KTurtle/C2/Introduction-to-KTurtle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 सर्वांना नमस्कार. Kturtle. चा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या  ट्यूटोरियल मध्ये मी तुम्हाला KTurtle सहित मूलभूत सुरुवात करण्याचे शिकविणार आहे. 
00:14 या ट्यूटोरियल मध्ये, आपण,
00:17 KTurtle Window (केटरटल विंडो) 
00:19 Editor (एडीटर), Canvas (कॅनवास) 
00:21 Menu bar (मेनू बार) , Tool bar (टूल बार) याबद्दल शिकणार आहोत .
00:24 तसेच आपण,
00:26 Turtle फिरवणे
00:28 रेषा काढणे आणि दिशा बदलणे,
00:32 त्रिकोण काढणे याबद्दल सुद्धा शिकणार आहोत. 
00:34 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS version 12.04  केटरटल version 0.8.1 बीटा चा वापर करीत आहे.
00:47 KTurtleकाय आहे ?
00:49 KTurtle मूलभूत प्रोग्रामींग शिकण्याचे फ्री टूल आहे. 
00:53 हे कॉम्प्युटर सहाय्यक इंटेरेकटीव अभ्यासासाठी उपयोगी आहे. 
00:59 KTurtle डाऊनलोड करण्यासाठी http://edu.kde.org/kturtle/या लिंक वर उपलब्ध आहे. 
01:12 केटरटल प्रोग्रामींग ला सहज आणि सोपे बनविते. 
01:18 बालकांना गणिताचे बेसिक शिकविण्याकरीता मदत करते. 
01:22 कमांडचे अनुवाद प्रोग्रामरच्या बोली भाषेत करते. 
01:27 कमांडचे अनुवाद द्रुश्यात करते. 
01:31  आपण   Synaptic Package Manager  वापरून KTurtle,प्रतिष्ठापीत करू शकतो. 
01:36 Synaptic Package Manager वरील अधिक माहितीसाठी,
01:40 कृपया आमच्या वेबसाइट वरील Ubuntu Linux'ट्यूटोरियल पहा. http://spoken-tutorial.org
01:46 आता नवीन Kturtle अप्लिकेशन उघडू.
01:50 Dash home वर क्लीक करा. 
01:52 सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा. 
01:55 आणि KTurtle आयकॉन वर क्लीक करा.  
01:59 एक विशिष्ट केटरटल विंडो याप्रमाणे दिसेल. 
02:02  हा मेनू बार आहे. 
02:04 मेनू बारमध्ये सर्वात वर,
02:06 तुम्हाला हे मेनू आईटम्स दिसतील. 
02:08 'File, Edit, Canvas, Run, Tools, Settings आणि help  पर्याय.  
02:17 आपण वापरलेल्या सर्वाधिक क्रिया टूल बार मध्ये तुम्ही पाहु शकता.
02:23 Editor डाव्या बाजूस आहे, जेथे तुम्ही TurtleScript कमांड्स टाईप करू शकता. 
02:30 एडिटरमधील सर्वाधिक फंकशन्स File आणि Edit मेनू  मध्ये मिळतील. 
02:37 तेथे एडिटरमध्ये कोड दाखल करण्याचे अनेक मार्ग आहेत. 
02:42 उदाहरण वापरणे, सहजसोपा मार्ग आहे.
02:46 फाईल मेनू मध्ये जा > Examples निवडा.
02:50 येथे मी flowerनिवडेल.
02:53 निवडलेल्या उदाहरणाचा कोड एडिटरमध्ये उघडेल.
02:58 कोड रन करण्यासाठी,Menu bar किंवा Tool bar वरुन Run बटना वर क्लिक करा.
03:04 अन्य मार्ग आहे कि, एडिटरमध्ये तुमचा स्वतःचा कोड टाईप करा. 
03:10 किंवा एडिटरमध्ये काही कोड कॉपी/पेस्ट करा.
03:13 उदाहरणार्थ, अन्य KTurtle फाईल मधून.
03:18 कॅनवास उजव्या बाजूला आहे, तेथे Turtle तुमचे चित्र बनवेल.
03:24 कॅनवास वर एडिटरकडून मिळणाऱ्या आदेशानुसार Turtle चित्र काढते. 
03:32 टूल बार वरील Run पर्याय एडिटर मधील कमांड्स एक्सीक्यूट करण्यास सुरू करते. 
03:39 ते एक्झेक्युशनच्या गतीची सूची सादर करते.
03:43 Full speed(No highlighting and inspector),
03:46 Full speed,
03:48 Slow, Slower,
03:51 Slowest  आणि Step-by-Step
03:55 Abort आणि pause पर्याय तुम्हाला एक्झेक्युशन अनुक्रमे बंद आणि खंडित करण्याची परवानगी देतो. 
04:03 आता हा कोड Run करू.
04:06 Turtle कॅनवासवर flower चे चित्र काढेल.
04:11 जेव्हा तुम्ही KTurtle चे नविन अेप्लीकेशन उघडाल तेव्हा
04:15 डिफॉल्ट द्वारे Turtle कॅनवास च्या मध्यभागी असेल.
04:19 तर आता Turtle सरकवू.
04:22 Turtle तीन प्रकारे फिरू शकते.
04:25 ते पुढे जाऊ शकते. ते मागे येऊ शकते.
04:29 ते डाव्या किंवा उजव्या बाजूला वळू शकते. 
04:32 ते स्क्रीनवर त्याच्या पोझिशनवर सरळ उडी मारू शकते. 
04:38 आता मी प्रोग्राम टेक्ष्टला झूम करते,  ते संभवतः थोडे अस्पष्ट असू शकेल. 
04:44 आता एक साधे उदाहरण घेऊ.
04:48 तुमच्या एडिटरमध्ये, पुढील कमांड्स टाईप करा.  
04:52 reset
04:55 forward 100
04:58 turnright 120
05:02 forward 100
05:07 turnright 120
05:11 forward 100
05:15 turnright 120
05:18 लक्ष द्या कि कोडचा रंग बदलत आहे ज्याप्रमाणे आपण टाईप करू.
05:23 या लक्षणास highlighting म्हणतात. 
05:26 विविध प्रकारच्या कमांड्स विविध प्रकारे चिन्हांकीत केल्या आहेत. 
05:31 जे कोडच्या मोठ्या ब्लॉक्सना वाचनासाठी सोपे बनवतात.
05:36 आता कोड चा खुलासा करू. 
05:38 reset कमांड Turtleला default स्थानावर वर स्थापित करते. 
05:42 forward 100 कमांड्स Turtleला 100 pixels द्वारे पुढे ढकलतात. 
05:49 turnright 120 कमांड्स Turtleला 120 degrees विरुद्ध दिशेस वळवितात. 
05:56 लक्ष द्या कि या दोन कमांड्सची त्रिकोण काढण्यासाठी तीन वेळा पुनरावृत्ति केली आहे.
06:03 आताकोड एक्झेक्यूट करू.
06:06  आपण  Slow स्टेप निवडू ज्यामुळे समजेल कि काय कमांड्स एक्झेक्यूट होणार आहेत. 
06:16 येथे त्रिकोण काढला आहे.
06:19 आता दुसरे उदाहरण पहा आणि कॅनवास कसे सुंदर बनवता येईल हे हि शिकू.
06:26 आता  repeat कमांड वापरून त्रिकोण काढू.
06:30 मी वर्तमान प्रोग्राम रद्द करीत आहे.  
06:33 आता मी स्पष्ट व्ह्युसाठी प्रोग्रॅम टेक्ष्ट मध्ये झूम करत आहे.
06:38 तुमच्या एडिटरमध्ये पुढील कमांड्स टाईप करा.  
06:41 reset
06:44 canvassize space 200,200
06:51 canvascolor space 0,255,0
07:00 pencolor space 0,0,255
07:08 penwidth space 2
07:12 repeat स्पेस 3 हे महिरपी कंसात लिहा {
07:19 forward 100
07:23 turnleft 120 }
07:27 आता मी कोड समजावितो.
07:30 reset कमांडTurtleला त्याच्या default स्थानावर वर स्थापित करते. 
07:34 canvassize 200,200 कॅनवासची रुंदी आणि लांबी २०० पिक्सल्स स्थापित करते. 
07:42 canvascolor 0,255,0 कॅनवासला हिरवे बनविते. 
07:48 0,255,0 हे RGB मिश्रण आहे जे फक्त हिरवे प्रमाण 255 आणि अन्य 0 वर स्थापित  करते. 
08:03 हे कॅनवासला हिरव्या रंगाचे बनविते. 
08:07 pencolor 0,0,255 पेनास  निळ्या  रंगात स्थापित करते. 
08:14 RGB मिश्रण जेथे निळा रंगाचे प्रमाण 255 स्थापित केले आहे. 
08:20 penwidth 2 पेनाची रुंदी 2 pixels स्थापित करते. 
08:27 repeat कमांड महिरपी कंसातील क्रमांक आणि कमांड्सची यादी यांवर आधारीत आहे. 
08:33 या महिरपी कंसातील कमांड्स दिलेल्या संख्यांची पुनरावृत्ती करतील. 
08:39 येथे forward 100 आणि turnleft 120 या कमांड्स महिरपी कंसात आहेत. 
08:47 repeat कमांड 3 क्रमांकाद्वारे अनुसरण करत आहे, कारण त्रिकोणाला तीन बाजू असतात. 
08:54 या कमांड्स loop मध्ये 3 वेळा रन होतात.   
08:59 त्रिकोणाच्या तीन बाजू आखल्या आहेत. 
09:02 आता कोड रन करू.
09:05 मी प्रोग्रॅमच्या एक्झेक्युशनसाठी slow पर्याय निवडेल.
09:09 कॅनवासचा रंग हिरवा बनेल आणि टरटल त्रिकोण काढेल. 
09:20 आता फाईल सेव करू.
09:23 File मेनू मध्ये Save As  निवडा.   
09:27 Save As डायलॉग बॉक्स उघडेल. 
09:30 मी फाईल सेव करण्यासाठी Document फोल्डर निवडेल.
09:34 मी फाईलचे नाव Triangle असे टाईप करते आणि Save बटन वर क्लीक करते.
09:41 नोंद घ्या कि top panel च्या आत फाईलचे नाव आलेले दिसेल आणि ते सर्व फाइल्स प्रमाणे  डॉट टरटल फाईल  म्हणून संग्रहित झाले आहे. 
09:53 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
09:57 संक्षिप्त रूपात,
09:59 या ट्यूटोरियल मध्ये, आपण,
10:02 केटरटलचे एडिटर, कॅनवास, मेनूबार आणि टूलबार शिकलो.
10:07 टर्टल फिरवा. 
10:09 रेषा काढा आणि दिशा बदला. 
10:13 त्रिकोण काढा. 
10:15 असाइग्नमेंट म्हणून मी तुम्हाला कमांड्स वापरून,चौकोन काढायला सांगते.
10:21 forward, backward, turnleft, turnright आणि repeat
10:26 तुमच्या पसंती प्रमाणे penwidth , pencolor आणि background color स्थापित करा. 
10:32 RGB मिश्रणाच्या वॅल्यू बदला.
10:37 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
10:40 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
10:44 जर तुमच्याकडे चांगली बेंडविड्थ नसेल तर, तुम्ही विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता.
10:48 स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम 
10:50 स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:53 परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
10:56 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
11:03 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हा Talk to Teacher या प्रोजेक्टचा एक भाग आहे. 
11:08 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळाले आहे.
11:15 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
11:20 या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
11:24 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble