Difference between revisions of "Blender/C2/Types-of-Windows-File-Browser-Info-Panel/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
        '''Title of script''': '''Types of Windows - the File browser and the Info Panel '''
+
 
+
'''Author: Bhanu Prakash, Monisha Banerjee'''
+
 
+
'''Keywords: File Browser, directory, filter, Info Panel, repository'''
+
 
+
'''Reviewers: Leena Mulye'''
+
 
+
 
{| border=1
 
{| border=1
 
|| <center>'''Time'''</center>
 
|| <center>'''Time'''</center>

Revision as of 16:42, 10 July 2014

Time
Narration
00:01 ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:05 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59. मध्ये फाइल ब्राउज़र आणि इन्फो पॅनल या बद्दल आहे.
00:15 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:24 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर, आपण फाइल ब्राउज़र आणि इन्फो पॅनल म्हणजे काय? आणि त्या मध्ये उपलब्ध असलेल्या विविध पर्याया बद्दल शिकू.
00:40 मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
00:45 जर नसेल तर आमचे Basic Description of the Blender Interface हे ट्यूटोरियल पहा.


00:55 3D व्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यात असलेल्या editor type मेन्यू वर जा.
01:02 मेन्यू उघडण्यासाठी लेफ्ट-क्लिक करा. या मध्ये ब्लेंडर मध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या विंडोस ची सूची आहे.
01:14 File Browser वर लेफ्ट क्लिक करा.
01:18 हे File browser आहे.
01:21 येथे आपण आपल्या सिस्टम मध्ये सेव असलेल्या सर्व ब्लेंडर फाइल्स शोधू शकतो.
01:29 हे चार एरो बटन्स आपणास डाइरेक्टरी च्या आत मध्ये भोवताली स्थानांतरित होण्यास मदत करते.
01:37 ‘Back arrow’ आपल्याला अगोदरच्या फोल्डर वर घेऊन जाईल.
01:41 कीबोर्ड शॉर्टकट साठी back space दाबा.
01:48 ‘Forward arrow’ आपल्याला पुढील फोल्डर वर घेऊन जाईल.
01:52 कीबोर्ड शॉर्टकट साठी Shift आणि back space दाबा.
01:59 ‘Up arrow’ आपल्याला पॅरेण्ट डाइरेक्टरी मध्ये घेऊन जाईल.
02:05 कीबोर्ड शॉर्टकट साठी P दाबा.
02:10 ‘Refresh’ बटन आपल्या वर्तमान डाइरेक्टरी वरील फाइल ची सूची रिफ्रेश करते.
02:19 ‘Create new directory’ हे आपल्या वर्तमान डाइरेक्टरी च्या आत नवीन डाइरेक्टरी किंवा फोल्डर तयार करते.
02:29 हे बटन्स तुम्हाला तुमच्या फाइल्स आणि फोल्डर्स अनुक्रमे व्यवस्तीत करण्यास मदत करते.
02:39 Filter बटन तुमच्या डाइरेक्टरी च्या आत असलेल्या फाइल्स ना फिल्टर करण्यास सक्षम करते.
02:46 फिल्टर टॅब च्या पुढे उपस्थित असलेले फक्त सक्रिय आइकॉन्स डाइरेक्टरी च्या आत दिसेल.
02:57 तर हे ब्लेंडर मधील ‘File browser’ विंडो बद्दल होते.
03:03 फाइल ब्राउज़र च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या Editor Type मेन्यू वर जा.
03:10 मेन्यू उघडण्यासाठी लेफ्ट-क्लिक करा.
03:15 3D व्यू वर लेफ्ट-क्लिक करा.
03:19 आपण पुन्हा डिफॉल्ट ब्लेंडर वर्कस्पेस वर आलो आहोत.
03:24 आता ‘info’ पॅनल कडे वळू.
03:30 ब्लेंडर इंटरफेस मधील सर्वात वरचे पॅनल ‘Info’ पॅनल आहे - हे मुख्य मेन्यू पॅनल आहे.
03:40 ‘file’ वर लेफ्ट-क्लिक करा.
03:42 येथे – open a new किंवा an existing file, save the file, user preferences window, import आणि export पर्याय आहेत.


03:58 Open वर लेफ्ट-क्‍लिक करा.
04:02 हे फाइल ब्राउज़र च्या समान असलेले ब्राउज़र उघडेल.
04:07 तुमच्या सिस्टम वर अगोदरच सेव असलेली ब्लेंडर फाइल तुम्ही येथून उघडू शकता.
04:14 फाइल उघडण्यापूर्वी ‘load UI’ सक्रिय करणे, तुम्हाला यूज़र इंटरफेस सह ब्लेंड फाइल उघडण्यास किंवा यासाठी तुम्ही सेव केलेले UI मदत करेल.
04:26 ओपन फाइल विंडो च्या बाहेर येण्यासाठी Back to Previous वर लेफ्ट क्लिक करा.
04:35 Add मध्ये विविध रिपॉज़िटरी ऑब्जेक्ट्स समाविष्ट आहेत जे तुम्ही तुमच्या सीन मध्ये जोडू शकता.
04:42 Add वर लेफ्ट-क्लिक करा.
04:46 येथे ऑब्जेक्ट रिपॉज़िटरी आहे.
04:50 आपण ह्या मेन्यू चा वापर करून 3D व्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट जोडू शकतो.
04:56 कीबोर्ड शॉर्टकट साठी Shift आणि A दाबा.
05:04 आता 3Dव्यू मध्ये प्लेन जोडू.
05:09 3D कर्सर स्थानांतरित करण्यासाठी स्क्रीन वर कुठेही लेफ्ट-क्लिक करा.
05:15 मी हे स्थान निवडते.
05:20 ADD मेन्यू साठी Shift आणि A दाबा.
05:25 Mesh. Plane वर लेफ्ट-क्लिक करा.
05:30 3D व्यू मध्ये 3D कर्सर स्थानावर नवीन प्लेन जोडला आहे.
05:37 3D cursor बद्दल अधिक माहिती साठी कृपया, Navigation – 3D cursor हे ट्यूटोरियल पहा.
05:46 या प्रमाणे तुम्ही 3Dव्यू मध्ये आणखीन काही ऑब्जेक्ट्स जोडण्याचा प्रयत्न करू शकता.
05:53 आता पुन्हा Info पॅनल वर जाऊया.
05:56 Render मेन्यू उघडण्यासाठी Render वर लेफ्ट क्लिक करा.
06:00 Render मध्ये Image किंवा video, Render पर्याय जसे की, render image, render animation, show किंवा hide render view, इत्यादी समाविष्ट आहेत.
06:14 Render सेट्टिंग्स बद्दल तपशिल आपण नंतर च्या ट्यूटोरियल मध्ये पाहू.
06:19 Info पॅनल मध्ये Help च्या पुढे असलेल्या स्क्वेर (square) आयकॉन वर जा.
06:26 हि Choose Screen layout आहे.
06:31 हे आपणास आपण कार्य करत असलेले डिफॉल्ट ब्लेंडर इंटरफेस दर्शिवितो.
06:37 Choose Screen Layout वर लेफ्ट क्लिक करा.
06:41 हि सूची तुम्हाला विविध layout पर्याय दर्शवेल.


06:48 Animation, Compositing, Game logic, Video editing.
06:55 तुमच्या गरजेनुसार तुम्ही या मधील कोणताही एक निवडू शकता.
07:04 Choose Screen Layout च्या बाहेर येण्यासाठी ब्लेंडर स्क्रीन वर कुठेही लेफ्ट क्लिक करा किंवा कीबोर्ड वरील Esc दाबा.


07:15 Scene- आपण कार्य करत असलेली वर्तमान सीन दर्शविते.
07:22 तर हे ‘info’ पॅनल बद्दल होते.
07:25 ब्लेंडर मध्ये फाइल ब्राउज़र चा वापर करून तुमच्या सिस्टम वर नवीन डाइरेक्टरी तयार करण्याचा प्रयत्न करा.
07:32 नंतर स्क्रीन लेआउट ला डिफॉल्ट वरुन एनिमेशन मध्ये बदला.
07:39 याचबरोबर हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
07:47 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
07:55 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:00 oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
08:14 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
08:16 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:20 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
08:25 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08:32 आमच्या सह जुडण्यासाठी,


08:33 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana