LibreOffice-Suite-Impress/C2/Introduction-to-LibreOffice-Impress/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Introduction to Impress
Author: Manali Ranade
Keywords: Impress
|
|
---|---|
|
लिबर ऑफिस इम्प्रेसची प्रस्तावना करून देणा-या ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
|
ह्या पाठात आपण पुढील गोष्टी शिकणार आहोत. |
|
लिबर ऑफिस 'Impress' ची प्राथमिक ओळख. |
|
'Impress' मधील विविध टूलबार. |
|
नवीन 'Presentation' कसे तयार करावे. |
|
'Presentation' MS PowerPoint मध्ये कसे Save करावे |
|
MS PowerPoint 'Presentation' कसे उघडावे. |
|
'Impress' मधील प्रेझेंटेशन pdf Document म्हणून कसे export करावे. |
|
लिबर ऑफिस 'Impress' हा Liber Office Suite मधील 'Presentation Manager' आहे. |
|
याचा उपयोग परिणामकारक प्रेझेंटेशन बनवण्यासाठी होतो. |
|
मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील पॉवरपॉईंटशी इम्प्रेसचे साम्य आहे. |
|
हे एक विनामूल्य व मुक्तपणे उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे आपण त्याचे वितरण, देवघेव व वापर कुठल्याही निर्बंधाशिवाय करू शकतो |
|
Liber Office Suite आपल्या संगणकावर सुरू करण्यासाठी |
|
आपल्या संगणकावर Microsoft Windows 2000 किंवा त्यानंतर आलेल्या विंडोज XP किंवा विंडोज7 ह्यापैकीOperating System असावी अन्यथा GNU/Linux सारख्या Operating System चा वापरही तुम्ही करू शकता. |
|
इथे आपण Ubuntu Linux 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
|
जर आपल्या संगणकावर Libre Office Suite ची स्थापना केलेली नसेल |
|
तर आपण त्यासाठी Synaptic Package Manager चा वापर करून Impress ची स्थापना करू शकता. |
|
Synaptic Package Manager वरील अधिक माहितीसाठी |
|
कृपया उबंटु लिनक्सवरील ट्युटोरियल पहावे. तसेच Libre Office Suite डाऊनलोड करण्यासाठी सदर वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे. |
|
यासंबंधी तपशीलवार सूचना Libre Office Suite च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत. |
|
Impress ची स्थापना करताना आपल्याला “Complete” ह्या पर्यायाची निवड करावयाची आहे हे लक्षात ठेवा. |
|
जर आपल्याकडे Libre Office Suite आधीपासून स्थापित असेल |
|
तर तुमच्या Screen च्या डाव्या बाजूच्या 'Application' पर्यायावर क्लिक केल्यावर 'Office' वर क्लिक करा व त्यानंतर Libre Office ह्या पर्यायावर क्लिक करा. |
|
Libre Office मधील विविध घटकांसोबत एक नवीन डायलॉग बॉक्स उघडली जाईल. |
|
लिबर ऑफिस इम्प्रेसवर जाण्यासाठी नवीन डायलॉग बॉक्समधील 'Presentation' या घटकावर क्लिक करा. नंतर 'Create' वर क्लिक करा. |
|
'Impress' च्या मुख्य विंडो मध्ये रिकामे Presentation उघडेल. |
|
आता आपण 'Impress' विंडोच्या मुख्य घटकांबद्दल जाणून घ्या. |
|
'Impress' विंडोमध्ये विविध टूलबार आहेत जसे की 'Title Bar', 'Menu Bar', 'Standard Bar', 'Formating Bar', 'Status Bar' इत्यादी. |
|
ट्युटोरियलमध्ये पुढे आपण या टूलबार्स बद्धल अधिक माहिती करून घेणार आहोत. |
|
आता आपण आपल्या पहिल्या 'Presentation' वर काम करायला सुरूवात करू या. आता ही फाईल बंद करा. |
|
आता प्रथम 'Application' वर जा. 'Office' वर क्लिक करून 'Liber Office Impress' वर क्लिक करा. |
|
'From Template' वर क्लिक करा. |
|
'Recommendation of a Strategy' हा पर्याय निवडून 'Next' या बटणावर क्लिक करा. |
|
'Select a slide design' च्या ड्रॉप डाऊनमध्ये 'Presentation Background' निवडा आणि नंतर 'Blue Border' निवडा. |
|
'Select an output medium field' मध्ये 'Original' हा पर्याय सिलेक्ट करा. |
|
'Next' या बटणावर क्लिक करा. |
|
'Slide Transition' बनवण्याची ही एक पायरी आहे. |
|
सर्व पर्याय आहेत तसेच ठेवून 'Next' या बटणावर क्लिक करा. |
|
'What is your name' या फिल्डमध्ये तुम्ही तुमचे नाव किंवा तुमच्या कंपनीचे नाव टाईप करू शकता. आपण 'A1 Services' असे टाईप करू या. |
|
'What is the subject of your Presentation' या फिल्डमध्ये 'Benefits of Open Source' असे टाईप करू या. |
|
'Next' या बटणावर क्लिक करा. |
|
ही पायरी तुमच्या 'Presentation' चे वर्णन करते. |
|
Default रूपात सर्व पर्याय निवडलेले आहेत. त्यात काहीही बदल करू नका. |
|
ही 'Presentation' ची Sample Headings आहेत. |
|
'Create' बटणावर क्लिक करा. |
|
आता लिबर ऑफिस इम्प्रेस मध्ये आपण आपले पहिले 'Presentation' तयार केले आहे. |
|
आता आपण 'Presentation' कसे सेव्ह करावे ते शिकणार आहोत. |
|
'File' वर क्लिक करून 'Save' वर क्लिक करा. |
|
'Save' नामक डायलॉग बॉक्स उघडेल. फाईलला 'Sample Impress' नाव द्या आणि 'Save' बटणावर क्लिक करा. |
|
लक्षात घ्या Impress Open Document Format मधील फाईल dot odp हे एक्सटेन्शन घेऊन सेव्ह होईल. |
|
आता आपण फाईल बंद करू. प्रेझेंटेशन बंद करण्यासाठी 'File' वर क्लिक करून 'Close' वर क्लिक करा. |
|
पुढे आपण 'Liber Office Impress' प्रेझेंटेशन Microsoft PowerPoint मध्ये कसे सेव्ह करावे ते शिकणार आहोत. |
|
आपण 'Sample Impress' हे प्रेझेटेशन पुन्हा उघडू या. त्यासाठी 'File' वर क्लिक करून 'Open' वर क्लिक करा आणि 'Sample Impress' सिलेक्ट करा. |
|
'Default' रूपात 'Liber Office Impress' डॉक्युमेंटला 'Open Document Format कंसात odp मध्ये सेव्ह करते. |
|
प्रेझेंटेशन Microsoft PowerPoint मध्ये सेव्ह करण्यासाठी, |
|
फाईलवर जाऊन 'Save as' वर क्लिक करा. |
|
फाईल टाईप मध्ये Microsoft PowerPoint निवडा. |
|
फाईल जिथे सेव्ह करायची आहे ती जागा निवडा. |
|
'Save' बटणावर क्लिक करा. |
|
'Current Format' या बटणावर क्लिक करा. आता फाईल ppt म्हणून सेव्ह होईल. |
|
फाईल बंद करण्यासाठी 'File' वर जाऊन 'Close' वर क्लिक करा. |
|
आता आपण Microsoft PowerPoint प्रेझेंटेशन Impress मधून कसे उघडायचे ते पाहू या. |
|
'File' वर क्लिक करून 'Open' वर क्लिक करा. |
|
जी ppt फाईल तुम्हाला उघडायची आहे ती शोधा. |
|
ती फाईल सिलेक्ट करा. आणि 'Open' वर क्लिक करा. |
|
आता शेवटी आपण लिबर ऑफिस प्रेझेंटेशन PDF फाईल मध्ये कसे export करावे ते शिकणार आहोत. |
|
'File' वर क्लिक करून 'Export as PDF' वर क्लिक करा. PDF ऑप्शन नामक डायलॉग बॉक्समधील सर्व पर्याय आहेत तसेच ठेवून Export या बटणावर क्लिक करा. |
|
फाईलच्या 'Name' फिल्डमध्ये 'Sample Impress' असे टाईप करा. |
|
'Save in folder' या फिल्डमध्ये तुम्हाला फाईल जिथे सेव्ह करायची आहे ती जागा निवडून 'Save' वर क्लिक करा. |
|
आता डॉक्युमेंट 'Desktop' वर pdf फाईल म्हणून सेव्ह झाले आहे. |
|
अशाप्रकारे आपण लिबर ऑफिस इम्प्रेस वरील ह्या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. |
|
आपण जे शिकलो ते थोडक्यात. लिबर ऑफिस 'Impress' ची प्राथमिक ओळख. |
|
'Impress' मधील विविध टूलबार. |
|
नवीन 'Presentation' कसे तयार करावे. |
|
'Presentation' MS PowerPoint मध्ये कसे Save करावे |
|
MS PowerPoint 'Presentation' कसे उघडावे. आणि इम्प्रेसमधील डॉक्युमेंट pdf फॉरमॅटमध्ये कसे export करावे. |
|
COMPREHENSION TEST ASSIGNMENT |
|
नवीन डॉक्युमेंट उघडून पहिल्या स्लाईडवर काही टेक्स्ट लिहा. |
|
फाईल MS Power Point Document म्हणून सेव्ह करा आणि बंद करा. |
|
आता ही फाईल पुन्हा उघडा. |
|
*सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
|
*जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
|
*स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
|
*जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
|
*अधिक माहितीसाठी कृपया spoken hyphen tutorial dot org या संकेतस्थळाला जा. |
|
*"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
|
*यासंबंधी माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या साईटवर उपलब्ध आहे. |
|
*ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. |
|
*ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |