KTurtle/C2/Introduction-to-KTurtle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:12, 2 September 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Visual Cue Narration
00.01 सर्वांना नमस्कार. Kturtle. चा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.07 या  टुटोरिअल मध्ये मी तुम्हाला KTurtle सहित मूलभूत सुरुवात करण्याचे शिकविणार आहे. 
00.14 या टुटोरिअल मध्ये, आपण,
00.17 केटरटल विंडो 
00.19 एडीटर 
00.20 कॅनवास 
00.21 मेनू बार 
00.22 टूल बार याबद्दल शिकणार आहोत .
00.24 तसेच आपण,
00.26 Turtle फिरवणे
00.28 रेषा काढणे आणि दिशा बदलणे,
00.32 त्रिकोण काढणे याबद्दल सुद्धा शिकणार आहोत. 
00.34 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS version 12.04  केटरटल version 0.8.1 बीटा चा वापर करीत आहे.
00.47 KTurtleकाय आहे ?
00.49 KTurtle मूलभूत प्रोग्रामींग शिकण्याचे फ्री टूल आहे. 
00.53 हे कॉम्प्युटर सहाय्यक इंटेरेकटीव अभ्यासासाठी उपयोगी आहे. 
00.59 KTurtle डाऊनलोड करण्यासाठी http://edu.kde.org/kturtle/या लिंक वर उपलब्ध आहे. 
01.12 केटरटल प्रोग्रामींग ला सहज आणि सोपे बनविते. 
01.18 बालकांना गणिताचे बेसिक शिकविण्याकरीता मदत करते. 
01.22 कमांडचे अनुवाद प्रोग्रामरच्या बोली भाषेत करते. 
01.27 कमांडचे अनुवाद द्रुश्यात करते. 
01.31  आपण   Synaptic Package Manager  वापरून KTurtle,प्रतिष्ठापीत करू शकतो. 
01.36 Synaptic Package Manager वरील अधिक माहितीसाठी,
01.40 कृपया आमच्या वेबसाइट वरील Ubuntu Linux'ट्यूटोरियल पहा. http://spoken-tutorial.org
01.46 आता नवीन Kturtle अप्लिकेशन उघडू.
01.50 Dash home वर क्लीक करा. 
01.52 सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा. 
01.55 आणि KTurtle आयकॉन वर क्लीक करा.  
01.59 एक विशिष्ट केटरटल विंडो याप्रमाणे दिसेल. 
02.02  हा मेनू बार आहे. 
02.04 मेनू बारमध्ये सर्वात वर,
02.06 तुम्हाला हे मेनू आईटम्स दिसतील. 
02.08 'File, Edit, Canvas, Run, Tools, Settings आणि help  पर्याय.  
02.17 आपण वापरलेल्या सर्वाधिक क्रिया टूल बार मध्ये तुम्ही पाहु शकता.
02.23 Editor डाव्या बाजूस आहे, जेथे तुम्ही TurtleScript कमांड्स टाईप करू शकता. 
02.30 एडिटरमधील सर्वाधिक फंकशन्स File आणि Edit मेनू  मध्ये मिळतील. 
02.37 तेथे एडिटरमध्ये कोड दाखल करण्याचे अनेक मार्ग आहेत. 
02.42 उदाहरण वापरणे, सहजसोपा मार्ग आहे.
02.46 फाईल मेनू मध्ये जा > Examples निवडा.
02.50 येथे मी flowerनिवडेल.
02.53 निवडलेल्या उदाहरणाचा कोड एडिटरमध्ये उघडेल.
02.58 कोड रन करण्यासाठी,Menu bar किंवा Tool bar वरुन Run बटना वर क्लिक करा.
03.04 अन्य मार्ग आहे कि, एडिटरमध्ये तुमचा स्वतःचा कोड टाईप करा. 
03.10 किंवा एडिटरमध्ये काही कोड कॉपी/पेस्ट करा.
