STEMI-2017/C2/AorB-Hospital-data-entry/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:10, 27 July 2020 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time NARRATION
00:01 नमस्कार. A/B हॉस्पिटल डेटा एंट्री वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत -

A/B हॉस्पिटल मधे प्रवेश करतेवेळी STEMI ऍपवर नव्या रुग्णाची पूर्ण माहिती भरणे.

00:18 या पाठाचा सराव करण्यासाठी आपल्याकडे – STEMI ऍप असलेले अँड्रॉईड टॅब आणि चालू इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.
00:29 तसेच STEMI डिव्हाइस आणि STEMI ऍप वापरण्याचे ज्ञान असणेही गरजेचे आहे.
00:35 नसल्यास या वेबसाईटवरील STEMI च्या पाठांची मालिका बघा.
00:42 पेशंट डिटेल्स खालील काँटॅक्ट डिटेल्सपर्यंतचे पेज कसे भरायचे हे आपण मागे जाणून घेतले होते
00:51 A/B हॉस्पिटलमधे माहिती भरताना आता हे ऍप आपल्याला Thrombolysis या पुढील पेजवर घेऊन जाईल.
00:59 हब हॉस्पिटलमधे Cath Labs उपलब्ध नसल्यास आणि रुग्ण thrombolysis न करता आलेला असल्यास ‘A हॉस्पिटल’ मधे रुग्णाला thrombolysis करावे लागते.
01:15 ‘B हॉस्पिटल’ साठी, रुग्णाला हब हॉस्पिटलमधे PCI करून झाल्यावर परंतु thrombolysis न करता आणले असल्यास रुग्णाला thrombolysis करावे लागते.
01:31 Thrombolysis खाली, प्रथम मेडिकेशन प्रायॉर टू Thrombolysis हा घटक आहे.
01:38 हॉस्पिटलमधे रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांवर आधारित पुढील घटकांसाठी Yes पर्याय निवडा.
01:47 Aspirin 325 mg साठी Yes पर्याय निवडल्यास,

डोसेज मधे 325 mg तसेच तारीख आणि वेळ भरा.

01:57 Clopidogrel: साठी Yes निवडल्यास

डोसेज मधे 300 mg तसेच तारीख आणि वेळ भरा.

02:05 Unfractionated Heparin: साठी Yes निवडल्यास

डोसेज मधे 60 Units/kg

तसेच तारीख आणि वेळ भरा.


02:16 LMW Heparin: साठी Yes निवडल्यास

डोसेज मधे 120 mg

तसेच तारीख आणि वेळ भरा.

02:25 Ticagrelor: साठी Yes निवडल्यास

डोसेज मधे 180 mg

तसेच तारीख आणि वेळ भरा.

02:33 लक्षात ठेवा वर दिलेल्या औषधांची मात्रा आणि त्यांची निवड हे उदाहरणादाखल प्रात्यक्षिक दाखवण्यापुरते आहे.
02:42 रुग्णाची स्थिती आणि उपचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत.
02:48 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.

बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

02:57 पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल.
03:04 आता ऍप आपल्याला Thrombolysis Details या पुढील पेजवर घेऊन जाईल.
03:10 Thrombolysis डिटेल्सखाली आपल्याकडे एक अनिवार्य फिल्ड आहे.
03:16 Thrombolytic Agent साठी

Streptokinase Tenecteplase Reteplase यापैकी एक पर्याय निवडा.

03:26 मी Streptokinase. निवडत आहे.
03:30 एकदा एक Thrombolytic Agent निवडला की हे ड्रॉपडाऊन उघडतील-

Dosage साठी मी 15 लाख युनिटस भरत आहे.

स्टार्ट डेट अँड टाईम व

एंड डेट अँड टाईम भरा.

03:43 नंतर आपल्याकडे 90 MINS ECG तारीख आणि वेळ तसेच Successful Lysis Yes/ No हे घटक आहेत.
03:53 हे 90 mins ECG वर आधारित आहे मी ‘Yes’ पर्याय निवडत आहे.
03:58 या फिल्डमधे योग्य ती माहिती भरा.
04:02 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.
04:10 पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल.
04:17 आता ऍप आपल्याला PCI या पुढील पेजवर घेऊन जाईल.
04:22 PCI खाली DRUGS BEFORE PCI आहे.

Clopidogrel साठी ‘Yes’ असल्यास

Clopidogrel Dosage मधे 300 mg/ 600mg निवडा.

मी 300 mg निवडत आहे.

04:37 एक पर्याय निवडून नंतर तारीख आणि वेळ भरा.
04:40 Prasugrel 60 mg साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख आणि वेळ भरा.
04:45 Ticagrelor 180 mg साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख आणि वेळ भरा.
04:51 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.

बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

04:59 पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दाखवला जाईल.
05:04 आता हे ऍप आपल्याला PCI Details या पुढील पेजवर घेऊन जाईल.
05:10 पुढे विचारलेली माहिती योग्य पध्दतीने भरा.

पुढील माहिती ही Cath Lab मधे Cath Lab च्या टेक्निशियनने किंवा कार्डिओलॉजिस्टने भरणे गरजेचे आहे.

05:21 Cath Lab ऍक्टीव्हेशनसाठी तारीख आणि वेळ भरा.
05:25 Cath Lab अरायव्हलसाठी तारीख आणि वेळ भरा.
05:28 Vascular Access साठी तारीख आणि वेळ भरा.
05:32 Catheter Access साठी Radial , Femoral हे पर्याय आहेत.
05:36 एक पर्याय निवडा. मी Femoral निवडत आहे.
05:41 CART साठी

स्टार्ट डेट, स्टार्ट टाईम, एंड डेट, एंड टाईम भरा.

05:48 STEMI मधे संबंधित असलेल्या vessels चा प्रकार व संख्या यानुसार खालीलपैकी एक पर्याय निवडा.
05:55 SVD - सिंगल Vessel डिसीज

DVD - डबलVessel डिसीज

TVD - ट्रिपल Vessel डिसीज

06:05 आणि Insignificant डिसीज

मी SVD निवडत आहे.

06:10 Culprit vessel मधे culprit vessel समाविष्ट करण्यासाठी अधिकचे चिन्ह किंवा ऍड बटणाचा उपयोग करा.
06:18 Culprit vessel साठी LAD, D1,D2, CX, OM1, OM2,R1,RCA,PDA,PLV हे पर्याय आहेत.
06:35 मी RCA निवडून % (पर्सेंटेज) ऑफ RCA साठी 99 लिहित आहे.
06:41 culprit vessel सिलेक्ट करा आणि निवडलेल्या vessel चे पर्सेंटेज भरा.
06:47 डिलिट करण्यासाठी फिल्डच्या बाजूला असलेल्या ट्रॅश बिन आयकॉन सिलेक्ट करा.
06:52 तसेच Vessel साठी अधिकचे चिन्ह किंवा ऍडचे बटण वापरून vessel निवडा आणि निवडलेल्या vessel चे पर्सेंटेज भरा.
07:03 अधिक vessels समाविष्ट करायच्या असल्यास अधिकचे चिन्ह किंवा ऍडचे बटण सिलेक्ट करा.
07:08 Management Conservative साठी ‘Yes’, असल्यास या पेजसाठी माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे.
07:17 सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करून पुढील पेजवर जा.
07:21 No’ पर्याय निवडल्यास CABG & PCI हे ड्रॉपडाउन दिसतील.
07:28 CABG साठी Yes असल्यास प्रेझेंट ऍडमिशन किंवा इलेक्टिव्ह यापैकी पर्याय निवडा.
07:34 PCI साठी Yes असल्यास पुढे हे ड्रॉपडाउन उघडतील.
07:39 Intervention

Culprit Vessel मधे RCA पर्सेंटेज ऑफ RCA दिसत आहे.

07:46 intervention केले असल्यास त्याच्या बाजूला असलेला चेक बॉक्स निवडा.
07:50 intervention केले असल्यास आपल्याला आणखी माहिती भरण्यासाठी विचारणा केली जाईल.
07:56 Wire crossing साठी Yes/ No निवडा. मी Yes निवडून तारीख व वेळ देत आहे.
08:04 Aspiration साठी Yes/ No निवडा. मी Yes निवडत आहे.
08:09 Balloon Dilatation साठी Yes/ No निवडा.

मी Yes निवडून तारीख व वेळ देत आहे.

08:17 Stenting साठी Yes/ No निवडा.

मी पुन्हा Yes निवडून तारीख व वेळ देत आहे.

08:25 BMS म्हणजेच Bare Metal Stent साठी Yes/No निवडा.

मी Yes निवडत आहे.

yes निवडल्यास Stents ची संख्या भरा.

08:39 DES म्हणजेच Drug Eluting Stent साठी Yes/ No निवडा.

M Guard साठी Yes/ No निवडा.

08:49 TIMI Flow आणि
08:55 TIMI Blush Grade साठी पर्याय निवडा.
08:58 IABP साठी Yes/ No निवडा. पुन्हा मी Yes निवडत आहे.
09:04 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.

बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

09:12 पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दाखवला जाईल.
09:17 आता हे ऍप आपल्याला Medication in Cath Lab या पुढील पेजवर घेऊन जाईल.
09:23 मेडिकेशन Cath Lab या टॅबखाली Intra - Coronary Drugs in Cath Lab हा घटक आहे.
09:29 Nitroglycerine साठी Yes/ No निवडा.

Adenosine साठी Yes/No निवडा.

09:35 Nicorandil साठी Yes/No निवडा.

SNP साठी Yes/ No निवडा.

09:42 Ca Blockers साठी Yes/No निवडा.

2b3a साठी Yes/No निवडा.

09:49 2b3a inhibitors घटकाखाली
09:53 Un-fractionated Heparin साठी ‘Yes’ असल्यास डोसेज, तारीख व वेळ भरणे गरजेचे आहे.
10:08 LMW Heparin साठी ‘Yes’ निवडल्यास

Route साठी IV डोसेज, तारीख व वेळ भरणे गरजेचे आहे.

10:25 Bivalirudin साठी Yes/ No निवडा.

Abciximab साठी Yes/ No निवडा.

10:31 Eptifibatide साठी Yes/ No निवडा.

Triofiaban साठी Yes/ No निवडा.

10:38 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.
10:46 पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दाखवला जाईल.
10:51 आता ऍप आपल्याला इन हॉस्पिटल समरी या पुढील पेजवर घेऊन जाईल.
10:56 येथे मेडिकेशन इन हॉस्पिटल हा टॅब आहे.
11:00 Nitroglycerine साठी Yes असल्यास

Route साठी ओरल , डोसेजमधे 2.5 mg तसेच तारीख आणि वेळ भरा.

11:16 Dopamine: साठी Yes असल्यास

Route साठी IV, Dosage मधे 5 ml in 45 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा.

11:33 Dobutamine: साठी Yes असल्यास

Route साठी IV, Dosage मधे 5 ml in 45 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा.

11:50 Adrenaline: साठी Yes असल्यास

Route साठी IV, Dosage मधे 4ml in 46 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा.

12:06 Nor-adrenaline: साठी Yes असल्यास

Route साठी IV, Dosage मधे 2ml in 48 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा.

12:23 Other Drugs: साठी Yes असल्यास उदाहरणादाखल

Name: मधे Vasopressin

Route साठी IV, Dosage मधे 1ml in 19 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा.

12:42 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.

बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

12:49 पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दाखवला जाईल.
12:55 आता ऍप आपल्याला ADVERSE Events page या पुढील पेजवर घेऊन जाईल.
13:01 'Adverse Events खाली आपल्याला Yes किंवा No पैकी एक पर्याय निवडणे गरजेचे आहे.
13:06 प्रत्येक फिल्डमधे Yes हा पर्याय निवडल्यावर आपल्याला अधिक माहिती भरण्यासाठी विचारणा केली जाईल.
13:12 आता सुरूवात करूया.

Re-infarction: साठी Yes असेल तर आपल्याला Location of Reinfarction: भरणे गरजेचे आहे.

13:21 त्यासाठी Inferior, Posterior, RV, Anterior, Lateral हे पर्याय आहेत.

मी Inferior निवडून तारीख व वेळ देत आहे.

13:32 Repeat PCI: साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.
13:37 CABG साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.
13:41 Stroke: साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.
13:45 Cardiogenic Shock: साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.'
13:50 Access Site Hemorrhage: साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.
13:55 Major Bleed: साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.
13:59 Minor Bleed: साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.
14:03 वरीलपैकी काही Adverse Events घडल्या असल्यास त्या निवडा व त्यांची तारीख व वेळ लिहा.

मी आत्ता सर्वांसाठी ‘No’ निवडत आहे.

14:16 नंतर पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
14:21 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.
14:23 पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल.
14:29 आता ऍप आपल्याला डिस्चार्ज समरी या पुढील पेजवर घेऊन जाईल.
14:34 डिस्चार्ज समरीखाली डेथ हा घटक आहे.
14:38 रुग्णाचा मृत्यू झाला असल्यास “Yes” पर्याय निवडा. Reason of death & Othersहे घटक ड्रॉपडाउनमधे दाखवले जातील.
14:47 Reason of death खाली आपल्याकडे Cardiac आणि Non Cardiac हे पर्याय आहेत.
14:51 यापैकी एक पर्याय निवडल्यावर मृत्युची तारीख आणि वेळ भरण्यासाठी पुढील घटक दाखवला जाईल.
14:57 रुग्णाच्या मृत्युचे इतर कारण असल्यास ते देण्यासाठी तुम्ही Others हा पर्याय निवडू शकता. नंतर मृत्युची तारीख आणि वेळ भरा.
15:07 एकदा आपण यापैकी एक पर्याय निवडला की आपले माहिती भरण्याचे काम पूर्ण होईल.
15:12 परंतु जर रुग्णाचा मृत्यू झाला नसेल तर “No” पर्याय निवडा. Discharge Medications पेजवर जा.
15:18 सध्या डेथसाठी मी ‘No’ पर्याय निवडत आहे. पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
15:25 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.
15:28 पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दाखवला जाईल.
15:33 आता ऍप आपल्याला Discharge Medications या पुढील पेजवर घेऊन जाईल.
15:39 त्यामधे Aspirin, Clopidogrel, Prasugrel, Ticagrelor, ACEI, ARB, Beta Blocker, Nitrate, Statin आणि Others हे घटक आहेत.
15:55 डिस्चार्जच्या वेळी रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांसाठी Yes निवडा.
16:01 मी काहींसाठी ‘Yes’ निवडत आहे.
16:04 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
16:08 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.
16:12 पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल.
16:19 आता ऍप आपल्याला Discharge/ Transfer या पुढील पेजवर घेऊन जाईल.
16:24 डिस्चार्ज फ्रॉम A/B हॉस्पिटलची तारीख आणि वेळ लिहा.
16:29 डिस्चार्ज टू या फिल्डसाठी

Stemi क्लस्टर हॉस्पिटल, नॉन Stemi क्लस्टर हॉस्पिटल आणि होम यामधून एक पर्याय निवडा.

16:38 जर होम पर्याय निवडला तर पुढे कुठलाही ड्रॉपडाऊन उघडणार नाही.
16:42 नॉन STEMI क्लस्टर हॉस्पिटल निवडल्यास आपल्याला पुढील घटक स्वतः भरणे गरजेचे आहे-

ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेम आणि ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेस

16:54 याचे कारण नॉन STEMI हॉस्पिटलची माहिती डेटाबेसमध्ये उपलब्ध नाही.
17:01 मी Stemi क्लस्टर हॉस्पिटल निवडणार आहे.
17:04 STEMI क्लस्टर हॉस्पिटल निवडल्यास हे पुढे रिमार्क्स फिल्ड उघडेल ज्यामधे आपण आपल्या नोंदी लिहू शकतो.
17:14 ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेममधे मी Kovai Medical Center and Hospital निवडत आहे.
17:19 हॉस्पिटलचे नाव निवडल्यावर हॉस्पिटलचा पत्ता आपोआप तिथे आलेला दिसेल.
17:25 ट्रान्सपोर्ट व्हेइकल फिल्डसाठी Private Vehicle किंवा Ambulance मधून पर्याय निवडायचा आहे.

मी Private Vehicle पर्याय निवडत आहे.

17:34 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
17:39 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.
17:42 पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल.
17:48 आता हे ऍप आपल्याला फॉलोअप ह्या पुढील पेजवर घेऊन जाईल.
17:52 Follow up Details खाली आपल्याकडे Duration of Follow - Up Visit आहे.
17:58 त्यासाठी 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षे , 3 वर्षे, 4 वर्षे 5 वर्षे हे पर्याय आहेत.
18:07 फॉलोअपच्या प्रकारानुसार खालील पर्यायांमधून एक पर्याय निवडा.

मी 1 महिना हा पर्याय निवडत आहे.

18:13 फॉलोअपची तारीख भरा
18:15 मोड ऑफ फॉलोअपसाठी हॉस्पिटल, टेलिफोनिक, लॉस टू फॉलोअप हे पर्याय आहेत.
18:22 मोड ऑफ फॉलोअप्सवर आधारित पर्याय निवडणे गरजेचे आहे.
18:26 लॉस टू फॉलोअप हा मोड निवडल्यास आपल्याला पुढे कुठलेही घटक दाखवले जाणार नाहीत.

मी Telephonic निवडत आहे.

18:33 हॉस्पिटल/ टेलिफोनिक मोड निवडल्यास टाईप ऑफ फॉलोअप हॉस्पिटल हा घटक उघडेल.
18:41 टाईप ऑफ फॉलोअप हॉस्पिटलसाठी

STEMI, नॉन STEMI, नो फॉलोअप हे पर्याय आहेत.

18:47 “No Follow- Up” पर्याय निवडल्यास पेजच्या खालच्या भागातील Save & Continue हे बटण

सिलेक्ट करून पुढील पेजवर जाऊ.

18:55 नॉन STEMI पर्याय निवडल्यास नेम ऑफ द फॉलोअप हॉस्पिटल आणि फॉलोअप हॉस्पिटल ऍड्रेस स्वतः भरणे गरजेचे आहे.
19:05 मी STEMI हा पर्याय निवडत आहे.
19:07 “STEMI” पर्याय निवडल्यावर आपल्याला ड्रॉप डाऊन दिसतील.
19:11 नेम ऑफ क्लस्टरसाठी KMCH पर्याय निवडा.

नेम ऑफ फॉलोअप हॉस्पिटलसाठी मी Coimbatore Medical College Hospital निवडत आहे.

19:21 फॉलोअप हॉस्पिटल ऍड्रेसमधे Trichy Road, Gopalapuram, Coimbatore, Tamil Nadu -641018, India हा पत्ता आपोआप येथे आलेला दिसेल.
19:34 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.

बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

19:41 पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल.
19:46 आता हे ऍप आपल्याला Medication या पुढील पेजवर घेऊन जाईल.
19:51 मेडिकेशन टॅबखाली Aspirin, Clopidogrel , Prasugrel, Nitrate, BetaBlocker, ACEI, ARB, Statins, OHA आणि Insulin हे घटक आहेत.
20:07 फॉलोअपच्या वेळी, रुग्ण जी औषधे घेत आहे त्यासाठी ‘Yes’ पर्याय निवडा.
20:13 मी काहींसाठी ‘Yes’ पर्याय निवडत आहे.
20:17 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.
20:24 पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल.
20:30 आता ऍप आपल्याला Events या पुढील पेजवर घेऊन जाईल.
20:35 ह्या पेजवर फॉलोअप पर्यंत होऊ शकणाऱ्या घटनांची यादी दिसेल.
20:41 रिकरन्स ऑफ अंजायना असल्यास Yes हा पर्याय निवडा.
02:46 TMT केले असल्यास त्यानुसार TMT साठी पॉझिटीव्ह किंवा निगेटीव्ह पर्याय निवडता येईल.
20:51 Echo LVEF: ची माहिती भरा.

Re CART साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.

21:00 Restenosis साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.

Re - MI साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.

21:07 Re- Intervention साठी ‘Yes’

TLR PCI : साठी Yes/ No, TVR PCI : साठी Yes/ No, Non TVR PCI : साठी Yes/ No निवडा.

CABG साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.

21:23 Death साठी ‘Yes’ असल्यास

Death Date: मध्ये मृत्युची तारीख भरा.

तसेच मृत्युचे कारण Cardiac/ Non Cardiac या पर्यायातून निवडा.

21:29 फॉलोअप तारखेपर्यंत घडलेल्या घटनांच्या साठी ‘Yes’ भरा.

आत्तासाठी मी सर्वांसाठी ‘No’ भरत आहे.

21:39 शेवटी पानाच्या खालच्या भागातील फिनिश बटण सिलेक्ट करा.
21:43 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल.

21:52 अशा प्रकारे A/B हॉस्पिटलमधे माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे.
21:56 थोडक्यात,
21:58 आपण या पाठात शिकलो- A/B हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करतेवेळी STEMI ऍपवर नव्या रुग्णाची पूर्ण माहिती भरणे.
22:09 STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे

हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे.

22:23 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India

यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.

22:37 हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने

बनला आहे.

22:45 हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya