Digital-Divide/D0/Registration-of-an-account-for-online-train-ticket-booking/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script:Registration-of-an-account-for-online-train-ticket-booking

Author: Manali Ranade

Keywords: Digital-Divide


Time Narration
00:01 Registration of an account for online train booking च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्ट चे प्रमुख आहेत.
00:10 ह्या पाठात आपण पहाणार आहोत, irctc.co.in वर नवे खाते कसे उघडायचे,
00:18 आपण शिकाल
00:20 तसेच user ची माहिती भरणे, account Activateकरणे,
00:23 password बदलणे
00:26 युजरच्या माहिती संदर्भात काही सूचना.
00:29 नाव दहा अक्षरांपेक्षा कमी असावे
00:32 त्यात अक्षरे, अंक आणि underscore असू शकते.
00:36 पासवर्ड विसरल्यास security question उपयोगी पडतो.
00:40 account activation ची माहिती email आणि mobile वर दिली जाते.
00:45 हे ब्राऊजरमध्ये कसे करायचे ते पाहू.
00:49 irctc.co.in ही वेबसाईट उघडू.
00:54 त्याचा font मोठा करू.
00:56 कोणतेही तिकीट घेण्यापूर्वी signup करावे लागते.
01:01 signup करू .
01:08 हे पेज उघडेल.
01:11 येथे युजरनेम हवे आहे.
01:14 font मोठा करू .
01:19 kannan.mou
01:21 दहा पेक्षा जास्त अक्षरे नको,
01:24 maximum 10 characters दाखवत आहे.
01:28 नाव उपलब्ध आहे का ते तपासू.
01:31 login name मध्ये अक्षरे, अंक, underscore चालतात. पण आम्ही एक fullstop ठेवले आहे.
01:40 आता येथे
01:42 underscore(_) mou टाईप करून युजरनेमची उपलब्धता तपासू.
01:52 user Name is Available.. Please go ahead with the Registration process.. हा मेसेज दिसेल.
01:58 हा font अजून मोठा करू.जेणेकरून ते पाहण्यासाठी थोडे सोपे आहे
02:08 पुढील माहिती भरू.
02:11 Security question भरू.
02:15 जर पासवर्ड विसरलो तर तो मिळवण्यासाठी हा उपयोगी होतो.
02:19 "What is your pets name?" निवडू.
02:22 snowy लिहू.
02:27 first name मध्ये Kannan
02:31 last name मध्ये Moudgalya
02:37 gender मध्ये Male
02:40 Marital status मध्ये Married
02:43 date of birth मध्ये 20th December 1960
02:55 Occupation मध्ये Government
02:59 Email id देत आहे. joker@iitb.ac.in लिहा म्हणजे तुमचा पासवर्ड ह्या email id वर पाठवला जाईल.
03:12 मोबाईल नंबर 8876543210 टाईप करा.
03:26 Mobile verification code will be sent to this mobile number असे दिसत आहे.
03:32 Nationality मध्ये India .
03:36 Residential address मध्ये 1, Main Road .
03:44 City मध्ये Agra
03:48 State मध्ये Uttar Pradesh
03:58 Pin/Zip मध्ये 123456
04:05 Country मध्ये India
04:10 हे नीट भरणे आवश्यक आहे.
04:13 तिकीट मिळवण्यासाठी हा address तुम्ही वापरू शकता.
04:17 phone number मध्ये 011 लिहा.
04:23 मी 12345678 म्हणून असे लिहिले आहे.
04:29 तुम्हाला वेगळा office address द्यायचा असेल,
04:32 तर येथे No सिलेक्ट करा.
04:37 येथे address लिहू शकतो.
04:41 आता हे डिटेल भरणार नाही.
04:43 म्हणून 'Yes' आणि close office address निवडू.
04:48 येथे खाली जाऊ.
04:50 येथे विचारले आहे की तुम्हाला माहितीचे email हवे आहेत का?
04:56 आपण साईज छोटा करू.
04:59 कोणतेही email नको असल्याने 'No' सिलेक्ट करा.
05:06 verification code टाईप करा T37861W
05:17 सबमिट करा.
05:21 आपल्याला येथे गरज आहे , चला मॅग्निफाइयिंग ग्लास घेऊ .
05:27 आपल्याला दिसेल email id: joker
05:31 आणि mobile number जी मी आधी दिली आहे, ती आपली मान्यता घेईल.
05:36 Press OK to continue or Cancel to update
05:39 OK क्लिक करा.
05:48 आपल्याला दिसेल Please indicate your acceptance or the Terms and Conditions button at the bottom of the page.
05:57 खाली जाऊ.
06:00 फाँट साईज कमी करू म्हणजे हे नीट दिसेल.
06:07 तुम्ही ही प्रत्येक लिंक क्लिक करून बघू शकता.
06:13 आपण हे accept करू.
06:17 ते accept करू
06:20 Okआपण रेकॉर्डींग सुरू करू.
06:22 कधी कधी irctc थोडी स्लो असल्यामुळे मी हे pause केले होते.
06:27 हे थोडा वेळ घेते.
06:29 thank you. you have been successfully registered हा मेसेज दिसेल.
06:34 फाँट साईज मोठा करू. येथे दिसेल your user-id password and activation link has been send to your registered Email id
06:41 and mobile verification code has been send to registered mobile number.
06:46 Please use the activation link and mobile verification code to activate your account.
06:54 account activate कसा करायचा ते पाहण्यासाठी स्लाईडवर जाऊ.
07:01 IRCTC कडून email मिळेल.
07:05 email मध्ये दिलेल्या linkवर क्लिक करा.
07:08 किंवा browser मध्ये link, copy paste करा.
07:11 एक वेबपेज उघडेल.
07:14 मोबाईलवर पाठवलेला code टाईप करा.
07:17 हे account activateकरेल.
07:20 हे web browser वर करू या.
07:25 सांगितल्याप्रमाणे करू.
07:28 आपल्या email address वर जा.
07:32 हा mail मिळेल.
07:34 आपला user-id येथे दिला आहे.
07:36 Kannan_mou आणि पासवर्ड येथे दिला आहे.
07:40 account activate करण्यासाठी क्लिक करणे आवश्यक आहे.
07:43 येथे क्लिक करा.
07:48 आता वेबसाईटवर जाऊ.
07:51 हा मेसेज दिसेल.
07:58 मोबाईलवर मिळालेला code येथे टाईप करा.
08:09 6 character string
08:13 हे सबमिट करू.
08:20 security च्या कारणासाठी login नंतर पासवर्ड बदलणे आवश्यक आहे.
08:24 आता मी तिकीट आरक्षित करू शकते .
08:31 आपण sign out करू.
08:37 टायपिंग हळू केल्यामुळे session expire झाले.
08:43 आपला माहिती भरण्याचा वेग कमी असेल तर irctc वापरताना आपल्याला हा मेसेज मिळत राहतो.
08:51 हरकत नाही.
08:53 पुन्हा login करावे लागेल.
08:55 loginकरू.
08:59 पासवर्ड कसा बदलायचा ते पाहू.
09:03 http://www.irctc.co.in वर जा.
09:06 loginकरू.
09:09 त्यासाठी email द्वारे मिळालेला पासवर्ड वापरा.
09:13 user profile मधील change password link वर जा.
09:19 जुना पासवर्ड भरा.
09:21 दोन वेळा नवा पासवर्ड टाईप करा.
09:24 हे वेब ब्राऊजरवर करून बघू.
09:29 युजरनेम टाईप करा kannan _mou.
09:36 पासवर्ड. माझ्या email address वर पाठवलेला पासवर्ड घ्या.
09:40 हे मी पहिल्यांदाच करत आहे.
09:42 kgm838
09:46 Login करा.
09:49 आपल्याला emailमध्ये पाठवलेला पासवर्ड बदलणे आवश्यक आहे.
09:57 त्यासाठी user profile मध्ये जाऊ.
10:01 Change the password
10:10 Old password
10:20 Ok submit करा.
10:23 हा मेसेज दिसेल.
10:25 Password has been changed
10:27 हे ठीक आहे.
10:32 स्लाईडसवर जाऊ.
10:35 account वापरताना काही सूचना,
10:37 आपला पासवर्ड इतर कोणालाही देऊ नका.
10:41 तिकीट बुक केल्यानंतर त्याचा तपशील emailवर मिळेल.
10:45 तुमच्या email account चा पासवर्डही इतरांना देऊ नका.
10:51 तुमचा पासवर्ड वारंवार बदला.
10:55 पुढील पाठात तिकीट आरक्षित कसे करायचे ते पाहू.
11:01 आता थोडी माहिती "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" बद्दल.
11:04 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:11 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:15 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:20 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
11:22 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:25 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:28 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11:31 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:35 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:41 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:51 आता हा पाठ येथे संपत आहे.
11:57 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana