PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-5/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | पाठाच्या पाचव्या भागात स्वागत. यात आपण registration आणि login process मधील काही छोट्या गोष्टी एकत्र करणार आहोत. |
00:11 | नंतर ह्या सर्वांची एकत्रित चाचणी घेता येईल. |
00:14 | मागील भागात मी स्वतःला रजिस्टर केले होते. सर्व ठीक होते. आत्ता login स्क्रीनवर आहोत. |
00:24 | आपण login करू शकतो का पाहू. "alex" हे युजरनेम आणि जो पासवर्ड वापरला होता तो टाईप करू. |
00:33 | loginक्लिक केल्यावर "Incorrect password" मिळाले. |
00:40 | म्हणजे माझे युजरनेम मिळाले नाही असे नाही. |
00:44 | आपण युजरनेममधे हे आणि पासवर्ड टाईप करू. हे "That user doesn't exists!" दाखवत आहे. |
00:52 | म्हणजेच माझे युजरनेम उपलब्ध आहे परंतु पासवर्ड चुकीचा आहे. |
00:57 | पासवर्ड चुकीचा असण्याचे कारण येथे ह्या पासवर्डची तुलना डेटाबेसमधील "md5-encrypted" पासवर्डशी होत आहे. |
01:11 | हे करण्यासाठी आपण login पेजवर जाऊ जे user login पाठासाठी बनवले होते. |
01:21 | ह्या भागात आपले पासवर्ड समान आहेत का ते तपासू. येथे हे आपले युजरनेम आणि येथे पासवर्ड तपासत आहे. |
01:35 | आपल्याला पासवर्ड तपासायचा आहे. पासवर्ड म्हणून "slicer u k 1" टाईप करा. |
01:47 | आता हा पासवर्ड येथे टाईप करू. हा जरा वेगळा आहे. |
01:52 | "slicer u k 1". ठीक आहे. आपण तपासत आहोत. आणि हा password equal to sliceruk1 आहे. |
02:02 | परंतु येथे "password" equal to "dbpassword" आहे. त्यामुळे त्यांची तुलना योग्य नाही. |
02:10 | ही तुलना पासवर्ड encrypt केल्यावरच करता येईल. |
02:15 | म्हणजेच हे आता ह्याच्याबरोबर असेल. हा encrypted "slicer u k 1" आहे जो याच्याबरोबर आहे. |
02:26 | आपण md5 encrypted पासवर्डची तुलना डेटाबेसमधील md5 encrypted पासवर्ड बरोबर करत आहोत. |
02:35 | हा फॉर्म login करून पुन्हा सबमिट करू. पुन्हा एरर मिळाली. |
02:39 | पुन्हा करून बघू. loginवर क्लिक करा. हे कार्य करत नाही आहे. |
02:45 | हे तपासू. "password" equals to "POST password" आणि md5 password आहे. मागे जाऊन रिफ्रेश करू. |
03:00 | आपला पासवर्ड टाईप करू. येथे काय चुकले ते मला समजले. |
03:06 | येथे आपला md5 password बरोबर आहे पण त्याची तुलना डेटाबेसमधील कापून छोट्या झालेल्या पासवर्डशी होत आहे. |
03:18 | कारण जर structure मधे जाऊन पासवर्डचे फिल्ड पाहिले तर त्याच्या length ची सध्याची मर्यादा 25 दिसत आहे. एडिट करून |
03:35 | आपण ही मर्यादा वाढवून 100 करू. |
03:40 | md5 string ची लांबी मी निश्चितपणे सांगू शकत नाही. येथे length value = 100लिहून सेव्ह करू. |
03:50 | आता टेबल browse करून व्हॅल्यू डिलिट करू. नंतर मागे जाऊन पुन्हा रजिस्टर करू. |
03:58 | त्यावर क्लिक करा. युजरनेममधे "alex"टाईप करा. Choose passwordमधे "slicer u k 1" लिहा . आणि "Register" क्लिक करा. |
04:14 | "You have been registered. Return to login page" दिसेल. |
04:17 | आता पुन्हा डेटाबेस तपासू. हे आधीच मोठे दिसत आहे, हे लहान झाले नाही कारण ह्याची length बदलली होती. |
04:28 | आता log in करण्याचा प्रयत्न करते. हे नीट टाईप करू. |
04:34 | आपण login केले आहे. आता स्ट्रिंगची लांबी यासारख्या गोष्टी तपासू. |
04:41 | हे समजले असेल अशी आशा करते. |
04:43 | तुम्हाला हवे असल्यास हा पाठ आणखी वाढवता येईल. |
04:48 | असे हे युजर रजिस्ट्रेशन आहे. |
04:51 | हे user login पाठ वापरून केलेले आहे. हे सर्व एकत्रित करून user registration आणि login processपूर्णपणे कार्यान्वित करता येईल. |
05:02 | हे अनेक प्रोजेक्टमधे वापरू शकतो. उदाहरणार्थ, |
05:07 | एखाद्या प्रॉजेक्टमधे युजर login आणि registrationकरायचे असल्यास हे उपयोगी होईल. |
05:17 | अधिक माहितीसाठी आपले user login आणि registration वरील प्रॉजेक्ट बघा. |
05:23 | आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. |
05:30 | अधिक माहितीसाठी कृपया subscribe करा. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आवाज रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद. |