PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-2/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 User registration च्या दुस-या भागात स्वागत.
00:05 ह्या भागात फॉर्म्सची उपलब्धता तपासू. fields मधील आधी टाईप केलेल्या व्हॅल्यू काढून टाकू.
00:12 आता पासवर्ड encryptकरणार आहोत.
00:16 तसेच html tags काढणार आहोत.
00:23 login चा भाग encryptकरत आहोत असे समजू. "login dot php" ही फाईल उघडू. त्यात बदल करणे गरजेचे आहे.
00:37 आपण डेटाबेससाठी पासवर्ड घेत आहोत.
00:44 त्यामुळे "dbusername" आणि "dbpassword" ह्या व्हॅल्यूज बदलणे गरजेचे आहे.
00:50 पाठाचा पहिला भाग पाहिला नसल्यास पहा म्हणजे कोड लिहू शकाल.
00:56 "register dot php" वर जाऊन "submit" तपासू.
01:02 आपल्याकडे "submit" व्हेरिएबल नाही.
01:06 त्यामुळे variable submit equal to "dollar sign underscore POST" आणि आता "submit".
01:14 कारण जेव्हा युजर येथे submit बटणावर क्लिक करेल, हे "Register" ची व्हॅल्यू धरून ठेवेल.
01:23 याचा अर्थ "जर युजरने हे बटण क्लिक केले", तर हा कोड कार्यान्वित करू.
01:31 आता दुसरी व्हॅल्यू हवी आहे ती म्हणजे युजरचे नाव, पूर्ण नाव. त्यासाठी टाईप करा "fullname = $ underscore POST" आणि "fullname". तुम्ही हे येथे बघू शकता .
01:51 आपल्याला पूर्ण नाव, युजरनेम, पासवर्ड, repeat pasword मिळाले की येथे त्याची कॉपी दाखवणार आहोत.
01:59 आपल्याकडे "fullname" आणि "username" आहे.
02:09 आता हेच कॉपी करून खाली पेस्ट करू.
02:12 येथे "pasword" आणि येथे "repeat password" लिहा. मी केवळ व्हॅल्यूज बदलत आहे. हे पुन्हा लिहिण्याची गरज नाही.
02:26 तुम्ही php ला नवे असल्यास सरावासाठी पुन्हा लिहा. म्हणजे तुम्ही विसरणार नाहीत.
02:34 येथे सर्व व्हॅल्यूज मिळाल्या आहेत.
02:37 आता if "submit". येथे खाली त्या व्हॅल्यूज बरोबर सबमिट झाल्या आहेत हे दाखवण्यासाठी त्या एको करणार आहोत.
02:49 हे debugging साठी करत आहोत. स्पेलिंगच्या चुकीसकट डेटा डेटाबेसमधे जाणे योग्य नाही.
02:54 येथे टाईप करा echo variable "username" आणि forward slash सहित व्हेरिएबल्स "password", "repeat password" आणि "fullname". शेवटी line terminator.
03:16 येथे सर्व डेटा मिळाला आहे जो आपल्याला फॉर्म मधून मिळाला होता.
03:21 येथे "form data" अशी कमेंट देत आहे .
03:24 हे कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे.
03:27 फॉर्म submit झाला असल्यास तो डेटा तिथे असल्याची खात्री करण्यासाठी एको करू.
03:32 "Register" वर क्लिक केल्यावर काहीच झालेले नाही.
03:40 आता येथे पूर्ण नाव टाईप करू आणि युजरनेम टाईप करू. नंतर "abc" हा पासवर्ड.
03:49 "Register" वर क्लिक करा. काहीच झालेले नाही.
03:52 So "if submit", "POST submit". आपला कोड तपासू.
03:57 आपल्या "form action" मधे "POST" ही "method" सेट करणे गरजेचे आहे .
04:05 ते विसरले होतो .
04:07 "POST" आवश्यक आहे. अन्यथा ती default रूपात "GET" म्हणून सेट होईल. येथे वर सर्व डेटा बघू शकतो.
04:13 हे रिफ्रेश करून डेटा पुन्हा टाईप करा.
04:21 येथे "Alex Garrett" , "alex" हे युजरनेम. "abc" आणि येथेही "abc". "Register" वर क्लिक करा. डेटा दाखवला जात आहे.
04:30 हे बरोबर आहे का ते तपासू शकतो. "Alex Garrett" हे माझे पूर्ण नाव. "alex" हे युजरनेम तसेच येथे आणि येथे "abc" .
04:40 आता हे पासवर्ड encrypt करायचे आहेत.
04:43 Google किंवा इतर search engine वापरून "MD5 encryption" म्हणजेच "M D 5" बद्दल माहिती वाचा. ही encryption ची अतिशय उपयुक्त पध्दत आहे.
04:54 हे काढून टाकू. आता सर्व ठीक आहे. php मधील Md5 फंक्शन स्ट्रिंग किंवा न्युमरिकल व्हॅल्यू घेते किंवा केवळ डेटा व्हॅल्यू घेते.
05:09 आणि हे "MD5 encryption" मधे encrypt झाले आहे.
05:13 समजा "alex" हे Md5 वापरून encrypt करायचे आहे. हे एको करून रिफ्रेश करू.
05:19 डेटा resend करायची गरज नाही. register वर क्लिक केल्यावर हे थेट परत मिळू शकेल.
05:26 येथे जाऊन "if submit" ठीक आहे का पाहू. ही कंडिशन बाहेर लिहू. रिफ्रेश करा.
05:34 आपले नाव Md5 मधे encrypt झाले आहे.
05:39 ह्याची लांबी नेहमी तीच राहते. जोपर्यंत योग्य स्ट्रिंग देऊन त्याची encryptedव्हॅल्यू आधीच्या encrypted व्हॅल्यूशी जुळत नाही तोपर्यंत तुम्हाला पहिली स्ट्रिंग ओळखणे अशक्य आहे.
05:53 जर हे समजले नसेल तर "MD5 encryption" वरील पाठ पहा आणि समजून घ्या.
06:01 आता "if submit" आणि नंतर कोड लिहू.
06:08 आपले fullname, username आणि password बरोबर आहेत.
06:10 आता "MD5 encryption" आपण submitकेलेल्या password आणि repeat passwordला जोडू.
06:21 हे विसरू नका.
06:23 एको करण्यासाठी लिहा echo "password" आणि break देऊन "repeat password".
06:32 रिफ्रेश करताना किंवा फॉर्म submit करताना, येथे "abc" हा पासवर्ड आणि "abc" हा repeat password लिहू .
06:45 तो रजिस्टर करा. 2 encryptकेलेले पासवर्ड बघू शकतो. जे सारखे आहेत आणि ते डेटाबेसमधे भरण्यासाठी तयार आहेत.
06:52 जर कोणी डेटाबेस hackकरून abc हा पासवर्ड माहित करून घेतला तर तो हे सहजपणे मिळवू शकतो.
07:01 हे येथे टाईप करू. पासवर्ड मिळवता येणार नाही कारण तो encrypted आहे.
07:06 आपल्याला encrypted पासवर्ड मिळालेले आहेत. आता डेटाचे tags काढून टाकण्यासाठी आपल्याकडे strip tags आहे.
07:21 "strip tags" हे HTML tags काढून टाकते.
07:25 पासवर्डसाठी मी "md5" फंक्शनच्या आधी "strip tags" चा उपयोग करणार नाही.
07:36 encrypt करण्यासाठी "md5" चा उपयोग आधीचstripकेलेल्या पासवर्डवर करू.
07:41 आता हे ठीक असायला हवे.
07:43 मी कॉपी करून येथे पेस्ट करत आहे.
07:46 आता हे पूर्ण झाले आहे. हे परत करून पाहू.
07:54 येथे टाईप करा "html" आणि पुढे युजरनेम मधे "body" आणि पासवर्ड "abc".
08:02 "username" एको करू. येथे break समाविष्ट करू.
08:12 पुढे Fullname टाईप करा. येथे टाईप केलेले सर्व एको करत आहोत.
08:19 ह्याच्यापुढे आणि ह्याच्यापुढे "test" टाईप करा.
08:23 आता "strip tag" फंक्शन "html" आणि "body" काढून टाकेल.
08:27 आऊटपुटमधे "test" आणि "test" दिसायला हवे.
08:31 आपल्याला एरर मिळाली आहे.
08:34 मागे जाऊन एकदा तपासू. येथे line terminator दिलेला नव्हता. रिफ्रेश करून रिसेंड करा.
08:38 येथे "test" आणि "test" मिळाले आहे. म्हणजे जर येथे html tagटाईप केला तर blank आऊटपुट मिळेल.
08:49 काही व्यक्ती गंमतीखातर युजरनेम म्हणून "image" देऊ शकतात. Registerकेल्यावर हे कार्य करणार नाही.
08:59 हे एको होणार नाही.
09:01 पण "alex" लिहून "Register" क्लिक केल्यास ते ग्राह्य असेल.
09:05 आपण अंतिम टप्प्यात आहोत. पुढील भागात प्रत्येक फिल्ड भरले का ते तपासू. कारण ते registrationसाठी गरजेचे आहे.
09:15 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana