C-and-C++/C2/Nested-If-And-Switch-Statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:02, 30 August 2013 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Nested-If-And-Switch-Statement

Author: Manali Ranade

Keywords: C-and-C++


Visual Clue
Narration
00:01 Nested if & Switch statements in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 आपण शिकणार आहोत,
00:11 nested if statement,
00:14 switch statement.
00:16 उदाहरणाद्वारे हे जाणून घेऊ.
00:20 ह्यासाठी वापरणार आहोत,
00:23 Ubuntu operating system version 11.10
00:27 आणि gcc and g++ Compiler version 4.6.1.
00:34 उदाहरणाद्वारे nested if आणि switch statement कसे लिहायचे ते पाहू.
00:42 मी प्रोग्रॅम लिहून ठेवला आहे.
00:44 चला पाहू.
00:49 या प्रोग्राम मध्ये आपण integers ची range तपासू.
00:53 nested-if.c हे फाईलचे नाव आहे.
01:00 code समजून घेऊ.
01:03 ही Header file आहे.
01:05 हे main function आहे.
01:07 main function मध्ये x आणि y ही integer variable घोषित केली आहेत.
01:16 येथे enter a number between the range of 0 to 39 असे prompt करणार आहोत.
01:23 input म्हणून युजरकडून y ची व्हॅल्यू घेणार आहोत.
01:30 ही if condition आहे.
01:32 y/10=0 आहे का ते तपासू.
01:36 condition true असेल तर
01:38 "you have entered a number in the range of 0-9" प्रिंट करू.
01:47 ही else-if condition आहे.
01:50 येथे y/10=1 आहे का तपासू.
01:54 condition true असल्यास,
01:56 you have entered a number in the range of 10-19 असे प्रिंट करू.
02:03 ह्या else if condition मध्ये नंबर 20-29 ह्या गटात आहे का ते तपासू.
02:11 आणि येथे 30 to 39 ह्या गटात आहे का ते तपासू.
02:19 ही else condition आहे.
02:21 वरील conditions false असतील,
02:24 तर number not in range असे प्रिंट होईल.
02:28 हे return statement आहे.
02:31 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
02:35 Ctrl+Alt+T ही बटणे एकत्रित दाबा. टर्मिनल विंडो उघडा.
02:45 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा gcc space “nested-if.c” space hyphen “-o” space “nested” एंटर दाबा.
02:57 टाईप करा dot slash “./nested”. एंटर दाबा.
03:01 Enter a number between 0 to 39 असे दिसेल.
03:06 12 टाईप करा
03:09 हे आऊटपुट दिसेल.
03:11 you have entered the number in the range of 10-19.
03:17 दुसरा नंबर टाकू.
03:21 कार्यान्वित करण्यासाठी up arrow key दाबून एंटर दाबा.
03:28 आता टाईप करा 5 .
03:34 हे आऊटपुट दिसेल.
03:35 you have entered the number in the range of 0-9.
03:42 अशा कंडिशन्स कार्यान्वित करण्याची दुसरी पध्दतही आहे.
03:46 switch statement च्या सहाय्याने.
03:49 कसे ते पाहू.
03:51 switch वापरून हाच प्रोग्रॅम पाहू.
03:57 मी प्रोग्रॅम उघडला आहे.
03:59 text editor वर जाऊ.
04:07 हा प्रोग्रॅम आधीच समजावून दिला आहे.
04:11 Switch statements समजून घेऊ.
04:16 input ला म्हणजेच y ला 10 ने भागले जाईल आणि निकाल variable x मध्ये संचित होईल.
04:24 म्हणजेच भागाकार x मध्ये संचित होईल.
04:28 भागाकाराच्याद्वारे आपला नंबर कुठल्या गटात आहे ते ओळखू शकतो.
04:37 switch command ला x हे व्हेरिएबल तपासण्यास सांगू.
04:47 ही case 0 आहे . जर ती पूर्ण झाली,
04:50 तर you have entered the number in the range of 0-9 हे प्रिंट करू.
04:58 case पूर्ण झाल्यावर बाहेर पडण्यासाठी break दिला आहे.
05:03 loop प्रत्येक वेळी break करतात .
05:05 एकावेळी एकच condition true असू शकते.
05:11 ही case 1 आहे . “case 1” म्हणजे जर “ x ची व्हॅल्यू 1 असेल,
05:17 तर you have entered a number in the range of 10-19 हे प्रिंट होईल.
05:24 ही case 2 आहे .
05:26 you have entered a number in the range of 20-29 हे प्रिंट होईल .
05:33 ही case 3 आहे. येथे आपली संख्या 30-39 ह्या गटातील आहे का हे तपासले जाईल.
05:43 ही default case. वरीलपैकी कोणतीच केस पूर्ण न झाल्यास काय करायचे ते येथे दाखवले जाते.
05:52 येथे number not in range असे प्रिंट करू.
05:57 हे return statement आहे.
05:59 हे कार्यान्वित करू.
06:02 टर्मिनलवर जाऊ.
06:06 टाईप करा gcc switch.c -o switch. एंटर दाबा.
06:16 टाईप करा ./switch. एंटर दाबा.
06:21 Enter a number between of 0 to 39. मी 35 टाईप केले.
06:28 you have entered the number in the range of 30 to 39 हे आऊटपुट मिळेल.
06:35 हा प्रोग्रॅमC++ मध्ये कार्यान्वित करू.
06:44 टेक्स्ट एडिटरवर जाऊ.
06:47 आपल्या फाईलचे नाव nested-if.cpp आहे.
06:55 येथे logic आणि implementation सारखेच असेल .
06:59 काही बदल करावे लागतील.
07:03 header file मध्ये stdio.h च्या जागी iostream लिहा.
07:08 येथे using statement समाविष्ट करू.
07:11 Using namespace std
07:14 printf आणि scanf च्या जागी cout आणि cin function लिहा.
07:23 उर्वरित code हा C program प्रमाणेच आहे.
07:29 codeकार्यान्वित करू.
07:31 टर्मिनलवर जाऊ.
07:34 टाईप करा g++ nested-if.cpp -o nested1. एंटर दाबा.
07:45 टाईप करा ./nested1. एंटर दाबा.
07:50 टाईप करा enter a number between 0 and 39. मी 40 टाईप केले.
07:53 “number not in range” असे दिसेल.
08:06 C++ मध्ये switch program पाहू.
08:10 text editor वर जा.
08:14 logic आणि implementation सारखेच असेल.
08:19 header file iostream आहे.
08:23 हे using statement आहे.
08:25 बदल करून cout आणि cin function घेतले आहे.
08:33 उर्वरित code switch.c मधीलC program प्रमाणेच आहे.
08:38 कार्यान्वित करू.
08:40 टर्मिनलवर जाऊ.
08:42 टाईप करा g++ switch.cpp -o switch1. एंटर दाबा.
08:52 टाईप करा ./switch1. एंटर दाबा
08:57 Enter a number between 0-39.
09:00 25 टाईप करा.
09:04 हे आऊटपुट दिसेल.
09:06 “you have entered the number in the range of 20-29”
09:11 स्लाईडसवर जाऊ.
09:16 आपण switch आणि nested-if statement मधील फरक पाहिला.
09:21 Switch statement चे मूल्यमापन expressionच्या निकाला नुसार होते.
09:28 result true असेल तरच Netsed-if statement कार्यान्वित होते.
09:35 switch मध्ये केस म्हणूनvariable च्या विविध व्हॅल्यूज आपण वापरतो.
09:41 nested-if मध्ये variable च्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी conditional statement लिहावे लागते .
09:49 Switch statement केवळ integer व्हॅल्यूज तपासू शकते.
09:54 Nested if दोन्ही integer आणि fractional values तपासू शकते.
10:00 ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:03 थोडक्यात,
10:05 आपण शिकलो, nested if statement.
उदाहरणार्थelse if( y/10==0) 
10:13 switch statement.

उदाहरणार्थ Switch(x)

10:16 nested-if आणि switch statements मधील फरक.
10:22 assignment.
10:23 employee चे वय 20 ते 60 वयोगटातील आहे का ते तपासणारा प्रोग्रॅम लिहा.
10:30 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:33 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:36 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:40 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
10:42 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:45 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:49 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:56 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:00 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:08 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:13 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana