PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-5/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:40, 2 January 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: User-Registration-Part-5

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Visual Clue
Narration
0:00 पाठाच्या पाचव्या भागात स्वागत. यात आपण registration आणि login process मधील काही छोट्या गोष्टी एकत्र करणार आहोत.
0:11 नंतर ह्या सर्वांची एकत्रित चाचणी घेता येईल.
0:14 मागील भागात मी स्वतःला रजिस्टर केले होते. सर्व ठीक होते. आत्ता login स्क्रीनवर आहोत.
0:24 आपण login करू शकतो का पाहू. "alex" हे युजरनेम आणि जो पासवर्ड वापरला होता तो टाईप करू.
0:33 loginक्लिक केल्यावर "Incorrect password" मिळाले.
0:40 म्हणजे माझे युजरनेम मिळाले नाही असे नाही.
0:44 आपण युजरनेममधे हे आणि पासवर्ड टाईप करू. हे "That user doesn't exists!" दाखवत आहे.
0:52 म्हणजेच माझे युजरनेम उपलब्ध आहे परंतु पासवर्ड चुकीचा आहे.
0:57 पासवर्ड चुकीचा असण्याचे कारण येथे ह्या पासवर्डची तुलना डेटाबेसमधील "md5-encrypted" पासवर्डशी होत आहे.
1:11 हे करण्यासाठी आपण login पेजवर जाऊ जे user login पाठासाठी बनवले होते.
1:21 ह्या भागात आपले पासवर्ड समान आहेत का ते तपासू. येथे हे आपले युजरनेम आणि येथे पासवर्ड तपासत आहे.
1:35 आपल्याला पासवर्ड तपासायचा आहे. पासवर्ड म्हणून "slicer u k 1" टाईप करा.
1:47 आता हा पासवर्ड येथे टाईप करू. हा जरा वेगळा आहे.
1:52 "slicer u k 1". ठीक आहे. आपण तपासत आहोत. आणि हा password equal to sliceruk1 आहे.
2:02 परंतु येथे "password" equal to "dbpassword" आहे. त्यामुळे त्यांची तुलना योग्य नाही.
2:10 ही तुलना पासवर्ड encrypt केल्यावरच करता येईल.
2:15 म्हणजेच हे आता ह्याच्याबरोबर असेल. हा encrypted "slicer u k 1" आहे जो याच्याबरोबर आहे.
2:26 आपण md5 encrypted पासवर्डची तुलना डेटाबेसमधील md5 encrypted पासवर्ड बरोबर करत आहोत.
2:35 हा फॉर्म login करून पुन्हा सबमिट करू. पुन्हा एरर मिळाली.
2:39 पुन्हा करून बघू. loginवर क्लिक करा. हे कार्य करत नाही आहे.
2:45 हे तपासू. "password" equals to "POST password" आणि md5 password आहे. मागे जाऊन रिफ्रेश करू.
3:00 आपला पासवर्ड टाईप करू. येथे काय चुकले ते मला समजले.
3:06 येथे आपला md5 password बरोबर आहे पण त्याची तुलना डेटाबेसमधील कापून छोट्या झालेल्या पासवर्डशी होत आहे.
3:18 कारण जर structure मधे जाऊन पासवर्डचे फिल्ड पाहिले तर त्याच्या length ची सध्याची मर्यादा 25 दिसत आहे. एडिट करून
3:35 आपण ही मर्यादा वाढवून 100 करू.
3:40 md5 string ची लांबी मी निश्चितपणे सांगू शकत नाही. येथे length value = 100लिहून सेव्ह करू.
3:50 आता टेबल browse करून व्हॅल्यू डिलिट करू. नंतर मागे जाऊन पुन्हा रजिस्टर करू.
3.58 त्यावर क्लिक करा. युजरनेममधे "alex"टाईप करा. Choose passwordमधे "slicer u k 1" लिहा . आणि "Register" क्लिक करा.
4:14 "You have been registered. Return to login page" दिसेल.
4:17 आता पुन्हा डेटाबेस तपासू. हे आधीच मोठे दिसत आहे, हे लहान झाले नाही कारण ह्याची length बदलली होती.
4:28 आता log in करण्याचा प्रयत्न करते. हे नीट टाईप करू.
4:34 आपण login केले आहे. आता स्ट्रिंगची लांबी यासारख्या गोष्टी तपासू.
4.41 हे समजले असेल अशी आशा करते.
4.43 तुम्हाला हवे असल्यास हा पाठ आणखी वाढवता येईल.
4:48 असे हे युजर रजिस्ट्रेशन आहे.
4:51 हे user login पाठ वापरून केलेले आहे. हे सर्व एकत्रित करून user registration आणि login processपूर्णपणे कार्यान्वित करता येईल.
5:02 हे अनेक प्रोजेक्टमधे वापरू शकतो. उदाहरणार्थ,
5:07 एखाद्या प्रॉजेक्टमधे युजर login आणि registrationकरायचे असल्यास हे उपयोगी होईल.
5:17 अधिक माहितीसाठी आपले user login आणि registration वरील प्रॉजेक्ट बघा.
5:23 आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
5:30 अधिक माहितीसाठी कृपया subscribe करा. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आवाज रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana