PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-2/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: User-Registration-Part-2
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0:00 | User registration च्या दुस-या भागात स्वागत. |
0:05 | ह्या भागात फॉर्म्सची उपलब्धता तपासू. fields मधील आधी टाईप केलेल्या व्हॅल्यू काढून टाकू. |
0:12 | आता पासवर्ड encryptकरणार आहोत. |
0:16 | तसेच html tags काढणार आहोत. |
0:23 | login चा भाग encryptकरत आहोत असे समजू. "login dot php" ही फाईल उघडू. त्यात बदल करणे गरजेचे आहे. |
0:37 | आपण डेटाबेससाठी पासवर्ड घेत आहोत. |
0:44 | त्यामुळे "dbusername" आणि "dbpassword" ह्या व्हॅल्यूज बदलणे गरजेचे आहे. |
0:50 | पाठाचा पहिला भाग पाहिला नसल्यास पहा म्हणजे कोड लिहू शकाल. |
0:56 | "register dot php" वर जाऊन "submit" तपासू. |
1:02 | आपल्याकडे "submit" व्हेरिएबल नाही. |
1:06 | त्यामुळे variable submit equal to "dollar sign underscore POST" आणि आता "submit". |
1:14 | कारण जेव्हा युजर येथे submit बटणावर क्लिक करेल, हे "Register" ची व्हॅल्यू धरून ठेवेल. |
1:23 | याचा अर्थ "जर युजरने हे बटण क्लिक केले", तर हा कोड कार्यान्वित करू. |
1:31 | आता दुसरी व्हॅल्यू हवी आहे ती म्हणजे युजरचे नाव, पूर्ण नाव. त्यासाठी टाईप करा "fullname = $ underscore POST" आणि "fullname". तुम्ही हे येथे बघू शकता . |
1:51 | आपल्याला पूर्ण नाव, युजरनेम, पासवर्ड, repeat pasword मिळाले की येथे त्याची कॉपी दाखवणार आहोत. |
1:59 | आपल्याकडे "fullname" आणि "username" आहे. |
2:09 | आता हेच कॉपी करून खाली पेस्ट करू. |
2:12 | येथे "pasword" आणि येथे "repeat password" लिहा. मी केवळ व्हॅल्यूज बदलत आहे. हे पुन्हा लिहिण्याची गरज नाही. |
2:26 | तुम्ही php ला नवे असल्यास सरावासाठी पुन्हा लिहा. म्हणजे तुम्ही विसरणार नाहीत. |
2:34 | येथे सर्व व्हॅल्यूज मिळाल्या आहेत. |
2:37 | आता if "submit". येथे खाली त्या व्हॅल्यूज बरोबर सबमिट झाल्या आहेत हे दाखवण्यासाठी त्या एको करणार आहोत. |
2:49 | हे debugging साठी करत आहोत. स्पेलिंगच्या चुकीसकट डेटा डेटाबेसमधे जाणे योग्य नाही. |
2:54 | येथे टाईप करा echo variable "username" आणि forward slash सहित व्हेरिएबल्स "password", "repeat password" आणि "fullname". शेवटी line terminator. |
3:16 | येथे सर्व डेटा मिळाला आहे जो आपल्याला फॉर्म मधून मिळाला होता. |
3:21 | येथे "form data" अशी कमेंट देत आहे . |
3:24 | हे कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे. |
3:27 | फॉर्म submit झाला असल्यास तो डेटा तिथे असल्याची खात्री करण्यासाठी एको करू. |
3:32 | "Register" वर क्लिक केल्यावर काहीच झालेले नाही. |
3:40 | आता येथे पूर्ण नाव टाईप करू आणि युजरनेम टाईप करू. नंतर "abc" हा पासवर्ड. |
3:49 | "Register" वर क्लिक करा. काहीच झालेले नाही. |
3:52 | So "if submit", "POST submit". आपला कोड तपासू. |
3:57 | आपल्या "form action" मधे "POST" ही "method" सेट करणे गरजेचे आहे . |
4:05 | ते विसरले होतो . |
4:07 | "POST" आवश्यक आहे. अन्यथा ती default रूपात "GET" म्हणून सेट होईल. येथे वर सर्व डेटा बघू शकतो. |
4:13 | हे रिफ्रेश करून डेटा पुन्हा टाईप करा. |
4:21 | येथे "Alex Garrett" , "alex" हे युजरनेम. "abc" आणि येथेही "abc". "Register" वर क्लिक करा. डेटा दाखवला जात आहे. |
4:30 | हे बरोबर आहे का ते तपासू शकतो. "Alex Garrett" हे माझे पूर्ण नाव. "alex" हे युजरनेम तसेच येथे आणि येथे "abc" . |
4:40 | आता हे पासवर्ड encrypt करायचे आहेत. |
4:43 | Google किंवा इतर search engine वापरून "MD5 encryption" म्हणजेच "M D 5" बद्दल माहिती वाचा. ही encryption ची अतिशय उपयुक्त पध्दत आहे. |
4:54 | हे काढून टाकू. आता सर्व ठीक आहे. php मधील Md5 फंक्शन स्ट्रिंग किंवा न्युमरिकल व्हॅल्यू घेते किंवा केवळ डेटा व्हॅल्यू घेते. |
5:09 | आणि हे "MD5 encryption" मधे encrypt झाले आहे. |
5:13 | समजा "alex" हे Md5 वापरून encrypt करायचे आहे. हे एको करून रिफ्रेश करू. |
5:19 | डेटा resend करायची गरज नाही. register वर क्लिक केल्यावर हे थेट परत मिळू शकेल. |
5:26 | येथे जाऊन "if submit" ठीक आहे का पाहू. ही कंडिशन बाहेर लिहू. रिफ्रेश करा. |
5:34 | आपले नाव Md5 मधे encrypt झाले आहे. |
5:39 | ह्याची लांबी नेहमी तीच राहते. जोपर्यंत योग्य स्ट्रिंग देऊन त्याची encryptedव्हॅल्यू आधीच्या encrypted व्हॅल्यूशी जुळत नाही तोपर्यंत तुम्हाला पहिली स्ट्रिंग ओळखणे अशक्य आहे. |
5:53 | जर हे समजले नसेल तर "MD5 encryption" वरील पाठ पहा आणि समजून घ्या. |
6:01 | आता "if submit" आणि नंतर कोड लिहू. |
6:08 | आपले fullname, username आणि password बरोबर आहेत. |
6:10 | आता "MD5 encryption" आपण submitकेलेल्या password आणि repeat passwordला जोडू. |
6:21 | हे विसरू नका. |
6:23 | एको करण्यासाठी लिहा echo "password" आणि break देऊन "repeat password". |
6:32 | रिफ्रेश करताना किंवा फॉर्म submit करताना, येथे "abc" हा पासवर्ड आणि "abc" हा repeat password लिहू . |
6:45 | तो रजिस्टर करा. |
6:46 | 2 encryptकेलेले पासवर्ड बघू शकतो. जे सारखे आहेत आणि ते डेटाबेसमधे भरण्यासाठी तयार आहेत. |
6:52 | जर कोणी डेटाबेस hackकरून abc हा पासवर्ड माहित करून घेतला तर तो हे सहजपणे मिळवू शकतो. |
7:01 | हे येथे टाईप करू. पासवर्ड मिळवता येणार नाही कारण तो encrypted आहे. |
7;06 | आपल्याला encrypted पासवर्ड मिळालेले आहेत. आता डेटाचे tags काढून टाकण्यासाठी आपल्याकडे strip tags आहे. |
7:21 | "strip tags" हे HTML tags काढून टाकते. |
7:25 | पासवर्डसाठी मी "md5" फंक्शनच्या आधी "strip tags" चा उपयोग करणार नाही. |
7:36 | encrypt करण्यासाठी "md5" चा उपयोग आधीचstripकेलेल्या पासवर्डवर करू. |
7:41 | आता हे ठीक असायला हवे. |
7:43 | मी कॉपी करून येथे पेस्ट करत आहे. |
7:46 | आता हे पूर्ण झाले आहे. हे परत करून पाहू. |
7:54 | येथे टाईप करा "html" आणि पुढे युजरनेम मधे "body" आणि पासवर्ड "abc". |
8:02 | "username" एको करू. येथे break समाविष्ट करू. |
8:12 | पुढे Fullname टाईप करा. येथे टाईप केलेले सर्व एको करत आहोत. |
8:19 | ह्याच्यापुढे आणि ह्याच्यापुढे "test" टाईप करा. |
8:23 | आता "strip tag" फंक्शन "html" आणि "body" काढून टाकेल. |
8:27 | आऊटपुटमधे "test" आणि "test" दिसायला हवे. |
8:31 | आपल्याला एरर मिळाली आहे. |
8:34 | मागे जाऊन एकदा तपासू. येथे line terminator दिलेला नव्हता. रिफ्रेश करून रिसेंड करा. |
8:38 | येथे "test" आणि "test" मिळाले आहे. म्हणजे जर येथे html tagटाईप केला तर blank आऊटपुट मिळेल. |
8:49 | काही व्यक्ती गंमतीखातर युजरनेम म्हणून "image" देऊ शकतात. Registerकेल्यावर हे कार्य करणार नाही. |
8:59 | हे एको होणार नाही. |
9:01 | पण "alex" लिहून "Register" क्लिक केल्यास ते ग्राह्य असेल. |
9:05 | आपण अंतिम टप्प्यात आहोत. पुढील भागात प्रत्येक फिल्ड भरले का ते तपासू. कारण ते registrationसाठी गरजेचे आहे. |
9:15 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |