Blender/C2/Types-of-Windows-File-Browser-Info-Panel/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00:05 | हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59. मध्ये फाइल ब्राउज़र आणि इन्फो पॅनल या बद्दल आहे. |
00:15 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
00:24 | हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर, आपण फाइल ब्राउज़र आणि इन्फो पॅनल म्हणजे काय? आणि त्या मध्ये उपलब्ध असलेल्या विविध पर्याया बद्दल शिकू. |
00:40 | मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे. |
00:45 | जर नसेल तर आमचे Basic Description of the Blender Interface हे ट्यूटोरियल पहा. |
00:55 | 3D व्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यात असलेल्या editor type मेन्यू वर जा. |
01:02 | मेन्यू उघडण्यासाठी लेफ्ट-क्लिक करा. या मध्ये ब्लेंडर मध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या विंडोस ची सूची आहे. |
01:14 | File Browser वर लेफ्ट क्लिक करा. |
01:18 | हे File browser आहे. |
01:21 | येथे आपण आपल्या सिस्टम मध्ये सेव असलेल्या सर्व ब्लेंडर फाइल्स शोधू शकतो. |
01:29 | हे चार एरो बटन्स आपणास डाइरेक्टरी च्या आत मध्ये भोवताली स्थानांतरित होण्यास मदत करते. |
01:37 | ‘Back arrow’ आपल्याला अगोदरच्या फोल्डर वर घेऊन जाईल. |
01:41 | कीबोर्ड शॉर्टकट साठी back space दाबा. |
01:48 | ‘Forward arrow’ आपल्याला पुढील फोल्डर वर घेऊन जाईल. |
01:52 | कीबोर्ड शॉर्टकट साठी Shift आणि back space दाबा. |
01:59 | ‘Up arrow’ आपल्याला पॅरेण्ट डाइरेक्टरी मध्ये घेऊन जाईल. |
02:05 | कीबोर्ड शॉर्टकट साठी P दाबा. |
02:10 | ‘Refresh’ बटन आपल्या वर्तमान डाइरेक्टरी वरील फाइल ची सूची रिफ्रेश करते. |
02:19 | ‘Create new directory’ हे आपल्या वर्तमान डाइरेक्टरी च्या आत नवीन डाइरेक्टरी किंवा फोल्डर तयार करते. |
02:29 | हे बटन्स तुम्हाला तुमच्या फाइल्स आणि फोल्डर्स अनुक्रमे व्यवस्तीत करण्यास मदत करते. |
02:39 | Filter बटन तुमच्या डाइरेक्टरी च्या आत असलेल्या फाइल्स ना फिल्टर करण्यास सक्षम करते. |
02:46 | फिल्टर टॅब च्या पुढे उपस्थित असलेले फक्त सक्रिय आइकॉन्स डाइरेक्टरी च्या आत दिसेल. |
02:57 | तर हे ब्लेंडर मधील ‘File browser’ विंडो बद्दल होते. |
03:03 | फाइल ब्राउज़र च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या Editor Type मेन्यू वर जा. |
03:10 | मेन्यू उघडण्यासाठी लेफ्ट-क्लिक करा. |
03:15 | 3D व्यू वर लेफ्ट-क्लिक करा. |
03:19 | आपण पुन्हा डिफॉल्ट ब्लेंडर वर्कस्पेस वर आलो आहोत. |
03:24 | आता ‘info’ पॅनल कडे वळू. |
03:30 | ब्लेंडर इंटरफेस मधील सर्वात वरचे पॅनल ‘Info’ पॅनल आहे - हे मुख्य मेन्यू पॅनल आहे. |
03:40 | ‘file’ वर लेफ्ट-क्लिक करा. |
03:42 | येथे – open a new किंवा an existing file, save the file, user preferences window, import आणि export पर्याय आहेत. |
03:58 | Open वर लेफ्ट-क्लिक करा. |
04:02 | हे फाइल ब्राउज़र च्या समान असलेले ब्राउज़र उघडेल. |
04:07 | तुमच्या सिस्टम वर अगोदरच सेव असलेली ब्लेंडर फाइल तुम्ही येथून उघडू शकता. |
04:14 | फाइल उघडण्यापूर्वी ‘load UI’ सक्रिय करणे, तुम्हाला यूज़र इंटरफेस सह ब्लेंड फाइल उघडण्यास किंवा यासाठी तुम्ही सेव केलेले UI मदत करेल. |
04:26 | ओपन फाइल विंडो च्या बाहेर येण्यासाठी Back to Previous वर लेफ्ट क्लिक करा. |
04:35 | Add मध्ये विविध रिपॉज़िटरी ऑब्जेक्ट्स समाविष्ट आहेत जे तुम्ही तुमच्या सीन मध्ये जोडू शकता. |
04:42 | Add वर लेफ्ट-क्लिक करा. |
04:46 | येथे ऑब्जेक्ट रिपॉज़िटरी आहे. |
04:50 | आपण ह्या मेन्यू चा वापर करून 3D व्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट जोडू शकतो. |
04:56 | कीबोर्ड शॉर्टकट साठी Shift आणि A दाबा. |
05:04 | आता 3Dव्यू मध्ये प्लेन जोडू. |
05:09 | 3D कर्सर स्थानांतरित करण्यासाठी स्क्रीन वर कुठेही लेफ्ट-क्लिक करा. |
05:15 | मी हे स्थान निवडते. |
05:20 | ADD मेन्यू साठी Shift आणि A दाबा. |
05:25 | Mesh. Plane वर लेफ्ट-क्लिक करा. |
05:30 | 3D व्यू मध्ये 3D कर्सर स्थानावर नवीन प्लेन जोडला आहे. |
05:37 | 3D cursor बद्दल अधिक माहिती साठी कृपया, Navigation – 3D cursor हे ट्यूटोरियल पहा. |
05:46 | या प्रमाणे तुम्ही 3Dव्यू मध्ये आणखीन काही ऑब्जेक्ट्स जोडण्याचा प्रयत्न करू शकता. |
05:53 | आता पुन्हा Info पॅनल वर जाऊया. |
05:56 | Render मेन्यू उघडण्यासाठी Render वर लेफ्ट क्लिक करा. |
06:00 | Render मध्ये Image किंवा video, Render पर्याय जसे की, render image, render animation, show किंवा hide render view, इत्यादी समाविष्ट आहेत. |
06:14 | Render सेट्टिंग्स बद्दल तपशिल आपण नंतर च्या ट्यूटोरियल मध्ये पाहू. |
06:19 | Info पॅनल मध्ये Help च्या पुढे असलेल्या स्क्वेर (square) आयकॉन वर जा. |
06:26 | हि Choose Screen layout आहे. |
06:31 | हे आपणास आपण कार्य करत असलेले डिफॉल्ट ब्लेंडर इंटरफेस दर्शिवितो. |
06:37 | Choose Screen Layout वर लेफ्ट क्लिक करा. |
06:41 | हि सूची तुम्हाला विविध layout पर्याय दर्शवेल. |
06:48 | Animation, Compositing, Game logic, Video editing. |
06:55 | तुमच्या गरजेनुसार तुम्ही या मधील कोणताही एक निवडू शकता. |
07:04 | Choose Screen Layout च्या बाहेर येण्यासाठी ब्लेंडर स्क्रीन वर कुठेही लेफ्ट क्लिक करा किंवा कीबोर्ड वरील Esc दाबा. |
07:15 | Scene- आपण कार्य करत असलेली वर्तमान सीन दर्शविते. |
07:22 | तर हे ‘info’ पॅनल बद्दल होते. |
07:25 | ब्लेंडर मध्ये फाइल ब्राउज़र चा वापर करून तुमच्या सिस्टम वर नवीन डाइरेक्टरी तयार करण्याचा प्रयत्न करा. |
07:32 | नंतर स्क्रीन लेआउट ला डिफॉल्ट वरुन एनिमेशन मध्ये बदला. |
07:39 | याचबरोबर हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
07:47 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
07:55 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:00 | oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
08:14 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
08:16 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:20 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
08:25 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
08:32 | आमच्या सह जुडण्यासाठी, धन्यवाद. |