Firefox/C3/Themes-Popup-blocking/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:51, 12 March 2014 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Themes-Popup-blocking

Author: Manali Ranade

Keywords: Firefox


Visual Clue
Narration
0:00 Mozilla Firefox मधील Themes वरील पाठात स्वागत.
0:05 या पाठात फायरफॉक्समधील Themes, Personas, जाहिराती रोखणे हे शिकणार आहोत.
0:13 फायरफॉक्स, युजरच्या आवडीप्रमाणे पॅकेजमधे सोयी सुविधा व बदल करण्याची परवानगी देतो.
0:20 त्यापैकी एक म्हणजे Themes.
0:23 फायरफॉक्सचा स्क्रीन कसा दिसावा हे theme ठरवते.
0:27 तसेच बॅकग्राऊंड कलर, बटणांचे रूप आणि रचना बदलते.
0:32 यासाठी आपण Ubuntu 10.04 वर Firefox version 7.0 वापरत आहोत.
0:40 Firefox ब्राऊजर उघडू.
0:43 प्रथम फायरफॉक्सची Theme कशी बदलायची हे जाणून घेऊ.
0:48 प्रथम Load images automatically हा पर्याय सुरू करूया. त्यामुळे ब्राऊजरमधे दाखवल्या जाणा-या images बघू शकतो.
0:58 Menu बार वरील Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा.
1:03 Preferences डायलॉग बॉक्समधे Content टॅब वर क्लिक करा.
1:08 Load images automatically च्या चेक बॉक्स वर क्लिक करा.
1:12 Close वर क्लिक करा.
1:14 आता URL वर क्लिक करून

addons dot mozilla dot org slash firefox slash themes” असे टाईप करा.

1:25 Enter दाबा.
1:27 हे आपणास Firefox Add-ons साठीच्या Themes पेजवर नेईल.
1:32 येथे thumbnails रूपात मोठ्या प्रमाणावर themes दिसतील.
1:37 thumbnails आपल्याला themes कशा दिसतील हे दाखवते.
1:41 येथे theme चा preview बघू शकतो.
1:43 उपलब्ध themes चे प्रकार बघा आणि,
1:46 ही theme ज्यांनी वापरली आहे त्या युजर्सनी दिलेली रेटिंग्ज बघा.
1:52 आता माऊस पॉईंटर काही themes वर नेऊ.<Pause>
1:57 Shine Bright Skin ह्या theme वर क्लिक करा.
2:01 ही पेजवर उपलब्ध असलेल्या अनेक themes पैकी एक आहे.
2:05 Shine Bright Skin theme पेज उघडेल.
2:09 Continue to Download बटना वर क्लिक करा.
2:12 हे आपल्याला theme बद्दल अधिक माहिती देणा-या पेजवर नेईल .
2:17 theme इन्स्टॉल करण्यासाठी Add to Firefox बटनावर क्लिक करा.
2:22 Add-on डाऊनलोडिंग प्रोग्रेस बार उघडेल.
2:27 पुढे Software इन्स्टॉल करण्यासंबंधीचा मेसेज उघडेल.
2:32 Install Now वर क्लिक करा.
2:34 "The theme will be installed once you restart Firefox" असा मेसेज दिसेल.
2:40 Restart Now वर क्लिक करा.
2:43 Firefox बंद होईल.
2:46 जेव्हा ते पुन्हा उघडेल तेव्हा नवी theme लागू झालेली असेल.
2:51 Themes page वर जाऊ.
2:54 आता दुसरी theme निवडू.
2:57 ही theme आपल्याला Add to Firefox बटण दाखवेल.
3:01 त्याद्वारे ही निवडलेली theme डाऊनलोड होईल.
3:05 डाऊनलोड पूर्ण झाल्यावर एक वॉर्निंग मेसेज विंडो उघडेल.
3:10 Install Now बटनावर क्लिक करा.
3:13 Firefox ब्राऊजर रिस्टार्ट करण्यासंबंधीचा मेसेज दिसेल.
3:16 Restart now बटनावर क्लिक करा.
3:19 Firefox बंद होईल.
3:22 पुन्हा सुरू झाल्यावर नवी theme लागू झालेली दिसेल.
3:27 असे दिसेल की Themes मुळे ब्राऊजरचे रंगरूप सुधारता येते.
3:31 ते तुमच्या आवडीनुसार Firefoxमधे बदल करते.
3:36 जर काही कारणांनी default theme वर परत जायचे असेल,
3:40 तर Tools खालील Add-ons वर क्लिक करा.
3:44 डाव्या पॅनेलवरील Appearance वर क्लिक करा.
3:48 येथे डाऊनलोड केलेल्या सर्व themes आपल्याला दिसतील.
3:53 ही Default Theme आहे.
3:56 Enable बटनावर क्लिक करा.
3:59 Restart now बटनावर क्लिक करा.
4:02 Firefox बंद होऊन पुन्हा सुरू होईल .
4:06 आणि default theme पुन्हा दिसेल .
4:12 Add-ons टॅब बंद करूया.
4:16 # Personas ह्या विनामूल्य, इन्स्टॉल करण्यास सोप्या अश्या, फायरफॉक्सच्या "skins" असतात.
4:22 # Personas Plus मुळे ह्या अंगभूत सुविधांवर,
4:26 # अधिक नियंत्रण मिळते.
4:28 # तसेच नवीन, लोकप्रिय आणि तुमच्या आवडीच्या Personasना access मिळतो .
4:34 URL बार वर क्लिक करून

addons dot mozilla dot org slash firefox slash personas” असे टाईप करा.

4:44 Enter दाबा.
4:47 हे Firefox Add-ons च्या Personas पेज वर घेऊन जाईल.
4:52 येथे मोठ्या प्रमाणावर personas दिसतील.
4:56 आवडीच्या कुठल्याही Persona वर क्लिक करा.
5:01 हे तुम्हाला निवडलेल्या Persona ची अधिक माहिती देणा-या पेजवर घेऊन जाईल.
5:06 Add to Firefox बटनावर क्लिक करा.
5:09 नवी थीम इन्स्टॉल झाली आहे हे सांगणारा Notification बार वरती दिसेल.
5:16 Notification बारच्या उजवीकडे असलेल्या छोट्या “x” चिन्हावर क्लिक करा.
5:21 Firefox ही Persona आपोआप इन्स्टॉल करेल.
5:28 इंटरनेट वापरताना मधूनच येणा-या जाहिरातींचा कधीकधी त्रास होतो.
5:32 या रोखण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत.
5:36 असेच एक add-on म्हणजे Adblock.
5:39 Tools नंतर Add-ons वर क्लिक करा.
5:43 उजव्या कोप-यातवरती असलेल्या search tab मधे Adblock शोधू. Enter दाबा.
5:51 Ad blocking सॉफ्टवेअरची सूची दिसेल.
5:55 Adblock Plusसाठी Install बटनावर क्लिक करा.
5:59 Adblock डाऊनलोड होण्यास सुरूवात होईल.
6:02 आता Ad blocker इन्स्टॉल झाले आहे.
6:06 Adblock will be installed after you restart Firefox” असा नोटीफिकेशन मेसेज दिसेल.
6:14 Restart now लिंक वर क्लिक करा.
6:17 Firefox बंद होऊन पुन्हा सुरू होईल.
6:21 पुन्हा सुरू झाल्यावर ad blocker लागू होईल.
6:25 परंतु ad blockers चा वाईट परिणाम म्हणजे,
6:30 * ad blocker सुरू असल्यास काही साईटस आपल्याला प्रवेश नाकारतात.
6:35 * कारण अनेक विनामूल्य साईटस जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळवतात.
6:41 * काही साईटस ब्राऊजरवर दाखवण्यास Adblocker प्रतिबंध करू शकतात.
6:46 * ads block करण्यापूर्वी ह्या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.
6:51 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
6:54 या पाठात शिकलोः थीम्स, Personas, जाहिराती रोखणे.
7:00 ही असाईनमेंट करा.
7:03 * 'NASA night launch' थीम इन्स्टॉल करा.
7:06 * नंतर default theme वर परत या.
7:10 * yahoo.com वरील pop ups शिवाय सर्व pop ups रोखा.
7:15 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
7:18 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
7:21 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
7:25 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
7:28 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
7:31 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
7:35 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
7:41 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
7:45 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
7:53 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
7:56 * spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
8:04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
8:08 धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble, Ranjana