3D व्यू च्या खाली Timeline वर जा.
10.26 लक्ष द्या, आता टाइम लाइन डिसप्ले बदलला आहे, कारण आपण रेंडर पॅनल मध्ये फ्रेम रेंज बदलली आहे .
10.35 टाइम लाइन विंडो विषयी शिकण्यासाठी, Types of Windows – Timeline हे ट्यूटोरियल पहा.
10.45 Render पॅनल मध्ये Dimensions च्या खाली Aspect Ratio वर जा.


10.53 लक्ष द्या जेव्हा आपण रेज़ल्यूशन बदलतो तेव्हा aspect ratio सुद्धा बदलतो.
11.01 Frame rate आपल्या मूवी मधील एक सेकेंड मध्ये एनिमेटिंग केलेले फ्रेम क्रमांक निर्धारित करते.
11.09 डिफॉल्ट द्वारे हे 24 fps किंवा फ्रेम्स प्रति सेकेंड आहे.
11.16 24 fps. वर लेफ्ट क्लिक करा. ड्रॉप-डाउन मेन्यू दिसेल.
11.25 येथे सर्व मुख्य frame rates ची सूची आहे, जी एनिमेशन मूवी तयार करताना वापरली आहे.
11.31 तुम्ही तुमच्या आवश्यकते नुसार कोणतेही एक निवडू शकता.
11.37 FPS 24 वर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड वर 15 टाइप करा आणि enter दाबा.
11.48 आता आपली फ्रेम रेट 15 frames per second मध्ये बदलली आहे.
11.55 पुढचे Output आहे. तुम्हाला डाव्या बाजुवर tmp लिहिलेला आडवा बार आणि उजव्या बाजुवर file browser आइकान दिसत आहे का?
12.07 येथे आपण आपल्या रेंडर फाइल साठी आउट पुट फोल्डर विनिर्दिष्ट करू शकतो.
12.13 file browser आइकान वर लेफ्ट-क्लिक करा.
12.18 फाइल ब्राउज़र विषयी शिकण्यासाठी Types of Windows - File Browser and Info Panel हे ट्यूटोरियल पहा .
12.28 तुमचे आउट पुट फोल्डर निवडा. मी My Documents निवडत आहे.
12.35 Create new directory वर लेफ्ट-क्लिक करा. OUTPUT टाइप करा आणि enter दाबा.
12.46 फोल्डर उघडण्यासाठी Output वर लेफ्ट क्लिक करा.
12.51 Accept वर लेफ्ट क्लिक करा. आता आपल्या सर्व रेंडर फाइल्स आउटपुट फोल्डर My Documents.

मध्ये सेव होतील.

13.03 आउटपुट फोल्डर बार च्या खाली Image format मेन्यू आहे.
13.08 येथे आपण रेंडर इमेजस आणि मूवी फाइल्स साठी आपण आपले आउटपुट फॉरमेट निवडू शकतो.
13.13 PNG वर लेफ्ट क्लिक करा. येथे ब्लेंडर मध्ये आधारित सर्व फॉरमॅट्स ची सूची आहे.
13.20 आपल्याकडे image formats आणि movie formats आहे.
13.25 आपण आपल्या आवश्यकते नुसार कोणतेही एक निवडू शकतो.
13.30 PNG च्या खाली तीन कलर मोड आहेत जे, ब्लेंडर मध्ये वापरलेले आहेत. BW हे ग्रेस्केल मोड आहे.
13.38 RGB डिफॉल्ट द्वारे निवडलेले आहे. RGB हे कलर मोड आहे, जे रेंडर फाइल, RGB डेटा सह सेव करते.
13.48 RGBA अतिरिक्त डेटा सह रेंडर फाइल सेव करते ज्याला, Alpha channel म्हणतात.
13.54 हे फक्त काही इमेज फॉरमॅट्स सह कार्य करते Alpha channel रेंडरिंग च्या आधारित असते.
14.01 render panel तर हे रेंडर पॅनल विषयी होते.
14.05 तर या ट्यूटोरियल मध्ये आपण प्रॉपर्टीस विंडो खालील रेंडर पॅनल बद्दल शिकलो.
14.11 उरलेले पॅनल्स आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
14.17 आता पुढे जा आणि नवीन ब्लेंडर फाइल तयार करा . रेंडर डिसप्ले ला न्यू विंडो मध्ये बदला.
14.25 रेज़ल्यूशन ला 720 by 576 100% मध्ये बदला. फ्रेम रेंज ला 0 ते 100 बदला.
14.38 फ्रेम रेट 15 fps बदला. रेंडर फाइल साठी आउटपुट फोल्डर तयार करा.
14.47 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
14.57 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
15.17 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
15.19 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
15.23 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
15.28 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
15.34 आमच्या सह जुडण्यासाठी,
15.36
धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana