C-and-C++/C2/Nested-If-And-Switch-Statement/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Nested-If-And-Switch-Statement
Author: Manali Ranade
Keywords: C-and-C++
|
|
---|---|
00:01 | Nested if & Switch statements in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:08 | आपण शिकणार आहोत, |
00:11 | nested if statement, |
00:14 | switch statement. |
00:16 | उदाहरणाद्वारे हे जाणून घेऊ. |
00:20 | ह्यासाठी वापरणार आहोत, |
00:23 | Ubuntu operating system version 11.10 |
00:27 | आणि gcc and g++ Compiler version 4.6.1. |
00:34 | उदाहरणाद्वारे nested if आणि switch statement कसे लिहायचे ते पाहू. |
00:42 | मी प्रोग्रॅम लिहून ठेवला आहे. |
00:44 | चला पाहू. |
00:49 | या प्रोग्राम मध्ये आपण integers ची range तपासू. |
00:53 | nested-if.c हे फाईलचे नाव आहे. |
01:00 | code समजून घेऊ. |
01:03 | ही Header file आहे. |
01:05 | हे main function आहे. |
01:07 | main function मध्ये x आणि y ही integer variable घोषित केली आहेत. |
01:16 | येथे enter a number between the range of 0 to 39 असे prompt करणार आहोत. |
01:23 | input म्हणून युजरकडून y ची व्हॅल्यू घेणार आहोत. |
01:30 | ही if condition आहे. |
01:32 | y/10=0 आहे का ते तपासू. |
01:36 | condition true असेल तर |
01:38 | "you have entered a number in the range of 0-9" प्रिंट करू. |
01:47 | ही else-if condition आहे. |
01:50 | येथे y/10=1 आहे का तपासू. |
01:54 | condition true असल्यास, |
01:56 | you have entered a number in the range of 10-19 असे प्रिंट करू. |
02:03 | ह्या else if condition मध्ये नंबर 20-29 ह्या गटात आहे का ते तपासू. |
02:11 | आणि येथे 30 to 39 ह्या गटात आहे का ते तपासू. |
02:19 | ही else condition आहे. |
02:21 | वरील conditions false असतील, |
02:24 | तर number not in range असे प्रिंट होईल. |
02:28 | हे return statement आहे. |
02:31 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
02:35 | Ctrl+Alt+T ही बटणे एकत्रित दाबा. टर्मिनल विंडो उघडा. |
02:45 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा gcc space “nested-if.c” space hyphen “-o” space “nested” एंटर दाबा. |
02:57 | टाईप करा dot slash “./nested”. एंटर दाबा. |
03:01 | Enter a number between 0 to 39 असे दिसेल. |
03:06 | 12 टाईप करा |
03:09 | हे आऊटपुट दिसेल. |
03:11 | you have entered the number in the range of 10-19. |
03:17 | दुसरा नंबर टाकू. |
03:21 | कार्यान्वित करण्यासाठी up arrow key दाबून एंटर दाबा. |
03:28 | आता टाईप करा 5 . |
03:34 | हे आऊटपुट दिसेल. |
03:35 | you have entered the number in the range of 0-9. |
03:42 | अशा कंडिशन्स कार्यान्वित करण्याची दुसरी पध्दतही आहे. |
03:46 | switch statement च्या सहाय्याने. |
03:49 | कसे ते पाहू. |
03:51 | switch वापरून हाच प्रोग्रॅम पाहू. |
03:57 | मी प्रोग्रॅम उघडला आहे. |
03:59 | text editor वर जाऊ. |
04:07 | हा प्रोग्रॅम आधीच समजावून दिला आहे. |
04:11 | Switch statements समजून घेऊ. |
04:16 | input ला म्हणजेच y ला 10 ने भागले जाईल आणि निकाल variable x मध्ये संचित होईल. |
04:24 | म्हणजेच भागाकार x मध्ये संचित होईल. |
04:28 | भागाकाराच्याद्वारे आपला नंबर कुठल्या गटात आहे ते ओळखू शकतो. |
04:37 | switch command ला x हे व्हेरिएबल तपासण्यास सांगू. |
04:47 | ही case 0 आहे . जर ती पूर्ण झाली, |
04:50 | तर you have entered the number in the range of 0-9 हे प्रिंट करू. |
04:58 | case पूर्ण झाल्यावर बाहेर पडण्यासाठी break दिला आहे. |
05:03 | loop प्रत्येक वेळी break करतात . |
05:05 | एकावेळी एकच condition true असू शकते. |
05:11 | ही case 1 आहे . “case 1” म्हणजे जर “ x ची व्हॅल्यू 1 असेल, |
05:17 | तर you have entered a number in the range of 10-19 हे प्रिंट होईल. |
05:24 | ही case 2 आहे . |
05:26 | you have entered a number in the range of 20-29 हे प्रिंट होईल . |
05:33 | ही case 3 आहे. येथे आपली संख्या of 30-39 ह्या गटातील आहे का हे तपासले जाईल. |
05:43 | ही default case. वरीलपैकी कोणतीच केस पूर्ण न झाल्यास काय करायचे ते येथे दाखवले जाते. |
05:52 | येथे number not in range असे प्रिंट करू. |
05:57 | हे return statement आहे. |
05:59 | हे कार्यान्वित करू. |
06:02 | टर्मिनलवर जाऊ. |
06:06 | टाईप करा gcc switch.c -o switch. एंटर दाबा. |
06:16 | टाईप करा ./switch. एंटर दाबा. |
06:21 | a number between of 0 to 39. मी 35 टाईप केले. |
06:28 | you have entered the number in the range of 30 to 39 हे आऊटपुट मिळेल. |
06:35 | हा प्रोग्रॅमC++ मध्ये कार्यान्वित करू. |
06:44 | टेक्स्ट एडिटरवर जाऊ. |
06:47 | आपल्या फाईलचे नाव nested-if.cpp आहे. |
06:55 | येथे logic आणि implementation सारखेच असेल . |
06:59 | काही बदल करावे लागतील. |
07:03 | header file मध्ये stdio.h च्या जागी iostream लिहा. |
07:08 | येथे using statement समाविष्ट करू. |
07:11 | Using namespace std |
07:14 | printf आणि scanf च्या जागी cout आणि cin function लिहा. |
07:23 | उर्वरित code हा C program प्रमाणेच आहे. |
07:29 | codeकार्यान्वित करू. |
07:31 | टर्मिनलवर जाऊ. |
07:34 | टाईप करा g++ nested-if.cpp -o nested1. एंटर दाबा. |
07:45 | टाईप करा ./nested1. एंटर दाबा. |
07:50 | टाईप करा enter a number between 0 and 39. मी 40 टाईप केले. |
07:53 | “number not in range” असे दिसेल. |
08:06 | C++ मध्ये switch program पाहू. |
08:10 | text editor वर जा. |
08:14 | logic आणि implementation सारखेच असेल. |
08:19 | header file iostream आहे. |
08:23 | हे using statement आहे. |
08:25 | बदल करून cout आणि cin function घेतले आहे. |
08:33 | उर्वरित code switch.c मधीलC program प्रमाणेच आहे. |
08:38 | कार्यान्वित करू. |
08:40 | टर्मिनलवर जाऊ. |
08:42 | टाईप करा g++ switch.cpp -o switch1. एंटर दाबा. |
08:52 | टाईप करा ./switch1. एंटर दाबा |
08:57 | Enter a number between 0 and 39. |
09:00 | 25 टाईप करा. |
09:04 | हे आऊटपुट दिसेल. |
09:06 | “you have entered the number in the range of 20-29” |
09:11 | स्लाईडसवर जाऊ. |
09:16 | आपण switch आणि nested-if statement मधील फरक पाहिला. |
09:21 | Switch statement चे मूल्यमापन expressionच्या निकाला नुसार होते. |
09:28 | result true असेल तरच Netsed-if statement कार्यान्वित होते. |
09:35 | switch मध्ये केस म्हणूनvariable च्या विविध व्हॅल्यूज आपण वापरतो. |
09:41 | nested-if मध्ये variable च्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी conditional statement लिहावे लागते . |
09:49 | Switch statement केवळ integer व्हॅल्यूज तपासू शकते. |
09:54 | Nested if दोन्ही integer आणि fractional values तपासू शकते. |
10:00 | ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
10:03 | थोडक्यात, |
10:05 | आपण शिकलो, nested if statement.
उदाहरणार्थelse if( y/10==0) |
10:13 | switch statement.
उदाहरणार्थ Switch(x) |
10:16 | nested-if आणि switch statements मधील फरक. |
10:22 | assignment. |
10:23 | employee चे वय 20 ते 60 वयोगटातील आहे का ते तपासणारा प्रोग्रॅम लिहा. |
10:30 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:33 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:36 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10:40 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
10:42 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:45 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:49 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10:56 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:00 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:08 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:13 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |