STEMI-2017/C2/AorB-Hospital-data-entry/Marathi
Time | NARRATION |
00:01 | नमस्कार. A/B हॉस्पिटल डेटा एंट्री वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत -
A/B हॉस्पिटल मधे प्रवेश करतेवेळी STEMI ऍपवर नव्या रुग्णाची पूर्ण माहिती भरणे. |
00:18 | या पाठाचा सराव करण्यासाठी आपल्याकडे – STEMI ऍप असलेले अँड्रॉईड टॅब आणि चालू इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. |
00:29 | तसेच STEMI डिव्हाइस आणि STEMI ऍप वापरण्याचे ज्ञान असणेही गरजेचे आहे. |
00:35 | नसल्यास या वेबसाईटवरील STEMI च्या पाठांची मालिका बघा. |
00:42 | पेशंट डिटेल्स खालील काँटॅक्ट डिटेल्सपर्यंतचे पेज कसे भरायचे हे आपण मागे जाणून घेतले होते |
00:51 | A/B हॉस्पिटलमधे माहिती भरताना आता हे ऍप आपल्याला Thrombolysis या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
00:59 | हब हॉस्पिटलमधे Cath Labs उपलब्ध नसल्यास आणि रुग्ण thrombolysis न करता आलेला असल्यास ‘A हॉस्पिटल’ मधे रुग्णाला thrombolysis करावे लागते. |
01:15 | ‘B हॉस्पिटल’ साठी, रुग्णाला हब हॉस्पिटलमधे PCI करून झाल्यावर परंतु thrombolysis न करता आणले असल्यास रुग्णाला thrombolysis करावे लागते. |
01:31 | Thrombolysis खाली, प्रथम मेडिकेशन प्रायॉर टू Thrombolysis हा घटक आहे. |
01:38 | हॉस्पिटलमधे रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांवर आधारित पुढील घटकांसाठी Yes पर्याय निवडा. |
01:47 | Aspirin 325 mg साठी Yes पर्याय निवडल्यास,
डोसेज मधे 325 mg तसेच तारीख आणि वेळ भरा. |
01:57 | Clopidogrel: साठी Yes निवडल्यास
डोसेज मधे 300 mg तसेच तारीख आणि वेळ भरा. |
02:05 | Unfractionated Heparin: साठी Yes निवडल्यास
डोसेज मधे 60 Units/kg तसेच तारीख आणि वेळ भरा.
|
02:16 | LMW Heparin: साठी Yes निवडल्यास
डोसेज मधे 120 mg तसेच तारीख आणि वेळ भरा. |
02:25 | Ticagrelor: साठी Yes निवडल्यास
डोसेज मधे 180 mg तसेच तारीख आणि वेळ भरा. |
02:33 | लक्षात ठेवा वर दिलेल्या औषधांची मात्रा आणि त्यांची निवड हे उदाहरणादाखल प्रात्यक्षिक दाखवण्यापुरते आहे. |
02:42 | रुग्णाची स्थिती आणि उपचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत. |
02:48 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
02:57 | पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल. |
03:04 | आता ऍप आपल्याला Thrombolysis Details या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
03:10 | Thrombolysis डिटेल्सखाली आपल्याकडे एक अनिवार्य फिल्ड आहे. |
03:16 | Thrombolytic Agent साठी
Streptokinase Tenecteplase Reteplase यापैकी एक पर्याय निवडा. |
03:26 | मी Streptokinase. निवडत आहे. |
03:30 | एकदा एक Thrombolytic Agent निवडला की हे ड्रॉपडाऊन उघडतील-
Dosage साठी मी 15 लाख युनिटस भरत आहे. स्टार्ट डेट अँड टाईम व एंड डेट अँड टाईम भरा. |
03:43 | नंतर आपल्याकडे 90 MINS ECG तारीख आणि वेळ तसेच Successful Lysis Yes/ No हे घटक आहेत. |
03:53 | हे 90 mins ECG वर आधारित आहे मी ‘Yes’ पर्याय निवडत आहे. |
03:58 | या फिल्डमधे योग्य ती माहिती भरा. |
04:02 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
04:10 | पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल. |
04:17 | आता ऍप आपल्याला PCI या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
04:22 | PCI खाली DRUGS BEFORE PCI आहे.
Clopidogrel साठी ‘Yes’ असल्यास Clopidogrel Dosage मधे 300 mg/ 600mg निवडा. मी 300 mg निवडत आहे. |
04:37 | एक पर्याय निवडून नंतर तारीख आणि वेळ भरा. |
04:40 | Prasugrel 60 mg साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख आणि वेळ भरा. |
04:45 | Ticagrelor 180 mg साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख आणि वेळ भरा. |
04:51 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
04:59 | पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दाखवला जाईल. |
05:04 | आता हे ऍप आपल्याला PCI Details या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
05:10 | पुढे विचारलेली माहिती योग्य पध्दतीने भरा.
पुढील माहिती ही Cath Lab मधे Cath Lab च्या टेक्निशियनने किंवा कार्डिओलॉजिस्टने भरणे गरजेचे आहे. |
05:21 | Cath Lab ऍक्टीव्हेशनसाठी तारीख आणि वेळ भरा. |
05:25 | Cath Lab अरायव्हलसाठी तारीख आणि वेळ भरा. |
05:28 | Vascular Access साठी तारीख आणि वेळ भरा. |
05:32 | Catheter Access साठी Radial , Femoral हे पर्याय आहेत. |
05:36 | एक पर्याय निवडा. मी Femoral निवडत आहे. |
05:41 | CART साठी
स्टार्ट डेट, स्टार्ट टाईम, एंड डेट, एंड टाईम भरा. |
05:48 | STEMI मधे संबंधित असलेल्या vessels चा प्रकार व संख्या यानुसार खालीलपैकी एक पर्याय निवडा. |
05:55 | SVD - सिंगल Vessel डिसीज
DVD - डबलVessel डिसीज TVD - ट्रिपल Vessel डिसीज |
06:05 | आणि Insignificant डिसीज
मी SVD निवडत आहे. |
06:10 | Culprit vessel मधे culprit vessel समाविष्ट करण्यासाठी अधिकचे चिन्ह किंवा ऍड बटणाचा उपयोग करा. |
06:18 | Culprit vessel साठी LAD, D1,D2, CX, OM1, OM2,R1,RCA,PDA,PLV हे पर्याय आहेत. |
06:35 | मी RCA निवडून % (पर्सेंटेज) ऑफ RCA साठी 99 लिहित आहे. |
06:41 | culprit vessel सिलेक्ट करा आणि निवडलेल्या vessel चे पर्सेंटेज भरा. |
06:47 | डिलिट करण्यासाठी फिल्डच्या बाजूला असलेल्या ट्रॅश बिन आयकॉन सिलेक्ट करा. |
06:52 | तसेच Vessel साठी अधिकचे चिन्ह किंवा ऍडचे बटण वापरून vessel निवडा आणि निवडलेल्या vessel चे पर्सेंटेज भरा. |
07:03 | अधिक vessels समाविष्ट करायच्या असल्यास अधिकचे चिन्ह किंवा ऍडचे बटण सिलेक्ट करा. |
07:08 | Management Conservative साठी ‘Yes’, असल्यास या पेजसाठी माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. |
07:17 | सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करून पुढील पेजवर जा. |
07:21 | ‘No’ पर्याय निवडल्यास CABG & PCI हे ड्रॉपडाउन दिसतील. |
07:28 | CABG साठी Yes असल्यास प्रेझेंट ऍडमिशन किंवा इलेक्टिव्ह यापैकी पर्याय निवडा. |
07:34 | PCI साठी Yes असल्यास पुढे हे ड्रॉपडाउन उघडतील. |
07:39 | Intervention
Culprit Vessel मधे RCA पर्सेंटेज ऑफ RCA दिसत आहे. |
07:46 | intervention केले असल्यास त्याच्या बाजूला असलेला चेक बॉक्स निवडा. |
07:50 | intervention केले असल्यास आपल्याला आणखी माहिती भरण्यासाठी विचारणा केली जाईल. |
07:56 | Wire crossing साठी Yes/ No निवडा. मी Yes निवडून तारीख व वेळ देत आहे. |
08:04 | Aspiration साठी Yes/ No निवडा. मी Yes निवडत आहे. |
08:09 | Balloon Dilatation साठी Yes/ No निवडा.
मी Yes निवडून तारीख व वेळ देत आहे. |
08:17 | Stenting साठी Yes/ No निवडा.
मी पुन्हा Yes निवडून तारीख व वेळ देत आहे. |
08:25 | BMS म्हणजेच Bare Metal Stent साठी Yes/No निवडा.
मी Yes निवडत आहे. yes निवडल्यास Stents ची संख्या भरा. |
08:39 | DES म्हणजेच Drug Eluting Stent साठी Yes/ No निवडा.
M Guard साठी Yes/ No निवडा. |
08:49 | TIMI Flow आणि |
08:55 | TIMI Blush Grade साठी पर्याय निवडा. |
08:58 | IABP साठी Yes/ No निवडा. पुन्हा मी Yes निवडत आहे. |
09:04 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
09:12 | पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दाखवला जाईल. |
09:17 | आता हे ऍप आपल्याला Medication in Cath Lab या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
09:23 | मेडिकेशन Cath Lab या टॅबखाली Intra - Coronary Drugs in Cath Lab हा घटक आहे. |
09:29 | Nitroglycerine साठी Yes/ No निवडा.
Adenosine साठी Yes/No निवडा. |
09:35 | Nicorandil साठी Yes/No निवडा.
SNP साठी Yes/ No निवडा. |
09:42 | Ca Blockers साठी Yes/No निवडा.
2b3a साठी Yes/No निवडा. |
09:49 | 2b3a inhibitors घटकाखाली |
09:53 | Un-fractionated Heparin साठी ‘Yes’ असल्यास डोसेज, तारीख व वेळ भरणे गरजेचे आहे. |
10:08 | LMW Heparin साठी ‘Yes’ निवडल्यास
Route साठी IV डोसेज, तारीख व वेळ भरणे गरजेचे आहे. |
10:25 | Bivalirudin साठी Yes/ No निवडा.
Abciximab साठी Yes/ No निवडा. |
10:31 | Eptifibatide साठी Yes/ No निवडा.
Triofiaban साठी Yes/ No निवडा. |
10:38 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
10:46 | पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दाखवला जाईल. |
10:51 | आता ऍप आपल्याला इन हॉस्पिटल समरी या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
10:56 | येथे मेडिकेशन इन हॉस्पिटल हा टॅब आहे. |
11:00 | Nitroglycerine साठी Yes असल्यास
Route साठी ओरल , डोसेजमधे 2.5 mg तसेच तारीख आणि वेळ भरा. |
11:16 | Dopamine: साठी Yes असल्यास
Route साठी IV, Dosage मधे 5 ml in 45 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा. |
11:33 | Dobutamine: साठी Yes असल्यास
Route साठी IV, Dosage मधे 5 ml in 45 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा. |
11:50 | Adrenaline: साठी Yes असल्यास
Route साठी IV, Dosage मधे 4ml in 46 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा. |
12:06 | Nor-adrenaline: साठी Yes असल्यास
Route साठी IV, Dosage मधे 2ml in 48 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा. |
12:23 | Other Drugs: साठी Yes असल्यास उदाहरणादाखल
Name: मधे Vasopressin Route साठी IV, Dosage मधे 1ml in 19 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा. |
12:42 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
12:49 | पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दाखवला जाईल. |
12:55 | आता ऍप आपल्याला ADVERSE Events page या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
13:01 | 'Adverse Events खाली आपल्याला Yes किंवा No पैकी एक पर्याय निवडणे गरजेचे आहे. |
13:06 | प्रत्येक फिल्डमधे Yes हा पर्याय निवडल्यावर आपल्याला अधिक माहिती भरण्यासाठी विचारणा केली जाईल. |
13:12 | आता सुरूवात करूया.
Re-infarction: साठी Yes असेल तर आपल्याला Location of Reinfarction: भरणे गरजेचे आहे. |
13:21 | त्यासाठी Inferior, Posterior, RV, Anterior, Lateral हे पर्याय आहेत.
मी Inferior निवडून तारीख व वेळ देत आहे. |
13:32 | Repeat PCI: साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा. |
13:37 | CABG साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा. |
13:41 | Stroke: साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा. |
13:45 | Cardiogenic Shock: साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.' |
13:50 | Access Site Hemorrhage: साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा. |
13:55 | Major Bleed: साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा. |
13:59 | Minor Bleed: साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा. |
14:03 | वरीलपैकी काही Adverse Events घडल्या असल्यास त्या निवडा व त्यांची तारीख व वेळ लिहा.
मी आत्ता सर्वांसाठी ‘No’ निवडत आहे. |
14:16 | नंतर पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
14:21 | बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
14:23 | पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल. |
14:29 | आता ऍप आपल्याला डिस्चार्ज समरी या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
14:34 | डिस्चार्ज समरीखाली डेथ हा घटक आहे. |
14:38 | रुग्णाचा मृत्यू झाला असल्यास “Yes” पर्याय निवडा. Reason of death & Othersहे घटक ड्रॉपडाउनमधे दाखवले जातील. |
14:47 | Reason of death खाली आपल्याकडे Cardiac आणि Non Cardiac हे पर्याय आहेत. |
14:51 | यापैकी एक पर्याय निवडल्यावर मृत्युची तारीख आणि वेळ भरण्यासाठी पुढील घटक दाखवला जाईल. |
14:57 | रुग्णाच्या मृत्युचे इतर कारण असल्यास ते देण्यासाठी तुम्ही Others हा पर्याय निवडू शकता. नंतर मृत्युची तारीख आणि वेळ भरा. |
15:07 | एकदा आपण यापैकी एक पर्याय निवडला की आपले माहिती भरण्याचे काम पूर्ण होईल. |
15:12 | परंतु जर रुग्णाचा मृत्यू झाला नसेल तर “No” पर्याय निवडा. Discharge Medications पेजवर जा. |
15:18 | सध्या डेथसाठी मी ‘No’ पर्याय निवडत आहे. पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
15:25 | बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
15:28 | पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दाखवला जाईल. |
15:33 | आता ऍप आपल्याला Discharge Medications या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
15:39 | त्यामधे Aspirin, Clopidogrel, Prasugrel, Ticagrelor, ACEI, ARB, Beta Blocker, Nitrate, Statin आणि Others हे घटक आहेत. |
15:55 | डिस्चार्जच्या वेळी रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांसाठी Yes निवडा. |
16:01 | मी काहींसाठी ‘Yes’ निवडत आहे. |
16:04 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
16:08 | बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
16:12 | पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल. |
16:19 | आता ऍप आपल्याला Discharge/ Transfer या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
16:24 | डिस्चार्ज फ्रॉम A/B हॉस्पिटलची तारीख आणि वेळ लिहा. |
16:29 | डिस्चार्ज टू या फिल्डसाठी
Stemi क्लस्टर हॉस्पिटल, नॉन Stemi क्लस्टर हॉस्पिटल आणि होम यामधून एक पर्याय निवडा. |
16:38 | जर होम पर्याय निवडला तर पुढे कुठलाही ड्रॉपडाऊन उघडणार नाही. |
16:42 | नॉन STEMI क्लस्टर हॉस्पिटल निवडल्यास आपल्याला पुढील घटक स्वतः भरणे गरजेचे आहे-
ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेम आणि ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेस |
16:54 | याचे कारण नॉन STEMI हॉस्पिटलची माहिती डेटाबेसमध्ये उपलब्ध नाही. |
17:01 | मी Stemi क्लस्टर हॉस्पिटल निवडणार आहे. |
17:04 | STEMI क्लस्टर हॉस्पिटल निवडल्यास हे पुढे रिमार्क्स फिल्ड उघडेल ज्यामधे आपण आपल्या नोंदी लिहू शकतो. |
17:14 | ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेममधे मी Kovai Medical Center and Hospital निवडत आहे. |
17:19 | हॉस्पिटलचे नाव निवडल्यावर हॉस्पिटलचा पत्ता आपोआप तिथे आलेला दिसेल. |
17:25 | ट्रान्सपोर्ट व्हेइकल फिल्डसाठी Private Vehicle किंवा Ambulance मधून पर्याय निवडायचा आहे.
मी Private Vehicle पर्याय निवडत आहे. |
17:34 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
17:39 | बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
17:42 | पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल. |
17:48 | आता हे ऍप आपल्याला फॉलोअप ह्या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
17:52 | Follow up Details खाली आपल्याकडे Duration of Follow - Up Visit आहे. |
17:58 | त्यासाठी 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षे , 3 वर्षे, 4 वर्षे 5 वर्षे हे पर्याय आहेत. |
18:07 | फॉलोअपच्या प्रकारानुसार खालील पर्यायांमधून एक पर्याय निवडा.
मी 1 महिना हा पर्याय निवडत आहे. |
18:13 | फॉलोअपची तारीख भरा |
18:15 | मोड ऑफ फॉलोअपसाठी हॉस्पिटल, टेलिफोनिक, लॉस टू फॉलोअप हे पर्याय आहेत. |
18:22 | मोड ऑफ फॉलोअप्सवर आधारित पर्याय निवडणे गरजेचे आहे. |
18:26 | लॉस टू फॉलोअप हा मोड निवडल्यास आपल्याला पुढे कुठलेही घटक दाखवले जाणार नाहीत.
मी Telephonic निवडत आहे. |
18:33 | हॉस्पिटल/ टेलिफोनिक मोड निवडल्यास टाईप ऑफ फॉलोअप हॉस्पिटल हा घटक उघडेल. |
18:41 | टाईप ऑफ फॉलोअप हॉस्पिटलसाठी
STEMI, नॉन STEMI, नो फॉलोअप हे पर्याय आहेत. |
18:47 | “No Follow- Up” पर्याय निवडल्यास पेजच्या खालच्या भागातील Save & Continue हे बटण
सिलेक्ट करून पुढील पेजवर जाऊ. |
18:55 | नॉन STEMI पर्याय निवडल्यास नेम ऑफ द फॉलोअप हॉस्पिटल आणि फॉलोअप हॉस्पिटल ऍड्रेस स्वतः भरणे गरजेचे आहे. |
19:05 | मी STEMI हा पर्याय निवडत आहे. |
19:07 | “STEMI” पर्याय निवडल्यावर आपल्याला ड्रॉप डाऊन दिसतील. |
19:11 | नेम ऑफ क्लस्टरसाठी KMCH पर्याय निवडा.
नेम ऑफ फॉलोअप हॉस्पिटलसाठी मी Coimbatore Medical College Hospital निवडत आहे. |
19:21 | फॉलोअप हॉस्पिटल ऍड्रेसमधे Trichy Road, Gopalapuram, Coimbatore, Tamil Nadu -641018, India हा पत्ता आपोआप येथे आलेला दिसेल. |
19:34 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
19:41 | पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल. |
19:46 | आता हे ऍप आपल्याला Medication या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
19:51 | मेडिकेशन टॅबखाली Aspirin, Clopidogrel , Prasugrel, Nitrate, BetaBlocker, ACEI, ARB, Statins, OHA आणि Insulin हे घटक आहेत. |
20:07 | फॉलोअपच्या वेळी, रुग्ण जी औषधे घेत आहे त्यासाठी ‘Yes’ पर्याय निवडा. |
20:13 | मी काहींसाठी ‘Yes’ पर्याय निवडत आहे. |
20:17 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
20:24 | पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल. |
20:30 | आता ऍप आपल्याला Events या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
20:35 | ह्या पेजवर फॉलोअप पर्यंत होऊ शकणाऱ्या घटनांची यादी दिसेल. |
20:41 | रिकरन्स ऑफ अंजायना असल्यास Yes हा पर्याय निवडा. |
02:46 | TMT केले असल्यास त्यानुसार TMT साठी पॉझिटीव्ह किंवा निगेटीव्ह पर्याय निवडता येईल. |
20:51 | Echo LVEF: ची माहिती भरा.
Re CART साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा. |
21:00 | Restenosis साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.
Re - MI साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा. |
21:07 | Re- Intervention साठी ‘Yes’
TLR PCI : साठी Yes/ No, TVR PCI : साठी Yes/ No, Non TVR PCI : साठी Yes/ No निवडा. CABG साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा. |
21:23 | Death साठी ‘Yes’ असल्यास
Death Date: मध्ये मृत्युची तारीख भरा. तसेच मृत्युचे कारण Cardiac/ Non Cardiac या पर्यायातून निवडा. |
21:29 | फॉलोअप तारखेपर्यंत घडलेल्या घटनांच्या साठी ‘Yes’ भरा.
आत्तासाठी मी सर्वांसाठी ‘No’ भरत आहे. |
21:39 | शेवटी पानाच्या खालच्या भागातील फिनिश बटण सिलेक्ट करा. |
21:43 | बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.
पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात Saved Successfully असा मेसेज दिसेल. |
21:52 | अशा प्रकारे A/B हॉस्पिटलमधे माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. |
21:56 | थोडक्यात, |
21:58 | आपण या पाठात शिकलो- A/B हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करतेवेळी STEMI ऍपवर नव्या रुग्णाची पूर्ण माहिती भरणे. |
22:09 | STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे
हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे. |
22:23 | IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India
यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या. |
22:37 | हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने
बनला आहे. |
22:45 | हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |