PHP-and-MySQL/C4/Cookies-Part-2/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:19, 21 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Cookies-Part-2
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0:00 | या ट्युटोरियलमधे स्वागत. पहिल्या भागात आपण शिकलो cookie बनवणे, तिला expiry date देणे आणि हव्या त्या cookies प्रिंट करणे. |
0:13 | ह्या कमांडद्वारे संचित केलेली cookie प्रिंट करायला शिकलो. |
0:18 | cookies बनवल्या आहेत असे समजू. आता ही विशिष्ट cookie वापरणार आहोत. ती उपलब्ध आहे की नाही ते तपासणार आहोत. |
0:28 | त्यासाठी isset हे फंक्शन वापरू. |
0:32 | हे एखादी गोष्ट सेट आहे की नाही त्यानुसार true किंवा false व्हॅल्यू रिटर्न करते. |
0:37 | उदाहरणार्थ cookie. येथे टाईप करा dollar sign underscore cookie. |
0:42 | आणि येथे 'name' असे टाईप करा. |
0:46 | हे इंग्रजीत कसे वाचायचे ते पाहू. |
0:49 | जर या नावाची cookie सेट असल्यास आपण “Cookie is set” एको करू. |
0:57 | नसल्यास "Cookie is not set" एको करू. |
1:01 | असे समजू की cookie सेट केल्या आहेत आणि सर्व नीट कार्य करत आहे. रिफ्रेश केल्यावर "Cookie is set" मेसेज दिसेल. |
1:11 | आता cookie अनसेट कशी करायची ते पाहू. |
1:14 | येथे 'if' स्टेटमेंटच्या आधी आपल्याला cookie अनसेट करायची आहे. |
1:20 | येथे लिहा unset cookie. |
1:21 | समजा ही cookie अनसेट करायची आहे, |
1:25 | एकदा अनसेट करायला शिकल्यावर तुम्हाला हेही अनसेट करता येईल. |
1:31 | आपण ही name cookie अनसेट करू. |
1:34 | अनसेट करण्यासाठी 'setcookie' हीच कमांड वापरली जाते. |
1:39 | म्हणजे आपण cookie रीसेट करत आहोत. |
1:41 | ह्यातून अर्थबोध होत नाही परंतु लवकरच होईल. |
1:45 | आपण cookie ला कुठलेही नाव सेट करणार नाही. |
1:49 | आणि येथे आपली expiry date. |
1:51 | येथे "exp unset" हे नवे व्हेरिएबल बनवू. |
1:55 | त्याची व्हॅल्यू time वजा 86400 देऊ. |
2:01 | येथे अधिकचा अर्थ भविष्यातील वेळ असा आहे. |
2:05 | भविष्यातील वेळ दाखवणा-या व्हेरिएबलला cookie सेट करताना प्रत्यक्षात आपण cookie अनसेट करत असतो. |
2:13 | असे म्हणता येईल की name नावाची cookie आपण 'no value' ला सेट करत आहोत. |
2:20 | त्यासाठी exp unset हा भविष्यातील वेळ दाखविणारा व्हेरिएबल वापरल्याने cookie अनसेट होते. |
2:28 | आत्ता हा कोड काढून टाकून हे पेज कार्यान्वित करा. |
2:34 | काही झाले नाही याचा अर्थ cookie अनसेट झाली आहे. |
2:40 | आता आपल्याला कोड नको आहे म्हणून त्याला कमेंट करू. |
2:45 | आणि पेजवर 'if' स्टेटमेंट पुन्हा लिहू. |
2:48 | name नावाची cookie आहे का? हा प्रश्न विचारत आहोत. "Cookie is not set" उत्तर मिळाले पाहिजे. |
2:56 | रिफ्रेश केल्यावर "Cookie is not set" असे मिळाले. |
3:02 | हवे असल्यास येथे पुन्हा सेट करून cookie ची व्हॅल्यू बदलू शकता. |
3:08 | cookie ची व्हॅल्यू बदलण्यासाठी 'setcookie' कमांड पुन्हा वापरावी लागेल. |
3:13 | म्हणजे set cookie, name आणि येथे नवी व्हॅल्यू टाईप करा. |
3:17 | अशाप्रकारे cookies वापरणे कठीण नाही. |
3:19 | ही सोपी प्रोसेस आहे. |
3:21 | ही php मधील अत्यंत उपयोगी गोष्ट आहे. |
3:23 | त्याचा भरपूर वापर करा. |
3:27 | काही शंका असल्यास आम्हाला कळवा. धन्यवाद. |