03.13 उदाहरणार्थ, अन्य KTurtle फाईल मधून.
03.18 कॅनवास उजव्या बाजूला आहे, तेथे Turtle तुमचे चित्र बनवेल.
03.24 कॅनवास वर एडिटरकडून मिळणाऱ्या आदेशानुसार Turtle चित्र काढते. 
03.32 टूल बार वरील Run पर्याय एडिटर मधील कमांड्स एक्सीक्यूट करण्यास सुरू करते. 
03.39 ते एक्झेक्युशनच्या गतीची सूची सादर करते.
03.43 Full speed(No highlighting and inspector),
03.46 Full speed,
03.48 Slow,
03.49 Slower,
03.51 Slowest  आणि
03.52 Step-by-Step
03.55 Abort आणि pause पर्याय तुम्हाला एक्झेक्युशन अनुक्रमे बंद आणि खंडित करण्याची परवानगी देतो. 
04.03 आता हा कोड Run करू.
04.06 Turtle कॅनवासवर flower चे चित्र काढेल.
04.11 जेव्हा तुम्ही KTurtle चे नविन अेप्लीकेशन उघडाल तेव्हा
04.15 डिफॉल्ट द्वारे Turtle कॅनवास च्या मध्यभागी असेल.
04.19 तर आता Turtle सरकवू.
04.22 Turtle तीन प्रकारे फिरू शकते.
04.25 ते पुढे जाऊ शकते. ते मागे येऊ शकते.
04.29 ते डाव्या किंवा उजव्या बाजूला वळू शकते. 
04.32 ते स्क्रीनवर त्याच्या पोझिशनवर सरळ उडी मारू शकते. 
04.3 आता मी प्रोग्राम टेक्ष्टला झूम करते,  ते संभवतः थोडे अस्पष्ट असू शकेल. 
04.44 आता एक साधे उदाहरण घेऊ.
04.48 तुमच्या एडिटरमध्ये, पुढील कमांड्स टाईप करा.  
04.52 reset
04.55 forward 100
04.58 turnright 120
05.02 forward 100
05.07 turnright 120
05.11 forward 100
05.15 turnright 120
05.18 लक्ष द्या कि कोडचा रंग बदलत आहे ज्याप्रमाणे आपण टाईप करू.
05.23 या लक्षणास highlighting म्हणतात. 
05.26 विविध प्रकारच्या कमांड्स विविध प्रकारे चिन्हांकीत केल्या आहेत. 
05.31 जे कोडच्या मोठ्या ब्लॉक्सना वाचनासाठी सोपे बनवतात.
05.36 आता कोड चा खुलासा करू. 
05.38 reset कमांड Turtleला default स्थानावर वर स्थापित करते. 
05.42 forward 100 कमांड्स Turtleला 100 pixels द्वारे पुढे ढकलतात. 
05.49 turnright 120 कमांड्स Turtleला 120 degrees विरुद्ध दिशेस वळवितात. 
05.56 लक्ष द्या कि या दोन कमांड्सची त्रिकोण काढण्यासाठी तीन वेळा पुनरावृत्ति केली आहे.
06.03 आताकोड एक्झेक्यूट करू.
06.06  आपण  Slow स्टेप निवडू ज्यामुळे समजेल कि काय कमांड्स एक्झेक्यूट होणार आहेत. 
06.16 येथे त्रिकोण काढला आहे.
06.19 आता दुसरे उदाहरण पहा आणि कॅनवास कसे सुंदर बनवता येईल हे हि शिकू.
06.26 आता  repeat कमांड वापरून त्रिकोण काढू.
06.30 मी वर्तमान प्रोग्राम रद्द करीत आहे.  
06.33 आता मी स्पष्ट व्ह्युसाठी प्रोग्रॅम टेक्ष्ट मध्ये झूम करत आहे.
06.38 तुमच्या एडिटरमध्ये पुढील कमांड्स टाईप करा.  
06.41 reset
06.44 canvassize space 200,200
06.51 canvascolor space 0,255,0
07.00 pencolor space 0,0,255
07.08 penwidth space 2
07.12 repeat स्पेस 3 हे महिरपी कंसात लिहा {
07.19 forward 100
07.23 turnleft 120

}

07.27 आता मी कोड समजावितो.
07.30 reset कमांडTurtleला त्याच्या default स्थानावर वर स्थापित करते. 
07.34 canvassize 200,200 कॅनवासची रुंदी आणि लांबी २०० पिक्सल्स स्थापित करते. 
07.42 canvascolor 0,255,0 कॅनवासला हिरवे बनविते. 
07.48 0,255,0 हे RGB मिश्रण आहे जे फक्त हिरवे प्रमाण 255 आणि अन्य 0 वर स्थापित  करते. 
08.03 हे कॅनवासला हिरव्या रंगाचे बनविते. 
08.07 pencolor 0,0,255 पेनास  निळ्या  रंगात स्थापित करते. 
08.14 RGB मिश्रण जेथे निळा रंगाचे प्रमाण 255 स्थापित केले आहे. 
08.20 penwidth 2 पेनाची रुंदी 2 pixels स्थापित करते. 
08.27 repeat कमांड महिरपी कंसातील क्रमांक आणि कमांड्सची यादी यांवर आधारीत आहे. 
08.33 या महिरपी कंसातील कमांड्स दिलेल्या संख्यांची पुनरावृत्ती करतील. 
08.39 येथे forward 100 आणि turnleft 120 या कमांड्स महिरपी कंसात आहेत. 
08.47- repeat कमांड 3 क्रमांकाद्वारे अनुसरण करत आहे, कारण त्रिकोणाला तीन बाजू असतात. 
08.54 या कमांड्स loop मध्ये 3 वेळा रन होतात.   
08.59 त्रिकोणाच्या तीन बाजू आखल्या आहेत. 
09.02 आता कोड रन करू.
09.05 मी प्रोग्रॅमच्या एक्झेक्युशनसाठी slow पर्याय निवडेल.
09.09 कॅनवासचा रंग हिरवा बनेल आणि टरटल त्रिकोण काढेल. 
09.20 आता फाईल सेव करू.
09.23 File मेनू मध्ये Save As  निवडा.   
09.27 Save As डायलॉग बॉक्स उघडेल. 
09.30 मी फाईल सेव करण्यासाठी Document फोल्डर निवडेल.
09.34 मी फाईलचे नाव Triangle असे टाईप करते आणि Save बटन वर क्लीक करते.
09.41 नोंद घ्या कि top panel च्या आत फाईलचे नाव आलेले दिसेल आणि ते सर्व फाइल्स प्रमाणे  डॉट टरटल फाईल  म्हणून संग्रहित झाले आहे. 
09.53 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
09.57 संक्षिप्त रूपात,
09.59 या टुटोरिअल मध्ये, आपण,
10.02 केटरटलचे एडिटर, कॅनवास, मेनूबार आणि टूलबार शिकलो.
10.07 टर्टल फिरवा. 
10.09 रेषा काढा आणि दिशा बदला. 
10.13 त्रिकोण काढा. 
10.15 असाइग्नमेंट म्हणून मी तुम्हाला कमांड्स वापरून,चौकोन काढायला सांगते.
10.21 forward, backward, turnleft, turnright आणि repeat
10.26 तुमच्या पसंती प्रमाणे penwidth , pencolor आणि background color स्थापित करा. 
10.32 RGB मिश्रणाच्या वॅल्यू बदला.
10.37 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
10.40 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
10.44 जर तुमच्याकडे चांगली बेंडविड्थ नसेल तर, तुम्ही विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता.
10.48 स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम 
10.50 स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.53 परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
10.56 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
11.03 स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा Talk to Teacher या प्रोजेक्टचा एक भाग आहे. 
11.08 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळाले आहे.
11.15 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
11.20 या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
11.24 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble