LibreOffice-Suite-Impress/C2/Introduction-to-LibreOffice-Impress/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00
इम्प्रेसच्या ह्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:04
ह्या पाठात आपण पुढील गोष्टी शिकणार आहोत.
00:07
'Impress' ची प्राथमिक ओळख.
00:09
'Impress' मधील विविध टूलबार.
00:12
नवीन 'Presentation' कसे तयार करावे.
00:15
'Presentation' MS PowerPoint मध्ये कसे Save करावे
00:19
'Presentation' MS PowerPoint मधून कसे उघडावे.
00:22
'Impress' मधील प्रेझेंटेशन pdf Document म्हणून कसे export करावे.
00:27
लिबर ऑफिस 'Impress' हा Libre Office Suite मधील 'Presentation Manager' आहे.
00:32
याने प्रेझेंटेशन्स बनवता येतात.
00:35
MS Office च्या पॉवरपॉईंटशी इम्प्रेसचे साम्य आहे.
00:39
हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर असल्याने त्याचे वितरण, देवघेव व वापर निर्बंधांशिवाय करता येतो.
00:47
Libre Office Suite सुरू करण्यासाठी,
00:50
Microsoft Windows 2000, विंडोज XP, विंडोज7 किंवा GNU/Linux सारख्या Operating System चा वापर तुम्ही करू शकता.
01:02
इथे आपण Ubuntu Linux 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
01:12
Libre Office स्थापित नसल्यास,
01:15
Synaptic Package Manager वापरून ते करू शकता.
01:19
त्यावरील अधिक माहितीसाठी,
01:22
उबंटु लिनक्सवरील ट्युटोरियल पहावे. तसेच वेबसाईटवर दिलेल्या सूचनांप्रमाणे Libre Office Suite डाऊनलोड करावा.
01:32
यासंबंधी तपशीलवार सूचना Libre Office Suite च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत.
01:38
Impress ची स्थापना करताना “Complete” हा पर्याय निवडा.
01:43
Libre Office Suite स्थापित असेल,
01:46
तर तुमच्या Screen च्या डाव्या बाजूच्या 'Application' पर्यायावर क्लिक केल्यावर 'Office' वर क्लिक करा व त्यानंतर Libre Office ह्या पर्यायावर क्लिक करा.
01:58
Libre Office मधील विविध घटकांसोबत एक नवीन डायलॉग बॉक्स उघडली जाईल.
02:03
लिबर ऑफिस इम्प्रेसवर जाण्यासाठी नवीन डायलॉग बॉक्समधील 'Presentation' या घटकावर क्लिक करा. नंतर 'Create' वर क्लिक करा.
02:13
'Impress' च्या मुख्य विंडो मध्ये रिकामे Presentation उघडेल.
02:18
आता आपण 'Impress' विंडोच्या मुख्य घटकांबद्दल जाणून घ्या.
02:22
'Impress' विंडोमध्ये विविध टूलबार आहेत जसे की 'Title Bar', 'Menu Bar', 'Standard Bar', 'Formating Bar', 'Status Bar' इत्यादी.
02:36
पुढे ह्या टूलबार्स बद्धल अधिक माहिती करून घेऊ.
02:41
आता पहिले 'Presentation' बनवू या. ही फाईल बंद करा.
02:47
आता प्रथम 'Application' वर जा. 'Office' वर क्लिक करून 'Libre Office Impress' वर क्लिक करा.
02:56
'From Template' वर क्लिक करा.
02:59
'Recommendation of a Strategy' हा पर्याय निवडून 'Next' या बटणावर क्लिक करा.
03:06
'Select a slide design' च्या ड्रॉप डाऊनमध्ये 'Presentation Background' निवडा आणि नंतर 'Blue Border' निवडा.
03:14
'Select an output medium field' मध्ये 'Original' हा पर्याय सिलेक्ट करा.
03:19
'Next' या बटणावर क्लिक करा.
03:22
'Slide Transition' बनवण्याची ही एक पायरी आहे.
03:26
सर्व पर्याय आहेत तसेच ठेवून 'Next' या बटणावर क्लिक करा.
03:32
'What is your name' या फिल्डमध्ये तुम्ही तुमचे नाव किंवा तुमच्या कंपनीचे नाव टाईप करू शकता. आपण 'A1 Services' असे टाईप करू या.
03:41
'What is the subject of your Presentation' या फिल्डमध्ये 'Benefits of Open Source' असे टाईप करू या.
03:47
'Next' या बटणावर क्लिक करा.
03:49
ही पायरी 'Presentation' चे वर्णन करते.
03:52
Default रूपात सर्व पर्याय निवडलेले आहेत. त्यात काहीही बदल करू नका.
03:58
ही 'Presentation' ची Sample Headings आहेत.
04:01
'Create' बटणावर क्लिक करा.
04:04
आता इम्प्रेस मध्ये आपण पहिले 'Presentation' तयार केले आहे.
04:09
आता आपण 'Presentation' कसे सेव्ह करावे ते शिकणार आहोत.
04:13
'File' मधील 'Save' क्लिक करा.
04:15
'Save' नामक डायलॉग बॉक्स उघडेल. फाईलला 'Sample Impress' नाव द्या आणि 'Save' बटणावर क्लिक करा.
04:25
लक्षात घ्या Impress Open Document Format मधील फाईल dot odp हे एक्सटेन्शन घेऊन सेव्ह होईल.
04:33
आता आपण फाईल बंद करू. प्रेझेंटेशन बंद करण्यासाठी 'File' वर क्लिक करून 'Close' वर क्लिक करा.
04:40
पुढे आपण 'Libre Office Impress' प्रेझेंटेशन Microsoft PowerPoint मध्ये कसे सेव्ह करावे ते शिकणार आहोत.
04:48
आपण 'Sample Impress' हे प्रेझेटेशन पुन्हा उघडू या. त्यासाठी 'File' वर क्लिक करून 'Open' वर क्लिक करा आणि 'Sample Impress' सिलेक्ट करा.
04:59
'Default' रूपात 'Libre Office Impress' डॉक्युमेंटला 'Open Document Format कंसात odp मध्ये सेव्ह करते.
05:06
प्रेझेंटेशन Microsoft PowerPoint मध्ये सेव्ह करण्यासाठी,
05:11
फाईलवर जाऊन 'Save as' वर क्लिक करा.
05:14
फाईल टाईप मध्ये Microsoft PowerPoint निवडा.
05:18
फाईल जिथे सेव्ह करायची आहे ती जागा निवडा.
05:20
'Save' बटणावर क्लिक करा.
05:24
'Current Format' या बटणावर क्लिक करा. आता फाईल ppt म्हणून सेव्ह होईल.
05:33
'File' मधील 'Close' वर क्लिक करा.
05:36
आता आपण Microsoft PowerPoint प्रेझेंटेशन Impress मधून कसे उघडायचे ते पाहू या.
05:44
'File' वर क्लिक करून 'Open' वर क्लिक करा.
05:46
जी ppt फाईल तुम्हाला उघडायची आहे ती शोधा.
05:50
ती फाईल सिलेक्ट करा. आणि 'Open' वर क्लिक करा.
05:54
आता शेवटी आपण लिबर ऑफिस प्रेझेंटेशन PDF फाईल मध्ये कसे export करावे ते शिकणार आहोत.
06:01
'File' वर क्लिक करून 'Export as PDF' वर क्लिक करा. PDF ऑप्शन नामक डायलॉग बॉक्समधील सर्व पर्याय आहेत तसेच ठेवून Export या बटणावर क्लिक करा.
06:12
फाईलच्या 'Name' फिल्डमध्ये 'Sample Impress' असे टाईप करा.
06:16
'Save in folder' या फिल्डमध्ये तुम्हाला फाईल जिथे सेव्ह करायची आहे ती जागा निवडून 'Save' वर क्लिक करा.
06:23
आता डॉक्युमेंट 'Desktop' वर pdf फाईल म्हणून सेव्ह झाले आहे.
06:29
आता आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत.
06:34
आपण जे शिकलो ते थोडक्यात. लिबर ऑफिस 'Impress' ची प्राथमिक ओळख.
06:39
'Impress' मधील विविध टूलबार.
06:42
नवीन 'Presentation' कसे तयार करावे.
06:45
'Presentation' MS PowerPoint मध्ये कसे Save करावे
06:49
'Presentation' MS PowerPoint मधून कसे उघडावे. आणि इम्प्रेसमधील डॉक्युमेंट pdf फॉरमॅटमध्ये कसे export करावे.
06:58
COMPREHENSIVE ASSIGNMENT
07:00
नवीन डॉक्युमेंट उघडून पहिल्या स्लाईडवर काही टेक्स्ट लिहा.
07:05
फाईल MS Power Point Document म्हणून सेव्ह करा आणि बंद करा.
07:11
आता ही फाईल पुन्हा उघडा.
07:15
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:22
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:26
जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:32
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:36
परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:42
अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:55
"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
08:07
यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
08:12
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज जगदीश शिंदे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Pratik kamble, Ranjana, Sneha