Firefox/C3/Themes-Popup-blocking/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Add-ons
Author: Manali Ranade
Keywords: Firefox
|
|
---|---|
00.01 | Mozilla Firefox मधील advanced firefox features वरील पाठात स्वागत. |
00.08 | ह्या पाठात आपण firefox ची प्रगत वैशिष्ट्ये,
*Quick find link *Firefox Sync *Plug-ins या बदद्ल शिकू. |
00.19 | येथे आपण Ubuntu 10.04 वर firefox 7.0 वापरत आहोत. |
00.26 | Firefox ब्राऊजर उघडू. |
00.29 | डिफॉल्ट रूपात yahoo चे होमपेज उघडेल. |
00.33 | आता firefoxमधे लिंक्स शोधण्याबद्दल जाणून घेऊ. |
00.37 | फायरफॉक्स तुम्हाला बार आणि वेबपेजमधील लिंक्स शोधण्याची सुविधा उपलब्ध करते. |
00.43 | address बारमधे WWW. Google.co.in टाईप करून एंटर दाबा. |
00.51 | लक्ष द्या, आता कर्सर Google च्या सर्चबारमधे दिसेल. |
00.58 | पुढे सर्चबारच्या बाहेर पेजवर कुठेही कर्सर क्लिक करा . |
01.04 | आता कीबोर्डवरील apostrophe की दाबा. |
01.09 | विंडोच्या डावीकडे खाली कोप-यात quick find links नावाचा सर्च बॉक्स दिसेल. |
01.16 | बॉक्समधे टाईप करा Bengali. लक्ष द्या, Bengali हायलाईट झालेली दिसेल. |
01.25 | आता तुम्ही वेब पेज मधील लिंक सहज आणि पटकन शोधू शकता. |
01.31 | तुमची सेटींग आणि preferences वापरून दुस-या कॉम्प्युटरवरून किंवा मोबाईल फोन सारख्या डिव्हाईस वरून फायरफॉक्स ब्राऊजर access करता येईल का? |
01.43 | होय . Firefox sync फीचरद्वारे, bookmarks, history आणि installed extensions असा ब्राऊजरचा सर्व डेटा Mozilla server वर सुरक्षितपणे संचित होतो. |
01.55 | आपण आपला कॉम्प्युटर ह्या सर्व्हरवर sync करून त्यावरील ब्राऊजर डेटा access करू शकतो. |
02.02 | आता sync फीचर्स सक्षम करू. |
02.06 | मेनूमधील tools खालीलset up syncक्लिक करा . Firefox sync सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल. |
02.15 | sync प्रथमच वापरत असल्यामुळे create a new account क्लिक करा. |
02.21 | account details डायलॉग बॉक्स दिसेल. |
02.24 | ह्या पाठासाठी gmail account आधीच तयार केले आहे. |
02.30 | ST.USERFF@gmail.com. इमेल address फिल्डमधे ST.USERFF@gmail.com टाईप करा. |
02.42 | password फिल्डमधे पासवर्ड टाईप करा. |
02.47 | confirm password फिल्डमधे पुन्हा पासवर्ड टाईप करा. |
02.52 | serverफिल्डमधे डिफॉल्ट रूपात firefox sync server निवडलेला आहे. |
02.58 | आपण ही सेटींग्ज बदलणार नाही. “terms of service” आणि “privacy policy” च्या चेक बॉक्सवर क्लिक करा. |
03.08 | “next” क्लिक करा. फायरफॉक्स sync की दाखवेल. |
03.11 | इतर मशीन्स वरून sync access करण्यासाठी तुम्हाला ही की एंटर करावी लागेल. |
03.18 | “save” क्लिक करा. save sync key डायलॉग बॉक्स दिसेल. |
03.24 | डेस्कटॉपवर ब्राउज़ करा. “save” क्लिक करा. |
03.28 | firefox sync key.html ही HTML फाईल म्हणून डेस्कटॉपवर सेव्ह होईल. |
03.35 | ह्या key ची नोंद करून घेऊन, नंबर सेव करा, म्हणजे तुम्ही त्यास सहजपणे एक्सेस करू शकता . |
03.41 | ही की प्रदान केल्याशिवाय आपले sync अकाऊंट दुस-या कॉम्प्युटरवरूनaccess करता येणार नाही. |
03.48 | nextक्लिक करा. confirm you are not a Robot डायलॉग बॉक्स मध्ये, |
03.53 | बॉक्समधे दिसत असलेली अक्षरे टाईप करा. सेटअप पूर्ण झाला आहे. |
03.59 | “firefox sync” सेटअप डायलॉग बॉक्सच्या खाली डावीकडे असलेल्या sync पर्यायावर क्लिक करा. |
04.06 | येथे sync पर्याया सेट करू शकतो. |
04.09 | ह्या पाठासाठी आपण डिफॉल्ट पर्यायात बदल करणार नाही. “done” क्लिक करा. |
04.17 | Next क्लिक करा. firefox सर्व घटक तपासेल. नंतर finish क्लिक करा. |
04.25 | आपण कॉम्प्युटरवर firefox sync सेटअप केले आहे. |
04.29 | आता दुस-या कॉम्प्युटरवरून तुमचा ब्राऊजर डेटा कसा access करायचा? |
04.35 | त्यासाठी दुसरा कॉम्प्युटर किंवा device टूलsync करणे गरजेचे आहे. |
04.40 | ह्या पाठासाठी slidesवर सूचनांची यादी दाखवणार आहोत. |
04.46 | दुसरा कॉम्प्युटर किंवा device sync करण्यासाठी सूचनांचे पालन करा. |
04.52 | दुसरा कॉम्प्युटर किंवा device मधे फायरफॉक्स ब्राऊजर उघडा. |
04.57 | मेनूवरील tools खालील setup firefox syncक्लिक करा. |
05.03 | I have a firefox sync accountक्लिक करा. तुमचा email id आणि password टाईप करा. |
05.10 | तुमची sync की टाईप करून finishक्लिक करा. |
05.15 | दुसरा कॉम्प्युटर ही sync झाले आहे. दुसर्या कॉम्प्युटर वरूनही आपला ब्राऊजर डेटा access करू शकतो. |
05.23 | येथे नवे बुकमार्क सेव्ह करता येतात. preferences बदलता येतात. |
05.28 | हे बदल sync manager मधे आपोआप अपडेट होतील. |
05.34 | शेवटी, मूळ कॉम्प्युटर sync managerवापरून अपडेटेड डेटाने sync कसा करायचा ते शिकू. |
05.42 | आता मेनूवरील tools क्लिक करा. |
05.46 | आता sync हा पर्याय sync now असा दाखवला जात आहे. |
05.51 | तुमचा डेटा sync manager सोबत sync करण्यासाठी यावर क्लिक करा. |
05.55 | आपण firefox sync accountडिलीट करू शकतो किंवा sync data काढून टाकू शकतो. |
06.02 | हे कसे करता येईल? अगदी सोपे आहे. |
06.06 | नवा ब्राऊजर उघडा. address बारमधे टाईप करा https://account.services.mozilla.com. एंटर दाबा. |
06.21 | username मधे ST.USERFF@gmail.com टाईप करा. |
06.28 | पासवर्ड टाईप करून login करा. |
06.33 | firefox sync चे वेबपेज उघडेल. |
06.36 | येथे firefox ची सेटींग्ज आणि डेटा बदलू शकतो. |
06.40 | आता हे पेजlog out करू . |
06.43 | आता plug-insम्हणजे काय ते जाणून घेऊ. |
06.49 | plug-in हा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे. जो फायरफॉक्स ब्राऊजरमधे विशिष्ट सुविधा समाविष्ट करतो. |
06.57 | त्यामुळे plug-ins हे extensions पेक्षा वेगळे आहे. |
07.00 | plug-ins हा इतर कंपन्यांनी बनवलेला प्रोग्रॅम आहे. |
07.04 | तो firefox browser बरोबर एकत्रित काम करतो. |
07.10 | Plug-insद्वारे व्हिडिओ, firefox मध्ये multi-media content, power animation पाहता येतात. virus scanकरता येतात. |
07.21 | उदाहरणार्थ आपण Flash हे plug-in व्हिडिओ बघण्यासाठी फायरफॉक्समधे इन्स्टॉल करतो. |
07.28 | फायरफॉक्समधे इन्स्टॉल केलेली plug-ins पाहू. |
07.33 | मेनूवरील tools खाली add-ons सिलेक्ट करा. |
07.38 | addon manager टॅब उघडेल. डाव्या पॅनेलवरील plug-ins क्लिक करा. |
07.45 | आता उजव्या पॅनेलमधे कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केलेली plug-ins दिसतील. |
07.50 | plug-ins इन्स्टॉल कशी करायची? |
07.53 | प्रत्येक plug-in, संबंधित वेबसाईटवरून डाऊनलोड करून ते आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करता येते. |
08.01 | प्रत्येक plug-insची इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया वेगवेगळी असू शकते . |
8.05 | firefox साठी उपलब्ध plug-ins आणि त्या इन्स्टॉल करण्याच्या सूचनांबद्दल जाणून घेण्यासाठी mozilla वेबसाईटला भेट द्या. |
08.16 | आता ब्राऊजर बंद करू. |
08.19 | plug-ins डिसेबल करण्यासाठी disable क्लिक करा. |
08.24 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
08.27 | ह्या पाठात आपण शिकलो,
*Quick find link *Firefox Sync आणि Plug-ins |
08.36 | असाईनमेंट. |
08.38 | firefox साठी तीन plug-ins डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. |
08.43 | firefox sync अकाऊंट बनवा. दुस-या कॉम्प्युटरवरून तुमचा फायरफॉक्स ब्राऊजर Access करा. |
08.50 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08.56 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09.01 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09.06 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09.10 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09.16 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09.21 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09.28 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09.31 | * spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
09.36 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |