C-and-C++/C3/Strings/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:09, 27 March 2014 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00.01 C आणि C++ मधील Strings वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00.08 स्ट्रिंग म्हणजे काय?
00.10 स्ट्रिँग ची घोषणा,
00.13 स्ट्रिँग ची सुरवात,
00.15 स्ट्रिंग वरील काही उदाहरणे.
00.17 आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहु.
00.22 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00.25 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04
00.29 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.


00.35 strings च्या परिचयासह प्रारंभ करूया.
00.38 स्ट्रिंग हा अक्षरांचा क्रम आहे, ज्यास एक डेटा आइटम म्हणून हाताळले जाते.
00.44 Size of string = length of string + 1


00.49 मी स्ट्रिंग कशी घोषित करायची ते सांगते.
00.52 या साठी सिंटेक्स आहे.
00.55 char, name of string आणि size


00.59 char म्हणजे डेटा टाइप, name of the string म्हणजे स्ट्रिँग चे नाव आणि येथे आपण साइज़ देऊ शकतो.
01.06 उदाहरणार्थ : येथे आपण size 10 सह character string names घोषित केले आहे.
01.13 आता आपण उदाहरण पाहु.
01.15 मी आधीच टाइप केलेला प्रोग्राम उघडते.
01.19 लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव आहे, string.c
01.23 या प्रोग्राम मध्ये इनपुट म्हणून यूज़र कडून एक स्ट्रिंग घेऊ आणि त्यास प्रिंट करू.
01.29 मी आता कोड स्पष्ट करते.
01.32 या आपल्या हेडर फाइल्स आहेत.
01.34 येथे string.h , declarations, functions, string handling utilities चे constants समाविष्ट करते.
01.43 स्ट्रिंग फंक्शन्स वर कार्य करतांना, ही हेडर फाइल समाविष्ट केली पाहिजे.
01.47 हे main फंक्शन आहे .
01.49 येथे आपण स्ट्रिँग strname, 30 साइज़ सह घोषित करत आहोत.
01.55 येथे आपण यूज़र कडून स्ट्रिँग स्वीकारत आहोत.
01.58 स्ट्रिँग रीड करण्यासाठी, आपण format specifier %s सह scanf() फंक्शन चा वापर करू शकतो.
02.05 स्ट्रिँग सह स्पेसस समाविष्ट करण्यासाठी आपण caret sign आणि \n वापरतो.
02.11 नंतर आपण स्ट्रिंग प्रिंट करू.


02.13 आणि हे return statement आहे.


02.16 आता Save वर क्लिक करा.


02.18 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
02.20 कृपया, कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.


02.30 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space string.c space -o space str
02.37 आणि Enter दाबा.
02.40 कार्यान्वीत, करण्यासाठी टाइप करा, ./str
02.43 आता Enter दाबा.
02.46 येथे हे Enter the string असे दर्शवेल.
02.49 मी टाइप करेल, Talk To A Teacher.
02.56 आता Enter दाबा.
02.58 The string is Talk To A Teacher, असे आउटपुट दिसेल.
03.03 आता आपल्या स्लाइड्स वर जाऊ.


03.06 आता पर्यंत आपण एक स्ट्रिंग च्या घोषणे बद्दल चर्चा केली.


03.10 आता स्ट्रिँग सुरू करण्याबदद्ल चर्चा करू.
03.13 या साठी सिंटेक्स आहे,
03.16 char var_name[size] = “string”;
03.20 उदाहरणार्थ : येथे आपण character string "names" सह साइज़ 10 घोषित केली आहे आणि स्ट्रिँग आहे, "Priya"
03.28 दुसरा सिंटॅक्स आहे,
03.31 char var_name[ ] = सिंगल कोट्स मध्ये String
03.36 eg: char names[10] = सिंगल कोट्स मध्ये , Priya
03.42 पहिला सिंटॅक्स उदाहरणा सह कसा वापरायचा ते मी तुम्हाला सांगते.
03.48 एडिटर वर जा. आपण समान उदाहरण वापरु.
03.52 कीबोर्ड वरील 'Ctr'l,'Alt' आणि 'S' कीज एकत्रित दाबा.
03.58 आता stringinitialize नावाने फाइल सेव करा.
04.03 आता Save वर क्लिक करा.
04.06 आपण स्ट्रिंग सुरू करणार आहोत.
04.08 म्हणून 5 व्या ओळीवर टाइप करा
04.11 = and आणि डबल कोट्स मध्ये “Spoken- Tutorial”;
04.20 आता Save वर क्लिक करा.
04.22 आपण फक्त स्ट्रिंग प्रिंट करणार आहोत म्हणून आता, या दोन ओळी काढून टाका.
04.27 Save वर क्लिक करा.
04.30 कार्यान्वीत करू.
04.31 टर्मिनल वर परत या.
04.33 संकलित करण्यासाठी टाइप करा,
04.35 gcc space stringinitialize.c space -o space str2


04.44 येथे आपल्याकडे str2 आहे कारण, आपल्याला string.c फाइल साठी आउटपुट पॅरमीटर str ला अधिलेखित करायचे नाही.
04.54 आता Enter दाबा.
04.56 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, ./str2
05.00 "The string is Spoken-Tutorial" असे आउटपुट दर्शविले जाईल.
05.06 आता काही सामान्य एरर्स पाहु, ज्या आपल्यास मिळू शकतात.
05.09 प्रोग्राम वर परत या.
05.11 समजा येथे आपण string ची स्पेलिंग sting अशी टाइप केली,
05.16 आता Save वर क्लिक करा.
05.18 कार्यान्वीत करू.
05.19 टर्मिनल वर परत या.
05.21 आता अगोदरप्रमाणे संकलित करा
05.23 आपल्यास fatal error दिसतो,


05.25 sting.h: no such file or directory


05.28 compilation terminated


05.30 प्रोग्राम वर परत या.
05.32 याचे कारण, कंपाइलर sting.h नावाची हेडर फाइल शोधण्यास सक्षम नाही.
05.39 म्हणून हे एरर देत आहे.
05.41 चला, एरर दुरुस्त करू.
05.43 येथे r टाइप करा.
05.45 आता Save वर क्लिक करा.
05.46 पुन्हा कार्यान्वित करू.
05.47 टर्मिनल वर परत या.
05.50 अगोदरप्रमाणे संकलित करा. अगोदरप्रमाणे कार्यान्वीत करा.
05.54 होय, ते कार्य करीत आहे!
05.56 आता दुसरी एक सामान्य एरर पाहु.
05.59 प्रोग्राम वर परत या.
06.02 समजा येथे मी char च्या जागी int टाइप करेल.
06.06 आता Save वर क्लिक करा.
06.07 काय होते ते पाहू.
06.09 टर्मिनल वर परत या.
06.11 मी prompt क्लियर करते.
06.15 अगोदरप्रमाणे संकलित करा.
06.17 आपण एक एरर पाहतो,
06.19 Wide character array initialized from non-wide string
06.24 format %s expects argument of type 'char, ' but argument 2 has type 'int'
06.32 प्रोग्राम वर परत या.
06.36 याचे कारण, आपण स्ट्रिँग साठी format specifier म्हणून %s चा वापर केला.
06.42 आणि आपण यास इंटीजर डेटा टाइप सह सुरू करत आहोत.


06.47 चला, एरर दुरुस्त करू.
06.49 येथे char टाइप करा.
06.51 Save वर क्लिक करा.
06.53 कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
06.56 अगोदरप्रमाणे संकलित करा. अगोदरप्रमाणे कार्यान्वीत करा.
07.00 होय, ते कार्य करीत आहे!
07.03 आता समान प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु.
07.08 प्रोग्राम वर परत या.
07.11 मी string.c फाइल उघडते.
07.15 आपण येथे कोड संपादित करूया.
07.18 प्रथम, कीबोर्ड वरील shift, ctrl, आणि S किज एकत्रित दाबा.
07.25 आता .cpp extension ने फाइल सेव करा.
07.29 आणि Save वर क्लिक करा.
07.33 आता हेडर फाइल iostream म्हणून बदलू.
07.38 using statement समाविष्ट करा.
07.43 आता Save वर क्लिक करा.
07.47 आता आपण ही घोषणा डिलीट करू.
07.50 आणि आपण स्ट्रिँग वेरीयेबल घोषित करू.
07.53 टाइप करा, string space strname आणि semicolon
07.59 Save वर क्लिक करा.
08.02 printf statement च्या जागी cout statement करा.
08.07 येथे क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करा.


08.11 scanf statement डिलीट करा आणि टाइप करा, getline ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट आणि ब्रॅकेट्स मध्ये टाइप करा, cin, strname
08.24 शेवटी, एक semicolon टाइप करा.
08.28 आता पुन्हा, printf statement च्या जागी cout statement करा.
08.36 format specifier आणि \n डिलीट करा.
08.40 आता कॉमा डिलीट करा.
08.42 दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा, येथे ब्रॅकेट डिलीट करा.


08.49 दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा, आणि डबल कोट्स मध्ये टाइप करा, \n
08.54 आणि Save वर क्लिक करा
08.58 येथे आपण स्ट्रिँग वेरीयेबल 'strname' घोषित केला आहे.
09.03 आपण C++ मध्ये format specifier वापरत नसल्यामुळे, कंपाईलर ला strname स्ट्रिंग वेरियेबल आहे, असे माहिती पाहिजे.


09.13 येथे आपण इनपुट क्रमा पासून, कॅरेक्टर्स एक्सट्रॅक्ट करण्यासाठी getline वापरतो.


09.18 तो एक स्ट्रिंग म्हणून त्यास संग्रहीत करतो.
09.22 प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
09.27 मी prompt क्लियर करते.
09.30 संकलित करण्यासाठी टाइप करा,
09.32 g++ space string.cpp space -o space str3
09.39 आणि Enter दाबा.
09.41 कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, ./str3
09.46 Enter दाबा.
09.47 हे Enter the string असे दर्शवित आहे.
09.50 मी Talk To A Teacher असे प्रविष्ट करेल.
09.55 आता Enter दाबा.
09.57 असे आउटपुट दर्शविले जाईल,
09.59 "The string is Talk To A Teacher"


10.03 आपण पाहु शकतो, आउटपुट आपल्या C कोड च्या समान आहे.
10.07 परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ.


10.10 संक्षिप्त रूपात,
10.11 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,


10.13 स्ट्रिंग्स


10.14 स्ट्रिँग ची घोषणा,


10.16 eg: char strname[30]
10.20 स्ट्रिँग ची सुरवात,
10.21 eg: char strname[30] = “Talk To A Teacher”
10.26 असाइनमेंट
10.28 दुसरा सिंटॅक्स वापरुन, स्ट्रिँग प्रिंट करण्यासाठी एक प्रोग्राम लिहा.
10.34 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10.37 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10.40 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10.44 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
10.46 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.49 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10.54 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
11.01 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11.04 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


11.12 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11.16 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
11.20 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble